पजेरो आणि बुलेट अमोल कोल्हेंकडे गाड्या किती? Amol Kolhe Property | Shirur Lok Sabha | AC5

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 04. 2024
  • पजेरो आणि बुलेट अमोल कोल्हेंकडे गाड्या किती? Amol Kolhe Property | Shirur Lok Sabha
    #amolkolhe #shirurloksabha #shirurnews #shirur
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 271

  • @amolsanas89
    @amolsanas89 Před měsícem +93

    बापरे एका कलाकार खासदारकडे इतकी मालमत्ता 😱😱😱.......
    अरे गबाळ्यांनो इतकी मालमत्ता एका नगरसेवकाकडे असते......

    • @pmg8425
      @pmg8425 Před měsícem +6

      या पेक्षा जास्त संपत्ती सरपंचाची असते सध्या.
      भ्रष्टाचार करायला जनतेची काही कामे तरी करावी लागतात तर काही तरी टक्केवारी ठेकेदाराकडून मिळू शकते.😂😂😂

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 Před 2 měsíci +97

    गरीब बिचाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांची (सोनेरी वांग्यांना सोडून) अशी प्रामाणिक अवस्था बघून महाराष्ट्र हळहळला. 😔

    • @user-tp5jf4mp6y
      @user-tp5jf4mp6y Před 26 dny +4

      गरीब बिचारा राष्ट्रवादी नेता?????? Mast joke🤣🤣😂😂😂😂😂😂

    • @rajusatarakar1161
      @rajusatarakar1161 Před 25 dny +2

      😂😂😂

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 Před měsícem +53

    पती आणि पत्नी कडे जवळपास सहा कोटीची मालमत्ता असताना दोन कोटीचे कर्ज का फेडत नाहीत ?

    • @mr.trustworthy
      @mr.trustworthy Před 24 dny +3

      ते कर्ज दाखवण्यासाठी असतं. मुख्य आहे की *त्यानी खासदार झाल्यावर मुंबईत फ्लॅट घेतले* 😂😂

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 Před 2 měsíci +162

    आहो त्यांनी अभिनय करुन आणि कोल्हे मॅडम या डॉक्टर आहेत, त्यांच्या कष्टाचे आहेत.
    आढळराव यांची पण जाहीर करा म्हणजे समजेल.

    • @AAarik415
      @AAarik415 Před 2 měsíci +9

      डॉ पण आहेत ❤

    • @aratikarkhanis8456
      @aratikarkhanis8456 Před 2 měsíci +2

      Yes

    • @krupa4438
      @krupa4438 Před 2 měsíci +2

      Good analysis

    • @anadraoraut4856
      @anadraoraut4856 Před 2 měsíci

      अमोल कोल्हे यांच्यासारखी आढळरावांनी नाटके करून प्रॉपर्टी कमावली नाही कष्ट करून स्वतःच्या कंपन्या उभ्या केल्या आणि त्यातून प्रॉपर्टी कमावले प्रॉपर्टी मधून खासदारकी कमावली खासदारकी मधून प्रॉपर्टी कमावलेली नाही

    • @HanmantKrushnagaikwadGai-hu4hq
      @HanmantKrushnagaikwadGai-hu4hq Před 2 měsíci +8

      Tumi tr mahanta ki chatrapti s maharaj Malika karje kadhle kiti khote bolat

  • @sambhajiauti4082
    @sambhajiauti4082 Před 2 měsíci +59

    70हजार कोटी चे लोकाचे घोटाळे आहे

    • @gajendrapatil7863
      @gajendrapatil7863 Před měsícem

      इतकं दिवस त्याचेच बुट चाटत होता

  • @ashishkadam3217
    @ashishkadam3217 Před 2 měsíci +64

    अढळ राव कडे किती संपत्ती आहे ते पण सांगा

  • @m_ggamer8631
    @m_ggamer8631 Před 2 měsíci +23

    अरे ताई तुमच्या कडे आम्ही तर विचारले नाही. रंगा बिल्ला कडे किती आहे याची माहिती द्यावी. वाट पाहत आहे.

  • @IMemes-vlog
    @IMemes-vlog Před 2 měsíci +12

    3 कोटी कर्ज साठी कमीत कमी 20 कोटीची मालमत्ता असावी लागते..

  • @sachinchaudhari405
    @sachinchaudhari405 Před 2 měsíci +84

    सुपारी घेऊन बातम्या देऊ नका

  • @madhukarhapate232
    @madhukarhapate232 Před 2 měsíci +40

    छ . सभांजी महाराज महानाट्य चे राज्यभर प्रयोग करून कष्ट करून सपंती गोळा केली असेल इतरा सारख नाही

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Před 29 dny +9

    महाराजांच्या नावाने राजकारण करून करोडो रुपये मिळवले. हे सगळे चोरच आहेत

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 Před 2 měsíci +10

    भुंकणारा आणि विनाकारण कोल्ह्यांना बदनाम करू नये
    स्वाभिमानी कोल्हे निवडून येणार
    आढळराव त्यांच्या भूमिकेवर किती आढळ आहेत?

  • @r.m.4911
    @r.m.4911 Před 2 měsíci +36

    शेठने सरकारी पैसातून 8000कोटींचे विमान घेतले

    • @adnyat
      @adnyat Před 2 měsíci +7

      विमानाची ऑर्डर मनमोहनने दिली, आता विमान शेठ वापरतोय 😂

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 Před 2 měsíci

      8000 cr

    • @r.m.4911
      @r.m.4911 Před 2 měsíci

      @@ranjananikam7390 बरोबर आहे

    • @swapnilmorde7760
      @swapnilmorde7760 Před 2 měsíci

      😂😂😂😂

    • @diliparekar4007
      @diliparekar4007 Před měsícem +2

      सरकारी मालमत्ता आहे म्हणजे जनतेची आहे

  • @sujaytemkar7318
    @sujaytemkar7318 Před 2 měsíci +30

    ते त्याच्या कस्टा ने अभिनय करुण आहे

  • @govindkharabi1691
    @govindkharabi1691 Před 2 měsíci +79

    कितीही बोंबला अमोल कोल्हेच येणार निवडून

  • @eknathmanjrekar1001
    @eknathmanjrekar1001 Před 2 měsíci +8

    असेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची किती संपत्ती आहे हे का सांगत नाही. उगाच कोणाला बदनामी करू नका. त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करून कमावले आहे. भाजप च्या नेत्यांनी किती कमावले आहे हे पण सांगा. सुपारी घेऊन काम करत जाऊ नये.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před měsícem

      TV v natkat evdhe paise miltat? 🤔

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 Před 2 měsíci +13

    आरे पण त्या मानाने काहीच नाहीत ही रक्कम आताचे साधे सरपंच किवा पंचायत समिती सदस्य किवा नगरसेवक, महापौर असेल तर किती रक्कम आहे पहा तुम्ही तो अमोल कोल्हे एका शेतकरी कुटुंबातील आहे आताचे विरोधात आहेत त्याची संपती पहा किती आहेत ते पहा तुम्ही साधे नारायण राव कडे किती रक्कम व सोन किती आहेत पहा तुम्ही

  • @vyasdevpawar7872
    @vyasdevpawar7872 Před 2 měsíci +10

    देशाची संपत्ती विकणारा दलाला बारासे कोटि च विमान घेतल लोकांच्या पैशातून

    • @user-gd8vh3ql6n
      @user-gd8vh3ql6n Před 2 měsíci +2

      He bgha amhla dakhva sagla kahi … kadhi ghetal kutha ghetla koni gheun Dil kas ghetal mag pahila tayt kon basl sagla sanga 😂 samju day lokana pan

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 Před 26 dny

      मोदिकाका आल्यावर अडाणी अंबानी कडे किती मालमत्ता आली ते पण सांगा 😂 गुजराती किती पळुन गे बॅन्केचे पैसे घेवुन ते पण सांगा😂अर्धवट बातम्या गुजरातला जावुन द्या ! महाराष्टाला तुमची गरज नाही 😂

  • @ramdasfurade
    @ramdasfurade Před 2 měsíci +2

    सर्व बिजेपी उमेदवारांच्या वस्तूनिष्ठ मालमत्तेचे तपशील सांगा.

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 Před měsícem +1

    Far kami Aahe he Amounts... Aaj kal corporaters kade 100..200 cr Aastat😂

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Před 2 měsíci +2

    कष्टाचे फळ आहे

  • @sagarwagh7125
    @sagarwagh7125 Před 2 měsíci +5

    अभिनायामधून कमावलेली आहे

  • @user-vz8ps6ck3s
    @user-vz8ps6ck3s Před měsícem +2

    त्यांनी मोठ मोठ्या भुमिका निभावून, कष्ट करून पैसा कमावला आहे.इतरांबद्दल बोला.

  • @Janhitartha
    @Janhitartha Před 2 měsíci +2

    नारायण गाव जिथं हे राहतात त्यांना त्यांचा घरा बाहेरचा डांबरी रस्ता पण करता नाही आला बोला काय बोलावं आता.... काय मतलब निवडून देऊन यांना सांग आता

  • @vijaysinhhardade7290

    खासदार होण्याआधी अमोल कोल्हे यांनी मालिका चित्रपट यातून भरपूर कमावला आहे

  • @babarastyatt66
    @babarastyatt66 Před 28 dny

    I saw his struggle, I salute him very hard working hero n always respect others.🎉🎉🎉🎉

  • @RB-ij2mi
    @RB-ij2mi Před 21 dnem

    पाच वर्ष खासदार असून नगसेवका पेक्षा कमी संपत्ती आहे . खुप छान

  • @rajujagtap2670
    @rajujagtap2670 Před 17 dny

    राजकारणात खूप स्कोप आहे ... नाहीतर काही मराठी कलाकार एक वेळच्या जेवणाला मुकतात .... मराठी कलाकारांनी छंद म्हणून सिनेमे करावेत आणि पैसा कमवायचा तर राजकारणात घुसाव

  • @bharatpatil5668
    @bharatpatil5668 Před 2 měsíci +1

    Sir/Madam, how has he accumulated so much properties within few years should be told to the common man so that the common man can also do so. People should please take note of this. Thanks and God bless.

  • @nitinkanade8098
    @nitinkanade8098 Před 2 měsíci

    aadhalravancha पण टाका मॅडम

  • @suchitagaikar1106
    @suchitagaikar1106 Před 2 měsíci +1

    अमिताभ बच्चन ची मालमत्ता मोज ना आणि हिम्मत असेल तर up ला पाठव

  • @rajivdhuri7814
    @rajivdhuri7814 Před 18 dny

    त्यांच्याकडे काय आहे हे सांगण्यापेक्षा त्यांनी ती संपत्ती कशी जमवली ते माहिती घेऊन सांगावे.इतर आमदार खासदार यांची माहिती केव्हा देणार?

  • @sujaytemkar7318
    @sujaytemkar7318 Před 2 měsíci +2

    पन माजी कड़े खासदार आधी आता कीती आहे चेक करा

  • @sarangkadam1971
    @sarangkadam1971 Před 2 měsíci +1

    सुपारी घेऊन video बनवू नका. सत्तर हजार कोटीच काय झाल ते सांगा आगोदर.

  • @SanatanHindu33
    @SanatanHindu33 Před 28 dny

    बिचारा गरीब अमोल कोल्हे त्याच्या मालक सारखाच गरीब आहे 😂

  • @osbattle3716
    @osbattle3716 Před 25 dny

    कला सर्व काही विकत घेऊ शकते❤🎉politic

  • @tayakkamandekar5818
    @tayakkamandekar5818 Před 2 měsíci +2

    Tyanchi sampatti ghotalebajanchya tulnet 0 aahe aani ji aahe ti pramanikpane abhinay karun aahe tyanchi wife Dr aahe sasun madhe jaun bagha madam mg bola tyanchyavr

  • @svnrm2004
    @svnrm2004 Před 2 měsíci +1

    बाजू घ्यायचीच म्हणली तर कानाडोळा करणारच कितीही पैसे खाल्ले तरी

  • @anantdighe7373
    @anantdighe7373 Před 24 dny

    त्याचं कष्टाचं आहेतं सगळं....नाहीतर संसदेत मोदीला नडला नसता ऐकटा वाघ....त्या अढळरावची संप्पती दाखवा ऐकदा..

  • @PacificRNGames
    @PacificRNGames Před 2 měsíci +2

    पवार साहेबांची किती आहे

  • @Love-Love200
    @Love-Love200 Před 24 dny

    वक्फ बोर्डाने हिंदूंची किती जमीन हडप केली त्यावर एक vdo बनवाना ताई

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Před měsícem

    स्वतः चे व्यवसाय सांभाळा किंवा राजकारणात या, एक काही तरी करा. आमदारकी खासदारकी ही जबाबदारी ची पद आहेत

  • @jagannathindore6159
    @jagannathindore6159 Před 24 dny

    आता सुरवा त झाली आहे. ...पह काही दिवसांनी😊😊😊😊😊

  • @hairmastern.yashwant6882

    नाशिक चे घर हे खासदार व्हायच्या आधी पासून आहे

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary9043 Před měsícem

    Amol kolhe actor aahet khup chhan acting kartat sampatti asnarach te khup changale aahet aani te jinktil sudha hi nivadnuk

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 Před měsícem

    वांगी वाल्या शेतकरी मॅडमच्या मानाने फारच कमी आहेत...

  • @ashokshinde6714
    @ashokshinde6714 Před 9 dny

    सुपरीबाज बाई अस म्हणू नका. त्या केवळ पेड सर्विसवर आहेत...

  • @vijayraut6019
    @vijayraut6019 Před měsícem

    मॅडम कोल्हे यांचं सोडा आपण हे सांगायला कीती घेतले आता पुरे झाले

  • @np7389
    @np7389 Před 27 dny

    आले ना पुन्हा आता कर्ज फिटेल मालमत्ता सुद्धा वाढेल काळजी करू नका

  • @shekharjadhav9581
    @shekharjadhav9581 Před měsícem

    म्हणजे आता स्वकष्टाने सुध्दा पैसे मिळवू नयेत का? कुणाच्या बुडाला मिरची लागली.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před měsícem

    काही पण काय समाज सेवा करायची महणजे हे सगळे आलेच .

  • @rajashreekakade141
    @rajashreekakade141 Před 2 měsíci

    अभिनय क्षेत्रात आहे. नाटकात भूमिका करतात हे लक्षात घ्या

  • @manojpai351
    @manojpai351 Před měsícem

    Kahi hi nahi ho hayat geli Marathi serial madhe shivaji Maharaj anchi bhumika karun shivaji maharajan hi niswarth bhumika karuun evdha milailaaaach pahije❤

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 Před 12 dny

    चला त्यापेक्षा जास्त असेल...त्यात विशेष काय ? जरा शरद पवार व इतर पवार कुटुंबीय प्रत्येकी मालमत्ता जाहीर करा... मानलं तुम्हाला...😂😂😂

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Před měsícem

    खासदार झाल्यावर फक्त 2 सदनिका flat म्हणजे काय जास्त नाही सामान्य माणूस पण घेऊ शकतो

  • @nishikantmahindrakar4317

    मोदिकाका आल्यावर अडाणी अंबानी कडे किती मालमत्ता आली ते पण सांगा 😂 गुजराती किती पळुन गे बॅन्केचे पैसे घेवुन ते पण सांगा😂अर्धवट बातम्या गुजरातला जावुन द्या ! महाराष्टाला तुमची गरज नाही 😂

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 Před měsícem

    Sambhaji Maharaj serial.madhun khup cahngla.income.zala Amol.kolhena..Ani without money No one can do.politcs... basic requirement.

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 Před 2 měsíci

    अमोल कोल्हेंनी कीती सोयाबीन,हरबरा,कापुस,ऊस पीकवला असेल,ते त्यांना विचारून सांगा..

  • @Yogesh9594
    @Yogesh9594 Před 2 měsíci +2

    Tondala Kay zaal madam

  • @Sanjayarekar-fv5tf
    @Sanjayarekar-fv5tf Před 26 dny

    Democracy Cha Labh Fakt Mp MLA Na . Middle class Petrol Che Paisa Bharun Bharun Damala Aahe

  • @deepakprabhu4897
    @deepakprabhu4897 Před 2 měsíci +1

    नितीन गडकरी ची किती

  • @dineshpatkar8293
    @dineshpatkar8293 Před 27 dny

    आपले ठेवा झाकून आणि दुसऱ्याचे बघा वाकून

  • @shalakajoshi3076
    @shalakajoshi3076 Před 15 dny

    कमाई करण्या साठीच राजकारणात यायच आणी मोठ्या मोठ्या टेपा मारायच्या.

  • @ashutoshraut4336
    @ashutoshraut4336 Před 2 měsíci

    अडळराव ची पण दाखवा मॅडम
    नाही तर आम्ही समजू मॅडम ल 300 भेटले न्यूज चे 😂

  • @anandjamdade9156
    @anandjamdade9156 Před 2 měsíci

    पण येणार कोल्हे साहेब च.

  • @omkarkadam5660
    @omkarkadam5660 Před 2 měsíci

    😂😂 उत्तम अभिनेता आहेत ते....कितीतरी मालिका ...सिनेमा करून झाली आहे ती संपत्ती...जनतेचे लुटून ऐश करायला ते काही अजित दादा नाहीत

  • @tusharanande998
    @tusharanande998 Před 28 dny

    म्हणजे अमित शहाच्या मुला पेक्षा गरीबच..

  • @nishikantmahindrakar4317

    यापेक्षा जास्त मोदी काकां वर महिन्याला जनता खर्च करते मेकअप-कॅमेरा कॅमेरामॅन भारत टुर -वर्ल्ड टुर वर वेगळे 😂😂😂

  • @sultanmirza311
    @sultanmirza311 Před 24 dny

    Tya Shrad Pawar Ani Tyancha Gharchi Pan Sampati Sanga please

  • @rohidasthite4616
    @rohidasthite4616 Před 2 měsíci

    कोल्हे साहेब प्रामाणिक आहेत,
    तुम्ही बाकी च्या चोरांचे बघा अन् सांगा मॅडम,
    नको त्या माणसं विषयी नका बोलू

  • @anitaubale5719
    @anitaubale5719 Před 15 dny

    धाड मारा यापेक्षा किती तरी पटीने जास्त संपती असु शकते

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 Před měsícem

    कमळाबाईकडे इडि,आयकर, सीबीआय घरगडी आहेत.....मग

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 Před 2 měsíci

    Amol pole picture kerto. Baki amdar ne kay kele. Te vichara.superim courtat java. Mediya ver bombing kay upyog

  • @gaurikatti4362
    @gaurikatti4362 Před 27 dny

    Madam Amol ji ek sacche kalakar ahet .tyanchya Mrs Doctor.kastane milawala ahe.tya palikadchya khaoon gabbar jhalelya,ghotale karun ikdun tikde udya marnaryanchi pn mahiti kadha ki

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Před měsícem

    होय असेल अमोल कोल्हे सरांकडे संपत्ती तुम्हाला काय झोंबतय का

  • @yogeshgundale9910
    @yogeshgundale9910 Před 26 dny

    Jay ho...Pawar family ..

  • @balasahebpawar6980
    @balasahebpawar6980 Před měsícem

    ही माहिती तुला कोणी दिली त्याचा पत्ता पण सांग. मोबाईल नं पण दे

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 Před 21 dnem

    Barne kadhe 135 koti ahe ani tyatil 100 koti 10 varshat vadhale ahe 😂😂😂😂

  • @sankalp4681
    @sankalp4681 Před 22 dny

    सर पेपर वरून मेरिट चा अंदाज सांगा

  • @pradeepshirsat6078
    @pradeepshirsat6078 Před 2 měsíci

    ही बातमी सगळ्या उमेदवारांची द्या.

  • @ashish3h493
    @ashish3h493 Před 20 dny

    Baki lokanchi pn video banva.. khup khup pn king bhetil..

  • @yusufpatanpatan6163
    @yusufpatanpatan6163 Před 27 dny

    मोदी ची इलेक्ट्रॉल‌ बोंड ने कीती कमाई केली, आणि गोदी मिडिया ने मोदी ची दलाली करणे साठी कीती पैसे घेतले

  • @yoloyolo1968
    @yoloyolo1968 Před 15 dny

    Serial sarhi karj ghetla hota mhane? Lai radun radun sangat hota ki kashtatun malika kadhali. Tevha he paise kuthe hote? Baykoche paise ghyayche na?

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Před měsícem

    Aga bai Amol sir actor aani Doctor che kaam kartat. Patni pan kaam karat aahe baaki mantri aani tyanchi patni kaahi karat nasun property aahe. Tithe study kat.

  • @Janhitartha
    @Janhitartha Před 2 měsíci

    मॅडम २०१९ च प्रतिज्ञा पत्र आणि २०२४ च दोन्हीं सांगायला पाहिजे कळेल किती पटीने वाढल की कमी झालं ते ?😅

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 Před 24 dny

    ठीक आहे एवढी प्रॉपर्टी

  • @uddhavjagtap9950
    @uddhavjagtap9950 Před 2 měsíci

    What about adhalrao patil
    If you're really news statman please declare each candidate of maharashtra 😂😂😂

  • @ShatrughanDandale-ty4rv
    @ShatrughanDandale-ty4rv Před měsícem

    तु काँग्रेस सी लोकमत काँग्रेस सी आहे ते पवार साहेब चे

  • @mayuriajgar8930
    @mayuriajgar8930 Před 18 dny

    Dr Amol khole cha ka....??? Baki lakavchi pn mahiti dya .😅

  • @rajatandel-mg1ji
    @rajatandel-mg1ji Před 2 měsíci

    ताई जरा असेच सर्व खासदारांचे उत्पन्न जाहिर करा. डोले पांढरे होतील. अमोल कोल्हे हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. त्या मानाने 3 कोटि हे उत्पन्न हे काहीच नाही. कुठलाही नगरसेवक त्याच्यापेक्षा श्रीमंत असेल.

    • @dilipd1415
      @dilipd1415 Před 2 měsíci

      Ho na. Aaditya kade pan ya peksha khup aahe.

    • @anuradhadesai1266
      @anuradhadesai1266 Před měsícem

      ​@@dilipd1415 Rana aani Rane yanchyakade kami aahe ka?

  • @Vijayyadav-nu4dw
    @Vijayyadav-nu4dw Před 2 měsíci

    किव येते या मीडियाची

  • @ShatrughanDandale-ty4rv
    @ShatrughanDandale-ty4rv Před měsícem

    अजित पवार चे काढ लोकमत

  • @parasjain6026
    @parasjain6026 Před 28 dny

    खासदार झाल्यावर मझाचं असते

  • @sureshmayekar812
    @sureshmayekar812 Před 28 dny

    अमित शहा चे पण सांग

  • @31scann13
    @31scann13 Před měsícem

    Lokmat che sarvesarva sanmananiya maji khasdar Vijay Dardajinchi sampatti jahir karal kay?

  • @vrundak424
    @vrundak424 Před měsícem

    Shirur madhe police patil chya muli kadun khun zala tya chi chaukashi kara

  • @sureshhaire3895
    @sureshhaire3895 Před 2 měsíci

    Te eak kalakar pn aahet, aani sampattichh Bolal tr jra aadhal Rava chi pn proprty jahir kra, kolhe siranchi jr avadhi sampati asel tr tyani ti Gham galun kamavli aahe

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Před měsícem

    म्हणजे आता तुतारी वाजणार ?😅

  • @nandkumarshirke7082
    @nandkumarshirke7082 Před měsícem

    मज्जाच करतोय

  • @milindbhende215
    @milindbhende215 Před 2 měsíci +3

    काही असो
    कसेही असो
    हे सर्व लोक करोडो मध्ये आहेत..
    आम्ही अशा व्हिडिओ वर प्रतिक्रिया देणारे सर्व मित्रमंडळी मात्र दररोज मेहेनत करून सुद्धा फारसे काही करू शकलेलो नाही हे वास्तव आहे.. असो..
    त्यांना शुभेच्छा 🙏