अण्णा आम्हाला गेल्या वर्षी आण्याय केला तुम्ही आम्हाला भेटल्या नाही आम्ही तुमच्या पहिल्या काळातले पाहते आहोत आम्हाला कोया पाहिजे नाही तर हा अन्याय होईल ऐक वर्ष वाट पाहिली आहे मी अण्णा
घोश्याची कोय लावून आलेले रोप तसेच वाढवले तर चालेल का, की त्यावर कलमच करावे लागते? मागच्या वर्षी तुमच्याकडून घेतलेली कोय आता चांगले वर्षाचे रोप झाले आहे.
अण्णा आम्हाला गेल्या वर्षी आण्याय केला तुम्ही आम्हाला भेटल्या नाही आम्ही तुमच्या पहिल्या काळातले पाहते आहोत आम्हाला कोया पाहिजे नाही तर हा अन्याय होईल ऐक वर्ष वाट पाहिली आहे मी अण्णा
सर आंबा कोय भेट कलम घोश्या आंब्याच्या झाडावर करताना व्हिडिओ बनवाना प्लीज सर🙏🥺
|| श्री || श्रीराम राम राम भाऊ खुपच छान घोषा आंब्याच्या कोया व अजून दुसरा कुठला तरी गावरान त्या आंब्याच्या कोया पाठवून द्या आपला गावाकडचा भाऊ
खुप छान माहिती आण्णा भाऊ धण्यवाद
Mala ghoshya amba lavanyasathi pahijet.milel ka?
Milala tar bare hoil.
नमस्कार अण्णासाहेब
या वर्षी कलाम केलेला गावरान आंबा किंवा कोय मिळतील का?
Please, let us know how to reach you.
मीपण एणार कलम साठी
अण्णासाहेब तुमचा पत्ता सांगा प्लीज आम्हाला भेटायला यायचं आहे मी पुसद जिल्हा यवतमाळ येथून बोलत आहे
घोश्याची कोय लावून आलेले रोप तसेच वाढवले तर चालेल का, की त्यावर कलमच करावे लागते? मागच्या वर्षी तुमच्याकडून घेतलेली कोय आता चांगले वर्षाचे रोप झाले आहे.
Mobile no.
राहुल भाऊ ह्या आंब्याचे कलमांचे रोपं अव्हेलेबल आहे कां
आण्णा भाऊ नमस्कार मी सय्यद तुमचा फोन नंबर द्याना पुढच्या व्हिडिओ मध्ये प्लीज