नारळ लागवड/naral laagvad Coconut plantation

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 05. 2020
  • शेती विषयी अधिक माहिती साठी - शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link 👉🏼 play.google.com/store/apps/de... हा शेती विषयी माहिती सल्ले, मार्गदर्शन, वर आधारित गृफ आहे Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/DV0dc1CGhAh... संपर्क
    नर्सरी झाडे ,नारळ शिडी, ट्रॅप ,कन्सल्टन्सी, व अधिक माहिती साठी - श्री.विनायक ठाकूर - ( WhatsApp no-) 9767059488 श्री.सुधाकर सावंत - 7039169662 श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
    श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
    श्री.निलेश वळंजू - 9405398618
    कलम,रोपांच्या विक्री दरपत्रक जून - 2024 🌳🌲🌴
    *हापूस कलम 1, 2, वर्ष 80,150,180 रु
    केशर कलम - 1 ते 2 फुटी कलम-80,150रु
    2.5 ते 3 ते 4 फूट 180रु
    Early Harvesting devgad Mango देवगड (कातळी)हापूस -1वर्ष 130 रु 2(वर्ष)250 रु
    देवगड (कातळी)केशर 1 वर्ष 110रु 2 ते 2.5 फूट 180 रु
    3 ते 4, फूट उंची (कातळी केशर) 250 रु
    3 वर्षचे 5 ते6 फूट कलम 380 रु
    थाई ATM आंबा ( वर्षभर लागणार ) - 500 रु
    बारामासि (रुमानी)- 400 रु
    इतर जाती आंबा - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, दशेरी 200रु (आम्रपाली - 5( फूट)250 रु )
    काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
    1,2,3,वर्ष- 70,120,150 रु
    वेंगुर्ला 9 -( 2वर्ष)140 रु
    नारळ बुटकी जात
    लोटन - 2 /3 वर्ष रोप- 300 रु 350
    बोना -300 ते 350 रु
    ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
    चौघाटी ग्रीन- 330रु
    चांद्रराज 300 रु
    सिंगापुरी - 280 रु
    सेमी उंच नारळ रोपे
    टी x डी - 350रु
    गंगा बोडम - 300 ते 350रु
    हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट)
    लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
    प्रताप - 300 रु
    बाणवली - 150 ते 180रु
    चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु
    गौतमी गंगा 300रु
    व्हिएतनाम - 350 रु *सुपारी -* मंगला,(2 ,3 वर्ष)120, 180 रु
    सुमंगला 120 ते150 रु
    विठ्ठल,150 180 रु
    मोहितनगर,(डॉर्फ)140 150 रु
    सागर डॉर्फ सुपारी 140रु
    श्रीवर्धनी - 100 ते 120 रु
    विठाई 400 रु
    बुश पेपर - (लहान रोप) 150 ,180 रु
    मोठी 1.5 फुटी 250 रु
    वेल मिरी - पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु
    दालचिनी - 180रु200रु
    लवंग - 180रु
    जायफळ -(कोकण सुगंधा) 250 रु व 350रु
    ऑलस्पायसेस - 180 ते 250रु
    वेलची ,120रु
    जांभूळ कोकण बहाडोली- 200 रु 3वर्ष कलम 300रु
    व्हाईट जांभूळ 250 रु
    कोकम - (अमृता)मोठे 230 रु
    लहान -150 रु
    तसेच
    सोनचाफा 4 फूट सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर
    200 ते 250 रु
    जास्वंदी,तगर,गुलाब.
    चिक्कू कालिपत्ती - 200रु
    ,पेरू (पिंक)/सरदार (लखनऊ 49),- 200 रु
    1kg पेरू 250 रु
    लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु कोकण लेमन - 180 रु
    शेवगा (O.D.C.) -120रु
    निरफणस (ब्रेडफ्रुट )- 400,600रु,700रु 1000 रु
    कँसर फ्रूट 200 ,चेरी,200 रु
    पपई 100रु केळी G 9 120 रु लालकेळी 150 रु
    फणस (गम कापा) 250 रु
    फणस (गमलेस कापा)300रु
    ब्राझिया फणस 350 रु
    हजारी फणस 400 रु
    Atm फणस 450 रु
    रेड फणस 430 रु
    पांढरा चंदन - 150रु
    रक्त चंदन -150 रु
    बांबू (ब्लकोआ) 140 रु
    बांबू माणगा 250 रु साग 100
    अगरवूड - 180 रु रामफळ,सीताफळ,हनुमानफळ 200रु
    केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, बोर अंजीर,जाम (पांढरा, लाल,हिरवा) ,वगैरे कलमे मिळतील
    *संपर्क -
    श्रद्धा रोपवाटिका (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
    संपर्क
    श्री.सुधाकर सावंत - 7039169662
    श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
    श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
    श्री.निलेश वळंजू - 9604410063
    रेशम मोरे - 9373770485
    ( सूचना - पैसे देऊन बुकिंग केल्यावर एप्रिल मध्ये 20 दि.मे मध्ये 15 दि.जून मध्ये 5 दि.पर्यंत झाडे राखून ठेवली जातील. )
    ( जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर )
    सतीश जाधव पुणे
    टाटा आयशर mh014dm 0758
    फोन - 8999092601,
    9763518532
    ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील.
    आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,
    नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व
    लागवडी विषयी हे मोफत व्हिडीओ पहा व 👇
    शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link ही 👇 play.google.com/store/apps/de...
    नर्सरी झाडे - 2024
    • श्रद्धा रोपवाटिका 2024...
    श्रद्धा रोपवाटिका - 2023
    • श्रद्धा नर्सरी 2023 वे...
    महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
    • महाराष्ट्रात लागवडीयोग...
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    • नारळाच्या झाडास इंजेक्...
    नारळ गंगाबोडम उत्तम जात
    • गंगाबोडम एक उत्तम नारळ...
    नारळ काढणी यंत्र (शिडी)
    • नारळ काढणी यंत्र (शिडी...
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    • नारळ झाडाला खोडातून औष...
    फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड) 👇
    groups/13454...
    यू ट्युब लिंक 👇
    / @krushitantraniketan-d...
    instagram लिंक
    vinayak4426?igs...

Komentáře • 719

  • @krushitantraniketan-devgad4347

    *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,*
    नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी संपर्क
    श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978

    • @user-mw4cf9ro3t
      @user-mw4cf9ro3t Před rokem

      सर नारळाच्या रोपांची किंमत काय आहे

    • @hausabaitidke5342
      @hausabaitidke5342 Před rokem

      ​@@user-mw4cf9ro3tppp

  • @vivekjedhe6405
    @vivekjedhe6405 Před 3 lety +18

    तसे इतरांचे फणसा बद्दल बरेच विडिओ आहेत पण सर आपण जी माहिती देता ती खूप खात्रीशीर आणि योग्य अभ्यास पूर्ण असती म्हणून आपल्यावर जास्त विश्वास बसतो

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 Před 3 lety +7

    अतिशय अभ्यसपूर्ण माहिती सांगितली आपला अनुभव व अभ्यास उत्तम आहे व मार्गदर्शन करण्याची हातोटी ही छान आहे धन्यवाद

  • @sanjaykandekar9211
    @sanjaykandekar9211 Před rokem +3

    पहिल्यांदाच नारळाची लागवड करणाऱ्यांसाठी अतिशय छान, अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @akshaymane6038
    @akshaymane6038 Před 4 lety +11

    खूप उपयुक्त माहिती दिली सर आपण मनापासून धन्यवाद शेतकर्याच शंकानिरसन आपण करता याबद्दल आपले खूप आभार असेच आपले ज्ञान गरंजूना नेहमी देत राहा🙏❤

    • @nageshkhorjuvekar9568
      @nageshkhorjuvekar9568 Před 4 lety

      नमस्कार माऊली खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद माऊली

  • @suhasshinde8187
    @suhasshinde8187 Před 4 lety +4

    खुपच छान प्रकारे.सविस्तर माहिती दिली आहे.याचा नारळ लागवड करणाऱ्यांना खुप चांगला फायदा होईल.

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 3 lety +4

    खूपच छान उपयुक्त माहिती सांगितले

  • @EntecEnterprises
    @EntecEnterprises Před 3 lety +26

    तुम्ही कधीही कोणाचे फोन घेत नाहीत ना व्हास्टॲप मेसेज वाचत नाहीत.शेतकय्रांचे प्रश्न कसे सुटणार.

  • @swatideshmukh3454
    @swatideshmukh3454 Před 3 lety +5

    मला हा कार्यक्रम खूपच आवडला धन्यवाद

  • @mitalisakharkar4914
    @mitalisakharkar4914 Před 4 lety +14

    good information sir. Good knowledge about topic. Thank you sir.

  • @vijaysinhjadhav3871
    @vijaysinhjadhav3871 Před 4 lety +8

    Very well study and good experienced deliberation . Congratulation . Vijaysinh Jadhav Principal Annasheb Chandane krishi Tantra Niketan Ekhatpur Dist Solapur

  • @praveenkhanvilkar3327
    @praveenkhanvilkar3327 Před 4 lety +11

    उत्तम निवेदन व अभ्यासपूर्ण माहिती

    • @milinddeuskar1454
      @milinddeuskar1454 Před 3 lety

      फार छान माहिती दिली आहे.

  • @girishpahune8926
    @girishpahune8926 Před 3 lety +2

    खूपच सुंदर व अभ्यासपूर्ण विवेचन करून अगदी सर्वांना कळेल अश्या सोप्या पद्धतीने नारळ उत्पादनाबाबत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
    गंगा वर्धन जातीबद्दल सविस्तर माहिती ( शहाळे व खोबऱ्या साठी उपयुक्त आहे किवा कसे ) पाहिजे.

  • @prajoktkubal4440
    @prajoktkubal4440 Před 4 lety +1

    अतिशय सुंदर, scientific माहिती

  • @shaileshgadekar
    @shaileshgadekar Před 3 lety +5

    Nice and details information. Thank you sir 🙏

  • @rajeshmhatre8201
    @rajeshmhatre8201 Před 4 lety +1

    Farach Sunder Mahiti, Thanks.

  • @vijaydubey6003
    @vijaydubey6003 Před 4 lety +2

    Khup chaan vishleshan Sir 🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @chandrashekharpoal7495
    @chandrashekharpoal7495 Před rokem +1

    छानच माहिती पुरवलित, त्या बद्दल आपले आभार व धन्यवाद.

  • @dineshrokade4212
    @dineshrokade4212 Před 4 lety +1

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @sudhirgohil20
    @sudhirgohil20 Před 4 lety +3

    Thank you so much sir
    Your valuable information

  • @sandeepkatke9232
    @sandeepkatke9232 Před 3 lety +1

    फार सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @thomascolaco5827
    @thomascolaco5827 Před 3 lety +2

    Thank you sir for sharing your knowledge

  • @pratapjalgaonkar6588
    @pratapjalgaonkar6588 Před 4 lety +2

    Very good information for coconut cultivation

  • @ChandrakantPharate-lh8hr

    नमस्ते सर. यु टुबवर कोलंबस नारळाची खूपच जाहीरात होत आहे. खरे काय ते सांगून शेतकऱ्यांना योग्य मार्गरदर्शन तातडीने करावे ही विनंती.

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar4268 Před 4 lety +2

    खूप छान मार्गदर्शन धन्यवाद सर ,

  • @laxmangawde9930
    @laxmangawde9930 Před 3 lety +1

    आभारी आहे खूपच उपयुक्त माहिती.

  • @narendrakhenat900
    @narendrakhenat900 Před 4 lety +3

    Sir excellent information

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane3424 Před 3 lety +1

    सर अतिशय उपयुक्त माहिती आपण दिली धन्यवाद

  • @dilipnale5665
    @dilipnale5665 Před 3 lety +2

    खुप छान माहिती दिली. आपले धन्यवाद!!

  • @riteshrajwadkar615
    @riteshrajwadkar615 Před 3 lety +1

    खूप छान उपयक्त माहिती दिलीत धन्यवाद.

  • @pramodpatil5011
    @pramodpatil5011 Před 4 lety +1

    Very very nice information which will help us to create interest

  • @amargopnar9636
    @amargopnar9636 Před 4 lety +2

    धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली

  • @gatmat6146
    @gatmat6146 Před 3 lety +1

    Nice way of explaining
    Good knowledge

  • @pandurangdhapshi544
    @pandurangdhapshi544 Před 3 lety +1

    फारच उपयुक्त माहिती आहे

  • @santoshmasurkar5142
    @santoshmasurkar5142 Před 4 lety +1

    Chan ani helpful information aahe

  • @sunitabhagwate4036
    @sunitabhagwate4036 Před 2 lety +2

    फार सुंदर माहिती.

  • @sahebraotidke2135
    @sahebraotidke2135 Před 3 lety +1

    नारळ बद्दल उत्कृष्ट व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ketanshinde8114
    @ketanshinde8114 Před 3 lety +3

    Thanks for information 🙏

  • @pramodbagde1609
    @pramodbagde1609 Před 3 lety +1

    खूप सुंदर, माहिती दिली सर

  • @manishadonde1415
    @manishadonde1415 Před 3 lety +1

    Good information for new gardener thanks

  • @kakdevijay3381
    @kakdevijay3381 Před 3 lety +1

    खुप छान माहिती दिली सर आपण ...धन्यवाद

  • @mahendrashitap4788
    @mahendrashitap4788 Před 4 lety +2

    नमस्कार,
    प्राध्यापक ,
    विनायक जी ठाकूर,
    आपला व्हिडिओ पाहिला आपण बरीच माहिती आणि योग्य मार्गदर्शन लाभले.
    मी शासकीय मध्यवर्ती मुद्रालय मुबई येथे कार्यरत आहे.
    मी गावी नारळ आंबे पेरू अशी अनेक झाडे लावली आहेत . परंतु झाडांना बद्दल खोलवर न्यान नसल्याने माझी मोठी झालेली चिकू आणि नारळ मेली.आपण माहिती दिली त्याने पुढील कामे सुरळलीत होतील.
    आपण खता बाबत माहिती देताना माहिती कळली नाही सविस्तर द्यावी.

  • @Rajeshyadav-ps9jl
    @Rajeshyadav-ps9jl Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिलीत सर🙏🙏👍👍

  • @raghunathghanekar9015
    @raghunathghanekar9015 Před 3 lety +1

    खूप छान माहिती.
    अभ्यास पूर्ण माहिती.

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Před 4 lety +1

    प्रत्येक व्हिडीओ माहितीपूर्ण. धन्यवाद!

  • @shetisamadhan
    @shetisamadhan Před 2 lety +1

    फारच सुंदर माहिती 👍🌈🌈🙏🙏🌞🌺

  • @grace.....5727
    @grace.....5727 Před 3 lety +1

    Very helpful information....👍

  • @mangeshraut2209
    @mangeshraut2209 Před 4 lety +6

    समर्पक माहिती .👍 कोणती माहिती/कसब लपवून ठेवलेले नाही👍

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 Před 3 lety +2

    खूप छान माहिती दिलीत🚩🚩🚩🚩👍👍👍

  • @giridharpatil912
    @giridharpatil912 Před 3 lety +1

    अतिशय उत्तम मार्गदर्शन सर.

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 4 lety +2

    Khup Chaan Mahiti👍🙏

  • @sagarpaithankar2977
    @sagarpaithankar2977 Před 3 lety +1

    सुंदर माहिती मिळाली सर..

  • @pravinkamble5865
    @pravinkamble5865 Před 3 lety +1

    धन्यवाद सर छान माहीती दिलीत धन्यवाद.....

  • @dnyandevjadhav7568
    @dnyandevjadhav7568 Před 9 měsíci

    खुपच छान अभ्यासपूर्ण माहिती दिली सर मनःपूर्वक धन्यवाद💐🙏

  • @rupeshsonawane1012
    @rupeshsonawane1012 Před 4 lety +1

    Mast sir khup chhan mahiti milali....keep doing up sir...

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Před 4 lety

    सुंदर माहिती दिली.

  • @madhuramanjrekar1436
    @madhuramanjrekar1436 Před 4 lety +3

    Imp information.

  • @bhausahebpawar6549
    @bhausahebpawar6549 Před 4 lety +3

    NICE INFO.

  • @sanjaydhavale7147
    @sanjaydhavale7147 Před 3 lety +1

    धन्यवाद सर छान माहिती दिली

  • @dudilepandharinath8987
    @dudilepandharinath8987 Před 3 lety +1

    Khup chan mahiti dili ahe Sir. Thanks

  • @sanjay.bhalekar12
    @sanjay.bhalekar12 Před rokem +1

    छान माहिती मिळाली सर

  • @vishakhagophane2999
    @vishakhagophane2999 Před 4 lety

    छान माहिती दिली नारळाची

  • @user-oh8eg3xf9i
    @user-oh8eg3xf9i Před 6 měsíci

    खूप उपयुक्त माहिती दिली सर आपण मनापासून धन्यवाद

  • @santoshsakpal2857
    @santoshsakpal2857 Před 4 lety +1

    छान माहिती...

  • @maheshdhuri215
    @maheshdhuri215 Před 4 lety +1

    खूप सुंदर माहीती दिलीत आपण

  • @sunilmore3958
    @sunilmore3958 Před 3 lety

    अप्रतिम माहिती सांगितली सर

  • @anilbhagde8136
    @anilbhagde8136 Před 3 lety +2

    Thakur sir good information

  • @rajendrasalunkhe4881
    @rajendrasalunkhe4881 Před 4 lety +4

    🙏 सर नमस्कार 🙏
    एकदम मस्त माहिती दिल्या बद्दल आभारी आहे !!

  • @santoshnaik4495
    @santoshnaik4495 Před 3 lety +1

    Excellent information sir I am planning to do coconut farming vl get back to soon

  • @dhanashrimunj9663
    @dhanashrimunj9663 Před 3 lety +5

    Sir really excellent knowledge

  • @rajkumarpatil7909
    @rajkumarpatil7909 Před 3 lety +1

    Very nice info & explanation sir

  • @abhijeetdhumal245
    @abhijeetdhumal245 Před 4 lety +2

    Very nice information 👌

  • @sharadlipane704
    @sharadlipane704 Před 3 lety +1

    छान माहिती 🙏

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 Před 3 lety +1

    Excellent information.

  • @marotidudhate4931
    @marotidudhate4931 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली सर 🙏

  • @sandeepsatardekar6973
    @sandeepsatardekar6973 Před 3 lety

    फारच छान निवेदन. आवडले.

  • @anilpawar-zm1ez
    @anilpawar-zm1ez Před 4 lety +2

    हा विडिओ मस्त आणि माहितीप्रमाणे झालाय

  • @rokhthokpanchnama
    @rokhthokpanchnama Před 3 lety +1

    Good intimation sir...

  • @mangeshbhalekar8624
    @mangeshbhalekar8624 Před 3 lety

    मस्त आणि खुप उपयोगी माहिती...👌 मी हि घराजवळ 10 ग्रीन सिंगापूर लावलेत.

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 4 lety

    सर खूप खूप छान माहिती

  • @shamchavan8410
    @shamchavan8410 Před 3 lety

    खुप सुंदर माहिती

  • @sainathlaxmankale1347
    @sainathlaxmankale1347 Před 3 lety +1

    Very important information sir

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 Před 3 lety +1

    उत्कृष्ट निवेदन सर. अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vidhyasuryavanshi7646
    @vidhyasuryavanshi7646 Před 3 lety

    Thank you sir khup chaan maaheti dele🙏🙏🙏

  • @shivprasadpednekar3502
    @shivprasadpednekar3502 Před 4 lety +1

    छान माहिती

  • @tamhankarmango5362
    @tamhankarmango5362 Před 4 lety

    खूप छान माहिती

  • @dipalichaudhari4843
    @dipalichaudhari4843 Před 4 lety +7

    Excellent information about coconut

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 Před 3 lety +1

    Very nice information sir

  • @tanajimahadik1598
    @tanajimahadik1598 Před 4 lety

    सुंदर माहिती,

  • @vrushaligovekar1947
    @vrushaligovekar1947 Před 3 lety

    Khupch Chan mahiti dhnyvad Saheb

  • @balasahebdhamdhere5990
    @balasahebdhamdhere5990 Před 2 lety +2

    खुप छान महिती

  • @hanmantingale5114
    @hanmantingale5114 Před 3 lety

    Khup khup sundar mahiti dili

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 Před 4 lety +20

    नारळ लागवडीबाबत शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती,परंतु या व्हिडीओ मधील काही बाबतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे असे मला वाटते.
    १) माहिती खूपच जलद गतीने दिलेली आहे.
    २) सतत व्याख्यात्यावर कॅमेरा रोखण्यापेक्षा त्या व्याख्याना संदर्भातील प्रत्यक्ष प्रात्यक्षिक जास्तीत जास्त दाखवायला हवे.
    3) जलदगतीने व्याख्यान दिल्यामुळे व्याख्यात्याचे काही शब्दोच्चार स्पष्ठपणे उमजत नाहीत,तरी उच्चार स्पष्टपणे असावेत.
    ४) महत्वाची माहिती देताना त्याचे स्लाईडद्वारे सबटायटल्स दाखवायला हवेत,उदा.झाडांच्या विविध जाती वैगेरे.
    ५) शंकेला उत्तरे दिली जावीत.
    माझ्यामते पुढील व्हिडिओत असे बदल झाले तर माहिती अधिक उपयुक्त होईल.

  • @prasadpingale4736
    @prasadpingale4736 Před 2 lety +1

    Vary nise sir good information

  • @santoshchuri9108
    @santoshchuri9108 Před rokem

    वा सर फारच छान माहीती दीली सर धन्यवाद

  • @ramanparab5547
    @ramanparab5547 Před 3 lety +1

    Good information 100%

  • @vilasbhatkar4952
    @vilasbhatkar4952 Před 3 lety

    Very very good .!!!!

  • @maheshmore8399
    @maheshmore8399 Před 3 lety +2

    खुप छान

  • @divyatamasaye2580
    @divyatamasaye2580 Před 4 lety +2

    Thank you sir

  • @pranavpawar6717
    @pranavpawar6717 Před 3 lety +1

    Very nice, sir.