आमची शेती Vlog || डाळिंब तेल्या रोग नियोजन || Villagers life || तेल्या रोगावर केली मात ||
Vložit
- čas přidán 11. 06. 2021
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या विडिओ मध्ये आपण पाहणार आहोत कि डाळिंब बागेत तेल्या रोग नियंत्रण कसे करावे? तर शेतकरी मित्रांनो पावसाळा सुरु झाले कि ज्या शेत्कर्यन्नि डाळिंब आंबे बाहर धरला आहे त्यांना तेल्या रोगाला सामोरे जायायला लागते त्यामुळे ह्या विडिओ मध्ये आम्ही आमच्या डाळिंब बागेत तेल्या रोग कसा नियंत्रण केला आहे हे आजच्या विडिओ मध्ये आम्ही सांगितलेलं आहे
,त्यासाठी हा विडिओ पूर्ण पहा आणि आवडल्या शेटी मळा ह्या चॅनेल ला subscribe जरूर करा धन्यवाद।
#शेतीमळा
#Shetimla
#Dalimbtelyarog
#Villagerslife
#आमचीशेती
#डाळिंबतेल्यारोग
छान माहिती सांगितली धन्यवाद5🙏
छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🙏
खुपच सोप्या भाषेत माहिती दिली धन्यवाद भाऊ
सुंदर माहीती बद्दल धन्यवाद
छान माहिती मिळाली दादा धन्यवाद
छान माहिती व योग्य माहिती दिली 👍
छान माहिती दिली ताई & दादा
खूप छान माहिती दिली आहे भाऊ!
छान माहिती
छान माहीती मिळाली.
छान माहिती आहे 🙏
बेस्ट
खूप मस्त माहिती देतात ...
Thanks
काका तुमच डाळिंब कोणत आहे...
मला ही तुमचे video पाहील्यावर डाळिंबाची बाग लावावी वाटते...
तुमचे video खूप आवडतात...
तुम्ही खुप कष्ट करता...बागेची काळजी घेता...
खूप खूप छान माहिती सांगता......👍👍
shendryaa
चांगली माहिती
sir number patva
छान!!
माहिती छान दीलि दादा
Superb...
Nice
Chan bhau
👌👌
सर्व सांगता औषध सांगत जा सर तुम्ही दोघे फार हुशार आहात
Good
धन्यवाद
1 no dada
👍👍
Sir Nice Information
बोर्ड आणि सल्फर एकत्र फवारणी चालते का प्रमाण किती घ्यायचे
Mast vhidivo
तेल्या रोगाची माहिती दिली व डाळिंब उत्पादन चांगले होते या बद्दल धन्यवाद
Nice 👍❤️
Charani vandan sir & madam
खूप छान 🏞️🏞️🌺🌺✌️
Aho zad strong bnwa hirwalice khat dya,gandul khat shenkhat kujlel.dar warshi soil test kra.hirwliche khat nkki kra.nesargik mulching kra
❤️❤️❤️
छान जोडी
Chhan mahiti , tumchya gavache Nav sanga pls , mi Sakri cha aahe . Tumchya bagela bhet deu ichito
🙏🙏🙏👏👏👏🌹🌹🌹
Dada far chan mahiti dili tumch proper gao kont
Sir n madam khupach chan mahiti
तेल्या येऊ नाही म्हणून माहिती दिली पण आल्यावर कसा घालावा ते नाही सांगितले ते सांगा
Sir very good information
Copper dusting chi mahiti milel ka.plz
फुगवणी साठी काय माक्रोनुटन द्यावे
तेल्या येन न येन कुणाचा हातात नाही
त्याला पर्याय पण नाही
छान माहिती आहे
तुमच्या शेताचा पत्ता द्या.
आम्ही तुमच्या शेताला भेट देऊ
बुरशी नाशकच्या ज्यास्त फवारण्या घेऊ नये. बरोबर खूप छान
सर नमस्कार साधारण बागेत बहार धरलयापासुन हारवेसटीग पयॅत सलफर ची फवारणी किती वेळेस केली पाहीजे. आणी बोड़ॉ ची किती वेळेस फवारनी केली पाहीजे सांगितल तर बर होईल.
आमच्या पण बागेत तेलकट आहे. Plz
खुप छान माहिती दिली. आमच्या कडे आता पाऊस आहे पाऊस पडल्यावर पाणी किती दिवसानी द्यावे
Paus ughadlyavar 4 -5 diwsanni pani dya
आमच्या कडे पण डाळींब बाग आहे
Kup chan mahiti mob no betla tar kup bara hoel
निम तेलावर काही सांगा
गाव कोणत
कुठल्या गावचे आहे आपन
kujwa sati banwana sir
नमस्कार सर
बाग सेटिंग होत आहे पण गवत खूप आहे तर गवत काढले तर चालेल का
70% bag setting jhala asel tar gavat kadha
आमच्या बागेत एक दोन झाडावर तेल्या रोग आहेत तर मग बुरशी नशकाचा spary किती दिवसांनी घ्यवा Sir
10 te 14 diwasanni
डाळींब मररोग नियंत्रण करण्यासाठी कृपया उपाय दया🙏
Gav konte aahe
निम karnj तेल व कापूr फवारले तर तेल्या जातो
रासायनिक खता मुळे पण तेल्या येतो असे काही जण म्हणतात रासायनिक खत द्यायचे का नाही
गाव कुठलं तुमच
बोर्डो आणि सल्फर चे प्रमाण किती?
Board 1:2
Sulpher powder 1:3
माझा बाग मागील वर्षी पुर्ण फेल गेला आहे आता परत दोन महिने झाले असून सेटिंग झाली आहे तरी मला तेल्या ची पुरळ काही झाडावर दिसली आहे परंतु पाऊस धाबंला आहे पुरळ काळी पडली आहे फळ फाटल नाही काय करावे
Sarvat adhi pani niyogen kra
Jast pani deu nka
धन्यवाद सर परंतु जमीन खडकाळ आहे आणि पानी दिवसाआड दोन तास दतो
Ok barobar ahe
कोणते गाव आहे
Sir Bagamdhe tannashak marave ka?
Nhi
Jar Telya aalach tar to aapn thambvu shakto ka? Aani tysathi aankhi kon konte upay kele pahijet?
गाव कोणते आहे तुमचे
Nashik
बागेतील गवत कापता का तननाशक मारता?
गावात कापतो
कशाने कापता?
1 जुलैला लाइव दाखवा
Bagacha kitava Bahar ahe
Dusra
तेल्या रोगाच औषध सांगा..
Telya rogavar aushadh nahi ahe
Phakt niyogen karayla lagte
तेल्या रोगा साठी जैविक औषधी आहे...
लागल्यास सांगा
Ok
@@teamyoddha8024 kont avshidh ahe
Sir ji Hindi me btaye please
No milel ka amhala
बोर्डो आणि सल्फर पाण्यात मिसळून फवारावे की ड स्टिंग करावे
पाण्यात मिसळून
चांगली.माहीती..नंबर.दया
सर तुमच्या गाव सागा
नंबर द्या
तुमचा नंबर द्या!
Aapla number dya
कॉपर चा वापर जास्त करा
तेल्या आलेला आहे उपाय सांगा सर
हे फळ कधी harvest होइल
15 August
तुमचा मोबाईल नंबर सांगा
hindi me batao
तुमचा no दया
Sir number dya tumcha
तुमचा न.द्या
तुम्ही soil charger वापरात नाही का…?
Soil charger vaprun hi telya yeto
@@thefarmer6713 तुम्हाला अनुभव आहे का....सोईल चार्जेर वापरावे की नाही
नंबर पाठवा
सर तुमचा नंबर पाठवा
मोबाईल नंबर दया सर
तूमचा नंबर मिळेल का
Chan Mahiti Dili Dhanywad
Tumch number dyana
Contact number pathava
सुंदर माहीती बद्दल धन्यवाद
छान माहिती
Good
Nice
👍👍
छान माहिती