डाळिंब तेल्या रोग नियंत्रण | dalimb telya rog niyantran

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 02. 2024
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉लिंक - krushidukan.bharatagri.com/
    ====================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
    आजचा विषय - 🌱डाळिंब तेल्या रोग नियंत्रण | dalimb telya rog niyantran #pomegranate #dalimb #dalimbsheti👍
    👉रोग व्यवस्थापन -
    1. रोगग्रस्त भागात शक्यतो हस्त बहार घ्यावा.
    2. बागेस ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. त्याचप्रमाणे बागेत पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी.
    3. प्रत्येक झाडास तीन ते चार खोड ठेवावेत, तसेच जमिनीपासून दोन फुटापर्यंत खोडावर फांद्या ठेवू नयेत.
    4. सर्व खोडांना जमिनीपासून दोन फुटापर्यंत बोर्डो पेस्टचा लेप पावसाळी वातावरण सुरू होण्यापुर्वी लावावा.
    5. तसेच छाटणीनंतर कॉपर ऑक्सीक्लोराईड 500 ग्रॅम + 20 मिली स्टिकर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    6. छाटणीची व इतर औजारे निर्जंतुक करून वापरावीत. त्यासाठी 1.5 % सोडियम हायपोक्लोराईड च्या द्रावणात सर्व साहित्य 10 ते 15 मि. बुडवावे. नंतरच या औजारांचा वापर करावा.
    7. रोगग्रस्त पाने, फुले, फळे आणि फांद्या गोळा करून जाळून टाकाव्यात.
    8. प्रतिबंधात्मक फवारणी साठी जैविक स्यूडोमोनास फ्लोरोसेन्स 3 मिली किंवा तेल्या किल 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    9. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पुढील 4 फवारण्या प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून 5-6 दिवसांच्या अंतराने कराव्यात -
    👉पहिली फवारणी - कॉपर ऑक्झिक्लोराईड 400 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 60 ग्रॅम + स्टिकर 20 मिलि
    👉दुसरी फवारणी - कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी 200 ग्रॅम + कासुगामाइसिन 400 मिली + स्टिकर 20 मिलि
    👉तिसरी फवारणी - कॉपर ऑक्झिक्लोराईड 500 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 60 ग्रॅम + स्टिकर 20 मिलि
    👉चैाथी फवारणी - मँकोझेब (75 %) 400 ग्रॅम + कासुगामाइसिन 400 मिली + स्टिकर 20 मिलि
    टीप : सदर औषधांची फवारणी फळ काढणीच्या 30 दिवसापुर्वी बंद करावी. पावसाळी हंगामात ही फवारणी फळ काढणीच्या 20 दिवसापुर्वी बंद करावी.
    फवारणी करताना घ्यावयाची काळजी
    फवारणी करताना पंप किंवा टॅंक मध्ये स्टिकर आवश्य मिसळावा. तेल्यानियंत्रणासाठी फवारणी करताना फवारणी मध्ये जिवाणूनाशक उदा. स्ट्रेप्टोमायसिन , कासुगामाइसिन इ. मिसळावे.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम मराठी - bit.ly/3B9Ny8G
    👉इंस्टाग्राम हिन्दी - bit.ly/45XAj88
    👉वेबसाइट - krushidukan.bharatagri.com/
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Komentáře • 7

  • @ankushsonawane7390
    @ankushsonawane7390 Před 5 měsíci +3

    औषधांचे रेट हे आमच्या शेजारील कृषी सेवा केंद्र पेक्षा जास्त असतो

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 5 měsíci

      नमस्कार सर, तुम्ही कूपन कोडचा लाभ घेऊ शकता, प्रॉडक्टची किंमत कमी होईल!

    • @siddheshphansekar1463
      @siddheshphansekar1463 Před 5 měsíci +1

      Sir online product la transport laagto
      Coupon code ne kimmat खूप कमी होते काही limit peksha jast kharedi karavi laagte

  • @shrimantbagali7414
    @shrimantbagali7414 Před 17 dny

    Sir माहिती अगदी उपयुक्त आहे, धन्यवाद सर , अधिक महिती साठी contact no मिळेलका sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 16 dny

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @siddheshphansekar1463
    @siddheshphansekar1463 Před 5 měsíci +1

    आंबा झाडामध्ये लवकर फुलोरा येण्या साठी 6ba, iaa, homobrassinoloid, uracil, chlormequat chloride, mepiquat chloride , cultar
    या संजीवकांपैकी कोणत्या संजिवकांचा वापर कसा व कधी करावा?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 5 měsíci

      आपण विचारल्या प्रमाणे या विषयावरती नक्कीच एक विडिओ लवकर बनू ,धन्यवाद !