Sir khup chhan mahiti dili vidio mule ya varshi shetkari chuka karnar nahi ashi khatri ahe.pudhil video madhe pawsalyat pandri muli kashi japaychi kiva kashi badhata yeyil yachi mahiti awarjun sanga.karan pandri muli band padlyane sare samasya yetat. khup khup Dhanyawad sir. Apli kalji ghya.
Best video 👍🏻🙏.. सध्या पाऊस एक दिवस थांबून दुसऱ्या दिवशी येतोय, तर फवारणी किती दिवसाला घेयची व काय घ्यावे, का डस्टिंग करणे योग्य राहील, (करायचे तर काय वापरायचे ) पेरू size फळ आहे.. 🙏
Good information
फारच छानमाहीती दिली आहे
Ganesh Deshmukh
Dnyandev ashinath borde dudhad ta.dist sambhajinagr
खूप छान माहिती दादा
अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन सर आभार आहे
Dattatray Kashid
पावसाळ्यात डाग येतात
खरच सर तुम्ही आम्हा शेतकर्यंसाठी खुप महत्वाचे विडियो पाठवता धन्यवाद सर
धन्यवाद
@@ANARKINGSUSHANTSURVE फळं छाटणी बाकी आहे करूया नको.
पोपट तुळशीराम जगदाळे मु.पो.न्हावरे ता.शिरुर
Good information Saheb 🙏🙏🙏🙏🙏
मस्त माहिती दिली सर आतुरता पुढच्या व्हिडिओ ची thanks
धन्यवाद
सर बेसल डोस मध्ये कोण कोण ते खत असतात ते सांगा मी नविन आहे माझा बाग 2 वर्षांचा आहे
फारच सुंदर उपयुक्त माहिती दिली धन्यवाद 👍👍
Thank You Sir
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
उपयुक्त माहिती
धन्यवाद
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद
योग्य मार्गदर्शन आभारी आहे माती कुटे देऊ ते सांगा
Khup mahatva purn mahiti dili, khup khup aabhari ahot.
चांगली माहिती
धन्यवाद
उपयुक्त माहिती , तुम्ही शेतकऱ्यांसाठी जे कार्य करत आहात ते अतुलनीय आहे
धन्यवाद
डाळिंब बागेची डाळिंब बागेची अति उत्कृष्ट अशी माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद अशीच माहिती शेतकऱ्यांना पोचवता व्हिडिओ सादर करीत जा खुप खुप धन्यवाद सर
धन्यवाद
खूप महत्वाची माहिती सांगितली तुम्ही , तुमचे खूप आभारी आहे .
धन्यवाद
Very good informetion
खुप छान माहिती दिली सर .
खूप छान माहिती दिलीत सर
फारच सुंदर मार्गदर्शन केले सर .👌
धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खूपच चांगली माहिती सर.
खूप मस्त , दुसरा व्हिडिओ पण लवकर सेंड करा सर.....
धन्यवाद
अतिशय सुंदर मार्गदर्शन
धन्यवाद
खुप छान माहिती सर
सर खूपच छान माहिती दिली धन्यवाद
Very good and useful information Sushat Sir...
Very nice information sir
धन्यवाद सर शेतकऱ्यला समजेल अशा भाषेत माहिती सांगता
धन्यवाद
खूप छान माहिती दिली
धन्यवाद
Good information..
धन्यवाद
Khup chhan mahiti dilit.aabhari aahe.
धन्यवाद
खुपच छान
धन्यवाद
नमस्कार सर ,video खुप सुंदर आहे
मोलाची माहिती दिली सर,
दुसरा भाग लवकर टाका
धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान माहिती मिळाली सर
धन्यवाद
Nice vedio sir
खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद
, मर रोगावर उपाय काय
Very important information Sir. thanks for your help to us.
Lalshaid sathi ki tay sanga
Mast vatly
Grup ful ahe dusra grup kadha
chat.whatsapp.com/HXmFhtTguGgH5xzPCMJQ1c
छान माहीती भेटते पण सर येवला तालुक्यात पाऊस 3 दिवसापासुन चालु झाला आहे तर पुढचा व्हि़डीओ लवकर टाका प्लिज🙏
फार छान माहिती सर
धन्यवाद
पुढील व्हिडिओ लवकर पाठवा
Khup important vishay ghetla sir,pudhil video lavkar pathva sir ..
धन्यवाद सर
खुप छान सर
Sir khup chhan mahiti dili vidio mule ya varshi shetkari chuka karnar nahi ashi khatri ahe.pudhil video madhe pawsalyat pandri muli kashi japaychi kiva kashi badhata yeyil yachi mahiti awarjun
sanga.karan pandri muli band padlyane sare samasya yetat. khup khup Dhanyawad sir. Apli kalji ghya.
थँक यू
Good information sir
Group join link
👇👇👇
chat.whatsapp.com/JN5PZYT7uQHACGEK4iNQt1
सर पेष्टीसाईड सेड्युल बनवता आले तर खुपच चागले व्यतिरीक्त फवारनि टाळता येईल
🙏🙏🙏खूप दिवसानंतर लेक्चर दिले,,असो,, धन्यवाद सर
Seems full of useful information. Why not in English. It will be more useful for more people and farmers.
V nice info
Sir better to add caption..
Sundr mahiti dili sir
धन्यवाद
खूप छान video सर
धन्यवाद
👍👍👍👍👍
दुसरा video पण लवकर बनृवा सर
Very good and useful information Sushat Sir..
Kindly release 2nd video as early as possible
धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद सर . पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर येईल याचि अपेक्षा करतो.
Fal chatni mhnje kay
खूप छान 👍👍
डाळिंब बागेमध्ये डस्टिंग केले तर चालेल का
खूपच छान माहिती आणि तीही कोणताही . मोबदला न घेता.
धन्यवाद
@@ANARKINGSUSHANTSURVE ग्रुप ऍड करा 9970331871 Rajendra jayram chaudhari
Khup chan mahiti
धन्यवाद
पावसाळी वातावरणात दोन स्प्रे मधील किती दिवसाचे अंतर असावे
Imp question ..
Very good sar
खुप छान माहिती दिली आहे
सर प्रथम वर्षातील बागेसाठी फळ छाटणी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करा कृपया
chan mahiti sir
खूप छान माहिती सर खूप सविस्तर माहिती देतात तुम्ही अशीच माहिती पुरवत रहा धन्यवाद,,,,..
धन्यवाद
Very good sir.
धन्यवाद
Thank you sir
Dagapeksha telya hya varshi tufan ahe
खुप सुंदर माहिती दिली पुढील विडिओ लवकर टाका
बागेतील मल्चिंग पाचट काढावे का?
धन्यवाद
तणनाशक कुठले मारावे.
👍🙏
प्रताप पांडुरंग संकपाल ता.जत, जि. सांगली गाव. जिर ग्याल डा लीब 3 एक र आहे
Guap mdye samil kra
खूप छान माहिती आहे सर 🙏🙏.
25डिसेंबरची पानगळ आहे,पाचुट टाकले आहे.
पावसाळयात ठेवावे का नको.
धन्यवाद
Sir far chan information dili
Fungicide video fast dya
धन्यवाद
सर खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद . सर बेसल डोस मध्ये एकरी 25 kg calcium दिले तर चालेल का
No . कॅल्शिअम बोरॉन दरमहा स्प्रे व ड्रीप ने द्यावे, एवढ्या प्रमाणात बेसल मध्ये देण्याची गरज नाही
1 no
धन्यवाद
Good information sir🙏
धन्यवाद
Sir purn pane Organics vaprun bag nigu shakte ka?
कृपया,,,दुसरा भाग लवकर पूर्ण करा 🙏🙏आम्ही वाट बघू
सर बागेत कळी आहे तन निवारण करण्यासाठी काय करावे
सर, 70% सेटिंग झाली आहे तर बागेला बेसल डोस काय भरावा ??
संदीप शिंदे===9604865181
Sir varmi wash pavsalyat devu shkto ka
Gandul khat dyave ka
9405000656
Best video 👍🏻🙏.. सध्या पाऊस एक दिवस थांबून दुसऱ्या दिवशी येतोय, तर फवारणी किती दिवसाला घेयची व काय घ्यावे, का डस्टिंग करणे योग्य राहील, (करायचे तर काय वापरायचे ) पेरू size फळ आहे.. 🙏
chat.whatsapp.com/JN5PZYT7uQHACGEK4iNQt1
पाऊस झाला आहे सर पेरू साईज डांळीब आहे कोणती फवारणी घ्यायची
More
Ata kali nigayla lagliy bagetla agara kadhava ka
Hi sir
खूप छान आणि अगदी सोप्या भाषेत चांगली माहिती दिलीत सर.
4 5 दिवस झाले रोज पाऊस होतोय,बुरशीनाशकांची माहिती द्यावी.🙏
Please video banva
🙏🙏🙏🙏
बागेत काळोख पाने होणैसाठी काय करावे
Khodkida baddal upay sanga
किंग स्टार मारा १००¡. रीजलट
सर 20 मार्च चे पाणी होते बागेला ,बागेत भरपूर सेंटीग झालेली आहे 150 ते 200 पण बेसल डोस भरलेला नाही ,अता भरला तर चालेल क ,आणि काय टाकावे
फळ लींबू साईजचे आहे
Supar
धन्यवाद
बागेत मधमाशी येण्या साठी काय ऊपाय करावेत
70 80 % सेटींग झाली भेसळ डोस भरताना खड्डे घावे लागणार मग पांढरी मुळी डॅमेज होणार तेचा झाडावर काही इफेक्ट
2nd episode lovker ana pause chalu zhalay