Management of Pomegranate Bahar in Continuous Rainfall /सततच्या पावसात डाळींब बागेचे बहार नियोजन
Vložit
- čas přidán 25. 10. 2019
- #डाळींबरत्न_बी_टी_गोरे द्वारा, फायदेमंद अनार खेती -
१८ वॉं ऑनलाइन हिंदी प्रशिक्षण
(झूम एैप पर) शुरू कर रहे हैं।
🔴- अवधी -🔴
17 से 26 दिसंबर, 2021
सुबह 9 से दोपहर 2
बी टी गोरे विश्व स्तर के पेशेवर ट्रेनर हैं, जिनके पास अनार की खेती का १५ साल का अनुभव है।
👇कृपया लिंक पर क्लिक करके प्रवेश निश्चीत करें।👇
www.btgore.com
📞सहायता के लिए संपर्क:📞
9767 633 777
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
- WEBSITE -
btgore.com
हमारे "फार्म DSS" ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें। play.google.com/store/apps/de...
फेसबुक ग्रुप के माध्यम से हमसे जुडें रेहने के लिए निम्नलिखीत लिंक फॉलो करें।
/ agri-academia-28398474...
व्हाट्स ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
chat.whatsapp.com/HAvxul6JGqA...
इंस्टाग्राम ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
/ farmdss
Twitter
/ babasahebgore10
LINKED IN
/ babasaheb-gore-7a804644
हा व्हिडीओ उपयोग करून मी संतोष वाघमोडे राहणार इंदापूर माझी डाळिंब बाची झाडे 1000आहे 20टन×65=1300000 लाख रुपयांपर्यंत.
झालो आहोत तरी मी बाबासाहेब गोरे सरांचा आभारी आहोत
माझ्या सारखे तुम्ही ही सरांचा CZcams
video चा लाभ घ्यावा धन्यवाद सर
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@@BTGore नमस्कार सर तुमच्या प्रशिक्षण घ्याचे आहे त्यासाठी काय करावे लागेल 9975638288 please send your mobile number
@@ksmali3401 आपल्याशी लवकर संपर्क केला जाईल.
वाव सर एकच नंबर व्हिडिओ माहिती दिली आहे.
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
सलाम तुमच्या कार्याला सर खुप खुप धन्यवाद ऐकाव तेवढं कमीच ही माहीती ऐकुन शेतकरी याणा खुप फायदाच होनार
अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
Dhamywad sir khoop mamnapasun dilet mahiti nakki sarvyana fayda hoil .thanks sir
सर् में गुजरात जामनगर से हु.आपकी जानकारी हमारे लिए बोहोत उपयोगी हो रही है.
सर् मेरी एक विनंती है कि आप हिंदी में जानकारी दे तो हमको समझने में आसानी होगी.🙏🙏🙏🙏
आपके सुझाव के लिऐ धन्यवाद। हिंदी में जल्द ही विडिओ बनाऐंगे।
सर एकदम बरोबर सांगितले आहे..👌
खूपच चांगली माहिती सांगितली सर तुम्ही
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
फार सोप्या सरळ भाषेत माहिती मिळाली
धन्यवाद सर शुभ दिपावली
Mahiti chagli dili..thanks..
खुप सुंदर माहीती दीली सर आभारी आहे दीपावलीच्या शुभेंच्छा
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
Dhanyawaad Gore Saheb mahiti dilyabaddal
Thanks for a very valuable information
खुपच छान माहिती
खुप छान माहिती दिली सर आपण...
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
Very very best lecture you give so i Thanku sir
Good information sir. 🙏🙏
माझी बाग 20 दिवसानी निघणार आहे. तुमचे video छान असतात.
खुपच छान
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
Mast mahiti dili ahe
Very good sir.
Khupach chaan
सर खुपच छान
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
खुप छान माहिती दिली
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
Nice thought s
खुप छान माहीती
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
विनती है कि कम से कम वीडियो के नीचे हिंदी में सबटाइटल भी दे ताकि आपके मराठी वीडियो भी अच्छे से हमें समझ आ सके
और आपको अलग से हिंदी में वीडियो बनाने की जरूरत ना पड़े
भारी माहिती दादा
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
शुभ दिपावली 👌
Very nice knowage
सर आपला एक अँप डेव्हलप करू शकतो का अशी एक संकल्पना आहे त्यामध्ये आपल्या सगळ्या vdos आणि त्याप्रमाणे त्याचे नियोजन स्प्रे आणि खत नियोजन बाजारभाव आणि आवक अशी सगळी डाळिंबाविषयी माहिती देऊ शकतो का
खूप छान सर,
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
Khup chan👌

छान माहिती दिली सर

खूप खूप धन्यवाद सर
Sir mazi gutti ata zadavar ahe barech jan sangtayat thandi mule rope chiktnyasathi problem yeil mi kay karu krupya guidance dya
मस्त धन्यवाद
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
Very good information, sir
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
Thank you sir
धन्यवाद सर
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
खुप छान साहेब

सर मी तुमचा फॅन आहे सर तुमचे वीडियो खूप छान आहे मार रोगावर वीडियो बनवा प्लीज
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
खुप छान सर

छान सर धन्यवाद

अभिनंदन
छान
Nice
Nice information sir
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
Nice sir
Gud information, thank u sir
V good.
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
सर शेंडा स्टोपिंग साठी potassium dy ortho phosphete फवारले तर चालेल का
Happy Diwali
छान माहिती दिली सर फळे फुगवन अवस्थाते असुन फळांचा कडकपना कमी होण्यास काय केले पाहिजे
एक नंबर सर
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
Sir jr aapn pivshi ghatli tr tithe tyala paus zala tr Kahi problem yeil kaa
एक नम्र विनंती आहे सर आपण डाळिंबाचे timetable cha व्हिडिओ
तयार करा
सर आता पाऊस चांगला झाला आहे तर आंब्या बहराचे नियोजन पाणी कधी करावं हे मार्गदर्शन करा सर
Happy Diwali sir
सर आमची एक विनंती आहे आमची जमीन चुनखडीयुक्त आणि पाणी क्षारयुक्त आहे याच्यासाठी आम्हाला एक व्हिडीओ द्या आणि सलपुरीक आसिड कशा प्रकारे वापरायचे happy dewle
Phulkali setting made aahe that konte dew
Very nice
Hello sir ....
Me bagyatdar aahe...
Mala tumchykade... Bageche trening gheyache aahe... A To z... Mahiti sathi... available aahe ka?.
Aani mi te kadhi gheu shakto
👍
Alternatiya roga badal sanga .favarni sanga
सर उन्हाळ्यात आंबे बहार मध्ये जर अलटर्नरिया आला तर काय करावे
👌👌👌👌
सर लिंक कुठे आहे
Sir app ki video Hindi me trsleshan kare kyu ki hame martyhi nhi ati
आपके सुझाव के लिऐ धन्यवाद। हिंदी में जल्द ही विडिओ बनाऐंगे।
Sir phosponic acid बद्दल माहिती द्या
सर मी थांबायचं निर्णय घेतला आहे माझी बाग जून पासून कळी गळणे तगरा निघणे व सेटिंग न होणे चालू आहे
हार्वेस्टिंग दोन अडीच महिने झालेले आहेत आम्ही ता ग टाकलेला आहे महिन्याचा पुढे काय करावे
Nive
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
सर, हार्वेस्टिंग होऊन महिना झाला... पन सतत च्या पावसामुळे झाडांची 70%पानगळ झाली आहे... साध्या नवीन पालवी निघत आहे... आंबे बहराचे(जानेवारी) नियोजन करायचे आहे पन तान कालावधी खूप कमी राहिला अणि storage पन नवीन पालवी पक्व होईपर्यंत होणार नाही...
अशा अवस्थेत काय करायला पाहिजे?
सर
सुरुवाती पासून माहिती दिलीत तर छान
म्हणजे
Bed तयार करण्यापासूनची माहिती द्यावी
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Sir discretion box kuthe pahela milel
नमस्कार सर ४००झाडासाठी बेसल डोस काय व कोणता द्यावा कृपया तपशील द्या.धन्यवाद.
छान मा हिती
Nice sir
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
सर आपली बागाचे शेड वाढत आहे कोणता स्प्रे दया लागेल हा व्हिडिओ पाठवा
Sir make it Hindi. Thank you from Bangladesh 💐
सर खुप छान, पण मी ईथ्रीलची फवारणी घेऊन पानगळ करून छाटणी केल्यानंतर पाऊस चालु झाला, तुम्ही सांगितल्या प्रमाणे सीओसी व बोर्डु आणि क्लोरोच्या फवारण्या केल्या आहेत,
पाणगळ करून फूल निघून गेले होते परंतु पावसाने सेट झाले नाही काय करावे पुन्हा पाणगळ करु का?
सर हिन्दी में विडियो अपलोड करे
आपके सुझाव के लिऐ धन्यवाद। हिंदी में जल्द ही विडिओ बनाऐंगे।
सध्या भाग खाली आहे स्टोरीज पिरियड चालू आहे आता कोणता फवारा घेतला पाहिजे
सर मिरग बार काढल्या नंतर आब्या बहार धरता येईल का
सर नवीन लागवड करताना जो खड्डा भरायचा तो कसा भरायचा?
good enfomeshan
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
सर सरकी पेंड म्हणजे काय... यालाच ढेप म्हणता का.. प्लीज सांगा
very good sir but i dont know ur language translate to hindi
Sir right
Dear sir BT Gore transulate to urdo .Thanks
पावसामुळे डाळींबा वर तेलकट आहे औषध कोणते वापरावे
डाळिंबाला नवीन पालवी फुटल्यानंतर परत पानगळ करण्यासाठी पाने किती दिवसांनी परिपक्व होतात
जास्त पावसा मुळे झाडें जात आहेत काय काय उपाय करावा, जमिनीतुन काय सोडावे
डाळिंब लावल्यापासून कशी घेयची काळजी
Sir mujhe hindi me annar ke plant ke bare me bharay please
Sir झाडाला फुल आलीत पण वरती वॉटर सुट जास्त निघाली आहेत तर या साठी काय करावे🙏🙏
बाग छाटणी करून झाली आहे तरी फुले व मादी कली काय बाहेर पडले दिसत नाही काय तर उपाय सुचवा
सर नंबर मिळेल का.
बहार घ्यायचा आहे.
कळी निघाली आहे.
तयारी न होती.
50% बाग फुटलेला आहे.
कळी निघुन 15 दिवस. झाले आहे
कळी/बहार घ्यायचा नाहि.
काय करायचे....
फुले गळना साठी.. काय करायचे.
बहार घ्यायचा आहे....
कश्या पध्दतीने कार्य करायचे....
मला. आपल्या सोबत बोलाचे आहा.....🙏
सर डाळींब बहारा चा निर्णय घेणे. आजच फारच महत्त्वाचे आहे.
मार्गदर्शन करावे......🙏
दिनेश युवराज पाटिल
मु. पो. दोदंवाडे
ता. जामनेर
जि. जळगाव (खानदेश)
मो. 1) 8390313200 (व्हाटएॅप्स)
2) 9325021205
कृपया आधिक माहिती साठी आपला मोबाइल नंबर ,नाव ,पत्ता कमेंट करा.
🙏🙏🙏 ........ सर छाटणी करायची आहे... आपन फोन.नबर दिला नाही....आपल्याशी बोलने झाले नाही ....कुपया लवकर मार्गदर्शन करावे...
Sir, Mai West Bengal me hu.marathi Mera samajh ke bahar.up Hindi me VDO daliye.