Pomegranate Wilt Management / डाळींब मर रोग व्यवस्थापन
Vložit
- čas přidán 13. 11. 2019
- #फायदेशीर_डाळींब_शेती_ऑनलाईन_प्रशिक्षण
अन्नद्रव्ये, पाणी, बहार, संजीवके, खते, किटकनाशके, बुरशीनाशके, इ. चे सुयोग्य व्यवस्थापन करुन अधिकाधिक दर्जेदार डाळींब उत्पादन घेण्यासाठी,
#डाळींबरत्न_बीटीगोरे यांचे
#फायदेशीर_डाळींब_शेती_ऑनलाईन_प्रशिक्षण
५० तासांचे डाळिंब प्रशिक्षण
फक्त ९९९/- (+ टॅक्स) रुपयांमध्ये
📅 कालावधी 📅
२० ते २९ नोव्हेंबर २०२१
🕣 वेळ 🕣
सकाळी ९ ते २
भाषा : मराठी
👇 प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇
www.btgore.com
📞अधिक माहितीसाठी संपर्क 📞
9767633777, 7559249077
7276107477, 7559249277
7058746737, 8380041148
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
- WEBSITE -
btgore.com
हमारे "फार्म DSS" ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें। play.google.com/store/apps/de...
फेसबुक ग्रुप के माध्यम से हमसे जुडें रेहने के लिए निम्नलिखीत लिंक फॉलो करें।
/ agri-academia-28398474...
व्हाट्स ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
chat.whatsapp.com/HAvxul6JGqA...
इंस्टाग्राम ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
/ farmdss
Twitter
/ babasahebgore10
LINKED IN
/ babasaheb-gore-7a804644
Dear Farmers,
Very soon all videos are coming in Hindi.
Please wait it is taking too much time for quality video.
Please be patience.
Thanks for being with us.
Babasaheb Gore
Agri Academia
thnq u sir hum bahot waiting kar rahehe
Jarur sahab.🙏
खुप खुप धन्यवाद सर
मागे तुम्ही बोलले होते कि आपण लवकरच डाळिंब पिकात लेखी स्वरूपात माहिती उपलब्ध करून देणार आहात त्या कार्यासाठी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
Thanks sir
सर व्हिडीओ कितीही मोठा आसेल तरी चालेल कारण तुमची माहिती फायदेशिर आसते व माहिती देताना तुमचा निस्वार्थीपणे देता त्यामुळे व्हिडीओ ची आतुरतेने वाट पहातो व इतरही पाहतच आसतील
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
अहो, गोरे साहेब, मला दहा वर्षापूर्वी याच ज्ञानाची खूप गरज होती, मला मार्गदर्शन न मिळाल्याने 3 ते 4 वर्षे जुनी बाग काढून टाकावी लागली आहे. 10 लाखाचे नुकसान झाले आहे. तुम्ही देत असलेले तंत्रज्ञान कृषी विद्यापीठातून सुद्धा मिळत नाही. तसेच तुम्ही तुमचे प्रसिद्धीसाठी किंवा काही विक्रीसाठी बोलत नाही. देव तुमचे भले करो व तुमच्या पुढील पिढ्या सुखी राहो. खूप खूप धन्यवाद सर.
नमस्कार सर... खूप मेहनती ने हे सगळं करता आहात... ईश्र्वर तुम्हाला खूप भरपूर शक्ती देहो... खूप खूप शुभेच्छा सर तुमच्या कार्याला...
सर तुमच्या अनमोल माहिती बद्दल त्रिवार अभिनंदन 🎉
अतिशय उत्तम मार्गदर्शन सर
आपल्या एवढं मार्गदर्शन आज पर्यंत कोणीही केलं नाही.आपले खूप मोलाचे कार्य डाळिंब शेतिमध्ये आहे.
मी शिक्षक असून मला डाळिंब शेतीची आवड आहे.आणी मी आपले video बघुन आपले नव नवीन प्रयोग डाळिंब मधे करतआहे.
आपले अनमोल असे मार्गदर्शन पाहुन एक प्रकारची उर्जा प्राप्त होते.
परतएकदा आपले खूप खूप धन्यवाद सर.🙏🙏
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल.
chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo"
फार उपयुक्त व महत्वपुर्ण माहिती 👏👏👏
Sir फार उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
Khup great mahiti dili sir.. 🙏🙏🙏🙏
Khup chan margdarshan kel sir 🙏🙏🙏
Sir thanks for such a beautiful and informative information 🙏
Sir watched till end I hope this wonderful information will help me in my farm. Keep educating.
Sirji best information for dalimb
गोरे साहेब छान माहिती दिली धन्यवाद
सर हे बराच शेतकर्यांना मर रोगा विषयी माहिती नव्हती ति तुम्ही आम्हा सगळ्याना निस्वार्थी पनाने दिली त्या बद्दल आम्ही सर्व शेतकरी बांधव मनापासून आभारी आहोत ..... धन्यवाद सर
गोरे सर
खूप छान माहिती मिळाली आहे जे अम्हाला खरोखर आगोदर सविस्तार माहित नह्ता. धन्यवाद
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@@BTGoreखुष छान माहिती मिळाली आहे सर
खुप छान माहिती दिली सर
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
Best information sir...ji
Khup chan mahiti dilyabadal dhanyavad sir
अभिनंदन गोरे साहेब अप्रतिम भाषण आहे
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
Sir,
You have given very nice and scientific information, its definitely very useful for farmers, also it will remove many misconceptions from minds, you have presented this subject very confidently and clearly this suggests you have through knowledge of pomegranate. Thanks
Very usefull
Total informative videos sir thanks a lot
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
शेतकऱ्यासाठी खूप मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या , अतिवृष्टी त बागेतील 30 टके झाडें माररोगाने गेल्या मुळे निराश झालो होतो ,
आपल्या या विडिओ ' मुळे पुन्हा नव्याने सुरवात करण्याची उमेद मिळाली , मनपूर्वक धन्यवाद. गायकवाड - बारामती
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे.
आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"
खूपच सुंदर आभारी आहे सर
सर
तुम्हच्या पुढील वाटचालीस आपणास हार्दिक शुभेच्छा
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल.
chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo"
खूप खूप छान माहिती आहे
सर खूप चांगले मार्गदर्शन केले
खुप महत्वाची माहीती दिली सर धन्यवाद
Sir khup abhar. Me ha video purn family la dakhawala... prattek gosht barkaini maza sarv family la samjel asi aahe.. ek ek mudda khup chan aahe... khup khup abhar... ishwar aapans udand aaushaya dewo...
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
थोडक्यात पण फारच उत्तम माहिती दिली सर धन्यवाद सर
कारण तेल्या आणि मर रोगांवर जितके बोलावे ते कमी पडतं
Sir खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
Nice information Sirji Thanks 🙏🙏
खुप चान माहिती दिली
. खरं आहे. साहेब🙏छान
Super information 👍
खूपच छान माहिती. 👌
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
छान माहीती दिली सर
खुप छान माहिती सर 🙏🙏
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
Sir chan mahiti dili mar rog varti
Sir please make a book about cultivation of pomagranate which should include all your important valuable information to the pomagranate grover. It is my humble request. It may b in hindhi Or english. U will be remain for ever n ever in the farmers soul n mind.
खुप चांगली माहिती मिळाली सर
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
सर विश्रांती काळातील डाळींब नियोजन सांगा सर. खूप छान माहिती दिली मर रोगा बदल धन्यवाद सर
Hello sir
Mene apki flowring seting vali 4 vidio dekhi he apka knowledge great he plz aap e mar rog vali vidio hindi me banaye
सर तुमचे मार्गदर्शन खुप मोलाचे ठरणार आहे धन्यवाद
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
Thanks sir asyach chaglya video banva
Shetkaryachya hitasati
Banva
Attaparyant banvatch ahat asach banvat raha sir
Amhi CZcams channel subscrib kart astoch
Dalimb details mahiti dilyabaddal abhinadan
कडक माहिती
खूप खूप छान
Wa BT sir...nice..tx you so match
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
Khari samaj seva karatay sir tumhi
जबर्दस्त सर
Mast mahiti dili🙏🏻
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
धन्यवाद साहेब 👏👏👏👏👏
Dhanyawaad sar🎉
I like sir thank you sir so much greater sir
Good information sir. thanks
सर खुप सुंदर माहिती
जी आज पर्यंत कोणीच सांगितली नाही
सगळे व्हिडिओ बघीतले आहे सर तुमचे
खूप खूप खूप छान
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
खूप छान
Nice information
धन्यवाद सर
सर...डाळिंब वरील Thrips, Mite, नियंञण आणि बाग फुलोरा अवस्थेत असताना फवारणी विषयी मार्गदर्शन करा.
Very nice information
खुप सुंदर हिडिओ
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे.
आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"
छान माहिती सर
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
महिती छान आहे सर

Thank you sir🇮🇳
लई भारी सर
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
गोरे सर 1 नंबर माहीती मिळाली मी समाधानी आहे
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
Super sir
खूप छान सर
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
Very Good info Gore saheb
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे.
आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"
ऑर्गेनिक कल्चर दिल्यानंतर आपण डाळिंबाच्या रोपाला कीटकनाशकाचा ड्रेिनसिंग केल्यानंतर ते ऑर्गेनिक कल्चरला डिस्टर्ब नाही करणार का ?
म्हणजे ऑर्गेनिक कल्चरमध्ये सुक्ष्म जीवाणू कीटकनाशकांच्या संपर्कात आल्यामुळे मारणार नाहीत का ?
तुमच्या कमेंट ला reply कधी येईल खरतर मला याची आतुरता आहे
कृपया अधिक माहितीसाठी आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
Dalimb bagela pin hole borar ahe bag dharun 3 months jhalet tar beveria + metarizam vaparla tar chalel ka please reply
ओके सर धन्यवाद
छान सर
सर, खुप छान माहिती देता तुम्ही नेहमी, बोलताना एकही शब्द इकडे तिकडे होत नाही, स्पष्ट उच्चार, ठळक आवाज, व्हिडिओ कितीही मोठा असला तरी कंटाळा येत नाही, आम्हाला तुमची शेती पहायला मिळेल का,तिथे मार्गदर्शन मिळेल का
१ नंबर आहे
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
Dhanyavad gore sar saize sathi upay sanga
सर अद्रकिसाठी व्हिडिओ बनवा मर रोग खूप त्रास देतोय आणि शेतकरी खूप दुकानदाराचे घर भारत आहे
Nice👍
Sir, Nematodes control sathi kay karava lagel?
Very good
Nice Job sir
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
Nice sir
सर आपण खुन छान माहिती देता पण तुम्ही तब्यात ही जपा.
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल.
chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo"
Good information
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल.
chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo"
Bagela 3 months jhalet dharun marrog jast ahe tar beveria + metarizam use kela tar chalel ka
Hi sir, please give details regarding mulching and your opinion
Excellent info
"Thanks for your valuable feedback.
If you are a pomegranate grower farmer and if you have any doubts about pomegranate crop, please download our mobile app, named Farm DSS.
Please click on the below link to download our ""Farm DSS"" app.
play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"
Sir nimoted badal upay sagache visrale pudchy vidio madhe saga
Very nice sir
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
Sir ji we are very much worrying about wilt diseases in pomegranate can you guide us how to control and how to cure it was very help full for us 5years plants are simply died please help us
खुप खुप धन्यवाद सर
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@@BTGore धन्यवाद गोरे साहेब
Sir Dalimb Lagwadiche Yogya Anter konte te sanga
Dear sir im from sri lanka .. if you can add subtitles in english very useful for us. Great thank you...
🙏🙏👌👌
Gote saheb right
expert to expert hi hota hai
Sir COC cha spray khodavr marayacha ki purn zadavr