Organic Culture / पिकांची संजीवनी ऑरगॅनिक कल्चर

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 10. 2019
  • Organic Culture, पिकांची संजीवनी ऑरगॅनिक कल्चर
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #डाळींबरत्न_बी_टी_गोरे द्वारा, फायदेमंद अनार खेती -
    १८ वॉं ऑनलाइन हिंदी प्रशिक्षण
    (झूम एैप पर) शुरू कर रहे हैं।
    🔴- अवधी -🔴
    17 से 26 दिसंबर, 2021
    सुबह 9 से दोपहर 2
    बी टी गोरे विश्व स्तर के पेशेवर ट्रेनर हैं, जिनके पास अनार की खेती का १५ साल का अनुभव है।
    👇कृपया लिंक पर क्लिक करके प्रवेश निश्चीत करें।👇
    www.btgore.com
    📞सहायता के लिए संपर्क:📞
    9767 633 777
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    - WEBSITE -
    btgore.com
    हमारे "फार्म DSS" ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें। play.google.com/store/apps/de...
    फेसबुक ग्रुप के माध्यम से हमसे जुडें रेहने के लिए निम्नलिखीत लिंक फॉलो करें।
    / agri-academia-28398474...
    व्हाट्स ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
    chat.whatsapp.com/HAvxul6JGqA...
    इंस्टाग्राम ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
    / farmdss
    Twitter
    / babasahebgore10
    LINKED IN
    / babasaheb-gore-7a804644
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Special Thanks to Mr. Vaibhav Kanwade
    Ingredient Used
    Beneficial Micro-Organisms
    Azotobacter (N - Freelancer)
    Acetobacter (N - Freelancer)
    Potash Mobilizing Bacteria (KMB) (K - Freelancer)
    Phosphorus Solubilizing Bacteria (PSB) ( P- Freelancer)
    Paecilomyces lilacinus (Paecinemo)
    Trichoderma Viride (Thrichoforte)
    Trichoderma harzianum
    Pseudomonas fluorescens (Pseudoiforte)
    Beauveria Bassiana (Beauvesterk)
    Metarhizium anisopliae (Metasterk)
    Verticillium lecanii (Vertisterk)
    Contact Person for Above Micro-organisms - 9922913532
    Neem Cake (Orgostrong)
    Vermi Compost
    Harmful Fungi
    Pythium
    Fusarium
    Ceratocystis
    Rhizoctonia
    Root-Knot Nematode
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 607

  • @vijaybabar5991
    @vijaybabar5991 Před 4 lety +84

    आत्तपर्यंत खूप व्हिडिओ पाहिले पण गोरे साहेब तुमच्यासारखी माहिती कोणी दिली नाही खूप छान सर

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety +19

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @laxmanshinde9374
    @laxmanshinde9374 Před 2 lety +2

    *ऐशी कळवळ्याची जाती ।*
    *करि लाभाविन प्रिती ।।*
    -- संत तुकाराम महाराज
    अगदी प्रांजळपणे कुठलाही हातचा राखून न ठेवता आपण आम्हा अज्ञानी शेतकऱ्यांना नव उमेद व दिशा देण्याचे काम आपण करत आहात.
    आता तो सोन्याचा दिनू येणे दूर नाही......!
    आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा.....!
    💐💐 👌👌

  • @kurmudasvalake3223
    @kurmudasvalake3223 Před 4 lety +3

    अ प्रतिम सर शब्दच नाहीत एवड भारी

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety +1

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @dnyaneshwargodse5538
    @dnyaneshwargodse5538 Před 4 lety +4

    एवढी डिटेल्स माहीती दिल्याबद्दल खूप खूप आभार. तुमचे Video ऐकून खूप उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद सर.

  • @prathameshsapike3144
    @prathameshsapike3144 Před 3 lety +1

    खूप छान व्हिडिओ बनवला सर...
    Great knowledge...
    Thanks for sharing...

  • @gulabbankar
    @gulabbankar Před 3 lety +2

    वाह, सर आतापर्यंत अशी सविस्तर प्रामाणिक पणे माहिती कोणीही सांगितली नाही. आपण अतिशय अनमोल माहिती व्यवस्थित आणि शुद्ध मराठीत सांगितली आहे. धन्यवाद! परंतु ही जिवाणू कल्चर पुणे, मंचर परिसरात कोठे मिळतील ? आपणास आमचा सलाम ! 🙏

  • @shrirangkadam9557
    @shrirangkadam9557 Před 3 lety +1

    खूपच छान व उपयुक्त माहिती दिली...सर...

  • @sachinkolekar4193
    @sachinkolekar4193 Před 4 lety

    खूप छान वाटले
    आत्ता पर्यंतचा सर्वात चांगला व्हिडिओ
    धन्यवाद सर

  • @aniladrat5652
    @aniladrat5652 Před 4 lety +1

    खुप छान गोरे साहेब
    आम्ही पण तयार करू मस्त माहिती दिली

  • @ganisayyad2874
    @ganisayyad2874 Před 4 lety +1

    खूपच छान माहीती दिलीस धन्यवाद

  • @shankarpatil6987
    @shankarpatil6987 Před 2 lety +1

    अतिशय अतिशय सुंदर मार्गदर्शक vdo

  • @pradipjamkar103
    @pradipjamkar103 Před rokem

    अतिशय उत्कृष्ट माहिती व मार्गदर्शन ...धन्यवाद

  • @agrilifechannel4484
    @agrilifechannel4484 Před rokem

    फार छान माहिती दिली....गोरे साहेब....धन्यवाद.

  • @hanumantpatil47
    @hanumantpatil47 Před 3 lety +2

    Thank u Sir you are God Farmer and proud of Maharashtra.

  • @santoshdhope7766
    @santoshdhope7766 Před 4 lety

    Sir खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @sameerbhor5675
    @sameerbhor5675 Před 4 lety +2

    Chan mahiti dili saheb

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @sumiayaahmade1551
    @sumiayaahmade1551 Před 3 lety

    सर खूपच छान माहिती दिलीत तयाबद्दल आभार

  • @santoshrajput3688
    @santoshrajput3688 Před 2 lety +1

    अतीशय महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @lakshmikantpakhare1891

    Thanks Sir Khup Chaan Ahe Apla Video

  • @sachinjadav484
    @sachinjadav484 Před 4 lety +34

    सर west dcompasr बदल आपले काय मत आहे सागा क़ी

  • @popatraojadhav7814
    @popatraojadhav7814 Před 3 lety

    नमस्कार सर.
    खूप महत्वाची माहिती दिलीत.
    धन्यवाद.

  • @walumahale6966
    @walumahale6966 Před 6 měsíci

    🙏🏻धन्यवाद सर 💐 अतिशय छान मार्गदर्शन केल्याबद्दल आभारी आहोत.तुम्ही अती तळमळीने आणि निरोगी जीवन जगण्यासाठी माहिती देत आहात.

  • @jitendrakhedkar4385
    @jitendrakhedkar4385 Před 4 lety

    खुप छान माहिती दिली कल्चर चि सर

  • @aniltawar7825
    @aniltawar7825 Před 3 lety

    खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 Před rokem +1

    छान आहे. खरं🙏

  • @rajendrawaghmode8458
    @rajendrawaghmode8458 Před 2 lety

    Informative nicely explained ,sir

  • @sunilgote5421
    @sunilgote5421 Před 4 lety

    खूपच छान माहिती दिली साहेब

  • @aniltawar7825
    @aniltawar7825 Před 3 lety

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @kokategovind6763
    @kokategovind6763 Před 3 lety

    खूप छान माहिती दिलीत सर 😊

  • @sandipdevkhile5910
    @sandipdevkhile5910 Před 3 lety

    खुप छान माहिती मिळाली आहे

  • @dipakpandhare333
    @dipakpandhare333 Před 3 lety

    Ek number video....Sir

  • @rajukarale6820
    @rajukarale6820 Před 4 lety +3

    खूपच छान माहिती मिळाली.धन्यवाद साहेब.

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @pradippatil2367
    @pradippatil2367 Před 3 lety

    आपल्या माध्यमातून खूप छान मिळाली. आपली समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे. धन्यवाद !!!

  • @suhaspitke8344
    @suhaspitke8344 Před 4 lety +3

    सर आपण दिलेली माहिती अतिशय छान आहे
    मला इथे एक गोष्ट सुचवावेसे वाटते की विविध प्रकारच्या बॅक्टेरिया घेऊन कल्चर तयार करण्यापेक्षा राष्ट्रीय जैविक खेती केंद्र गाझीयाबाद भारत सरकारने तयार केलेले वेस्ट डिकंपोजर वापरावे
    यात आपण व्हिडिओ मध्ये उल्लेख केलेल्या सर्व बॅक्टेरिया आहेत शिवाय याची किंमत फक्त 20 रू आहे व तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे
    याचे सर्व व्हिडिओ यु ट्यूब वर उपलब्ध आहेत
    आणि आपल्या शेतकरी बांधवांची इनपूट काॅस्ट सुध्दा खूप कमी होइल
    धन्यवाद

    • @dhirajthoke3156
      @dhirajthoke3156 Před 4 lety

      Kute milte sir saga plz

    • @digambarscharpe5205
      @digambarscharpe5205 Před 4 lety

      ते चांगलेच आहे शंकाच नाही, पण ह्यातील काहीच आहेत त्यात अन दोन्हीही चा वापर करायला हरकत नसावी.. ह्या मधे जे जे आहे त्याचे काम बघता फायदेशीरच ठरेल, हे वर्षातुन एकदाच वापरावयाचे आहे.. बाकी प्रत्येकाचा आपापला अनुभव व विचार.. धन्यवाद

  • @gorakhpatil1112
    @gorakhpatil1112 Před 4 lety +4

    अप्रतिम video....👌👌👌👌असे मार्गदर्शन लाभले तर आमच्या सारखे शेतकरी आपले कायमस्वरुपी ॠणी राहतील व तेल्याने ग्रस्त असलेल्या शेतकरी वर्गाला खूप मोठे योगदान लाभेल.....साहेब आपले खुप खुप आभार एक तेल्याशी लढलेला आपला शेतकरी मित्र....! ऊद्या पासूनच तयारी करतो.

    • @rameshkhalate1185
      @rameshkhalate1185 Před 4 lety

      Sir please give prog ram for sugarcane also
      Ramesh khalate,Baramati.

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @tulsiramdagur9580
    @tulsiramdagur9580 Před 10 měsíci

    नमस्कार सर,
    खुब छान जानकारी दीली।
    धन्यवाद

  • @kokategovind6763
    @kokategovind6763 Před 3 lety

    खूप छान माहिती मिळाली 😊

  • @pawanpardeshi889
    @pawanpardeshi889 Před 2 lety

    खूपच छान माहिती ती पन सोप्या भाषेत

  • @sureshghuge5764
    @sureshghuge5764 Před 4 lety

    खूपच अप्रतीम माहीती

  • @munjafand3219
    @munjafand3219 Před 4 lety

    खुप चांगली माहिती आहे सर

  • @rampunshigilva2370
    @rampunshigilva2370 Před 4 lety

    Bahut badiya sir dhire dhire ham orgenic calture pe bhi aa jayenge

  • @kuldipwagh5868
    @kuldipwagh5868 Před 2 lety

    Khupch chan vedio ahe sir

  • @santoshaher8748
    @santoshaher8748 Před 3 lety

    Very nice & useful information.

  • @sahebraodatre1633
    @sahebraodatre1633 Před 4 lety +20

    रासायनिक खतांचा 46 मीनिटाच व्हीडीओ दिला होता. त्या नंतर चा व्हीडीओ बनवावा. कोनती खते कोनत्या खताबरोबर द्यायला हवी.

  • @kokategovind6763
    @kokategovind6763 Před 3 lety

    खूप मोलाची माहीत दिलीत सर 😊

  • @yogeshkuber7478
    @yogeshkuber7478 Před 3 lety +1

    मस्त आवडला गोरे सर

  • @maheshsalunkhe7268
    @maheshsalunkhe7268 Před 4 lety

    Very scientific knowledge sir

  • @shivajishejul6159
    @shivajishejul6159 Před rokem

    खुपच छान माहीती दिली सर

  • @amitshendage8258
    @amitshendage8258 Před 4 lety +21

    आत्ताा बनवलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती कोणतीही एग्रीकल्चर पदवी न घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत बहुमूल्य माहिती आहे

  • @shrirangkadam9557
    @shrirangkadam9557 Před rokem

    खूप खूप छान माहिती... सर...🙏

  • @samratrajput4257
    @samratrajput4257 Před 2 lety

    खुपच छान माहीती सर🙏

  • @samadhantone3477
    @samadhantone3477 Před rokem

    छान माहिती मिळाली सर....

  • @ramkrishnapatil7284
    @ramkrishnapatil7284 Před 4 lety

    सर खूप छान माहिती दिली

  • @balasorajedeshmukh1117

    नंबर 1 knowledgesir

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Před 2 lety +1

    खूप मेहनत घेऊन माहिती देता साहेब तुम्ही धन्यवाद

  • @anilgangarde2787
    @anilgangarde2787 Před 3 lety +1

    खुपच छान सर

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 Před 9 měsíci

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @shekharrshirole5523
    @shekharrshirole5523 Před 2 lety

    खुप सुंदर माहीती सर

  • @nitinbhamre7387
    @nitinbhamre7387 Před 4 lety +1

    Sundr video sir

  • @anilkalbhor4987
    @anilkalbhor4987 Před rokem

    Kup chan Mahiti sagitli

  • @chandandeokar7364
    @chandandeokar7364 Před 4 lety +16

    डाळीबासाठी बेसल डोस,खते, औषध फवारणी याचे संपूर्ण वेळापत्रक असणारा विडीओ बनवा

  • @vikramdhikale9707
    @vikramdhikale9707 Před 4 lety +1

    विडिओ खूप छान होता

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @pradeepmaledar7406
    @pradeepmaledar7406 Před 4 lety +1

    अत्यंत महत्वाची माहिती दिली साहेब धन्यवाद.

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @avdighe
    @avdighe Před 4 lety +2

    Excellent information. Thank you.

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety +1

      "Thanks for your valuable feedback
      To Join with us on Whats App Click on Below Link
      chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo

  • @sachinmali6050
    @sachinmali6050 Před 2 lety

    सर तुमची माहिती सर्व शेतकरी साठी एक वरदान चा आहे कारण आज काल शेतकरी फक्त पैसे खर्च करत आहे पण त्याला पाहिजे तस नफा होता नाही तुमचा मुळे काही तरी खर्च कमी होईल आणि त्याचा फायदा होईल,🙏🙏

  • @agobbur
    @agobbur Před rokem

    Thank You Gore sir, this is really helpful.

  • @shaileshpatil8001
    @shaileshpatil8001 Před 4 lety

    खूप चांगले स्पष्टीकरण अतिशय योग्य माहिती दिली आहे तुम्ही ,,,

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      "तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल.
      chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo"

  • @nagnathchavan
    @nagnathchavan Před 4 lety +1

    खूप छान छान माहिती दिली

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @nileshjadhav3111
    @nileshjadhav3111 Před 3 lety

    Ani thank you sir itki chan mahiti dilya baddal 🙏

  • @kishorchavan1934
    @kishorchavan1934 Před 4 lety +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @devikarnavnath6404
    @devikarnavnath6404 Před 4 lety +1

    वाव सर एकच नंबर व्हिडिओ तयार केलाय
    अगदी सखोल माहिती दिली.
    व्हिडिओ कितीही मोठा असला तरी काही
    अडचण नाही.

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @kailasnarwade1884
    @kailasnarwade1884 Před 4 lety

    Khupach chhan saheb. Thanks

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      "तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल.
      chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo"

  • @ajitbastawad6323
    @ajitbastawad6323 Před 2 lety

    Very good knowledge please keep it

  • @basawarajjewargi31
    @basawarajjewargi31 Před 4 lety

    Very good information given

  • @sanjaydeore1749
    @sanjaydeore1749 Před 4 měsíci

    खूपच छान माहिती सर ❤❤

  • @user-yx3gd5ez3i
    @user-yx3gd5ez3i Před 4 měsíci

    Great knowledge sirji

  • @sandipdevkate8088
    @sandipdevkate8088 Před 4 lety +1

    सर तुम्ही खुप सुंदर माहिती दिली , धन्यवाद

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @vinayakmote12
    @vinayakmote12 Před 4 lety

    खुपच छान माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद सर

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      "तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल.
      chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo"

  • @popatraopatil8603
    @popatraopatil8603 Před 3 lety

    Very nice information 🙏🏻

  • @rameshvagholi5763
    @rameshvagholi5763 Před 2 lety

    Very Nice information sir 🙏🙏🙏

  • @sanjayshiledar3945
    @sanjayshiledar3945 Před 2 lety

    खूपच छान sir

  • @hemantaher4712
    @hemantaher4712 Před 4 lety +1

    Super sir ji

  • @vaibhavshinde1965
    @vaibhavshinde1965 Před rokem

    काळाची गरज आहे सर ही ...👌🌱

  • @vijaykumargokhale3628
    @vijaykumargokhale3628 Před 3 lety

    Nice video good information

  • @vijaygaurkar2394
    @vijaygaurkar2394 Před 3 lety

    Very nice information.

  • @maharshiexports5336
    @maharshiexports5336 Před 3 lety +2

    Very nice information Sir

  • @ganeshhajari320
    @ganeshhajari320 Před 3 lety

    सर खूप खूप छान माहिती सर शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होईल मि सुद्धा याचा वापर करेल खूप खूप धन्यवाद सर

  • @budavija
    @budavija Před 4 lety +1

    गोरे सर नामसकार
    खूप छान👍🙏

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 Před 4 lety

    सर आपण खुपच छान माहिती दिली त्याबद्दल खुप खुप आभारी...अशीच माहिती देत रहा सर...👌👏

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety +1

      " तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
      play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en
      खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल.
      महाराष्ट्र करिता - chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo
      chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo
      राजस्थान करिता chat.whatsapp.com/CBKdey9mwOzJTqLWqBCVi0
      गुजराथ करिता chat.whatsapp.com/Cst0DpE4HV6JbGMfQdDZUQ
      कर्नाटकसाठी - chat.whatsapp.com/KA9xtSDDtDz5d1KZu5PDOL"

  • @smadhanchougule5819
    @smadhanchougule5819 Před 4 lety +2

    खूप छान माहित आहे गोरे साहेब

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @maheshsalunkhe7268
    @maheshsalunkhe7268 Před 4 lety +1

    Best best sir thanks sir once again

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.

  • @sunilpetkar737
    @sunilpetkar737 Před 3 lety

    Very good information sir

  • @shivrajagro1177
    @shivrajagro1177 Před rokem

    खुप खुप धन्यवाद साहेब 🙏

  • @apssonline
    @apssonline Před 4 lety +1

    सर, एकदम योग्य, परिपूर्ण माहिती.मला डाळिंब फलात असणारी अळी,पिकातील अस्तित्व कालावधी,prevention बद्दल माहिती हवी आहे.

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @metkarvishnu
    @metkarvishnu Před 3 lety

    खुप खुप धन्यवाद सर जी

  • @omkardavari4320
    @omkardavari4320 Před 3 lety +1

    Mast mahiti sar

  • @LifeCatalystAditi
    @LifeCatalystAditi Před 3 lety

    Khup chan
    I heard about your business in Rahul Bhatnagar sirs live sales course.

  • @warrior_108
    @warrior_108 Před 4 lety +1

    अप्रतिम विडिओ

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @devendrapawar955
    @devendrapawar955 Před 2 lety

    खुप छान सर

  • @adinathchougule397
    @adinathchougule397 Před 3 lety

    Very good
    Direction.