आषाढी कार्तिकी विसरू नका मज | Ashadhi Kartiki Visaru Naka Maj | Live Version | Krishna Bongane

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 07. 2022
  • Ashadhi Kartiki Visru Naka Maj (आषाढी कार्तिकी विसरू नका मज) #live
    Credits -
    Abhang - Sant Namdev
    Vocals and composition - Krishna Bongane
    Harmonium - Niranjan Lele
    Tabla - Vishal Mhatre
    Pakhawaj - Kiran Bhoir
    Side Rhythm - Suryakant Surve
    Mixing and mastering - Nila Madhav Mohapatra
    Chorus - Bhakti Pawar, Vaishnavi Joshi, Vaibhav Kadu, Rupesh Madhavi
    Ideation and produced by Archana Bongane
    Video by Praaniit Wanve
    Helping hand - Ashish Naskar
    Recorded and shot at Hema Upasani's Sopranos Music and Recording Studio
    आषाढी कार्तिकी विसरू नका मज ! सांगतसे गुज पांडुरंग ! ! पतित पावन मी तो आहे खरा ! तुमचेनी बरा दिसतसें ! ! तुम्ही जाता गावा हुरहूर माझ्या जीवा ! भेटाल केधवा मज लागि ! ! धावोनिया देव गळा घाली मिठी ! स्फुन्दुन गोष्टी बोलतसे ! ! तिही त्रिभुवनी मज नाही कोणी ! म्हणे चक्रपाणी नामयासी ! !
    अर्थात देवाचे लाडके भक्त नामदेव राय तुम्हा - आम्हांला त्यांनी देवासि केलेला संवाद वर्णन करतांना प्रथम चरणात म्हणतात कि स्वतः पांडुरंग नामदेवास संवाद करतात कि - आषाढी आणि कार्तिकी साधकांने केली पाहिजे वा देवाला विसरता कामा नये . स्वतः पांडुरंग नामदेवास द्वितीय चरणात म्हणतात कि - पापी लोकांचा उद्धार करतो मी खरा पण तुमच्या शिवाय वा साधु संता शिवाय शोभा नाही . तिसऱ्या चरणात देव नामदेवास सांगतात कि जेव्हा संत जण परत माघारी गावाला जातात तेव्हा देवाचा कंठ दाटून येतो आणि मला म्हणजे पांडुरंगाला एक वर्ष पुन्हा वाट पहावी लागते म्हणून देव नामयास म्हणतात पुन्हा केव्हा भेटणार . संत जेव्हा गोपाळ काला करुन माघारी परत फिरतात त्यावेळेस देवाला रडू येते आणि त्याच अवस्थेत देव गोष्टी - हितगुज करतो हि देवाची स्तिथि नामदेव राय चौथ्या चरणात करतात . आणि शेवटी स्वतः देव नामदेवास म्हणतात कि नामदेवा मला या त्रिभुवनात तुमच्या शिवाय कोणी नाही रे . ते वर्णन नामदेव राय शेवटच्या चरणात - म्हणे चक्रपाणी नामयासी ! असं करतात . धन्य ते संत आणि धन्य तो पांडुरंग !
    #marathiabhang #अभंग #abhang #bhakti #krishnabongane #vitthalsong
  • Hudba

Komentáře • 27

  • @prakashpatil6495
    @prakashpatil6495 Před 6 dny

    sir .... Tumchya riyaajachi power aani efforts.... Aani Gurujincha ashirwad.... Sarw sadhna ..... Apratim..... ❤❤❤❤

  • @akshaychate7907
    @akshaychate7907 Před 2 lety

    अतिशय अप्रतिम...!!

  • @tusharshindemusic1339
    @tusharshindemusic1339 Před 2 lety

    विनवणी रचना सुदंर ❤️

  • @prabhakarmhetras8928
    @prabhakarmhetras8928 Před 2 lety

    Atishay sundar

  • @siddappakshirsagar3821

    🙏🙏🙏

  • @2012Dhanraj
    @2012Dhanraj Před 2 lety +1

    नमस्कार सर
    तुमच्या सर्व चाली खूप सुंदर आणि भावना पूर्ण असतात तुम्ही प्रत्येक अभंगातल्या शब्दांना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करतात,
    आणि गाण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगणे म्हणजे सूर्याला प्रकाशाचे महत्त्व सांगण्यासारखे आहे, खूप आनंद वाटतो तुमच्या चाली आणि गायन ऐकून.... 🙏🙏
    रामकृष्ण हरी सर

  • @ravindratawde3320
    @ravindratawde3320 Před 6 měsíci

    तेजस स्वर ❤👍👌👌🙏

  • @nehaneralkar6916
    @nehaneralkar6916 Před 2 lety

    Excellent 💛

  • @bapujoshi
    @bapujoshi Před 2 lety +1

    अंतकरणाचा ठाव घेणारा अभंग आर्त भावात आळवला.
    खूपच छान

    • @2012Dhanraj
      @2012Dhanraj Před 2 lety +1

      खरे आहे...
      किंबहूना सर्वच चाली खुप सुंदर असतात सरांच्या

    • @pravinchavan7350
      @pravinchavan7350 Před rokem +1

      czcams.com/video/lwBmSbExYHQ/video.html ह्याच अभंगाची हि पण चाल नक्की ऐका खूप सुंदर चाली असतात. शाहिर, भजनसम्राट, अभंग, गौळणी, भारूड, कीर्तन पोवाडे सर्वच. आज अशी लोके खूप कमी आहेत. नक्की बघा

  • @saudagarkumbhar7298
    @saudagarkumbhar7298 Před 2 lety

    👍👍apratim👍👍

  • @ajayhalankar7585
    @ajayhalankar7585 Před 2 lety

    खुपचं छान 🤗 राम कृष्ण हरी 🙏

  • @prabhakarshinde4943
    @prabhakarshinde4943 Před rokem

    आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग
    पतीत पावन मी तो आहे खरा तुमचेनी बरा दिसतसे
    तुम्ही जाता गावा हूर हूर माझे जीवा भेटाल केधवा मज लागी
    धावून या देव गळा घाली मिठी स्फुंद स्फुंदून गोष्टी बोलतसे
    तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणि नामयासी

  • @advpriya
    @advpriya Před 2 lety

    Krishna Sir😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻 Stupendous👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 Touch wood!

  • @narayanbongane9957
    @narayanbongane9957 Před rokem +1

    माझा पुतण्या आहे

  • @poonamnalkande9162
    @poonamnalkande9162 Před 2 lety

    Khup sundar 🙏🙏

  • @nileshvispute87
    @nileshvispute87 Před 2 lety

    सुंदर रचना आणि अप्रतिम गायन 👍👍

  • @mangeshpatil47
    @mangeshpatil47 Před 2 lety

    जय गुरूदेव💞🙏🙏

  • @VAIBHAV9979
    @VAIBHAV9979 Před 2 lety

    Jay Gurudev 🙏💐

  • @rutikdalvi8721
    @rutikdalvi8721 Před 2 lety

    Jay Gurudev 🌹

  • @shivyamrai
    @shivyamrai Před 2 lety

    Guru Ji.🙏😇🙏

  • @kanishkapramodshivpuje7217

    Khupach chan

  • @aishwaryapatil8207
    @aishwaryapatil8207 Před 2 lety

    💐💐🙏🙏

  • @siddappakshirsagar3821

    Very nice Guruji 👌🙏🌹🙏

  • @niksstudio3195
    @niksstudio3195 Před 2 lety

    Nice 👌

  • @dg3678
    @dg3678 Před 2 lety

    🙏🙏🙏