दीनांची माऊली Live🔴 | आजि म्यां देखीयली | पं. प्रभाकर कारेकर|Dinachi Mauli | Pt.Prabhakar Karekar |
Vložit
- čas přidán 10. 02. 2024
- दीनांची माऊली। आजि म्यां देखियली💮
कटी ठेवूनिया कर। उभी राहे विटेवर ॥धृ॥
मुगुट रत्नांचा साजिरा💮
वरी मोतियांचा तुरा ॥१॥
रूप लावण्य गोजिरे💮
हृदयी पदक साजिरे ॥२॥
कांसे पिवळा पीतांबर💮
चरणी ब्रीदांचा तोडर ॥३॥
भक्तां कृपेची साऊली💮
नामा वंदी पायधुळी ॥५॥
#classicalmusic #marathi #abhang #lyrics - Hudba
Juna te sona very nice
ही दिनांची माऊली नाही, ही दीनांची माऊली ,, ,
अप्रतिम सर🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
श्री अनंत विठ्ठल नाद 🪷🍃🙏🙏
मंगला खाडिलकर यांच निवेदन उत्कृष्ट, त्यांचा अभ्यास दांडगा आहे.
पंडित कारेकर , भजन अप्रतिम.
❤❤❤ भूप रागातील अतिशय गोड गायली
Khup sundar kaka 👌👌🙏🙏
उत्कृष्ट प्रभाकरजी ❤
अतिशय सुंदर तबलजी पण सुंदर तबलजी
खूप छान
काय गायकी आहे खूप सुंदर आहे
Ramkrushnahari!
Santhashreshta Sri Namdev Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🚩🙏🚩🙏
राम कृष्ण हरी 🪷🙏🙏
खूपच सुंदर वा वा !
Khupacha sunder gayale panditji 🙏🌹🌹
अप्रतिम
🙏🙏
पथराचा देव मानीला ईश्वर परी साचार देव दुजा.
आनंदी आनंद.
खूप छान. मस्त.
Salam Sr tumhala🎉🎉🎉
खूप छान आहे
निवेदिका मंगला खाडिलकर
दीन म्हणजे गरीब दिन = दिवस हेड लाईन मध्ये चुकले आहे.
Ahankarane grast Mangla khadilkar. Atyant nataki krutrim dnyanacha ahankar asleli vyakti
निवेदिका कोन आहेत
मंगला जी
सगळ खूप छान पण संत आणि देवांचा निवेदिकेने केलेला एकेरी उल्लेख खटकलाच
ज्यांच्या संतांच्या abhngavr मोठे झाले त्यांना अरे कारे बोलायला लाज वाटत नाही का
माऊली 🙏कशाबद्दल बोलताय आपण
मला पण काय कळाले नाही @@rahuldonadkar5183
आपण देवालाही अरे कारे म्हंतोच ना?
🙏रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी 🚩🙏🙏