Bhaskar Jadhav Full Speech Ratnagiri : रामाच्या नावाखालचा निधी भाजपने हडप केला : भास्कर जाधव

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 04. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024
    Bhaskar Jadhav Full Speech Ratnagiri : रामाच्या नावाखालचा निधी भाजपने हडप केला : भास्कर जाधव
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 177

  • @gameplays5536
    @gameplays5536 Před 16 dny +48

    भास्कर जाधव साहेब खूप दिवसांपासून वाट पाहत होतो निष्ठावंत एकनिष्ठ शिलेदार कार्यकर्ते शिवसैनिक मानाचा जय महाराष्ट्र साहेब शिवसेनेचे वाघ धडधडनारी तोफ भावी मंत्री तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ जरूर मिळणार साहेब नाराज होऊ नका तुमची खूप जरूरत आहे

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 Před 16 dny +74

    खूप खूप आनंद झाला,एका महिन्यापासून भास्कर जाधव आज दिसले ,साहेब नाराज राहू नका तुमचा शब्द आहे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही म्हणून ,तरी आज पासून दणक्यात सभा घ्या ही कळकळीची विनंती आहे साहेब एम एच 28 बुलढाणा

  • @sumantkandalkar6443
    @sumantkandalkar6443 Před 16 dny +42

    आ गया शेर..🐵भास्करराव आता मागे राहून चालणार नाही.रात्र वैरयाची आहे..तुम्हीच आता कोकणाचे भाग्यकरते आहे.

  • @tejaskembale9793
    @tejaskembale9793 Před 16 dny +50

    खूप छान भाषण .......गीते साहेब 100% येणार

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 Před 16 dny +33

    भास्कर दादा जाधव झिंदाबाद. जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र.

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 Před 16 dny +99

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @user-ie1pj9dp2e
    @user-ie1pj9dp2e Před 16 dny +77

    उद्धव साहेब आपल कुठेतरी चुकत तर नाही ना? भास्कर जाधव यांना प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरवत नाहीत... धडाधडनारी खरी तोफ आहेत भास्कर साहेब!

  • @ibrahimshaikh-fz6qp
    @ibrahimshaikh-fz6qp Před 16 dny +23

    खूप छान भाषण

  • @chetanbagade3043
    @chetanbagade3043 Před 16 dny +27

    तुम्हाला बघून मना पासून बरं वाटलं 🙏🙏

  • @milindbhoir1217
    @milindbhoir1217 Před 16 dny +17

    शिवसेनेचा एकमेव ढान्या वाघ म्हणजे भास्कर जाधव साहेब. वर्तमानातील एकदम परखड भाष्य, विचार मांडणारे वेक्तीमत्व.

  • @chandurandive2797
    @chandurandive2797 Před 16 dny +24

    एकच साहेब उध्दव ठाकरे साहेब

  • @lofimixpi
    @lofimixpi Před 16 dny +11

    जाधव साहेब तुमची वाट पाहत आहे आज महाराष्ट्र आज उध्दव साहेब ठाकरे यांना ताकदीने साथ द्या आपल्याला कष्टाचं फळ मिळणारच आहे जय महाराष्ट्र

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar6073 Před 16 dny +24

    शिवसेनेचा वाघ...भास्कर जाधव साहेब ✌️🚩🔥

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Před 16 dny +39

    एक नंबर भास्कर जाधव साहेब

  • @sachinchavan1268
    @sachinchavan1268 Před 16 dny +7

    भास्कर जाधव साहेब जय महाराष्ट्र आपण जास्तीत जास्त सभा घ्यावी साहेब 🙏🙏❤❤

  • @AmolSalunkhe-td1yr
    @AmolSalunkhe-td1yr Před 16 dny +12

    साहेब तुमची गरज आहे महाराष्ट्राला

  • @swamismarth433
    @swamismarth433 Před 16 dny +11

    अतिशय अभ्यासपूर्ण भाषण खरंच ग्रामीण भागात शिवसेना मशाल निशाणी पोहचली पाहिजे

  • @vijaypardeshi2062
    @vijaypardeshi2062 Před 16 dny +9

    जाधव साहेब अभिनंदन

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 Před 16 dny +10

    Only उद्धव ठाकरे साहेब 🎉🎉🎉🎉

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 Před 16 dny +13

    भाजप हटाव लोकशाही बचाव 🎉🎉🎉🎉

  • @HemantGondhali
    @HemantGondhali Před 16 dny +26

    भासकर साहेब
    वेळडन आगे बडाे हम तुमारे साथ है'-

  • @meghnabane1070
    @meghnabane1070 Před 16 dny +11

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @balasahebbargal4339
    @balasahebbargal4339 Před 16 dny +5

    भास्कर भाऊ तुमची खुप गरज आहेत प्रचारात गदार याना तुमिच गाढनारा साहेब त्यासाठी तुहमी सर्व मतदार संघा मघे फिरा💐💐🙏🙏

  • @vishaldhote9130
    @vishaldhote9130 Před 16 dny +10

    एकदम सत्यम परिस्थिती सांगत आहे साहेब

  • @sachinjori1196
    @sachinjori1196 Před 16 dny +16

    शेर आ गया

  • @pradippote5751
    @pradippote5751 Před 16 dny +16

    सच्चा निष्ठावंत धाडसी कोकण चा ढाण्या वाघ श्री भास्कर दादा जाधव जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 Před 16 dny +11

    वा व्वा भास्कर जाधव साहेब गिते साहेबाचा प्रचार करत शिवसेनेसाठी, उध्दव सहेबांसाठी धडाकेबाज भाषण करून मतदारसंघ ढवळून काढत आहात. रक्ताचे पाणी करुन फिरत आहात. जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील यात शंका नाही.
    जय महाराष्ट्र साहेब 🚩🐯👍

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 Před 16 dny +5

    शिवसेनेचा बुलंद आवाज भास्कर जाधव साहेब जय महाराष्ट्र अनंत गीते साहेब आपले 100% निवडून येतील

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 Před 16 dny +12

    Best Jadav saheb💯💯💯💯 Brand

  • @swamismarth433
    @swamismarth433 Před 16 dny +10

    भास्कर जाधव शिवसेनेचा वाघ यांना जपा

  • @rahulatekar9011
    @rahulatekar9011 Před 16 dny +43

    भावी मुख्यमंत्री भास्कर जाधव साहेब

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 Před 16 dny

      पिऊन आला का काय तू .. काय बोलतोय 😂😅

  • @dineshdeore5019
    @dineshdeore5019 Před 16 dny +22

    फक्त मशाल

  • @SwastikRathod-vf5bz
    @SwastikRathod-vf5bz Před 16 dny +17

    Only thakre brand 🎉🎉🎉

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 Před 16 dny +7

    उद्धव ठाकरे साहेब सुसंस्कृत नेतृत्व 💯🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥

  • @ShivajiPatil-fi4cc
    @ShivajiPatil-fi4cc Před 16 dny +13

    भावी मुख्यमंत्री भास्कर जाधव.

  • @balkrishnabane2946
    @balkrishnabane2946 Před 16 dny +5

    जाधव साहेब आपल भाषण एकदम छान असते

  • @sumantanighot1903
    @sumantanighot1903 Před 16 dny +3

    भास्करराव जाधव साहेब तुमचा आम्हा सर्व शिवसैनिकांना सार्थ अभिमान आहे साहेब आपण नुस्त सिंधुदुर्ग व रायगड मध्ये न राहता सर्व महाराष्ट्रात आपली ही धगधगती मशाल घेऊन विरोधकांना चारी मुंड्या चीत केल्या शिवाय राहणार नाही ही नम्र विनंती

  • @Sunny-ix2ce
    @Sunny-ix2ce Před 16 dny +8

    Very good sir

  • @Vilaspichurle
    @Vilaspichurle Před 16 dny +24

    जय महाराष्ट्र 🎉🎉

  • @yashwantraut4466
    @yashwantraut4466 Před 16 dny +4

    भास्कर साहेब आगे बढे जय महाराष्ट्र साहेब

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 Před 16 dny +20

    बाळासाहेब च कट्टर शिवसैनिक

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 Před 16 dny +7

    Bhaskar Jadhav Zindabad Age Badho

  • @user-fo6ru5ef2v
    @user-fo6ru5ef2v Před 16 dny +14

    onley. उ.बा.ठाकरे

  • @AmolSalunkhe-td1yr
    @AmolSalunkhe-td1yr Před 16 dny +6

    एक निष्ठ माणूस

  • @user-xe3yt4cf8d
    @user-xe3yt4cf8d Před 16 dny +3

    भास्कर जाधव साहेब तुम्हाला आम्ही एक विनंती आहे की तुम्ही शिवसेनेची धडाडती तोफ आहात, तरी कृपा करून उद्धव साहेबांची साथ सोडू नका, अहो 2 ,,3, मीटिंगला दिसलात नाहीत, आमचा जीव वर खाली झाला, की काय झाले, तुम्ही मीटिंगला दिसले नाहीत, तरी आता जे काय ते आपल्या कोकणात समोरच्या उमेदवाराला धडकी भरली पाहिजे असे भाषण करा.

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 Před 16 dny +6

    भारतीय जुमला पार्टी

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Před 16 dny +4

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🎉

  • @ravibare6207
    @ravibare6207 Před 16 dny +2

    Jai Maharashtra Saheb

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Před 16 dny +8

    माननीय भास्कर शेठ जाधव त्या विनय नातुला वीच्यारा कुंडलीत तुझ्या वडिलांना घेऊन कोणते शृगार तलिवर चे डॉक्टर घेऊन कुणाच्या घरी mitining घ्यायचे हे ज्याला माहीत नाही तो माणूस आमदार होण्याचा लायकीचा आहे का ?एक सच्चा शिवसैनिक !जय महाराष्ट्र जय शिवसेना मूळची !

  • @kanhaiyalalpurwat1082
    @kanhaiyalalpurwat1082 Před 16 dny +5

    Only Bhaskar set

  • @babudavane1615
    @babudavane1615 Před 16 dny +4

    जय महाराष्ट्र

  • @rajasutar3345
    @rajasutar3345 Před 16 dny +3

    भास्करराव तुम्ही सुंदर समजून उमजून काम करीत आहात .

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Před 16 dny +3

    Mahavikas aghadi cha vijay asso. Jay Maharashtra.

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 Před 16 dny +7

    Only Uadav Takare Brand🎉🎉

  • @taufiquealware2156
    @taufiquealware2156 Před 16 dny +5

    भासकर शेट तुमचा पाटिशि आमी आहे पांनगारि तरफे भुरकुंढा वाले
    भासकर शेट आगे बढो हम तुमारे सात है
    मि तोफिक अलवारे
    पांनगारि तरफे भुरकंढा

  • @pravinparshurampatil2088
    @pravinparshurampatil2088 Před 16 dny +2

    इंडिया महाविकास आघाडी चा विजय असो जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव

  • @manvellopes7417
    @manvellopes7417 Před 16 dny

    भास्कर जाधव शिवसेनेचा खरा पट्टेरी वाघ आहे खरे तडफदार भाषण ऐकून समाधान वाटले

  • @jagannathjadhav4313
    @jagannathjadhav4313 Před 16 dny +3

    जाधव साहेब निष्ठावंत शिवसैनिक आहेत.ते कधीही कुठेही जाणार नाही.

  • @jayashreelakshminarayan5782

    Only real shivesena udhave Balasaheb thakare we will support

  • @dattatraysutar7989
    @dattatraysutar7989 Před 15 dny

    साहेब जय महाराष्ट्र मस्त सगळयांचे कान सुनवलेत.

  • @shivajiwanjale9769
    @shivajiwanjale9769 Před 16 dny +5

    👍🚩

  • @ravindraparab8069
    @ravindraparab8069 Před 16 dny +1

    भास्कर जाधव साहेब जिंदाबाद

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Před 16 dny +1

    Jay Maharashtra Only Uddhav saheb Best Jadav Saheb 🙏💐

  • @bhart1754
    @bhart1754 Před 16 dny +1

    भास्कर दादा जय महाराष्ट्र

  • @user-fo6ru5ef2v
    @user-fo6ru5ef2v Před 16 dny +5

    जय.maharatra 😊😊😊😊😊😊🎉🎉

  • @yusufkhanpathan2159
    @yusufkhanpathan2159 Před 16 dny +10

    Tarbuj Hatav Maharashtra Bacho b j p hatav desh bacho

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 Před 16 dny +1

    निष्ठावंत भास्कर जाधव साहेब

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Před 16 dny +2

    जय भास्कर जाधव

  • @parshuramtondlekar849
    @parshuramtondlekar849 Před 16 dny +1

    जय महाराष्ट्र ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️भास्कर साहेब ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️मशाल 💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Před 15 dny

    ग्रेट आमचे भास्करराव..
    अप्रतिम नेता..,

  • @meghnabane1070
    @meghnabane1070 Před 15 dny

    शिवसेनेचा वाघ भास्कर जाधव जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @BlessAll-gs9ru
    @BlessAll-gs9ru Před 16 dny +8

    काँग्रेस आ रही है ।मोदी तो गयो।

  • @sandeshdhadve8408
    @sandeshdhadve8408 Před 16 dny +2

    Jai maharshtra

  • @mahendrakotkar5822
    @mahendrakotkar5822 Před 16 dny +1

    बरोबर साहेब

  • @rohidasbhoir2674
    @rohidasbhoir2674 Před 16 dny +1

    भास्कर जाधव साहेब फक्त

  • @pravinnar7482
    @pravinnar7482 Před 16 dny

    Kadak....Ek No....Jai Maharashtra 🚩🚩🐅🐅

  • @rajugore3909
    @rajugore3909 Před 16 dny +1

    जय महाराष्ट्र⛳⛳

  • @avinashsonawane1830
    @avinashsonawane1830 Před 16 dny +1

    भावी गृहमंत्री भास्करराव जाधव

  • @LaxmanNaik-ds7iz
    @LaxmanNaik-ds7iz Před 14 dny

    Bhaskar saheb is great

  • @SwastikRathod-vf5bz
    @SwastikRathod-vf5bz Před 16 dny +5

    Only mahavikas aghadi sarkar

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 Před 16 dny +1

    जोपर्यंत भास्करराव जाधव आहेत तोपर्यंत कोकणात कुणाचीही हिम्मत नाही निवडणूक जिंकायची जाधव साहेब तुम्ही पुढे व्हा आणि या गद्दाराच्या मुसक्या बांधून गुहाहटिला पाठवा धन्यवाद 🎉🎉🎉❤❤❤

  • @sweetMayra12
    @sweetMayra12 Před 16 dny +1

    100%true

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg Před 16 dny +1

    भास्कर जाधव टायगर

  • @prakashwaghmare6237
    @prakashwaghmare6237 Před 16 dny +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩💪

  • @harishchndrakaranje3963

    जाधव साहेब वाघ आहेत जय शिवशेना

  • @advtdeepakpatil
    @advtdeepakpatil Před 15 dny

    सच्चा सैनिक

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 Před 15 dny

    भास्कर जाधव आम्हला तुमचा अभिमान आहे

  • @anantchavan759
    @anantchavan759 Před 16 dny +1

    ओनली शिव सेना सारकर जाध्व साहेब

  • @user-fl9px8no4p
    @user-fl9px8no4p Před 16 dny +5

    25 April thanks ❤

  • @user-hf4me2qh1l
    @user-hf4me2qh1l Před 15 dny

    Great sar ❤

  • @jayantsurve1121
    @jayantsurve1121 Před 15 dny

    Jay maharashtra 🎉🎉

  • @kartikswami2320
    @kartikswami2320 Před 16 dny +5

    ओन्ली ठाकरे

  • @TanajiShivekar-so8vi
    @TanajiShivekar-so8vi Před 16 dny

    जाधव साहेब विजय आपलाच आहे

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 Před 15 dny

    भास्कर साहेब आज खुप दिवसतून दिसला खुप छान वाटले समाधन वाटले

  • @nandakumardeshmukh7672
    @nandakumardeshmukh7672 Před 16 dny +2

    कोकणातला ढाण्या वाघाची डरकाळी बरेच दिवसांनी ऐकायला मिळाली.जय हिंद जय महाराष्र्ट.

  • @arjunshelake1948
    @arjunshelake1948 Před 16 dny +1

    हय माणूस मुखमत्री झाला पाहीजेत

  • @pradipwagavekar6308
    @pradipwagavekar6308 Před 16 dny +1

    Only uddhav saheb thackrey 🚩

  • @jotirampawar7383
    @jotirampawar7383 Před 16 dny

    1 no

  • @aakaramjadhav4488
    @aakaramjadhav4488 Před 16 dny

    Super

  • @arti5444
    @arti5444 Před 16 dny +1

    विधानसभा जिंकले ठाकरे तर भास्कर जाधव यांना कॅबिनेट मंत्री केले पाहिजे, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत