Bhaskar Jadhav : "तर त्यांना मी अंगावर घेईन..", जाधवांचा इशारा

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 04. 2024
  • #Bhaskarjadhav #Narayanrane #Uddhavthackeray #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024
    Bhaskar Jadhav : "तर त्यांना मी अंगावर घेईन..", जाधवांचा इशारा
    Video Credit: | Soni Magar /Producer | Imran Shaikh /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 651

  • @user-bk8hv4yo5z
    @user-bk8hv4yo5z Před 12 dny +273

    भास्कर साहेब नेहमी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर रहा ❤❤

    • @avadhutkhot8682
      @avadhutkhot8682 Před 11 dny

      ते कधी काय करतील हे सांगता येत नाही. ते तोंडघशी पाडतील व तोंडघशी पडले की चार पक्ष फीरतील व पुन्हा
      जुन्या घरीच सुखी होती म्हणत परत येतील.

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Před 12 dny +180

    भास्करसेठ जय महाराष्ट्र. उद्धवजीना मुख्यमंत्री ही महाराष्ट्रातील तमाम जनता करणार आहे.

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Před 12 dny

      संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनता वगैरे म्हणू नका.तुमच्यासारखे उर्मटाचे अंधभक्त म्हणा😂😂😂😂

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 Před 12 dny +117

    भास्कर जाधव साहेब ईमानदार शिवसैनिक आहे हुशार माणूस आहे आणि लढणारे शिवसैनिक आहे

    • @milindmeshram7767
      @milindmeshram7767 Před 11 dny +4

      ईमानदार होता म्हणून राष्ट्रीवादीत गेला होता

    • @hansrajjadhav2413
      @hansrajjadhav2413 Před 11 dny +2

      इमानदार होता म्हणून 17 घरे फिरून आला

    • @mohanzunjarrao
      @mohanzunjarrao Před 7 dny

      😊😊😊😊😊😊😊😊😊 .6​@@milindmeshram7767

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před 12 dny +167

    शिवसेना बुलंद तोफ म्हणजे भास्कर राव जाधव साहेब आम्ही सदैव त्यांच्या सोबत 👑👑👍🔥🚩💯🚩🚩🚩🚩💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍🚩👍👍👍👍👍👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 Před 12 dny +146

    ऊदधव साहेब भास्कर जाधव सच्चा शिवसैनिक आहे त्याचा योग्य सन्मान करा

    • @user-qx5rr1vg9f
      @user-qx5rr1vg9f Před 12 dny +2

      अरे उध्दव बोलणारा हाच सच्चा सैनिक कसा होणार

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Před 12 dny +301

    शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणजे मा भास्कर जाधव साहेब झिंदाबाद.

  • @rohidasbhoir2674
    @rohidasbhoir2674 Před 12 dny +124

    भास्कर जाधव साहेब फक्त

  • @ashokpatil8979
    @ashokpatil8979 Před 12 dny +182

    भास्कर जाधव साहेब तुम्ही एक निष्ठावंत शिवसैनिक आहात तुम्हाला माझा मनापासून सलाम करतो

    • @amitvichare3995
      @amitvichare3995 Před 7 dny

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @user-ej8md1xx6c
    @user-ej8md1xx6c Před 12 dny +50

    ❤ जय महाराष्ट्र भास्कर जाधव साहेब

  • @anantparab3200
    @anantparab3200 Před 12 dny +113

    मला आनंद वाटेल जेव्हा आमचा हा अभ्यासू वाघ महत्वाचे पद घेवून मंत्रिमंडळात असेल.

    • @hansrajjadhav2413
      @hansrajjadhav2413 Před 11 dny

      Pawar साहेबांनी 9 खात्याचा मंत्री केले काय केले

  • @wajidmhamdule8777
    @wajidmhamdule8777 Před 12 dny +286

    जाधव साहेब हे चिपळूण चे वाघ आहे हे पाठून वार करणारे माणूस नाही. समोर वार करणारे माणूस आहे..

    • @santoshjadhav4775
      @santoshjadhav4775 Před 12 dny +2

      Kon

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T Před 12 dny +3

      😂😂😂😂😂

    • @suyogchavan2237
      @suyogchavan2237 Před 11 dny

      चिपळूण मध्ये कोण कुत्रा विचारतो का ह्याला.
      ऑफिस आहे म्हणजे काय वाघ झाला काय?
      अगोदर माहिती घे मग बोल

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 Před 10 dny +1

      शेपूट नसलेला वाघ

    • @aggaming7638
      @aggaming7638 Před 7 dny

      राहुल गांधी जिंदाबाद वही एक आदमी है जो देश बचा रहा है बिजेपी हटाव देश बचाव

  • @j.d.pawara...2630
    @j.d.pawara...2630 Před 11 dny +9

    ग्रेट जाधव साहेब महविकास आघाडी स्टार प्रचारक राहा लवकर तुम्ही मंत्री मंडळात disnar

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 Před 12 dny +79

    भास्कर जाधव हे निष्ठावंत नेते आहेत। आक्रमक आणि अभ्यासू व्यक्तीमत्व बिंदास जे होईल ते होईल। जय हिंद जय महाराष्ट्र।

    • @vijaydakave6367
      @vijaydakave6367 Před 11 dny

      2019 ला भास्करराव राष्ट्रवादीत होते, , तरीही निष्ठावान😂 उद्धव ठाकरेंना बैल व आदित्यला वासरु म्हणाले तरी भास्करराव निष्ठावान😂

    • @aggaming7638
      @aggaming7638 Před 7 dny

      फक्त एक दोन लोक आहेत भाजपचे अंध भक्त आहेत बाकी सर्व आपले लोक आहेत

  • @balasahebsanap9131
    @balasahebsanap9131 Před 12 dny +69

    ऊधदव साहेब आपणास नमस्कार माननीय भास्करराव जाधव साहेब सच्चे शिवसैनिक आहेत त्याना नाराज करू नका विनंती विशेष

  • @ramchandraparab1193
    @ramchandraparab1193 Před 12 dny +14

    जय भास्कर जाधव साहेब आम्हाला तूमचा गर्व आहे जय ऊधव बाळासाहेब ठाकरे शिवसेना झिंदाबाद

  • @mohanpednekar7323
    @mohanpednekar7323 Před 12 dny +39

    अगदी बरोबर भास्कर जाधव सारखा
    राजकारणात माणूस शोधून सापडणार
    नाही असेच स्पष्ट रहा त्यालाच जगन
    म्हणतात आपल्या विचारांचा अभिमान
    आहे अगदी बरोबर केले

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Před 12 dny +17

    भास्कर जाधव साहेब हे जबरदस्त धाडसी प्रामाणिक एकनिष्ठ शिवसैनिक आहेत, भास्कर जाधव साहेबाना सलाम

  • @rameshbhoite9229
    @rameshbhoite9229 Před 12 dny +44

    भास्कर दादा तुम्ही अगदी मोकळ्या मनाचे आहात तुम्ही नेहमी खरे बोलत आहात एक काम करा काही ही करुन BJP परिवार आणि राणे साहेब यांना त्यांची जागा दाखवून द्या तुम्ही उद्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून दिसाल तुम्हाला माझ्या हार्दिक शुभेच्छा

  • @avinashbablingjangam8366
    @avinashbablingjangam8366 Před 12 dny +65

    कोकणची भूमी आणि कोकणचा बुलंद आवाज म्हणजे भास्कर शेठ जाधव कोंबडी चोराला घरी बसल्या शिवाय शेठ शांत बसणार नाहीत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत जीवांचे रान करू पण शेठ सोबत च

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 Před 12 dny +57

    बाळासाहेब च कट्टर शिवसैनिक अभिनदंन साहेब

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 Před 10 dny +1

      वा.... राष्ट्रवादी वरून वापस आणि निष्ठावंत? 😄

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Před 12 dny +22

    जाधव साहेब हे एकनिष्ठ नेता आहे 💯💯

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 Před 12 dny +25

    भास्कर जाधव साहेब अविनाश जाधवांनी तुमच्याविषयी जी मुक्ताफळं उधळली त्यावर सडेतोड उत्तर द्या......

  • @TanajiShivekar-so8vi
    @TanajiShivekar-so8vi Před 12 dny +15

    जाधव साहेब विजय आपलाच आहे..

  • @baliramyadav9334
    @baliramyadav9334 Před 12 dny +8

    प्रामाणिक,सच्चे,
    खणखणीत,नेतृत्व.

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st Před 12 dny +50

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @eknathmanjrekar1001
    @eknathmanjrekar1001 Před 12 dny +10

    भास्कर जाधव साहेब आम्हीदेखील तुमचे मत जाण्यात उत्सुक होतो. पण ऐकून समाधान झाले. बरे असो. दोन्ही खासदार निवडून आणा कुणबी समाज पण तुमच्या पाठीशी आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पहायला आवडेल. कोकण चा बुलंद आवाज. शिवसेनेचा बुलंद आवाज भास्कर जाधव साहेब.

  • @user-xe3yt4cf8d
    @user-xe3yt4cf8d Před 12 dny +34

    शेवटी याना माशालीची आठवण येणार, जेव्हा धनुष्य बाण परत उद्धवला मिळाल्यावर.

  • @dhananjaydeshmukh3158
    @dhananjaydeshmukh3158 Před 12 dny +52

    भास्करराव आपण ढाण्या वाघ आहात परंतु गिते साहेब आपण एकत्र च रहा ही एका शिवसैनिकाची इच्छा

    • @rajendrazimbar2010
      @rajendrazimbar2010 Před 12 dny

      या वेळी सर्व कुणबी गितेंच्या विरूद्ध आहे. तेव्हा निषक्रिय गीते यावेळी ही आपटणार हा नाच्या कितीही बोलू द्या.

    • @maheshwaghare4082
      @maheshwaghare4082 Před 12 dny

      🍌🍌​@@rajendrazimbar2010

    • @bhagujishinde3070
      @bhagujishinde3070 Před 11 dny

      Only sivsena​@@rajendrazimbar2010

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před 12 dny +58

    बरोबर बोललात भाई 💯💯💪👍🚩🚩🚩

  • @laxmansonawale2555
    @laxmansonawale2555 Před 12 dny +52

    Great jadhav saheb👌👌👌👌👌👌👌👌

  • @SatishP-dl2zj
    @SatishP-dl2zj Před 12 dny +38

    Jadhav saheb superb leader

  • @anilaragade3107
    @anilaragade3107 Před 11 dny +3

    नाद खुळा साहेब सडेतोड बोल🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @gameplays5536
    @gameplays5536 Před 12 dny +20

    एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार कार्यकर्ते शिवसैनिक मानाचा जय महाराष्ट्र साहेब तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या सोबत रहा भास्कर जाधव म्हणजे मुलख मैदानी तोफ आहात

  • @shankararote7533
    @shankararote7533 Před 12 dny +25

    जरी गोठवले वा पळविले धनुष्यबाण , तरी पेटवुन मशाल निवडुन आणु मविआचे उमेद्वार छान .
    🚩जय भारत , जय महाराष्ट्र , जय मविआ आणि जय हो भास्करराव जाधवसोचा...

  • @tukaramraner4338
    @tukaramraner4338 Před 12 dny +10

    भास्कर जाधव हे खरच लढवय्या नेणे आहेतः मी परभणी चा आहे.पण मी त्यांचे बोल मोलाचे असतातच मी आवर्जून ऐकतो . भास्करराव जाधव साहेब सच्चा असल्यामुळे ते रोख ठोक बोलताच .आणि बोलतं रहा .

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c Před 12 dny +6

    शिवसेनेला आपली खुप गरज आहे जय महाराष्ट्र

  • @user-wq1kg5gq8x
    @user-wq1kg5gq8x Před 12 dny +7

    भास्कर जाधव साहेब तुम्ही लढविण्यात आहात आम्हाला तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत भविष्यात शिवसेनेचे छान तुम्हाला मिळावे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे अरे येऊ नका😊 नारायण राणेला संपूर्ण दाखवा कोकणाचा इतिहास तुमच्या जवळ आहे उद्धव साहेब जिंदाबाद भास्कर जाधव साहेब जिंदाबाद 5:28

  • @navnathjoshi4248
    @navnathjoshi4248 Před 12 dny +4

    माझा आवडता अन् निष्ठावान नेता भास्कर जाधव साहेब

  • @user-lu3ki2rf3c
    @user-lu3ki2rf3c Před 12 dny +28

    एकदम सत्य बोलत आहे जाधव साहेब

  • @tukaramkatkar2422
    @tukaramkatkar2422 Před 12 dny +34

    भास्कर जाधव साहेब जिंदाबाद

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 Před 12 dny +11

    महाराष्ट्र मध्ये एकच टायगर होता तो म्हणजे स्वर्गीय हिंदु ruday सम्राट बाळासाहेब ठाकरे बाकी कोणी ही नाही.

  • @janrdankadukadu3912
    @janrdankadukadu3912 Před 12 dny +10

    जाधव साहेब आपण निष्ठावंत शिवसैनिक कार्यकर्ते अहात ठाकरे कुटुंबीयांवर खानदानी प्रेम आहे आपण आपल्या सरकारमध्ये निश्चितच भावी मंत्री असु शकतात कारण आपलं ठाकरे घराण्यावर नितांत प्रेम व विश्वास आहे मी एक शिवसैनिक या नात्याने मी तुमच्यावर खूप प्रेम करतो मला तुंम्ही खुप आवडता तुमची निष्ठा तुंम्हाला निश्चित न्याय देईल अशी अपेक्षा बाळगतो कारण उद्धव ठाकरे यांचेशी आपण गद्दारी कधीच केली नाही.जाधव साहेब आपणास मानाचा मुजरा व सलाम व जय महाराष्ट्र.

  • @ganpataeer7966
    @ganpataeer7966 Před 11 dny +2

    साहेब कोकणाचा शिवसेनेचा वाघ आहे जय महाराष्ट्र

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 Před 12 dny +24

    साहेब u r the best जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Před 12 dny +5

    भास्कर जाधव हे योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @SARJERAOCHAVAN-qf5ru
    @SARJERAOCHAVAN-qf5ru Před 12 dny +25

    ह्यो खरा शिवसेनाचा वाघ आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 Před 12 dny +7

    आपली फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे सेना .
    जय महाराष्ट्र!

  • @RamdasWankhade-fo9gj
    @RamdasWankhade-fo9gj Před 12 dny +7

    आपल्या विचारसरणीमुळे आनंद वाटतो

  • @suryabhandamale3805
    @suryabhandamale3805 Před 11 dny +2

    भास्करराव जाधव साहेब निष्ठावंत शिवसेनेत आहेत कधीही ऐतिहासिक चुकू नये असं करणार नाही ते पत्रकारच काहीतरी उडवतात भास्कर रावणा माझा एक शिवसैनिकाचा जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @nivruttibodekar6149
    @nivruttibodekar6149 Před 12 dny +8

    जय महाराष्ट्र साहेब तुम्ही सिव सेनेवर नाराज होऊ नका साहेब

  • @bhaskarwalke8844
    @bhaskarwalke8844 Před 12 dny +8

    अप्रतिम काय भावना व्यक्त कराव्यात तेच कळत नाही फार सुंदर जाधव साहेब फार सुंदर सगळ्यांची कान उघडणे केलात बरं झालं

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 Před 12 dny +6

    भासकर जाधव,एक प्रामाणिक, निष्ठावान,धाडशी, व कर्तबगार नेता आहे. पक्षाने त्यांच्या कामाची व निष्ठेची योग्य दक्षिणा व मान दिला पाहिजे. एक लढवय्या, डँसिंग माणूस. त्यांच्या मुळे गीते साहेब निवडून येतील.

  • @surajkanal403
    @surajkanal403 Před 12 dny +5

    शिवसेना कोकणचा ढाण्या वाघ... मा. आ. भास्करशेठ जाधव🚩🚩🚩

  • @Rakeshroshan977
    @Rakeshroshan977 Před 12 dny +23

    भास्कर जाधव स्टार प्राचारक हवे

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před 12 dny +3

    मित्र भास्करराव तुमच्यासारख्या परखड व अभ्यासू सैनिकामुळेच बाकीच्या सैनिकांना हत्तीचे बळ येते . सातारा संघटनेमार्फत शुभेच्छा !

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Před 11 dny +4

    येणाऱ्या विधानसभे नंतर होणाऱ्या मंत्रीमंडळात भास्कर जाधव साहेब हेच गृहमंत्री असणार . कारण कोकणचा ढाण्या वाघ आहे .

  • @ramasontakke1195
    @ramasontakke1195 Před 12 dny +4

    भास्करराव, महाराष्ट्रा ला आपला अभिमान vatato.❤

  • @nandudeshmukh5130
    @nandudeshmukh5130 Před 12 dny +14

    Jadhav saheb ekach no..

  • @psl4639
    @psl4639 Před 12 dny +3

    एकनिष्ठ शिवसैनिक जय महाराष्ट्र

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l Před 11 dny +3

    भास्करराव जाधव हे शिवसेनेचे वरीष्ठ नंबर वन नेते मुलखमैदानी तोफ आहे जिंदा टायगर आहे टायगर

  • @bhikuvairat7384
    @bhikuvairat7384 Před 12 dny +3

    जाधव साहेब म्हणजे कोकणातील ढाण्या वाघ, राजकीय क्षेत्रातील राजा ,बुलंद आवाज भावी मुख्यमंत्री..

  • @anandgawale9104
    @anandgawale9104 Před 12 dny +8

    Only Uddhav Thackeray 🚩🚩🚩🚩

  • @sanjaysatpute843
    @sanjaysatpute843 Před 12 dny +5

    मुलाखत पण छान आणि सभोवताली असणारे कोकणचे सौंदर्य पण छान !
    भास्करराव जाधव म्हणजे कोकणातील नारळ आणि फणसासारखे आहेत !
    वरून नारळासारखे टणक , फणसासरखे काटेरी , पण आतून मात्र नारळपाणी आणि फणसाच्या गऱ्यासारखे गोड आहेत !
    मुलाखत पण अशीच कडक आणि गोड भाषेत होती !
    भाषाशैली कडक पण होती आणि हृदयाला भिडणारी पण होती !!
    तहान आणि भूक दोन्ही भागली !

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Před 12 dny +3

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🎉

  • @vishnudhale
    @vishnudhale Před 12 dny +11

    Barabar ahe saheb

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 Před 12 dny +6

    भास्करराव जाधव यावेळी गीते साहेब विजयी होणार हे निश्चित आहे फक्त कोंबडी व पिल्ले ४ जूनला कापून मतदारांना जेवणं पार्टी करा एवढीच मतदारांची मागणी आहे ❤🎉🎉❤

  • @SanjayPatil-zo8jo
    @SanjayPatil-zo8jo Před 12 dny +13

    मशाल मशाल च

  • @santoshkarande8507
    @santoshkarande8507 Před 12 dny +3

    वाघ आहे शिव सेनेचा भास्कर जाधव साहेब जय महाराष्ट्र

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 Před 12 dny +10

    गीते साहेबांच्या सभेत आपण कुठे
    दिसला नाही

  • @bharatsupekar2633
    @bharatsupekar2633 Před 12 dny +5

    उध्दव साहेबांसाठी खरा प्रामाणिक एक लढणारा नेता व शिवसेनेला पुन्हा चांगले दिवस आणूण देणारा नेता भास्करराव जाधव साहेब

  • @vilaskolte9767
    @vilaskolte9767 Před 11 dny +1

    साहेब तुमची गरज आहे आज शिवसेनेला

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Před 12 dny +24

    छान विचार आहेत

  • @sureshmohite6197
    @sureshmohite6197 Před 11 dny +1

    कडक रोख ठोक साहेब जय महाराष्ट्र

  • @samarthinter6571
    @samarthinter6571 Před 12 dny +28

    भास्कर राव पुढचे गृहमंत्री तुम्हीच ❤❤

  • @mehboobbawde.5844
    @mehboobbawde.5844 Před 12 dny +8

    भास्कर साहेब हे निष्ठावंत आहेत आणी राहाणार ही आमची ग्यारंटी आहे.

  • @Sahil-bb4fs
    @Sahil-bb4fs Před 12 dny +6

    Great saheb

  • @sanjaybodekar5784
    @sanjaybodekar5784 Před 12 dny +10

    Great sir

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 Před 12 dny +19

    भास्कर जाधव साहेब जय महाराष्ट्र

  • @dattatrayapatil4787
    @dattatrayapatil4787 Před 12 dny +7

    Greatest man. Bhaskar Jadhav Saheb

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Před 12 dny +2

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!! ❤❤❤❤

  • @sarojajadhav7834
    @sarojajadhav7834 Před 12 dny +2

    भास्कर जाधव जिंदा बाद

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Před 12 dny +20

    जय महाराष्ट्र साहेब

    • @babanwadhane1354
      @babanwadhane1354 Před 12 dny

      Bhaskar jadhav sarkha neta 1 Nob aahe
      Udhav saheb
      Bhaskar jadhav sahebna japa

  • @shaileshkanerkar5506
    @shaileshkanerkar5506 Před 12 dny +14

    वाघ त़ो वाघच❤❤

  • @sharadkumartanajigajarepat9119

    जय महाराष्ट्र

  • @user-tl8jv5zt9h
    @user-tl8jv5zt9h Před 12 dny +4

    Barobar

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 Před 11 dny

    जय महाराष्ट्र फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात व कोकणातील एकच वाघ भास्कर जाधव साहेब जय भवानी जय शिवराय जय भीम जय हिंद जय शिवसैनिक

  • @fundesir7227
    @fundesir7227 Před 11 dny +2

    शिवसेनेचा एक खंबीर नेता म्हणजे भास्कर जाधव साहेब कोण आनंत गीते किती किंमत आहे वयक्तिक फक्त शिवसेनेच्या नावावर निवडून यायचं हे शिवसेनेत काही लोकांनी केलं आहे . कधी काही पक्ष वाढीसाठी कधीही त्यांचं काम दिसत नाही ...तरीही भास्कर जाधव यांच्या वर टीका....

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 Před 12 dny +4

    Nice 👍

  • @user-pi4zh4wz2i
    @user-pi4zh4wz2i Před 12 dny +11

    एकदम बरोबर

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 Před 11 dny +1

    गीतेंच्या शब्दाची जादू कमाल आहे हे आम्हाला पण मान्य आहे. पण त्यांनी ती चूक सुधारली हे बर झालं. कारण भास्कर राव जाधाव यांच्यासारखा खरा हिरा आहे शिवसेना कडे ❤

  • @user-rq1bx4ll7q
    @user-rq1bx4ll7q Před 12 dny +4

    Great person

  • @sandippanchal1153
    @sandippanchal1153 Před 12 dny +2

    भास्कर जाधव साहेब तुम्ही शिवसेनेचे वाघ आहेत ❤❤❤

  • @wajidaslam8678
    @wajidaslam8678 Před 12 dny

    भास्कर जाधव म्हणजे दमदार माणूस म्हणून माना चा मुजरा❤❤❤

  • @pandurangkokare2702
    @pandurangkokare2702 Před 12 dny +7

    जळून जळून खाख होईल पण स्वप्न पूर्ण होण आता शक्य नाही स्वप्न स्वप्नच राहणार

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 Před 12 dny +1

    भास्कर जाधव
    आपण स्वतः जरा पुढं होऊन लीड करा
    आम्हाला
    उच्च टोकावर पाहाचे आहे ❤❤❤

  • @satishpalekar1107
    @satishpalekar1107 Před 12 dny +3

    Saheb tumch runi aahe aami shivshenk

  • @atishsalvi4197
    @atishsalvi4197 Před 12 dny +2

    Saheb Jai Maharashtra

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 Před 11 dny

    भास्कर साहेब आपल्यासारखा नेता आज
    शिवसेनेत असणे फार जरुरीचे आहे, कुणी कितीही बोलो,कुणाचेही काही चालणार नाही
    बाळासाहेबांचा हात सदैव आपल्या पाठीशी राहो जय महाराष्ट्र

  • @santoshpatil5350
    @santoshpatil5350 Před 12 dny

    जाधव साहेब म्हणजे खरा लोकनेता आणि उत्तम वक्ता...😅

  • @G_a_m_e_r1919p
    @G_a_m_e_r1919p Před 12 dny +4

    Saheb atta garaj ahe tumchi