Uddhav Thackeray Jalgaon Speech : 13 तारखेला त्यांचे तीन 13 करा; करन पवारांना विजय करा
Vložit
- čas přidán 6. 05. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #baramati #supriyasule #sunetrapawar #uddhavthackeray #narayanrane #vinayakraut #mahayuti #mva #pmnarendramodi #loksabha3rdphasevoting
Uddhav Thackeray Jalgaon Speech : 13 तारखेला त्यांचे तीन 13 करा; करन पवारांना विजय करा
Maharashtra Lok Sabha Election 2024 3rd Phase Voting Live Updates | Baramati Lok Sabha Polls | Satara Lok Sabha Voting | Solapur Lok Sabha Polling | Madha Lok Sabha Voting Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
उध्दव ठाकरे मशाल येणार
उद्धव साहेब यांचे भाषण अतिशय जबरदस्त झाले धन्यवाद
नगर च्या मोदी यांच्या सभे मध्ये लोक जितःखे होते त्या पेक्षा दोन पटीने अधिक लोक आहेत...या सभेत
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 21 जागा येणार..... टरबूज फुटणार 💯✌️
25 वर्षे भाजप सोबत झोपून आले यांच्या मुळेच भाजप सत्तेत आली. निवडून आल्यानंतर भाजप मध्ये दिसतील.
@@mangalameshram1612 गुजराती भक्ता शिवसेना मुळे भाजपा वाढली महारष्ट्र मध्ये भक्ता .आणि त्याच शिवसेनेला संपवू पाहत आहेत दोन गुजराती .कारण त्यांना महारष्ट्र लुटायचा आहे भक्ता .
Shetttt gya 😂😂😂
मुद्देसूद भाषण....आता बस झाले भाजप चे
हिंदू, आहेत, तर, सागयची,काय, गरज, आहे, ऊदव, साहेब झिदाबाद
उध्दव ठाकरे
uddhav saheb❤
हे सर्व मित्रपक्षांचे लोक आहेत एकट्या उभाठाचे नव्हेत
❤❤
Jai महाराष्ट्र साहेब 🎉🎉🎉🎉
उध्दव ठाकरे यांनी ज्या उमेदवारांनचे प्रचारात गेले तो उमेदवार शंभर टक्के निवडून येणार नाही कारण त्यांना भाषण करता येत नाही कुठे बाळासाहेब ठाकरे आणि कुठे उध्दव हिंदू असून राम कोण आहे हे माहीत नाही मतान साठी मशीद मध्ये ही जाईल फक्त सत्तेसाठी
मशाल
Raj saheb balasaheb yanchyat koni foot padali
ONLY KARAN PAWAR IN JALGAON ❤
मशाल मशाल मशाल
😂 yacha kahi nhi ata😂 kuthach😂😂😂😂
Bas ya ghara chi tisari pidi rajkaranat bakichyani uchala satranjya aani kara mujara yana
महाविकास आघाडी
तुतारी वाजणार
कोई शक नहीं है उद्धव जी कोंग्रेस को साथ देने वाले कटर, नेता बन कर आहे हे,, केंद्र में शामिल करना चाहिए मंत्री पद पर 📗📘📗📘📗📘🌴🌴⏲️🖐️🙏🎉
या उद्धव ला फक्त शब्दांचे टोमणे मारता येतात पण दुसरं काही येत नाही
आता हिंदू बांधवानो नाही का...साहेब
देशभक्त हिंदू नाही का?
नाही आता आम्ही secular झालोत
@@sagar1817 फेकूलर समोर सेंकुलर व्हावे लागते... 😂😂
फेकूलर विश्वगुरू
मुह मे राम, बगाल मे छुरी 🤣🤣
आचारसंहिता चालू आहे,,, हिंदू शब्दा वर बंदी आहे,,,, आधीच मशाल गाण्यातून हिंदू आणि जय भवानी शब्द काढायला लावले आहे,,,,
Only BJP Smith Tai
AB ki Bar 400 Par🚩🚩
आता तिनं तेरा तर महाविकासआघाडी चे होनार आहेत ह्यांचे पंतप्रधान कोन हे तरी माहित आहे का यांना कुठला ही विकासाचा अजेंडा नाही
राहुल गांधी आहे..झोपेत आहे का
याचा रूबाब बघा.चालताना रोबोट वाटतो, बोलताना बायल्या वाटतो,उभा राहिला की बुजगावणं वाटतो, मांडवावरचा पडवळ वाटतो.जय श्रीराम
Nakali hindu rudhay samrat udhodin thakre sattevar yetil ase vatate aani nichit pane maharastrachi vat laval याची mala khatri aahe 😅😅😅😅
स्मिता ताई फिक्स
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यावेळी हे असीम सरोदे होते कुठे ?
उद्धव विसरला यांना ?
तुम्ही पवारांसाठी लढा आणि बाहेर बसा
तुम जैसे लोगोंकी अवकात क्या है जो सम्राट मोदिको रोक सके.मकडीके जालमे शेरकी शिकार नही होती.महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नव्हे. आम्ही 13करोड लोक मोदीजीबरोबर आहे.
तमाम बंधू आणि भगिनींनो फक्त.. Hindu nahi 👎👎👎
हिंदू बांधव संम्पले का?