Thane Lok sabha Ground Report : राजन विचारे की नरेश म्हस्के? ठाणेकर कुणाच्या बाजूने? - ABP Majha

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 05. 2024
  • #thane #navimumbai #rajanvichare #nareshmhaske #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
    Thane Lok sabha Ground Report : राजन विचारे की नरेश म्हस्के? ठाणेकर कुणाच्या बाजूने? - ABP Majha
    Video Credit: #Maharashtra | Nupoor Patil /Producer | Krishnadas Bansode /Editor
    Loksabha Thane Ground Report : राजन विचारे की नरेश म्हस्के? ठाणेकर कुणाच्या बाजूने?
    Video Credit: #Maharashtra | Nupoor Patil /Producer | Krishnadas Bansode /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 1,1K

  • @user-sk1im4vs8x
    @user-sk1im4vs8x Před 24 dny +697

    फक्त राजन विचारे साहेब निवडून येणार

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před 24 dny +501

    ठाकरे सरकार. राजन विचारे ❤

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 Před 24 dny +417

    ठाण्यात विचारे निवडून येणार आहेत मी. ऐक जेष्ठ शिव सैनिक महाबळेश्वर कर सातारकर कट्टर समर्थक ठाकरैच

    • @amolgpopale325
      @amolgpopale325 Před 22 dny +3

      Jay Maharashtra 😅

    • @user-ff4cd9tr5s
      @user-ff4cd9tr5s Před 22 dny +12

      पंतप्रधान राहुल गांधी 😂

    • @ajaybabar9171
      @ajaybabar9171 Před 21 dnem +2

      सातारकर

    • @abhi1751
      @abhi1751 Před 20 dny +4

      सातारकर ठाणे आहे ते तिथे शिंदे cha शब्द चालतो

    • @sandeepjawle
      @sandeepjawle Před 19 dny +3

      ​@@abhi1751Kay nahi bhau येऊन bagh konacha shabd chalto

  • @MahendraKhedekar
    @MahendraKhedekar Před 24 dny +270

    आम्हीं दाखवून देऊ शिवसेना खरी कोणाची.. 🚩🚩🚩आम्हीं मतदान केले ही रायगड मध्ये...महाराष्ट्रात एकच ठाकरे.... उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩म्हणजे महाराष्ट्र.... जय भवानी.... जय शिवाजी... 🚩🚩

    • @maheshchaudhary3532
      @maheshchaudhary3532 Před 22 dny +2

      Raigad sathi koni kai kele te bagha na dokyat mendu asal tar

    • @vasantarage843
      @vasantarage843 Před 21 dnem +2

      एकनाथ शिंदे

    • @rajnandini4305
      @rajnandini4305 Před 21 dnem +1

      ​@@maheshchaudhary3532 तुम्हीच सांगा जरा... काय काय कोणी केल् ते

  • @pushpadethe811
    @pushpadethe811 Před 24 dny +409

    उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 👍🚩

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 Před 24 dny +12

      100% Vichare niwdun yenar

    • @shahbhavik8153
      @shahbhavik8153 Před 17 dny

      😂😂

    • @RAVIRAJ-hh8sb
      @RAVIRAJ-hh8sb Před 16 dny

      😂😂तुमचा बिनडोक उद्ध्वस्त ठाकरे काहीही झालं तरी येत नसतो.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Před 12 dny

      @@RAVIRAJ-hh8sb फक्त उचलली जीभ आणि लावली टाळ्याला.

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw Před 11 dny

      ​@@RAVIRAJ-hh8sb 4 पास किती हुशार आहे रविराज

  • @user-wu8zb6tn2z
    @user-wu8zb6tn2z Před 24 dny +316

    राजन विचारे साहेबच 🎉

  • @ganeshparte7296
    @ganeshparte7296 Před 24 dny +352

    राजन विचारे साहेब

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845 Před 24 dny +121

    मी नविमुंबई मधील ऐरोली विधानसभा मतदार संघातून बूथ क्रमांक 15 मधील मतदार आहे. माझे मतदान एकनिष्ठ खासदार राजन विचारे करणार आहे.

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 Před 24 dny +524

    महाराष्ट्रातील कंपन्या इंडस्ट्री उद्योग गुजरात ला नेल्या मोदी फडणवीस यांनी हाच विकास आहे

    • @manohardicholkar6116
      @manohardicholkar6116 Před 24 dny +15

      Kadam sir kaay bolun faayda naahi he kaay boltaat he hyanach samjat naay uddhav saheb zindabaat sir

    • @user-em2zk2lr2m
      @user-em2zk2lr2m Před 24 dny

      घर कोंबड्याने किती उद्योग आणले होते , जे गुजरात ला गेले , कोकणातील , दाभोळच्या एन्राॅन , रिफाइनरी , कोणी घालवली , उबाठाचेच आमदार प्रकल्प व्हावे यासाठी सहमत होते पण घर कोंबड्याला हप्ता मिळाला नाही म्हणून प्रकल्प घालवले ... खुर्ची करिता बापाचे विकणारी ओलांद ..

    • @vedant5607
      @vedant5607 Před 23 dny +11

      ​@@manohardicholkar6116 2.5 year cm bhetla asta tar tumcha favdhya suddha bjp prachar karat basla asta....band Kara ..he fakt udhvast thakre udhvast thakre

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Před 20 dny

      ​​@@vedant5607खरी लाचारी तर भाजप करत आहे, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यातील नेत्यांना पक्षासोबत घेतले. समजदार व्यक्तींना सगळ्यांना समजले. काही जण फक्त उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. जे शिवसेना फोडून 13 खासदार घेऊन भाजपसोबत गेले, त्यांना 2024 लोकसभेला भाजपने किती जागा दिल्या? आणि महाविकास आघाडीत सर्वात जास्त जागा लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांच्या पक्षाला दिल्या आहेत. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतरण केले, ही वस्तुस्थिती आहे.

    • @deepakshethia5420
      @deepakshethia5420 Před 20 dny +1

      Are bhau itki ka jalte Modi,Gujrat ani Gujrati nava ni??2014 te 2019 paryant kithi industries Gujarat madhe gele ani tya agotar kiti industry Gujarat la geli ekda survey karun bagha.Congress,NCP kadhi pasun Maharastra rajyat Raj Keli??50+ ani tumhi Baga evda industries close hovun tikde mothe mothe malls,corporate offices,residential projects koni aanle??lal bagh parel chi girniya konacha kaal madhe bandh padli,kurla te Mulund paryant chi mothi mothi industries kuthi geli,Ani konacha kaalat geli?
      Tumhi Udhav Thackrey cha patisha ubha raha kahi problem nahi pan tya netacha chuk tumcha dokavar kasala getat?Mumbai madhe Gujarati,Marwadi,Sindhi,Punjabi,Parsi,dakshin Bharatiya,Uttar Bharatiya lokan ni aapli karma bhumi samjun pragati pathavarvn nehla ahe.Aaj Mumbai Desacha mukut ahe,Mumbai na asla tar Bharat Desh chalnar nahi magh tya Mumbai cha pragati madhe Marathi Manus sobat itar prantiya praja cha pan tevdach yogdaan ahe asa koni pan nakaru sakta nahi..

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Před 24 dny +265

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद राजनजी बाबुराव विचारे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 Před 24 dny +432

    फक्त राजन विचारे येणार.. बाकी सगळे भुरटे

    • @rameshnirkar-wd8tu
      @rameshnirkar-wd8tu Před 23 dny +8

      राजन विचारेना मतदान म्हणजे राहुल गांधींला मतदान .

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 Před 23 dny

      राजन आता दिसायला लागलाय,त्याच डी पॉसीट जप्त करु.

    • @krishnamurtadak4406
      @krishnamurtadak4406 Před 23 dny +17

      @@rameshnirkar-wd8tu म्हस्के ला मतदान म्हणजे गाढवाला मतदान

    • @smitamore9887
      @smitamore9887 Před 22 dny +3

      Mastch joke bhau gadavch matadan

    • @vaibhav_kale116
      @vaibhav_kale116 Před 22 dny

      😂😂😂😂😂😂​@@krishnamurtadak4406

  • @namdeochimane7321
    @namdeochimane7321 Před 24 dny +210

    सच्चा वाघ... माननीय राजन विचारे... एकच वाघ....

    • @Aniket_Dighe
      @Aniket_Dighe Před 20 dny

      बाबा जरा नीट रे वाघ तर जंगलात आहे आता हा कोणता वाघ...😂😂

    • @namdeochimane7321
      @namdeochimane7321 Před 19 dny +1

      @@Aniket_Dighe फाडणारा वाघ...

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 Před 24 dny +84

    फक्त निष्ठावंत
    गद्दारांना क्षमा नाही
    स्वर्गीय आनंद दिघे साहेब निष्ठावंत शिवसैनिक

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 Před 24 dny +163

    उषःकाल होता होता काळरात्र झाली..चला उठा आयुष्याच्या पेटवा मशाली

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 Před 22 dny +3

      मस्त मीत्रा.... फक्त एका वाक्यात !!
      .....पण उद्धव ठाकरेलाही सुधारायला लागेल.....राज तर बलबादच झालाय पायावर कु-हाड मारून....उद्धवनेही खोके घेणे बंद करावे.....तोही काही कमी नाही....लक्ष ठेवलेच पाहिजे

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Před 24 dny +184

    ❤️ कट्टर शिवसैनिक ❤️ राजन विचारे ❤️

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Před 24 dny +108

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @vasantkarle7219
    @vasantkarle7219 Před 24 dny +221

    Shri Rajan Vichare 100%Sure

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Před 24 dny +80

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @yogendrapatil6591
    @yogendrapatil6591 Před 24 dny +80

    लोक घाबरत आहेत इशारा देत आहेत, " तुम्ही समजून जा " म्हणजे लोकांचा निर्णय झाला आहे

  • @pankajpatil5063
    @pankajpatil5063 Před 24 dny +103

    रंजन विचारे विजय भव जय महाराष्ट्र....🚩🚩🚩

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 Před 24 dny +49

    महाराष्ट्राच्या मुळावर आलेल्या नेत्यांना जागा दाखवून द्यायचे आहे. ठाणेकर महाराष्ट्रची मान राखला जाईल असे मतदान करायला हवे.

  • @rameshwardeshmukh1547
    @rameshwardeshmukh1547 Před 24 dny +191

    Rajan Vichare

  • @pandurangbhumanwad7913
    @pandurangbhumanwad7913 Před 24 dny +118

    राजन विचारे फक्त

  • @balanathsonawane4124
    @balanathsonawane4124 Před 24 dny +122

    Rajan vichsre

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 Před 23 dny +25

    श्री. उद्धव साहेब हेच खरे आहेत आणि ते आणि खरी शिवसेना नेते निवडून येणार.
    सत्य हे नेहमीच विजयी होत असते.🙏
    जय महाराष्ट्र जय शिवराय 💐💐

  • @amitshukl2218
    @amitshukl2218 Před 24 dny +32

    ठाकरे.. ..
    ज्यांनी सांगितलं की...
    मुखात राम आणि हाताला काम....
    उद्धव साहेब जिंदाबाद.....

  • @shaileshsamel4494
    @shaileshsamel4494 Před 24 dny +55

    मराठी माणसा जागा हो.
    राजन विचारे साहेबांना निवडून दे

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Před 24 dny +134

    राजन विचारे❤❤❤❤❤❤

  • @user-bk7vz7kk5e
    @user-bk7vz7kk5e Před 24 dny +62

    फक्त राजन विचारे निवडून येणार आहे

  • @pundalikbhalerao430
    @pundalikbhalerao430 Před 24 dny +103

    मशाल

  • @user-cr4ns7ip4n
    @user-cr4ns7ip4n Před 24 dny +66

    राजन विचारे निवडून येतील हे नक्की

  • @balasahebsankpal8551
    @balasahebsankpal8551 Před 24 dny +114

    सध्या बावळट राजा आणी बावळी जनता.......अशी अवस्था झाली आहे मोदी भाजपा आणी भक्तांची......

  • @noobadi0410
    @noobadi0410 Před 24 dny +31

    एकनाथ शिंदे यांनी चांगली कामगिरी केली मोठमोठे प्रकल्प गुजरातला पाठवले

  • @danieltorne9920
    @danieltorne9920 Před 24 dny +66

    राजन विचारे

  • @santoshsutar7368
    @santoshsutar7368 Před 24 dny +46

    हा पत्रकार आहे तो भक्त आहे बघून मुलाकात घेत आहे

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Před 24 dny +13

    सर्व ठाणेकर हुशार आहेत.
    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचे मुंबई व महाराष्ट्रात
    वर्चस्व प्रस्थापित केले.त्यामुळे माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार निर्माण केला.
    जय महाराष्ट्र

  • @dadasohadambar4182
    @dadasohadambar4182 Před 24 dny +69

    गुजरातीना लय माज आलाय

  • @somnathmali2210
    @somnathmali2210 Před 24 dny +75

    R Vichare

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 Před 24 dny +56

    मशाल मशाल मशाल मशाल फक्त उदधव ठाकरे साहेब

    • @Aniket_Dighe
      @Aniket_Dighe Před 20 dny +2

      Ice cream च Cone ☠️👽

    • @dhananjayk130
      @dhananjayk130 Před 18 dny +1

      Dhanushya Baan ekach

    • @sankettambade9166
      @sankettambade9166 Před 16 dny

      ​​@@Aniket_Dighe Ghe tondan m samjal ice cream cha cone hy ka mashal😂

    • @Aniket_Dighe
      @Aniket_Dighe Před 16 dny

      @@sankettambade9166 Tu ghe aani tuzya gharat de Maza संबंध पण नाही Icecream Sobt

  • @dhanrajsavant7760
    @dhanrajsavant7760 Před 24 dny +48

    बाळासाहेबांनी मराठी लोकांना सांभळलय आपल ही कर्तव्य आहे त्यांच्या मुळाला सांभाळने

    • @rupalijangam1088
      @rupalijangam1088 Před 24 dny +3

      Agdi khar

    • @61.pranamyajoshi23
      @61.pranamyajoshi23 Před 24 dny +9

      Lahan mulga ahe ka sambhalayla?

    • @atharvapawar3721
      @atharvapawar3721 Před 24 dny +6

      Ja tyach dhungan dhu

    • @FunnymaxR
      @FunnymaxR Před 24 dny

      Kay jok Marla rao ya Thakre lokani tr Marathi manus kami kela Mumbai madhun gujrathi marwadi lokana pudhe kel bussi ess made

    • @finnfirefinance
      @finnfirefinance Před 21 dnem +2

      तूझ्या घरी घेऊन जा

  • @prafulshinde1598
    @prafulshinde1598 Před 24 dny +86

    Vichare saheb

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 Před 24 dny +100

    फक्त मशाल

  • @ashoknaik9146
    @ashoknaik9146 Před 24 dny +33

    मॉर्निंग वॉक वाले सोडून दुसऱ्या लोकांची मत घ्या

  • @rupeshpatil8454
    @rupeshpatil8454 Před 24 dny +16

    ठाण्यात ओरिजिनल शिवसेना मशाल उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @bhagwandarekar
    @bhagwandarekar Před 24 dny +23

    ठाण्यात परप्रांतीय लोक जास्त झाले आहे का
    आणि ठाणा म्हणजे फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहेत

  • @MahendraKhedekar
    @MahendraKhedekar Před 24 dny +35

    एकच निष्टावाण राजन विचारे 🚩🚩🚩

  • @nareshvichare5426
    @nareshvichare5426 Před 24 dny +40

    Only Rajan vichare Mashal

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 Před 24 dny +18

    प्रदेशातील मुलांची काळजी नको, देशात जे आहे त्यांचा विचार राजकारण्यांनी केला पाहिजे

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 Před 24 dny +41

    Rajan vichara Saheb jinknar

  • @subashphalke2954
    @subashphalke2954 Před 24 dny +39

    राजन विचारे.

  • @user-mv5yh5hp1y
    @user-mv5yh5hp1y Před 24 dny +50

    R. Vichar

  • @ARP1820
    @ARP1820 Před 24 dny +15

    Only Uddhav Thackeray saheb 🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

    • @yashsamant4083
      @yashsamant4083 Před 10 dny

      ठाणेमध्यें एकनाथ शिंदे यांची चालते.... उद्धव ठाकरे च काय नाही चालत.. एकदा बघ ठाणे करांचा मत काय आहे

  • @sanjaybhosale6819
    @sanjaybhosale6819 Před 24 dny +12

    मराठी माणसाच्या रोजगाराचा विषय बोला आज महाराष्ट्र मध्ये 83% मुलं सुशिक्षित बेरोजगार आहेत सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावे मुलांना आज आमच्या मुलांचे भवितव्य अंधारात आहे न मिलिटरीभरती ना पोलीस भरती कुठे रोजगार भेटणार रोजगार उपलब्ध

  • @sushantdalvi2805
    @sushantdalvi2805 Před 24 dny +20

    बिकाउ रिपोर्टींग

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Před 24 dny +22

    पूर्ण महाराष्ट्रात मविआची च हवा

  • @lalitjitiya727
    @lalitjitiya727 Před 24 dny +34

    Vichare saheb🎉

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Před 24 dny +12

    अरे तो गणेश नाईक ने स्वतःचा विकास केला... ह्या पक्षातून त्या पक्षात...😮

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r Před 24 dny +12

    फक्त ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @user-eo5kw3ov6z
    @user-eo5kw3ov6z Před 20 dny +3

    लक्ष पूर्वक बघा, प्रश्न विचारणारे कोनासारखे वाटत आहेत. जय महाराष्ट्र उध्दव ठाकरे साहेब.

  • @prakashghadi3264
    @prakashghadi3264 Před 24 dny +8

    नरेश म्हस्केला चुकीची उमेदवारी दिली... जर सरपोतदार किंवा फाटक यांना उमेदवारी दिली असती तर थोडी का होहीना फाईट झाली असती.. आता विचारे साहेब तर फार stong आहेत विरुद्ध उमेदवार त्यांच्या पुढे काहीच नाही आहे त्यामुळे विचारे साहेब खूप म्हणजे खूप मतांनी निवडून येतील कदाचित opposit चे diposit जप्त होईल असे वाटते

    • @surendramangesh7822
      @surendramangesh7822 Před 21 dnem +1

      हे बरोबर बोललात राजानविचारेनाच निवडून आणायचं आहे.

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 Před 24 dny +13

    राजन विचारे साहेब 🎉🎉🎉🎉

  • @mm50info
    @mm50info Před 23 dny +7

    The Real King of Maharashtra Uddhav Thackeray Saheb 🚩🔥

  • @RameshwarDutonde-xk4sf
    @RameshwarDutonde-xk4sf Před 24 dny +17

    UBT

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 Před 24 dny +20

    Rajan vichare nivadun yenar ahe ☝

  • @ganeshthorat1848
    @ganeshthorat1848 Před 24 dny +30

    MVA

  • @nayanhande5473
    @nayanhande5473 Před 24 dny +35

    मोदी b j.p हटाव देश बचाव shetkaryn साठी काय केले सिलेंडर बेकारी महागाई प्रकल्प गुजरातला गेले

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 Před 23 dny +5

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
    फक्त राजन विचारे साहेब 🚩🚩🚩

  • @ajaysawant6732
    @ajaysawant6732 Před 24 dny +65

    अरे कोणीतरी म्हास्केचे नाव घ्या 😂😂😂. मच्छर असला म्हणून काय झालं .....😂😂😂

  • @avadhutkhegade5171
    @avadhutkhegade5171 Před 24 dny +30

    R vichare

  • @user-nt8wy7wr7i
    @user-nt8wy7wr7i Před 24 dny +9

    फक्त विचारे

  • @shijijohndaniel3867
    @shijijohndaniel3867 Před 24 dny +3

    We all are with you Rajan Vichare Sir, you will definitely win this 2024 Election. And we believe after winning you will definitely do take care of the development.

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 Před 13 dny +2

    भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार राजन विचारे साहेब हे प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत 👍🔦🙏

  • @smitypitty1278
    @smitypitty1278 Před 15 dny +2

    Khup khup manapasun shubhechha Vichare saheb tumhala 🔥🔥🔥

  • @amolmate6637
    @amolmate6637 Před 24 dny +8

    Only uddhav thakre saheb

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit Před 24 dny +34

    लादलेला उमेदवार आहे हेच संजीव नाईक उमेदवार असते तर एपीएमसी मधे वेगळ्या प्रतिक्रिया दिसल्या असत्या..
    महायुतीची घोडचूक उमेदवार अयोग्य..

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 Před 22 dny +2

    विचारे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @gauravthakare6432
    @gauravthakare6432 Před 24 dny +16

    Uddhavthakare zindabad

  • @sameersajekar1957
    @sameersajekar1957 Před 24 dny +14

    Rajan saheb

  • @kesarinatharyamane3362
    @kesarinatharyamane3362 Před 24 dny +7

    Rajan Bhai Aaghe Badho ❤

  • @ganeshmande4392
    @ganeshmande4392 Před 23 dny +4

    मी एक साधारण मराठी माणूस आहे.....टॅक्स वेळेवर भरतो.... ही आशा असते की काहीतरी devlopment आणि सुधारणा होतील....पण ह्या टॅक्स भरलेल्या पैशाचा मोबदला काय भेटतो ते बघतोय....ह्या सरकारला महागाई दिसत नाही....आमची अवस्था काय आहे हे पण दिसत नाही....आज पण भ्रष्टाचार चालूच आहे....हे दिसत आहे.....मत द्यायचे कोणाला हा खूप मोठा प्रश्न आहे.

  • @nrm8492
    @nrm8492 Před 24 dny +7

    मराठी माणुस राजन विचारेंच्या पाठी आहे तर परप्रांतीय म्हस्केचे समर्थक आहेत यावरून ओळखा

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 Před 24 dny +4

    १५० crore खर्च केल्यानंतर पण नरेश म्हस्के जिंकत नाही 😂😂 सगळ्यांनी मिळून बकरा चांगला कापला आहे

  • @wecanassistmaharashtra1408

    Rajan vichare ⛳

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 Před 16 dny +2

    फक्त खासदार राजेन विचारे हेच निवडून येणार हे शंभर टक्के 🚩🚩🚩

  • @shekhardhatkar4569
    @shekhardhatkar4569 Před 24 dny +9

    कोणाच्या बाजूने निकाल लागणार हे पाहून अंधभक्त शेपूट घालून शांत बसलेत

  • @dnyaneshwarsurushe233
    @dnyaneshwarsurushe233 Před 24 dny +5

    कोना कोणाला वाटते की केंद्रात भगवा झेंडा कट्टर हिंदू चा फडकला पाहिजे लावा ताकद जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩

    • @BhaveshKadam-yn6vs
      @BhaveshKadam-yn6vs Před 22 dny

      जय भवानी, जय शिवाजी. . .
      मत इंडिया ला

  • @rkk36064
    @rkk36064 Před 23 dny +3

    एकाही ठाणेकराला नीट उत्तर देता येत नाही. सगळे confused वाटतात . विचारांची स्पष्टता दिसत नाही.ठाणेकरांना काय वाटतं याच उत्तर मिळत नाही.

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 Před 24 dny +3

    मराठी माणूस संपला 👍 गु. चा वास महाराष्ट्रात

  • @dilipsuryawanshi1921
    @dilipsuryawanshi1921 Před 24 dny +2

    राजन विचारे बाळासाहेबाच पुर्वज बाकी सर्व गदार नीट विचार करा महाराष्ट्राच हिताच निर्णय घ्या उतर विदर्भ पश्चिम आपण एकच पण राष्ट्र जाग वा देश वाचवा only For UBT

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Před 24 dny +56

    राजन विचारे
    बाकी कोणी नाही

  • @vsb7775
    @vsb7775 Před 24 dny +12

    🚩🚩🚩Uddhav Thakare🚩🚩🚩

  • @maheshgarude2963
    @maheshgarude2963 Před 11 dny

    मॉर्निंग वॉक हाई फाई लोकांना विचारत आहे हा पत्रकार सामान्य माणसाला विचार ना फक्त राजन विचारे साहेब येणार

  • @maheshbavaskar6658
    @maheshbavaskar6658 Před 24 dny +8

    rajan vichare saheb

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 Před 24 dny +19

    Gutrati lokanna maaz alay Mumbai madhe rahun mazlet😂😂

  • @LOVELYCLIPS2023
    @LOVELYCLIPS2023 Před 24 dny +13

    Only Uddhav ji

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Před 14 dny +1

    विचारता कशाला राजन विचारे
    कोणीही ठाणेकर सांगेल. आमदार पळवून नेणाऱ्या माणसाला किंवा त्यांच्या पार्टीला कोणीही मत देणार नाही.निकाल जाहीर होई पर्यंत थांबा ना जरा.

  • @aaditya9011
    @aaditya9011 Před 24 dny +23

    Rajan Vichare ✌🏻

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v Před 24 dny +9

    Vikas wala sangatat "waryawar sodnar nahi 'parmnant word

  • @user-cx5uk8ef1h
    @user-cx5uk8ef1h Před 24 dny +3

    विचारें

  • @sushilkadam603
    @sushilkadam603 Před 9 dny +1

    उद्धव ठाकरे महाराष्ट्रच्या राजकारणातुन संपले आहे.