SanjayDina Patil vs Mihir Kotecha:मराठी-गुजराती मतदान कुणाच्या बाजूने?Northeast Mumbaiत कुणाची बाजी?
Vložit
- čas přidán 9. 05. 2024
- #abpmajha #abpमाझा #sanjaydinapatil #mohirkotecha
Sanjay Dina Patil vs Mihir Kotecha : मराठी आणि गुजराती मतदान कुणाच्या बाजूने? ईशान्य मुंबईत कुणाची बाजी?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
संजय दिना पाटील ला निवडून द्या.. मशाल
नीता कुठून आहेस❤
हो, नक्कीच 🚩🚩🚩🚩
Hate tawards Gujrati Hindus
But no hate towards Muslims ?
58 islamic countries are in world
@@MayaKapoor-ty6vh kam kar gh findade, comment karun 2 paisha na ghar chalnar nahi
Ha prashna ka ahe
संजय दिना पाटील.
मतदान फक्त मराठी उमेदवारांना करायचं.
Hate tawards Gujrati Hindus
But no hate towards Muslims ?
58 islamic countries are in world
Gujarati marathi karu naka eakch hota Mumbai state
मराठी माणसाचा विषय आमच्या साठी महत्त्वाचा आहे, फक्त उध्दव ठाकरे साहेब, मशाल
@@user-yh7rh2yl5k hota ata nahi. And amchyach rajyat jar amhalach ghar and kama nakarli jat astil tr amcha raag chukicha nahi.
@@MayaKapoor-ty6vh What muslims has to do with any of this?
If marathis have to struggle for jobs and getting homes in their own states by xenophobic gujaratis, who should we blame?
The sheer audacity to bring up muslims in this marathi-gujarati convo shows you want to use muslims as scapegoat for all your problems🤦🏻♂️
आपल्याच माणसाला निवडून आना,,दिना पाटील 🚩🚩 मराठी माणूस
गुजराती गुजराती वोट देणार पण मराठी माणूस मराठी माणसाच्या पाठी राहून मराठी माणसालाच वोट दिले पाहिजे जय महाराष्ट्र
Udhav la Vote, Musalmanala Vote ekach jhala aahe aata
@@dhananjayk130mag ghari basun 🍌 kha.
" 😂,z 0†0/%❤😊
Muslaman Bala saheb la side Aahe..Fakat Uddhav Ji
काही काही येडझव्या मराठी ना गुजराती गु लागतो
गुज्जु हटाव महाराष्ट्राचे संजय दिना पाटील निवडुन आणा.
मोदी हटाव देश बचाव
Nakkich
आणि इटालियन ला साथ द्या
याला गुजरातला पाठवा म
@@amolchavan24zhola wala fakir peksha parwadla .zhola wala vat laun palun jail .
संजय दीना पाटील आमच्या मतदार संघात 100% सीट जिंकणार 👍
संजय दीना पाटिल जिंकनार फिक्स ..खासदार दमदार आमचा भाऊ….
मला एक गुजराती दाखवा या गुजराती उमेदवार विरोधात आहे तुम्हाला मी हजार मराठी माणूस दाखवतो मराठी उमेदवार विरोधात आहे
जय महाराष्ट्र
भाऊ ,,,,,
आम्ही,,,धंदा सुद्धा करू शकत नाही,,,
मुंबई चे सर्व रस्ते विकले परप्रांतियांना,,,
बेस्ट संपवली...
मी ऐक कट्टर शिवसैनिक...
जय महाराष्ट्र,
@@madhusudansalkar2309 दादा आपलै लाचार नेते, गुलाम भक्त मराठी भैय्ये कार्यकर्ते जबाबदार आहे , मतदान पाहिजे यांना फक्त मुंबईत एक दिवस मराठी माणूस संपणार, जय महाराष्ट्र
@@user-ck4qf2oy1h भाऊ मुंबई तुन मराठी माणुस संपला आहे ,,,,,
मुंबई ची लोकसंख्या तीन करोड झाली आहे.
मुंबईत आता मुस्लिम रोहिग्या, बांगलादेशी
धंदा करतात,,,,,
जो ,,,काॅग्रेस ला मतदान करेल ,,,
तो ,,,देशद्रोही,,,,,,
जय महाराष्ट्र,,,
@@user-ck4qf2oy1h मिल बंद केल्या,,,,
बेस्ट संपवली,,,,
फुटपाथ विकले ,,,,,
मराठी तरूणांना रस्ता नाही ,,,
मराठी तरून,,,,,ठाणे,,,पालघर ,,,पनवेल ला
चालला ,,,,
@@madhusudansalkar2309 काही दिवसांनी गावाला जायला लागेल, मराठी माणसांना त्यांच्याच राज्यात नोकरी नाही देत मराठी माणूस नको नोकरीसाठी म्हणून लिहतात
स्थानिक महाराष्ट्राचा संजय दिना पाटील च निवडून आलेच पाहिजे.
Hate tawards Gujrati Hindus
But no hate towards Muslims ?
58 islamic countries are in world
@@MayaKapoor-ty6vh koi muslim muhala nahi likhta ki "marathis not allowed" only gujaratis do that in Maharashtra in there particular areas and apartments
BJP modi Amit shah 400 paar
@@MayaKapoor-ty6vhतुला गुजरार्त्यांच्व काळजी राहतो मुंबई शहाणपणा त्याचा काय सांगतो
@@swapnilsabale697 Tuzhya baapachi Mumbai aahe ka re bhadya
मित्रानो मराठी माणूस संजय दीना पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करा🙏
100%
Only bjp
😂😂😂 yenar tar modich
घंटा येणार मोदी fekuchand 😂😂😂
फक्त भाजप,,,,,
बहुमताला मतदान ,,,,
देश सुरक्षित,,,,,
मराठी मतदारांनी सावध होऊन मराठी उमेदवारांना मतदान करावे 🙏
मिल बंद केल्या,,,,
बेस्ट संपवली,,,,,
मुंबई चे सर्व रस्ते विकले,,,
जय महाराष्ट्र......करा कष्ट,,,,
का जेव्हा राजसाहेब मराठी साठी १०० केसेस अंगावर घेतात मनसे पोर जेल मध्ये सडत होती तेव्हा तुम्ही काय सेटलमेंट हे ते बोलत होता आता कशाला मराठी चा प्रेम दाखवताय झाटू लोक साली कलंक मराठी नावाला कलंक आहात २५ वर्ष आपली आय घालत होते भाजप सोबत तेव्हा नाही
दिसले मराठी माणसं याना
कसलं मराठी मराठी भजन करताय...या ऊबाठाने मराठी माणसाला पार मीरा भाईंदर पलिकडे हाकलून दिले आहे आणि यांचे धंदे भागिदार कंत्राटदार अमराठी आहेत ..फक्त कमिशन खाऊन हे ढेकर देत आहेत.. शिवसैनिकांनी फक्त सतरंजी उचलायला हवेत.. तुझा वडा माझा पाव आणि चल मातोश्रीवर धाव.
मुंबई मराठी माणसाची आहे, मराठी उमेदद्वार च निवडून द्या मुंबईकर, 🚩जय महाराष्ट्र 🚩
हा निवडून देणार फक्त BJP ला 💯💯✌✌
मुंबईमध्ये फक्त उद्धव ठाकरे शिवसेनाच पाहिजे
Sahebanch yekhad Marathi sathi andolan sanga😂
So you are saying you would vote for Italians but not for Indians that are from other states.
Murkhano tumhi marathi umedawar nivadun denar and udhav sahebani priyNka chaturvedi kadhi marathi zali ho khasadar chaturvedi marathi kadhi zali ho tya mule he lok marathi lokana chutya murkh banavat aahet tya baddal ek shabad nahi priyanka khasadar kashi zali tyache
@@theniravpanchal ha sare Gujrati chor desh ka paysa lekr itli and england jarehe b 😅😂😅😂
@@amit5286 bjp Marathi viruddh supreme court la gele
Tyala support nahi
कृपया मराठी उमेदवार ला मतदान करा, तो कोणत्याही पक्षाचा असुद्या, मराठी टिकवा मराठी जगवा 🚩🚩
Marathi umedvar mulu nahi kam karnare vyaktitav bhau na vot
@@kalpanashah6640 In covid times Mihir kotecha helps our society. I have never seen Sanjay Dina Patil. He is imported from NCP.
@@Dummy-fm1nk In coivd we also not seen mihir in ghatkopar Sanjay bhaau work hard in ghatkopar during COVID if you want see than ask Manoj kotak
@@Dummy-fm1nk koteja khali zhop mag
Hate tawards Gujrati Hindus
But no hate towards Muslims ?
58 islamic countries are in world
Bhau Only भाऊ... एकदा साथ dya परत तुम्हाला kadhi prblm येणार नाही मराठी माणसाला..
मुंबई त मराठी ,,,,माणुस तडीपार
झाला ,,,,,
जय महाराष्ट्र,,,,करा कष्ट,,,,,
मिल गेली,,,,,,बेस्ट पण गेली ,,,,,,
मुंबई चे सर्व फुटपाथ पण गेले ,,,,
जय महाराष्ट्र,,,,
मुंबई मधील मराठी बांधवांनी मराठी ताकत दाखवून देण्याची वेळ आली आहे , जय महाराष्ट्र .
मोदींना महाराष्ट्राची ताकत दाखवा.मराठी माणसाची ताकत दाखवा.
मुंबई मध्ये बीजेपी च येणार
@@rohitsannake9452Tumi Marathi lok hevde halkat kase.
Gujrati lokakade Baga aplya lokana kase support kartat te tyancha kadun shika
Vedya gujrati marathi nahi hindu ek bana nahitar congress yenarr
Thackarey la vote means rahul la vote
@@logicalbhakt4483😂😂😂 काहीपण
१०५ मराठी शहिदांच बलिदान आठवा, मग गुजरात्यांना मतदान करा
Right ❤
Hate tawards Gujrati Hindus
But no hate towards Muslims ?
58 islamic countries are in world
२५ वर्ष मुंबई महानगरपालिकेवर (उबाठांची) सत्ता होती... मग मुंबई मनपातले ९०% कंत्राटदार गुजराती का..?
ज्यांनी सत्तेत असतानाच मुंबई गुजरात्यांना विकली ते आता मराठी अस्मितेच्या गोष्टी करत आहेत...
😂😂😂
@@MayaKapoor-ty6vhnig itun
@@shaileshzagade3656point
हे मराठी भक्त आणि गुज्जू महाराष्ट्राला खड्ड्यात घालनार एक दिवस. एक पण गुज्जू संजय पाटीलांचे नाव घेत नाही, विचार करण्याची गोष्ट आहे.
Gujju, marwari voters he 10-12 lac ahet. Marathi voters 44 lacs
महाराष्ट्रात फक्त मराठी माणूसच नेता म्हणून हवा.
मराठी माणूस संजय दिना पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करा
काहि मराठी बेशरमपणे कोटेजा बोलतात पण एक सुद्धा गुजराती संजय दिना पाटिल च नाव घेत नाही लाजा वाटल्या पाहिजे
बरोबर बोललात, मराठी माणूस भेकड होत चालला आहे. खूप गंभीर बाब आहे.
You won't find even a single gujju going against b.j.p.... even if they very well realise that they have done nothing specially for small n medium businessmen....n because of this unity amongst them, they are all over Maharashtra specially Mumbai n adjoining areas.
एकदम बरोबर...मूर्ख लोक गुजराती ला व्होट देतात
मला हेच पटत नाही, मराठी माणसाचे गुजराती ला मत देणे.
जो मराठी गुजरातीला मतदान करेल त्यांनी सरळ गुजरातला जावे महाराष्ट्रातील एव्हढे प्रोजेक्ट गुजरातला न्हेले घेऊन गेले मराठी माणसाला लाज वाटली पाहिजे
सर्व मुंबईतील मराठी लोकांना कळविण्यात येते की तुम्ही फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे...यांच्या गटाला मतदान करा फक्त... गुजरतीला कोणीही मतदान करू नये..मराठी माणसांना साथ द्या हे महाराष्ट्र आहे गुजरात नाही.....
या ऊबाठाने मराठी माणसाला पार मीरा भाईंदर पलिकडे हाकलून दिले आहे आणि यांचे धंदे भागिदार कंत्राटदार अमराठी आहेत.. कमिशन खाऊन हे सर्व ढेकर देत आहे.. तुझा वडा माझा पाव आणि चल मातोश्रीवर धाव
लावा ताकत...या गुजराती लोकांना हटवा आणि मराठी माणसांना सजवा.......लावा ताकत मराठी मराठी माणूस नाही झुकत...मराठी माणूस गुजराती लोकांच्या समोर झुकला नाही पाहिजे ..गुजराती लोकांना मराठांच्या पुढे झुकावे लागेल. जय महाराष्ट्र....हे फक्त महाराष्ट्र आहे .गुजरात नाही गुजरात हटाव महाराष्ट्र बचाव...........❤❤❤
मुबंईकरांनो आपल्या महाराष्ट्रीयन आणि आपला हक्काचा माणसाला मतदान करा संजय दिना पाटील साहेब
मुंबईतील मराठी माणसांनी जागे व्हा आपल्या पिढीसाठी
उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीला मतदान करा
तू काय उध्दव कडून मक्ता घेतला का गापचुप बस
मुंबई गेलीये मराठी माणसाच्या हातून. हे गुजराती आणि मोदी भक्त आपल्यावर राज्य करणार
Absolutely Right 👍
Kem cho warli he kay hote bhava
@@user-zv7hx7le3wते गुजराती लोकांना वापरणे होतं, माझी GF पण गुजराती होती पण मी लग्न तिच्यासोबत नाही केले
@@sagarw4197स्त्रियांचा सन्मान करा... 😢
Udya nokri sathi bullet train ni Ahmedabad Surat la Java lagel Ashi Pali aliye.
मराठी माणसा जगा हो महाराष्ट्राची मराठी अस्मिता जपण्यासाठी महाविकास आघाडीलाच मतदान करा.
का जेव्हा राजसाहेब मराठी साठी १०० केसेस अंगावर घेतात मनसे पोर जेल मध्ये सडत होती तेव्हा तुम्ही काय सेटलमेंट हे ते बोलत होता आता कशाला मराठी चा प्रेम दाखवताय झाटू लोक साली कलंक मराठी नावाला कलंक आहात २५ वर्ष आपली आय घालत होते भाजप सोबत तेव्हा नाही
दिसले मराठी माणसं याना
ईशान्य मुंबई विभागातील आम्ही सगळे किन्नर कम्युनिटी फक्त आणि फक्त संजय भाऊन सोबतच 🔥🙌🏻
मी ईशान्य मुंबई चा मतदार , माझं मत
मराठी अस्मितेसाठी
फक्त महाविकास आघाडीला व संजय भाऊंना मतदान करायला हवे. महाराष्ट्र वाचवा
India sarkar = Bharat sarkar
घंटा
मि BJP ला वोट करनार
मराठी माणूस जागा हो only शिवसेना ❤️
आहो मतदार राजा हुशार हो आता नाही तर कधीच नाही बाळासाहेब ठाकरे आपल्याला शेवटी सांगितले आहे की उध्दव आणि अदित्य याना सांभाळून घ्या पळपुटेच्या मागं तुम्ही पळू नका
कोटेजा कोटजा करणारा माणूस जास्त मराठीच आहेत बघा...
मराठी माणूसच फुटतो त्यामुळे हे गुजराती आपल्यावर चढत आहेत...दुसर काही नाही..
मराठी माणूस मराठी माणसाला पाडतात...
Gujrati koni chadavle mumbai var ???? Balasahebanich !! Chutyano 30 varsha rajya ahe sene cha mumbai var … uddhv cha aju bajuche contractor sagle gujrati ahet !! Ani tujha sarkhe bhikari gujrati marwadi karat baslet !! Hindu mhanun rahava pahile !
Ekdum barobar bhau..Marathi Manus kdhi sudharnar aapla
Ha centre cha election ahe national policies decide honar je kaam baki ahe te complete karay sathi bjp pahije 😊
Hate tawards Gujrati Hindus
But no hate towards Muslims ?
58 islamic countries are in world
Marathi gujrati mudda ith nh chalnar mumbai che lok deshacha vichar karun voting karnar
बाहेर च्या लोकांना निवडून आणू नका ही विनंती
O balasaheba ni pan kirit somaiyya jayavantiben mehata manoj kotak and aamadatr mihir kotecha he eshanya mumbai madhun patjimba vote shivsainikanich nivadun dile chutya banavat aahe shivsena marathi lokana
Shinde saheb priyanka chaturvedi marathi kadhi zali ho
हो ok फक्त BJP ला 💯✌ जय श्री राम 🙏🙏
मुंबईमध्ये उमेदवार नेहमीच मराठी माणुस पाहिजे, याची सर्व जनतेने आणि राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे.
मराठी माणूस फक्त आणि फक्त संजय दिना पाटील साहेब
Me मुस्लिम आहे आणि माझे मत संजय पाटील यांना देईल
Jay Thackeray
🐖🕋🐷🍺🍺🍌🍌😂😂
Tu khare ahe maharashtra muslim
महाराष्ट्राच्या 'म'पेक्षा गुजरातचा 'गु' गोड लागणारे नविन मराठी भैय्या जमात तयार होत आहे.
जय महाराष्ट्र 🚩
मी लहापणापासून मराठी माणसा सोबत राहलोय.. आम्ही प्रेमाने राहत होतो... हे गुज्रतीनी हिंदू मुस्लिम करायला शिकवलं...
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🔥🔥🔥❤❤❤
शिवसेना संपली की मुंबई संपली
बरोबर आहे मराठी माणसांच्या हितासाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा
अजून किती संपायची बाकी आहे 😅
Maharashtra Dharma sathi Shivsena
Ani gujrat dharma sathi bjp
He saad Ganit aahe ❤❤
Shivsena aahe kuthe sampaleli sena
Bhai shivsena balasaheb gele tevhach geli , raag nako manu bhau Pn uddhav. Thackerey ne balasaheb gelya nantr Marathi sathi kahi Nahi kel ,Marathi patya cha vishay mitavu nahi shakle ,parprantiyacha pulka yeto mns ne ky kel ki dadagiri bolun parprantiyachi side ghene 😑
आपदा मानुस आहें जय महाराष्ट्र
Only Sanjay Dina Patil...Shivsena. Jai Maharashtra 🐅🚩
मराठी लोकांनी मनापासून विचार करा... आणि संजय पाटील साहेबाना निवडून दे 🙏🙏
मराठी माणूस पाहीजेत नाहीतर काही दीवसानी लय आवघड होईल भावानो हे सगळे गुजरात वाले आहेत
माननीय उद्धव बालासाहेब ठाकरे खरी शिवसेना यांना बघून व संजय दिना पाटील या दोघांचं चांगलं कार्य बघून.
लोकांची पसंत फक्त संजय दिना पाटील भाऊ.
जय हिंद जय महाराष्ट्र
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
मुंबईकरांनो विचार करा मराठी माणसांना मुंबईमध्ये आपल्याला आठ महिन्यांनी जगायचं असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराला मतदान करा जय महाराष्ट्र
आज जर मराठी माणूस उठला नाय तर कधी उठणार, जय महाराष्ट्र संजय पाटील
मुंबई मद्ये परप्रांतीयांनी झोपड्या बांधल्या आणि शिवसेनेने त्यांना कायम केले,तेव्हाच मराठी माणूस संपला आहे
भूमिपुत्र सामान्य जनतेचा मराठी मतदार यांचा हक्काचा एकमेव उमेदवार 🎉संजय दिना पाटील (भाऊ)
Very True 100%, Dare to SPEAK Fight for Justice Fight for FUNDAMENTAL Rights
JAI Maharashtra JAI BHARAT MATA Ki
India Awake
India Alliance PRIDE OF INDIA
BE UNITED SUPPORT ONLY INDIA ALLIANCE SAVE INDIA SAVE THE FUTURE OF OUR CHILDREN
Mumbai मध्ये च मराठी माणूस मराठी चा घात करणार एवढ मात्र नक्की
Barobar
बदल हवा!"
मराठी माणसाला मुंबई बाहेर काढणाऱ्या पक्षाला मी कधीच मतदान करणार नाही... परळ लालबाग वाले आता अंबरनाथ बदलापूर येथे कसे गेले...
पत्रा चाळीतील मराठी कुटुंबे बाहेर कोणामुळे गेली ?? आरोपी कोण आहे
@@mmp7027he tithlya shivsenechya amdar khasdarala vichara builder kadun kase paise khaun Marathi mansala khas haddpar kel te
@@mmp7027he tithlya shivsenechya amdar khasdarala vichara builder kadun kase paise khaun Marathi mansala khas haddpar kel te
बुलेट वाले काका बरोबर बोलले..... जय मराठी.
महाराष्ट्रात भाजपाला व मिंधेला मत म्हणजेच गुजरातच्या विकासाला मत
मशाल ला मत ,
काॅग्रेस ला मत ,,,,
जय महाराष्ट्र,,,
करूया कष्ट,,
का जेव्हा राजसाहेब मराठी साठी १०० केसेस अंगावर घेतात मनसे पोर जेल मध्ये सडत होती तेव्हा तुम्ही काय सेटलमेंट हे ते बोलत होता आता कशाला मराठी चा प्रेम दाखवताय झाटू लोक साली कलंक मराठी नावाला कलंक आहात २५ वर्ष आपली आय घालत होते भाजप सोबत तेव्हा नाही
दिसले मराठी माणसं याना
Only BJP 💯💯✌✌
मी मराठी आहे....हा फक्त ह्या निवडणुकीसाठी सोयीस्कररीत्या उकरून काढलेला विषय आहे....ह्याचा लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही....
मग मनुवादी पण आहेस सांग
तू मराठी आहेस हे खर आहे भाऊ... परंतु झोपलेला मराठी माणूस आहे हे कटू सत्य आहे.....
मराठी cha विजयी होणार
Anhi BJP Jinkin Yenar
मराठी लोकांना विनंती आहे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना मतदान करावे
प्रत्येक मराठी माणसाने मशालीलाच मत द्यावे तरच मुंबई आणि महाराष्ट्र वाचेल, शुभ दिन
गुजराती लोक गुजराती मत देतो तर मराठी लोक पण मराठी लोकांना मत द्या नाहीतर गुजराती आपल्या राज्यात गुजराती गाणे गातात मराठी माणस एकाता करा मराठी माणसांना मतदान करा हि विनंती आहे
संजय दिना पाटील साहेब जय महाराष्ट्र
फक्त मशाल🚩🚩
फक्त BJP 💯💯✌✌
एबीपी माझा भटजींचा सपोर्टर आहे वाटतं
फक्त महा विकास आघाडी
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मुंबईत...गुजराती माणूस आलाच ....तर मुंबई मध्ये गुजराती ची सता येईल...हे मराठी माणसाने विसरायला नको.....मुंबईत मराठी माणसाची किंमत कमी करून घेऊ नको
Muslim satta aleli chalelka.bjp geli tr lavkarch yaeil.
Bjp sobat aalele NCP che navab Malik chaltat ka fekunath gatache Abdul gatar
@@jitendrajedhe3716maharajansobt pn muslim samaj khup hota ..... Dukkar
@shubhampansare9343 are tuza samaj gela khaddyat,,,,,
@@Up_bihari_bhagao-Rajya_bchao tuzya aai bapala funshow as ks nav suchal re tu dokyat pangla ka gharche
मराठी साठी लाईक करा 💪💪🚩🚩
Hindu k liye like karo
Only marathi no hindu
@@jayudani7672tondaat ghe
हा like केला BJP 💯💯✌✌
@@48mananpatel20 patel mhanje Gujarati na,tumhi lok tar bjp la Support karnar. Mhanun sangto bjp Gujarati party ahe,marathi mansane bjpla vote karu naye
Fakt uddhav thakrey saheb...
एक हि गुजराती संजय दिना पाटील ला मतदान करणार नाही.हा पण आमचा मराठी माणूस इतर लोकांना मतदान करतील.एवढे हुशार आहेत आमचे मराठी माणस
संजय दीना पाटील निवडून येणार.
मशाल ला सर्वानी मतदान करावे. कारण असलं घाण राजकारण संपवायचं आहे. परत असं कोण धाडस करणार नाही.
मुंबई व महाराष्ट्रात फक्त मराठी पाहिजे.
उपरे व परप्रांतीय नकोच नको.
सयुक्त महाराष्ट्र.
Aheb balasahebani kirit somaiyya manoj kotak jayabantiben mehata hya sagaly marathi hote mhanun pathimba devun nivadun aanat hote ka evadhi varshe chutya banavale marathi manasala aata aathavala marathi manus shivsenela
गुजराती लोकांना पण विचारा प्रश्न
Pl vote for Marathi, sanja Dina patil
मुंबईतील जनतेने व मराठी लोकांनी यावेळी संजय दिना पाटलांना मतदान करा गुजरात यांची मस्ती कायमची जिरवा जय महाराष्ट्र
मशाल फक्त❤🎉❤🎉
फक्त BJP जय श्री राम 🙏🙏
मराठी माणसाला निवडून हाना. संजय दीना पाटील 🔥💯✌️
मराठी vs अमराठी.... मुंबईला वाचवा
महागाई बेरोजगारी,नोकर्या,महिला अत्याचार,शेतकरी,ह्या वर कोण बोलत नाहीत.
Fakt sanjay patil saheb .
Only BJP 💯💯✌✌
मतदार राजा हिच वेळ जागे व्हा
मराठी हे महाराष्ट्राची शान आहे माहाराष्टाची शान मुंबई आहे मुंबई शान हा मुंबईचा मराठी माणूस आहे
ठाकरे सरकार ❤❤
BJP सरकार 💯💯✌✌ only BJP 💯💯✌✌
मराठ्यांनो विचार करा आणि मराठी माणसाला मतदान करा
मशाल पेटवा आणि मराठी माणसाने मराठी माणसाला मुंबईत वाचवा.
मराठी गेली चूलीत मराठा यांचें नावावर जगतात ही राजकारणी लोक😊
सर्व मराठी बांधवांनो एकत्र या एकत्र लढा आपल्या मराठी माणसाला उद्धव बाळासाहेब जिकवा
Nahi Marathi Mansa sathi yek Kam sang tuza sahebach
एकदम बरोबर बिजेपीला मत म्हणजे गुजरातला मत
Marathi Gujaratina bhavpurn shardhanjali
शेवटी लोकचं ठरविणार कोनाच्या बाजूने उभे राहायचं मराठी माणसाचे तरी स्वाभिमानी राहावं
आपली काही मराठी लोकच मराठी विरूद्ध आहेत त्या पेक्षा दुसऱ्या भाषिक लोक शिवसेना बरोबर आहेत अशी ही मराठी लोक
Amhi Gharanay Shahi Viruddh, Yenar BJP, 4 June la Comment var Uttar Dya😂😂😂
फक्त संजय दिना पाटिल जिकणारच
आमचा भाऊ
एकच भाऊ
मशाल मशाल मशाल
एकदम बरोबर मतदान शिवसेनेला करा भाजपला वोट म्हणजे गुजरात्यांना मत. मुंबईतून गुजराती कमी झाले पाहिजे.
मराठी लोकांनी प्रतिक्रिया ऐकाव्यात सगळं महाराष्ट्रातुन गेल्यावर जागे व्हा
मुंबईत फक्त मराठीच
Vote for Only Mahavikas Aaghadi. मराठी माणसाचा विजय असो.
मराठी माणुस जागा झाला पाहिजे गुजरातीना हाकलून दिले पाहिजे हे बाहेरचा आणुन आपल्या डोक्यावर हे लक्षात घ्या मराठी माणसाला पाठिंबा दया परत आपल्या मराठी पश्चात्ताप होईल अशी वेळ येऊन देऊ नका 1
,
फक्त मुंबईतच एक जागा जिंकून दाखवा या ऊबाठाने नाही तोंडावर आपटला तर बघा..कसलं मराठी मराठी भजन करताय.. लुटताना दिसत नाही का... मुंबईत काय झाले आहे अवस्था
कळल का फूल अबी होगा गुल,मराठी माणसांचा विचार करा. उध्दव ठाकरे साहेब फक्त.
पक्ष बाजूला ठेवा मुंबई करानो नाहीतर मराठी संपला म्हणून समजा 🙏🏻इतिहास माफ करणार नाही
Aho priyanka chaturvedi khasadar marathi kashi zali ho udhav sahebani sanga ho marathi lokana parat chutya banavat aahet
बुलेट वाला दादा 💯💯💯.. Right बोल्ला
गोल मोल बोलतोय भाऊ।।।।
Actually ABP माझा vale BJP chya लोकांना विचारुन त्याचे लोकांचे view दाखवून प्रचार करत आहे मराठी माणसाने मराठी उमेदवाराला मतदान करावे 105 लोकांच्या रक्तातून मुंबई मिळवली आहे...