जय भिम ताई ! जयमंगल अठ्ठगाथांचे विश्लेषण खूप चांगल्या पद्धतीने सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! भगवान बुद्धांच्या मंगल मैत्रीने आणि धम्मबलाने सर्वांचे मंगल होवो. 😊 नमो बुद्धाय ! 🌷🙏
संघमित्रा मॅडम साधु साधु साधु, आपण अप्रतिम पाली भाषेच भाषांतर किती गोड स्पष्ट लहान-थोरांना समजेल अस स्पष्ट मराठीत केलय. खरच धन्यवाद मनापासून, जयभीम, नमो बुध्दाय
मॅडम मी खुपच ऊशिरा जयमंगल अट्ठगाथेचा अर्थ एवढ्या सोप्या भाषेत सांगितले ला मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. खुप खुप खुपच छान 😊👍 कार्यक्रमात अशीच भाषण झाली पाहिजे. धन्यवाद 🙏🙏🙏
वीडियो बघत असताना माझ्या लक्ष्यात आले की हा वीडियो २०१८ चा आहे, असो । आपन घेतलेला कार्यक्रम फार छान वाटला । मुझे ऐसा लगा की इस तरह के कार्यक्रम या बुद्ध धम्म पर की गई चर्चा हिंदी भाषा में भी प्रसारित होनी चाहिए । क्यों की हमारे सभी बुद्ध बंधु जो अनेक राज्यों में बैठे है उन्हे भी हमारी महान, वैभवशाली विरासत का पता चलना चाहिए ।
Neha Bamne Corporate Financial Advisor and Government Authorized Pension Planner Neha Sudhir Bamne.. Really Impressed by Sanghamitra Tai. Congratulations. All the best for your PhD
Khup chan Ashach sarve gatha swarasahit arthasahit mala vachayala kiva u tube var taka mala veg veglya thikani gathemadhy susutra nahi pratek jan aaplya parine gato jay bhim.
आरे......बाळासाहेब ऊप प्रकाश आंबेडकर तु किती हुशार स्वतः भन्ते खुप हुशार समज तो पुढे खुप काही...(सत्य)..... काय....ओळख.....अनिरुध्दा शेवाळ... मिआहे..... सुभाष कोठारे...... सच्चि त पर्यंत येतं ग बुद्धा न शासन नग...आनंद शिंदे .......विक्तु जि के दर पर......महाअंतिम सोहळा......कडुबाई खरात........औरंगाबाद मा त्याला माहीती झाली नसती .................गिन्नि माई...... मय पि बाबासाहेब दि ........राधा खुडे............(......)........ ..
Very good sister aapka ka yah Jo Katha hai bahut hi Sundar hai Veri good Jay bhim navodaya Rahul baudh aacharya uttar Pradesh Jay bheem namo buddhay sister
अप्रतिम ताई... प्रत्येक शब्द वाखाणण्याजोगा.. मार्मिक शब्दात सोप्या भाषेत विवेचन.. महामंगल सुत्त विवेचन अपलोड करावे ही नम्र विनंती.. जय भिम.. पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा
जयभीम सर, हो सर, नक्कीच. मी लॉकडाऊन च्या काळात चार महिने online सर्वांना संपूर्ण काही गाथा जसे - रतनसुत्त, याचना, तिसरण, पञ्चसील, अट्ठसील, दससील, बुद्ध पुजा, बुद्ध वन्दना, धम्म वन्दना, सङघ वन्दना, करणियमेत्ता सुत्त, महामङ्गल सुत्त, पराभव सुत्त, महामङ्गल गाथा, नरसिंह गाथा, जयमङगल अट्ठगाथा, परित्राण पाठ, सिवली परित्त, आशिर्वाद गाथा, धम्मपालन गाथा. या सर्व गाथा अर्थासहित, गोष्टींसहित, व्याकरणासहित सांगितल्या, शिकविल्या. धन्यवाद आणि जयभीम
मी, व माझ्या सहचारिणीने मुंबई युनिवर्सिटी, पाली विभागामधून MA पाली करिता एंन्ट्रस एग्झाम दिली होती. मला 89% व माझ्या सहचारिणीला 84% मार्कस् मिळाले होते परंतु, केवळ योजना भगत यांच्या अग्रेसिव स्वभावामुळे आंम्ही अडमिन घ्यायचे टाळले. त्यांच्या बोलण्यात थोडीसुद्धा करुणा मैत्री नसल्यामुळे अॅडमशन घ्यायचे टाळले.
जयमंगल अठ्ठगाथा चे विश्लेषण खूप सोप्या पद्धतीने माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ताई. ग्रेट
जय भिम ताई !
जयमंगल अठ्ठगाथांचे विश्लेषण खूप चांगल्या पद्धतीने सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !
भगवान बुद्धांच्या मंगल मैत्रीने आणि धम्मबलाने सर्वांचे मंगल होवो. 😊
नमो बुद्धाय ! 🌷🙏
अप्रतिम प्रबोधन खूप छान वाटले ,
नमो बुद्धाय 🙏
अप्रतिम विश्लेषण संदर्भासहीत
मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने जय मंगल अठ्यगाथा समजावून सांगितली.धन्यवाद ताई.👌🙏🙏🙏
वाह क्या बात है मॅडम खूपच सुंदर भाषांतर जय भीम नमो बुद्धाय
छान पाली भाषेचं मराठीत सोप्या आणि सरल भाषेत अठ्ठगाथेचा अर्थ समजावून सांगितला त्या बद्दल अनेक अनेक धन्यवाद.....नमो बुद्धाय
अतिशय चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण तथा अर्थ सांगितला मॅडम ह्यांनी..धन्यवाद जय भीम
संघमित्रा मॅडम साधु साधु साधु, आपण अप्रतिम पाली भाषेच भाषांतर किती गोड स्पष्ट लहान-थोरांना समजेल अस स्पष्ट मराठीत केलय. खरच धन्यवाद मनापासून, जयभीम, नमो बुध्दाय
बहुत सुंदर अप्रतिम विश्लेषण करून जय मंगल अठ्ठगाथा सांगीतली . साधुवाद नमो बुद्धाय
आपण, खुप चांगल्या पद्धतीने जयमंगल गाथेचा अर्थ स्पष्ट करुन सांगीतला.
धन्यवाद !
खूप छान देशांना दिली मॅडम ने नमो बुद्धय जय भिम 🙏🏻🙏🏻
Sadhu Sadhu Sadhu.........
नमो बुध्दाय
मॅडम खूप सुंदर गाथेचे विश्लेषण केले तुम्ही खूप छान कथा रुपी कथन करता.
खूप मेत्ता 🙏🙏
मॅडम मी खुपच ऊशिरा जयमंगल अट्ठगाथेचा अर्थ एवढ्या सोप्या भाषेत सांगितले
ला मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. खुप खुप खुपच छान 😊👍
कार्यक्रमात अशीच भाषण झाली पाहिजे.
धन्यवाद 🙏🙏🙏
Nmo budhay jai bhim tai khup sunder meaning thanks 🙏🙏🙏
नमो बुध्दाय जयभीम ताई खुप सुंदर विश्लेषण केले त्याबद्दल धन्यवाद आभार 🙏🙏🙏
खूप छान गाथेचे विवेचन सांगितले धन्यवाद
khup chan padhtine Sanjay sangilay shubhechha
Sadhu Sadhu Sadhu . Madam khupach chan
खूप खूप छान वाटलं हे ऐकून मला खूप छान वाटला नमो बुद्धाय जय भीम
Madam khup Chan pravachan... Sadhu Sadhu Sadhu
फारच सुंदर वक्तृत्व व विवेचन केले आहे .....साधु.....
Khup chan sangitla tai.. Dhnyawad khup khup sadhuwad 👌👌👍👍👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌
Khup chaaan mam...khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup chaaan mam...Jai Bhim mam.
जयभीम
धम्म उपासिका संघ फेसबुक वर 'जयमङगल अट्ठगाथा' चे विस्तृत विवेचन केले आहे.
जयभीम
ताई कृपया आपला संपर्क नंबर मिळणेस विनंती आहे..
जय भीम संघमित्रा जाधव मॅडम अप्रतिम विवेचन
धन्यवाद आवाज इंडिया
Khup chaan mahiti dili taai Jaibhim namobuddhay.
अतिषय सोप्या पद्धति ने समजवुन सांगितल्या बद्दल आपले मनापासून आभार.
जयभीम मॅडम 🙏🙏 आपण खूप छान प्रकारे महा मंगल अश्टकथा यांचे स्पश्टिकरण सांगितलं आहे.🙏🙏
Jaibhim. Namo buddhaya Mem
खुपच छान अठ् गाथा समजुन सागितली
वीडियो बघत असताना माझ्या लक्ष्यात आले की हा वीडियो २०१८ चा आहे, असो । आपन घेतलेला कार्यक्रम फार छान वाटला । मुझे ऐसा लगा की इस तरह के कार्यक्रम या बुद्ध धम्म पर की गई चर्चा हिंदी भाषा में भी प्रसारित होनी चाहिए । क्यों की हमारे सभी बुद्ध बंधु जो अनेक राज्यों में बैठे है उन्हे भी हमारी महान, वैभवशाली विरासत का पता चलना चाहिए ।
Neha Bamne Corporate Financial Advisor and Government Authorized Pension Planner Neha Sudhir Bamne.. Really Impressed by Sanghamitra Tai. Congratulations. All the best for your PhD
खूप खूप सुंदर पद्धतीने समजावले मॅम 🙏
मंगल मेत्ता
खुप खुप सुंदर सांगीतले ताई
धन्यवाद
साधु,साधु,साधु
खुप छान आणि समजेल अशा भाषेत आपण विवेचन केलंत ताई.खुप खुप धन्यवाद .जय भिम नमो बुध्दाय
अप्रतिम ताई, खूपच सुरेख व सोप्या भाषेत गाथा समजावून सांगितले आहे, धन्यवाद जयभीम.
ताई खूपच छान जयभीम नमोबूद्धाय
Jai bheem namo budhhay good work thanks
अप्रतिम ताई किती सोपे करून दिली गात धन्यवाद जय भिम ताई
अगदी बरोबर 100℅℅
साधू साधू साधू 🙏🙏🙏
संघमित्रा ताई खूप सुंदर जयमंगल गाथेचा अर्थ सांगितला तुम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद
बहुत बढ़िया संघमित्रा जी
संघमित्रा ताई सप्रेम जयभीम खूप चंगल्या प्रकारे अठथगाथा सांगितल्या🙏🏻🙏🏻🙏🏻
Namo budhay mam
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
👍अतिशय उत्तम विवेचन।💐🙏
Excellent speech and explain mam.Thanks
Madam ni khup Chan pdhatine samujun sagitale yahi puhe madam ashach gatha samujun sagaatil ashi asha vyakta karte .phar Chan and sopya bhashet vishle tion kel👌👌👌
Sadhu sadhu sungmitta mydm
अतिशय सुंदर .
Thank you mam 🙏jai bhim namo buddhay
जेयमंगल अष्ठागाठा व पाली भाष्या बाबत सर्वसामानन्यांना समजेल अस्या शेंब्दात सांगितले धन्यवाद ताई साहेब. जय भिम 🙏नमो बुध्दाय 🙏
फारच छान मैडम।
नमो बुद्धाय।
नमो धम्माय ।।
नमो धम्माय।।।
Sadhu sadhu sadhu
Namo buddhay jai bhim jai samvidhan jai moolnivasi jai bharat
अप्रतिम , सविस्तर समजवले आपण जयमंगल अठ्ठगाथा .
सब का मंगल हो ...!
अप्रतिम, समजेल असे अगदी खुप सोप्या पद्धतीने, सविस्तर समजावता, Great
खूप सुंदर तुम्ही समजून सांगितले मॅडम. जय भिम नमो बुद्धय 🙏🙏🙏
Khup chan tai
अत्यंत सुरेख जयमंगल अष्ट गाथेचा मराठी अर्थ अत्यंत ओघवत्या वाणीने स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद नमो बुद्धाय जय भिम ताई
बहुत ही सुन्दर मेडम , मस्त विश्लेषण करून अर्थ सागितले ,मला पन अति सुन्दर आवडला,🙏👍
Excellent Speech. मॅडम आपण छान पालि भाषेतील अटट मंगल गाथेचे
छान स्पष्टीकरण केले आहे. आपलेच अभिनंदन करतो.
साधू.... साधू.... साधू.
लिंबाजी खरात, मुंबई.
🙏🙏🙏🌹नमो बुद्धाय
🥀🌼🥀🌼🥀🌼🥀🌼🥀🌼🥀🌼🥀🌼
Khup ch chan tai khup ch sundar sopya paddhtine samjavun sangitale amhi dhanya zalo ani vishesh pali bhasha shiknaya chi aavad nirman zali😊🔙
ताई नी अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद
Khup chan Ashach sarve gatha swarasahit arthasahit mala vachayala kiva u tube var taka mala veg veglya thikani gathemadhy susutra nahi pratek jan aaplya parine gato jay bhim.
खूप छान प्रवचन आहे
खुप छान सुंदर विश्लेषण 🙏🙏🙏🙏🙏🌷🙏🙏🌷🙏🌷🌷🌷🌷🌷
🙏🙏🙏
SW
खूप छान ताई..., नमो बुद्धाय जय भीम
जयभीम नमो बुधदाय ईतक छान जयमगल अषटगाथा चा अर्थ हे अस आहे माहित नव्हता अति सुन्दर सोप्या शब्दात सागितले एक एक शब्द चा अर्थ समजला धन्यवाद ताई 🙏🙏🙏
खूपच सुंदर पध्दतीने शिकवता, उच्चार करण्याची पद्धतही छान आहे, ऐकणारी व्यक्ती समरस झालीच पाहिजे, अभिनंदन
खुप छान पधदतीने समजावून सांगीतले
धन्यवाद ताई
अभिनंदन 💐🙏
धन्यवाद ताई,.. जयभिम..💐💐💐
अति सुंदर आहे ताई तुमचे कार्य अविरीत चालू रहुध्या .
Sadhu sadhu sadhu 🙏🌹
खूपच सूंदर🌷🌷🌷
आरे......बाळासाहेब ऊप प्रकाश आंबेडकर तु किती हुशार स्वतः भन्ते खुप हुशार समज तो पुढे खुप काही...(सत्य)..... काय....ओळख.....अनिरुध्दा शेवाळ... मिआहे..... सुभाष कोठारे...... सच्चि त पर्यंत येतं ग बुद्धा न शासन नग...आनंद शिंदे .......विक्तु जि के दर पर......महाअंतिम सोहळा......कडुबाई खरात........औरंगाबाद मा त्याला माहीती झाली नसती .................गिन्नि माई...... मय पि बाबासाहेब दि ........राधा खुडे............(......)........ ..
Jay bhim mam khup chan samjavale
साधू साधू साधू
Namobudha 🌹
हम विराट का हिस्सा है Budha
अभिनंदन संघमिञा
जयमंगल अट्ठगाथा फक्त लग्नात नाही तर दैनंदिन जीवनात उतरवायला पाहिजे.
Mahananda Khobragade Thanks mam
Mahananda Khobragade Thanks mam
आपण, खुप चांगल्या पद्धतीने जय-मंगल अट्ठगाथेचा अर्थ समजावून सांगीतला.
धन्यवाद !
फारच छान....
Khup khup dhanyavaad tai
Very good sister aapka ka yah Jo Katha hai bahut hi Sundar hai Veri good Jay bhim navodaya Rahul baudh aacharya uttar Pradesh Jay bheem namo buddhay sister
Sadhu sadhu sadhu🙏🙏🙏
सुरेख
Khup chhan
खुपच अप्रतिम ताई .किती सहज सोप्या भाषेत सांगितलत.जय भीम
Sadhubad namobudhay
Namo bhuddhy..
Bahut bahut badhayi ho madam Jai bhim
जय भिम नमो बुद्धाय छान गाथा व त्याचे अर्थ सांगितले मॅडम 🙏🏻🌹
अप्रतिम ताई... प्रत्येक शब्द वाखाणण्याजोगा.. मार्मिक शब्दात सोप्या भाषेत विवेचन.. महामंगल सुत्त विवेचन अपलोड करावे ही नम्र विनंती.. जय भिम.. पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा
जयभीम सर,
हो सर,
नक्कीच.
मी लॉकडाऊन च्या काळात चार महिने online सर्वांना संपूर्ण काही गाथा जसे - रतनसुत्त, याचना, तिसरण, पञ्चसील, अट्ठसील, दससील, बुद्ध पुजा, बुद्ध वन्दना, धम्म वन्दना, सङघ वन्दना, करणियमेत्ता सुत्त, महामङ्गल सुत्त, पराभव सुत्त, महामङ्गल गाथा, नरसिंह गाथा, जयमङगल अट्ठगाथा, परित्राण पाठ, सिवली परित्त, आशिर्वाद गाथा, धम्मपालन गाथा.
या सर्व गाथा अर्थासहित, गोष्टींसहित, व्याकरणासहित सांगितल्या, शिकविल्या.
धन्यवाद आणि जयभीम
साधू साधू साधू
अप्रतिम
@@dr.sanghamitravasantjadhav6310 khup chhan tai
@@dr.sanghamitravasantjadhav6310 mala hi shikaych ahe aaplya kadun mam tr plz mala he knowledge dya
How to contact and join your class
मी, व माझ्या सहचारिणीने मुंबई युनिवर्सिटी, पाली विभागामधून MA पाली करिता एंन्ट्रस एग्झाम दिली होती. मला 89% व माझ्या सहचारिणीला 84% मार्कस् मिळाले होते परंतु, केवळ योजना भगत यांच्या अग्रेसिव स्वभावामुळे आंम्ही अडमिन घ्यायचे टाळले. त्यांच्या बोलण्यात थोडीसुद्धा करुणा मैत्री नसल्यामुळे अॅडमशन घ्यायचे टाळले.
मॅडम आपण खूप छान पठन करता.मॅडम आपल्या बुद्ध धम्म आणि संघ या गाथा पण समजावून सांगाल तर बरे होइल 🙏
very nice jaibhim namobuddhay.
खूप छान ताई 🌷🙏👍👌