आज गेलो मार्केट मधे पण एका गोष्टीचा खुप मोठा पस्तावा झाला || सेलिब्रेशनची तयारी झाली सुरु …

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2024
  • आज गेलो मार्केट मधे पण एका गोष्टीचा खुप मोठा पस्तावा झाला || सेलिब्रेशनची तयारी झाली सुरु …
    #villagelife
    #market
    #shopping
    #farmhous
    #sakkhhya ahinisakkhhyajava
    #pitalibhandi

Komentáře • 267

  • @rohinisarode2764
    @rohinisarode2764 Před 6 dny +9

    खुप छान समजुन उमजून शाॅपिंग करतात किती ग कौतुक करावे तुमचे ,साध्या,सरळ स्वभाव, संवेदनशील मन,प्रेमळ सर्व गोष्टी समजून घेणे बहुगुणी आहात ❤❤❤❤❤👌👌👌👌

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 Před 7 dny +19

    ताई तुम्ही असा दुसऱ्याचा विचार करता म्हणून तुमच देव येवढे चांगले करतोय

  • @shobhagosavi4179
    @shobhagosavi4179 Před 7 dny +5

    खूप छान भांडी पितळेची कढई राहिली घ्यायची छान शॉपिंग👍👌🥰

  • @shailajapandharkar7432
    @shailajapandharkar7432 Před 7 dny +11

    विष्णू मनोहर हे सेफ छान भांडे ठेवतात त्यांचे बरेच व्हिडिओ प्रसिद्ध आहे

  • @sarika1479
    @sarika1479 Před 7 dny +31

    सासुबाईंचे बाबा तुमच्याकडे का राहतात त्यांना मुलगा नाही आहे का आणि तुमचे ब्लॉग खूप चांगले असतात काहीतरी शिकण्यासारखा असतं तुमच्या दोघी कडून तुम्ही दोघी बहिणी खूप हुशार आहात आणि समजदार पण आहात

    • @aarti106
      @aarti106 Před 6 dny

      Kahihi personal vicharu nka plz

  • @sonushewale9136
    @sonushewale9136 Před 7 dny +17

    पितळेच्या पातेल्याला कल्हई करून घ्या सर्व भांडी खूप छान आहेत 👌

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 Před 7 dny +9

    पितळी भांडे खूप छान आहे कलयी कररुनच घ्या भांड्यांच्या दुकानातच करून मिळतात शॉपिंग छान आहे

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 Před 7 dny +3

    पीतळीची भांडी खुप छान आहे तुम्ही दोघी बहिणी सर्व गुण संपन्न आहे, दुसर्याच्या सुख दुंखाचा इतका विचार करता हे पाहून खुप छान वाटले ❤❤

  • @KavitaTalekar-c1s
    @KavitaTalekar-c1s Před 7 dny +3

    आषाढी वारी आपल्या महाराष्ट्राची शान आहे

  • @vaijayantimankar1333

    मी पण आम्हा दोघांना आई- बाबा म्हणायची सवय माझ्या मुलाला लावली. माझे विचार पण ह्या बाबतीत तुझ्या सारखेच आहेत. 👌🌹❤😊

  • @SwatiLokhnde-ph5sx
    @SwatiLokhnde-ph5sx Před 7 dny +5

    छान शॉपिंग केली ताई तुम्ही ध्रुवाला ॲडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤🎉

  • @vandanasdiary5192
    @vandanasdiary5192 Před 7 dny +2

    खूप सुंदर व्हिडिओ, भांडी मस्त, shopping 👌👌👌👌👌😍👍

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 Před 7 dny +1

    भांडी छान आहेत आता पितळे ला भरपूर महत्व आला आहे आजचा व्हिडिओ खूप छान

  • @Pratu-166
    @Pratu-166 Před 7 dny +6

    स्वाती भारती रोज वाटतं कमेंट करावी पण शब्दच भेटत नाहीत तुमचं कौतुक करायला .जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे येवढे छान असतात तुमचे व्हिडिओ.

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 Před 7 dny +7

    मी माझ्या मुलांना आई बाबा च म्हणायला लावते माझी मुलगी 18 महिन्या ची आहे आणि मुलगा 3वर्षाचा आहे आ्हाला आई बाबा म्हणतात 😊

  • @smitagole8408
    @smitagole8408 Před 7 dny +2

    Khoop chaan shopping kelit

  • @sunitakakade9199
    @sunitakakade9199 Před 7 dny +1

    Pitalechi bhandi chan mast shoping

  • @kajalpatil7011
    @kajalpatil7011 Před 7 dny +1

    Khup mast ch shoping

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y Před 7 dny +2

    Khupch sunder shopping keli ❤❤

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 Před 7 dny +1

    खूप छान आहे विडिओ आणि पितळेचि भांडि पण ❤️❤️

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351 Před 7 dny +1

    Kupech Sundar shooping

  • @sonalibhapkar5520
    @sonalibhapkar5520 Před 7 dny +1

    Khup chhan👌 Aahet pitalachi bhandi❤

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 Před 6 dny +3

    😊😊 स्वाती - भारती ,
    तांबे ,पितळ , चांदी , कासे , लाकडी , लोखंडी आणि मातीचे भांडे ठेवण्यासाठी काचेचे स्वतंत्र कपाट बनवा ; नीट तर राहतीलच आणि छानही दिसेल आणि तुम्हाला हवे तेव्हा हवे ते भांडे वापरता येईल

  • @Surbhi_Fitness_Maharashtra

    छान व्हिडीओ आहे

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b Před 7 dny +2

    छान व्हिडिओ आहे👌👌👌👌👌

  • @AlkaWani-sg8th
    @AlkaWani-sg8th Před 7 dny +1

    ताई तुमचे रोज च व्हिडिओ छान असतात आजचा छान झाला खरेदी आवडली 👌👌👌👌

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Před 7 dny +1

    खूप छान व्हिडिओ 👌👌❤️
    पितळी भांडी खूप छान 👌👌❤️

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 Před 7 dny +1

    खूप मस्त आहे विडिओ 👌👌

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 Před 7 dny +2

    खूप छान व्हिडिओ❤❤❤😊😊😊

  • @cuteprincess7162
    @cuteprincess7162 Před 7 dny +4

    काका मावशी छान वाटल 😅😅 अशीच आपुलकी कायम रहुद्या ताई मस्त वाटत ऐकायला आणि बगायला

  • @kalpanasalunkhe1175
    @kalpanasalunkhe1175 Před 7 dny +3

    संसारात वस्तु घेल तेवढेच कमी आहे खुपच छान केली शॉपिंग केली ❤❤

  • @rahi9696
    @rahi9696 Před 7 dny +3

    माझे शिक्षण नगरमध्येच झाले आहे ताई मी तुमचे video रोज पाहते तुम्ही दोघी पण खूप छान आहेत.

  • @VidyaChaudhri
    @VidyaChaudhri Před 7 dny +1

    Shoping must jhali

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Před 7 dny +1

    पितेळेचे भांडी खूप छान मस्त व्हिडियो

  • @sonalitote6333
    @sonalitote6333 Před 7 dny +16

    Tai tumhala pahilya shivay divas jatch nahi❤❤🥰

    • @supriyadivekar3868
      @supriyadivekar3868 Před 7 dny +1

      हो खर आहे. तुम्ही दिसल्या नाही तर चुकल्या सारखे वाटते.

    • @user-bp9tq3gh1j
      @user-bp9tq3gh1j Před 7 dny

      Kharach ahe tai

  • @DrDamale
    @DrDamale Před 7 dny +2

    ❤❤खूप खूप छान आहे भांडी

  • @vinayakpatil8553
    @vinayakpatil8553 Před 7 dny +1

    Bhandi khuppppp ch chan aahe.👌👌👌👌

  • @madhurakhire3953
    @madhurakhire3953 Před 6 dny

    खूप छान गोड बोलता तुम्ही दोघी बहिणी, खूप छान वाटते, आपुलकी निर्माण होते, तुम्ही खूप घरच्या वाटता, खूप छान व्हिडिओ असतात, मी रोज वाट पाहत असते तुमच्या व्हिडिओ ची , असेच छान छान व्हिडिओ करत जा आमच्यासाठी , पुण्याला या भेटू आपण नक्की.

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 Před 7 dny +1

    Khup chan

  • @sanjaykulkarni3855
    @sanjaykulkarni3855 Před 7 dny +1

    ताई पितळी भांडी खुप छान आहेत. तुम्ही दोघी सुगरणी आहात 😊😊👌👌

  • @poojaasutkar9846
    @poojaasutkar9846 Před 7 dny +1

    Pitalechi bhandi khup chhan ahe❤

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc Před 7 dny +1

    Shopping khup chanach kelit mala khup aavadli

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 Před 7 dny +1

    आजचा व्हिडिओ खूपच छान आहे

  • @nirmaladeshmukh3086
    @nirmaladeshmukh3086 Před 7 dny +1

    Khup chan shopping pitalche dabe ghya tai ata

  • @sandipjoshi3811
    @sandipjoshi3811 Před 7 dny +2

    खुप खुप शुभकामनाए

  • @meenagawali4418
    @meenagawali4418 Před 7 dny +1

    Very nice video ❤

  • @ayushartgallery9060
    @ayushartgallery9060 Před 7 dny +1

    खूप छान 👌👌🙏

  • @santoshchougala9968
    @santoshchougala9968 Před 7 dny +1

    Supper and good Tai

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d Před 7 dny +1

    आजची खरेदी छानच झाली

  • @VaishaliKate-ne1if
    @VaishaliKate-ne1if Před 7 dny +4

    Bharti tai dress choice no.१ always

  • @user-dg4ku8lq8d
    @user-dg4ku8lq8d Před 6 dny +1

    तुमचे व्हिडिओ छान असतात पण खूप प्रसन्न वाटतं

  • @SarikaThigale-xq1jy
    @SarikaThigale-xq1jy Před 7 dny +1

    खूप छान

  • @user-yc4of3te7z
    @user-yc4of3te7z Před 7 dny +1

    शुभ संध्याकाळ भारती स्वाती ❤

  • @mspatchgrove
    @mspatchgrove Před 6 dny

    Love when you buy traditional things instead of plastic!

  • @SangitaWaghchoure
    @SangitaWaghchoure Před 6 dny +1

    मी पण आमच्या घरची भांडी विकली आता पश्चाताप होतो, vlog मस्त

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Před 7 dny +1

    Khup chan😊

  • @pallavichaudhari3625
    @pallavichaudhari3625 Před 7 dny +1

    Bhandi khup chan ahet tai...

  • @karnachavhan2639
    @karnachavhan2639 Před 7 dny +1

    स्वातीताई भारतीताई तुम्ही खूप छान बोलताबरं झालं पितळेची भांडी घेतली खूप छान आहेपातेल्या कल्हई करून घ्यापितळी भांड्यात खाल्लेलं खूप छान असतंत्यावेळेस आपल्याला महत्त्व वाटत नव्हतंमी पण 15 वर्षाच्या मागे जुनी भांडे विकले होतेआता दोन-तीन वर्षे झाले तेव्हा मी पण पितळी भांडी घेतली आहेमी चहा पितळी पातेल्यात लस पितो व भाजी पण कढईत करतो

  • @moreprafullata6563
    @moreprafullata6563 Před 7 dny +1

    Bhandi khupc Chan aahet

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 Před 7 dny +1

    भांडी छान आहेत ताई.. 👌👌

  • @sunitasutar3763
    @sunitasutar3763 Před 7 dny +1

    👌👌भांंडी खूप छान आहेत ताई😊

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 Před 6 dny +1

    😊😊 भारती - स्वाती
    महाराष्ट्राचे खूप मोठे दैवत
    पंढरीचा पांडुरंग🙏🌹🙏🌹 आणि त्याची साधी - भोळी रखुमाई🙏🌹🙏🌹

  • @pushkarghorpade4416
    @pushkarghorpade4416 Před 6 dny

    Khup chan..

  • @user-ed5lr3tt2n
    @user-ed5lr3tt2n Před 7 dny +1

    ताई शाॅपींग खूप सुंदर मस्त

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 Před 6 dny

    भारती आणि स्वाती पितळेची भांडी खूप छान खरेदी केली

  • @vaijayantimargaje4797

    Bharati Tai tumhi khup chan bolata aani khup bhagyawan aahat Mr khup changale sath detat tumhala aasech 2 ghe hi hasat Raha advance.madhe dhurh aani tumhala wadhadivasacya hardik shubhecya 🎉🎉🎂🎂🍰🍰

  • @sonalibhapkar5520
    @sonalibhapkar5520 Před 7 dny +1

    Tumi dhogi khup chhan👌 Aahat❤.

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy Před 7 dny +1

    Bharti tai Khup chan bolte druv sobat❤❤

  • @harshalitayade2558
    @harshalitayade2558 Před 6 dny

    पितळी भांडी खूप छान आहेत👌

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 Před 6 dny +1

    ताई खरचं खूप छान आहे तुमची खरेदी करण्याची सवय ताई फौजीचे वडिल दाखवले नाही कधी

  • @RajashrisKitchen
    @RajashrisKitchen Před 7 dny +1

    खूप छान शॉपिंग🎉

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 Před 7 dny +1

    मी सुध्दा पंढरपूर पायी वारी ला आले आहे खुपच भारी वाटत ❤

  • @mangalgovilkar1233
    @mangalgovilkar1233 Před 7 dny +2

    माझ्या कडे पण पूर्वी ची भांडी आहेत ताई पण मी नाही विकली अजून सर्व जुनी भांडी आहेत ताई ग्लास,तांबे, घमेल, बादली, हंडे 😊

  • @ashakhedkar1672
    @ashakhedkar1672 Před 7 dny +1

    Rasane Dukan 1no

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 Před 6 dny

    भांडी खुप छान आहेत

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 Před 6 dny +1

    Happy birthday Dhruv..advance.,.enjoy. celebrations..Fauji.jr..Tais..

  • @savitashingare6904
    @savitashingare6904 Před 6 dny

    Badie mast ahe tai ❤

  • @vishrantibagde8274
    @vishrantibagde8274 Před 7 dny +4

    ताई धृवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्याला उदंड आयुष्य लाभो हीच भगवंता चरणी प्रार्थना करते एडव्हांस मध्ये ❤🎂🍰🌹💐💐💐💐💐🎁🎉

  • @sunidhikhadse7101
    @sunidhikhadse7101 Před 6 dny

    खुप छान भांडी आहे ताई जंगल विला मध्ये छान दिसणार😊❤

  • @abcdexyz8729
    @abcdexyz8729 Před 7 dny

    Congrates 125k

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 Před 6 dny +1

    Innocent girl ❤❤❤

  • @user-fr2tl4yx7k
    @user-fr2tl4yx7k Před 7 dny +3

    पितळेची कढई घ्यायला पाहिजे होती. ताई आणि पाच डब्बे.

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 Před 7 dny +1

    मी पण माझया लगनातली पितळी भांडी वापरात येत नवती महनुन मोडुन टाकली पण आता खुप वाईट वाटते

  • @namartakhadse7253
    @namartakhadse7253 Před 6 dny

    Tumhi chan bhandi ghetli. Tumhi recipe karta na tith aek kandil lava. Junya kalat light gelyavar jo kandil lavyche na to. Khup chan desel

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 Před 7 dny +3

    भारती आणि स्वाती तुम्ही खुप छान पितळी भांडी आणली आहे मला पण पितळी भांडी आवडतेत मी पण महालक्ष्मीचे नैवेद्य दाखवण्यासाठी व गणपती बाप्पा साठी भांडी घेणार आहे तुम्ही पण महालक्ष्मीला व गणपती ला त्या भांड्यात दाखवा

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Před 7 dny +1

    Khup sunder video😅😂

  • @mansiscreation6944
    @mansiscreation6944 Před 7 dny +1

    Ek idea jungle villasati, tumchyakde khup sarya trunkis aahet tyatli ekhadi chhan paint karun tithe tevhu shkta june lok js kitchen saman tevnyasti use karayche ts, tumhala pn kahi sahity tevta yeil tyat roj gharat n neta, tasach garden madhe pn ek teatable mnun pn chhan watel, dokyat satat new idea astat mnun magech lkshat aal hot ,pn aaj tumhich mntlya kahi idea asel ter sanga mnun share kel😊😍

  • @user-jv3dw6oy2n
    @user-jv3dw6oy2n Před 7 dny +1

    भांडी खूप छान आहे आमच्या घरी आहेत पितळ भांडी

  • @manishapatilvlogs9088

    Nice vlog

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 Před 6 dny

    Kharedi 👌👌

  • @user-ku7rn5tm2l
    @user-ku7rn5tm2l Před 6 dny

    Thanks tai tumhala me khup Vela comment kli hoti jungle villa recipe madhestatue baddal mi tumche video aatach pahayala lagle aahe mala te far aavadle hote tumhi answer dilya badal khup khup thanks

  • @vinoddhakulkar7032
    @vinoddhakulkar7032 Před 5 dny

    भांडी खूप छान आहेत. आम्हीपण वडिलांना अण्णा म्हणतो👍

  • @user-zr3xy5ce1c
    @user-zr3xy5ce1c Před 7 dny +1

    Tai shevti je aai ani baba ya shabhdatl prem je sangitl khup bhari vatl...mazi mul amhala aai ani baba asch boltat pn amhala natevaikan madhe hasayche ki bapala mhatar karun takl as barch kahi pn tri mulana tashich savay thewli amhi...swati tai n bharti taich ek mekincha mulanvarch prem khup bhari ahe....adarsh ghetla pahije tumha doghinkadun....khup mast video nay bghitla tr kahi tri rahilya sarkh vatt...mhanun roj video takt ja..

  • @user-lk5kx3sz2m
    @user-lk5kx3sz2m Před 6 dny +1

    आम्ही पण आणाच म्हणतो आका आईला 😊

  • @latachikatwad
    @latachikatwad Před 7 dny +1

    Celebration bghayla kup Excited aahat tai aamhi dhruv khup mast bolto. Saglyanchi kalji karta tai khup chan . Tevha tya gostich mahtv kalat nahi tai nantar vichar krun khup vait vatt. Tai sahvarichi nauvari nesaun dakhva plz 🙏

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 Před 7 dny +1

    RUPALI kadam
    Dhurv many many Happy return of the day Happy Birthday🍫🍫🍫🍧🍧🍩🍰🍧
    पितळी भांडी खुप छान आहे पातेले कलहई करुन च वापरा
    😊

  • @sandipjoshi3811
    @sandipjoshi3811 Před 7 dny +2

    आपण सर्व अहिल्यानगरकर

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Před 6 dny

    Tai tumchi kharidhi chan zali vlog sampuch naye as vatta khup bhari vatto tumcha vlog baghaila.❤❤❤❤❤❤❤❤

  • @JayashriKaldate
    @JayashriKaldate Před 6 dny

    Happy Birthday Dru bala

  • @sheetalkadam6228
    @sheetalkadam6228 Před 7 dny +2

    भविष्यात पितळेच्या भांड्यांची इनवेस्ट खूप चांगले आहे