बाबा आमचे कोण आहे | आमच्याकडे का राहतात | ध्रुवच्या बर्थडेची तयारी | आज सगळ्या फॅमिलीचे केले फोटोशूट

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • बाबा आमचे कोण आहे | आमच्याकडे का राहतात | ध्रुवच्या बर्थडेची तयारी | आज सगळ्या फॅमिलीचे केले फोटोशूट
    #sakkhhyabahinisakkhhyajava
    ##dailyvlog
    #kidsphotoshoot
    #villagelife
    #farmhous
    #sabjimarket

Komentáře • 407

  • @user-ym2we6pv1x
    @user-ym2we6pv1x Před 12 dny +7

    भारती स्वाती तुम्ही दोघी बहिणी खुप गोड व संस्कारी आहात जेवढे पे माया तुम्ही तुमच्या घरावर मुलांवर करता तेवढेच खरी माया चंदन कस्तुरी व बाकीच्या सर्व पक्षाना तुम्ही जीव लावता❤❤❤

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Před 12 dny +5

    खूप सुंदर सर्वांचे फोटो सेशन्स झाले..तुमचा जंगल विला अतिशय सुंदर लोकेशन ला आहे त्यामुळे खूप छान वाटले. तिन्ही मुलांना खूप छान सवयी गोड आहेत .".कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक ",तयाचा हारिक वाट देवा..!!तुम्ही दोघी वेस्टर्न मध्ये पण गोड दिसता .खूप सुंदर. वडीलधारी माणसांचा आदर करता हे सुंदर गुण दोघींनी मिळविले आहेत.अशी गोड फॅमिली आजकाल फार दुर्मिळ दिसते पण तुम्ही दोघींनी खूप छान घरपण तयार केले म्हणून विशेष कौतुक दोघींचे ..!! अशीच सर्वत्र परिस्थिती निर्माण होईल आणि तुमच्या कडून एक समाजाला सुंदर मेसेज जातोय .असेच वेळोवेळी तुमच्या हातून सुंदर कार्य घडो हीच सदिच्छा ..!!

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 Před 13 dny +8

    ध्रुव बाळाचं हे रूप आजच बघितलं टिपका टिपका पिणार आहे खुप हसले 😊 बाबांनचा लळा लागलाय सगळ्यांना खुप छान. फोटो शुट छान झालं 😊 तुम्ही दोघी खुप सुंदर दिसताय 😊

  • @suchitachaudhari530
    @suchitachaudhari530 Před 13 dny +27

    स्वाती खूप छान बोलते चंदन कस्तुरी

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Před 13 dny +16

    आर्यन शांत आणि हुशार आहे तो नक्कीच पुढे जाणार तुमच्या सर्व मनासारखे होणार तिन्ही बाळ छान आहेत फोटो शूट खूप छान

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Před 13 dny +1

    श्री स्वामी समर्थ ताई nice vlog

  • @samikshawankhede4461
    @samikshawankhede4461 Před 13 dny +12

    ध्रुव बाळा शिवाय व्हिडिओ ला मज्जा नाही.... खूप गोड आणि नोट्टी आहे मी तर खूप हसले.... त्याला पाहून

  • @VishwasSangle
    @VishwasSangle Před 13 dny +5

    ताई खूप छान दिसत होते छान झाले फोटोशूट ध्रुवबाळ खूप नाटकं करत दोन दिवस बॅलन्स संपला होता ताई आज तुमचे पूर्ण व्हिडिओ बघितले खूप छान वाटलं व्हिडिओ बनवून जिलेबी खूप छान बनवली तुम्ही मी सुद्धा एकदा तशी जिलेबी बनवून बघते

  • @user-ew1ew3he6v
    @user-ew1ew3he6v Před 12 dny +1

    Khup chan Happy birthday. Dhruv 🎉🎉

  • @veerthelabra3016
    @veerthelabra3016 Před 13 dny +31

    त्यांचे सासरे त्यांच्या दुसऱ्या सासूकडे असतात त्यांनी बऱ्याच दिवसापूर्वी सांगितले होते

  • @dipalishinde8526
    @dipalishinde8526 Před 13 dny +42

    ध्रुवची औषध पिण्याची पद्धत आवडली 😂

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 Před 13 dny

    खरंच ताई बाबाच छान बोलात हिच तर ईश्वर सेवा खरंच सर्वाचा संसार सुखाचा होवो व खुपच प्रगती होवो हिच ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y Před 13 dny +1

    Khup chhan zala photo shut ❤❤

  • @shobhapatil1850
    @shobhapatil1850 Před 13 dny +2

    Khup chan vloge

  • @vishaprakashJewel
    @vishaprakashJewel Před 13 dny

    खुपच छान... फोटो शुट

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 Před 13 dny

    मस्तच vedio🎉 nice sweet family

  • @anitaaher9600
    @anitaaher9600 Před 13 dny

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही दोघी पण खूप छान कुणाची नजर नको लागायला❤❤

  • @sunidhikhadse7101
    @sunidhikhadse7101 Před 13 dny +1

    किती गोड हसते ध्रुव बाळ ताई तुमची फॅमिली खरच खुप छान आहे धुव औषध घेते बेळेस काय म्हणत खुप हसयला आलं❤❤❤😊😊😂

  • @user-lx3zs2yy9j
    @user-lx3zs2yy9j Před 13 dny +1

    स्वाती धृव खुपच गोड आहे. 😅त्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

  • @mangalponde5091
    @mangalponde5091 Před 13 dny +1

    खूप छान झाला फोटो शूट

  • @mrglitch...4670
    @mrglitch...4670 Před 13 dny +8

    धुव मला खूप आवडतो.

  • @amrutadhaygude758
    @amrutadhaygude758 Před 13 dny

    Mast zaly photoshoot... Sagle chan distay..

  • @suchetagavade4144
    @suchetagavade4144 Před 13 dny +3

    बाबाना नमस्कार ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 Před 13 dny

    Khup chan 👌👍 shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 Před 13 dny +47

    ध्रुव बाळाचा खूप हसायला येत होतं औषध घेताना मी खूप मी एकटीच हसत होती 😂😅

  • @user-fs1lp5nj1o
    @user-fs1lp5nj1o Před 13 dny

    फोटो शुट मस्त केले तुम्ही सगळे खुप छान दिसत होते 😊❤

  • @ayushartgallery9060
    @ayushartgallery9060 Před 13 dny +2

    खूप छान फोटो शूट होतं ताई आर्यन रुद्र ध्रुवा गांधीजींची तीन बंदर खूप छान दिसत होते 😊👌👌

  • @sunitagotsurve6560
    @sunitagotsurve6560 Před 13 dny +12

    ध्रुवाचे ठिपका ठिपका औषध पिण्याची पद्धत खूप आवडलं खुपसा हसायला येत होतं

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 Před 13 dny +2

    अग दिदींनो ध्रुव खुप गोड आणि निरागस आहे आणि तो लहान आहे तोपर्यंतच हट्ट करणार त्याच्या मोठ्या भावांप्रमाने मोठ झाल्यावर अजिबात त्रास देणार नाही .

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Před 13 dny +1

    अतिशय सुंदर video होता. ध्रुव मुळे मी पण हसली. खूप गोड दिसत आहे तो. आर्यन, रुद्र व तुम्ही दोघीही खूप छान दिसतायेत. साड्या व ड्रेस दोन्हीही सूट होतात तुमच्यावर 👌🏼👌🏼

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 Před 13 dny +8

    मोठी ताई मलाह खूपच ‌आवडते

  • @Samikshafashioncreation

    Khup chan video tai😊😊

  • @user-jv3dw6oy2n
    @user-jv3dw6oy2n Před 13 dny +2

    खूप छान फोटो शूट केले फौजीना सोबत घेऊन फोटो शूट करायचे दोघी मस्त दिसत होता

  • @Priyasolankar9767
    @Priyasolankar9767 Před 13 dny +3

    Dhruv chan boltoy cute 🥰

  • @user-pj6jb4ft6p
    @user-pj6jb4ft6p Před 13 dny

    खूप छान फोटो शूट ❤

  • @shubhangishinde9223
    @shubhangishinde9223 Před 13 dny +2

    Allrounder family so n so nc family... ❤

  • @DrDamale
    @DrDamale Před 13 dny

    ❤❤खुप छान फोटो.

  • @latachikatwad
    @latachikatwad Před 13 dny

    Khup nakhre karto dhruv khup cute disto. Cute boy 😘😍yekda konachi tr savy lagli ki tyachya shivay karmat nahi. Aaryan khup shant mulga aahe tai khup chan sanskar dile aahet tumhi. Tumhi pan khup chan disat aahat.

  • @anantaghuge4652
    @anantaghuge4652 Před 13 dny +2

    Happy birthday धुव्र

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Před 13 dny

    Happy birthday ध्रुव

  • @user-rb4pl5np3d
    @user-rb4pl5np3d Před 13 dny +1

    ठिपका ठिपका औषध खुप छान धुव बाळा

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 Před 2 dny

    खुप छान फोटो शुट👌👌

  • @alkasurvase5955
    @alkasurvase5955 Před 13 dny

    Very nice tai kupe chan

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 Před 13 dny +2

    ध्रुव चे हसणे बघून मलाच हसायला. येत होते

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 Před 13 dny +1

    Very nice swati tai bharti tai ❤❤😊😊

  • @seemashinde263
    @seemashinde263 Před 13 dny +1

    Aaj khupa bhari vlog zala khupa hasle mi😊

  • @santoshdhamdhere2086
    @santoshdhamdhere2086 Před 13 dny +1

    Very nice 💯

  • @NamrataNikam-im8ym
    @NamrataNikam-im8ym Před 13 dny

    Happy birthday ध्रुव ❤

  • @rukhminipakhare
    @rukhminipakhare Před 10 dny

    Khup chan video tai

  • @sangitaashinkar9380
    @sangitaashinkar9380 Před 13 dny

    सुंदर झाले फोटो सेशन. वाईट कुर्ती मध्ये दोघी खूप छान दिसताय. ध्रुव औषध एपिसोड मस्त होता.❤😊

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Před 13 dny +1

    Dhurv kup Chan diste

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 Před 12 dny +1

    तुमच आर्यन खूप हुशार आहे तो तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करणार

  • @komalshinde9536
    @komalshinde9536 Před 13 dny

    Khupch chhan 😊

  • @seemashirsath-tw4rt
    @seemashirsath-tw4rt Před 13 dny

    Khup chan ahet tai tumhi sagle

  • @urmilakashilkar5684
    @urmilakashilkar5684 Před 4 dny

    मस्त व्हिडिओ भारती👌👌👍👍

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 Před 13 dny

    खुप छान vlog

  • @archanakalamkar8900
    @archanakalamkar8900 Před 13 dny

    Khup chan 😊

  • @desichorayt4269
    @desichorayt4269 Před 13 dny

    Khup chan photo kadhale.❤

  • @kavitavishwasrao4035
    @kavitavishwasrao4035 Před 13 dny +1

    ठिपका ठिपका खुपच छान

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 Před 12 dny +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ध्रुव👑🎂🎂🎊🎊🍫🍫🌹

  • @pallaviahiwale2723
    @pallaviahiwale2723 Před 10 dny +1

    Happy Birthday Dhruv Bala🎉🎉❤

  • @savitagaikwad603
    @savitagaikwad603 Před 13 dny +2

    Tipaka tipaka 😂 nice video 😊

  • @savitagangawane3958
    @savitagangawane3958 Před 13 dny

    Khup chan❤❤

  • @VarshaUgalepatil-km8em

    खंरच तुमची फॅमिली खुप छान आहे अप्रतिम तुम्ही दोघी बहिणी खुपच छान आहे अशी फॅमिली मी तर अजून बघितलीच नाही Saluteतुम्हाला व्हिडिओ दररोज टाका आम्हाला करमतच नाही बोलायला शब्द च नाही खूपच छान फॅमिली आहे अशेच एकत्र रहा

  • @minalkarande6190
    @minalkarande6190 Před 13 dny

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @appag5252
    @appag5252 Před 13 dny

    Khup chan

  • @AjitDeshmukh-mi1jx
    @AjitDeshmukh-mi1jx Před 13 dny +1

    Happy birthday dear Dhruv❤🎉

  • @user-ub6nc8mg1f
    @user-ub6nc8mg1f Před 13 dny +1

    Didi Dhruva ki video mein maja a gai❤❤

  • @kanchankondawar2773
    @kanchankondawar2773 Před 13 dny

    Mhatare mansa ghari asle ki khup chchan vatata dhruv khup chchan distto ahe ❤❤

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 Před 13 dny +2

    ध्रुव औषध पिताना हसायला येत होते .
    ध्रुव बाळाला हसताना मजा वाटत होती
    तुम्ही दोघीही व्हाईट ड्रेस मध्ये खूप छान दिसत होता .
    व्हिडीओ खूपच छान होता

  • @RohiniBharati-gd7mx
    @RohiniBharati-gd7mx Před 13 dny

    🎉 Happy Birthday Dhruv🎉

  • @user-fs1lp5nj1o
    @user-fs1lp5nj1o Před 13 dny +6

    ध्रुवने नवीन शोध काढला आहे औषध पिण्याचा😅व्हिडिओ बघून खूप हसले मी😂 स्वाती भाज्या स्टोअर करायच्या डब्यांची लिंक दे, भाज्या चांगल्या राहतात का या डब्यांमध्ये

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 Před 13 dny

    Vaddivsacha Hardik shubhechha Dhruv pillow advance mein🎉🎉

  • @sushmakawade7763
    @sushmakawade7763 Před 13 dny +1

    V nice❤❤

  • @priyagajre6413
    @priyagajre6413 Před 13 dny +1

    ❤❤ khup chan photo kadhale tai ❤

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Před 13 dny +5

    तुम्ही दोघी खूप ब्युटीफूल आहात तुमच्या पुढे हिरोईन फ्लॉप तुम्ही सिंपल आहात प्रामाणिक मला खूच खूप खूप आवडतात कारण मला मुलगी नाही तुमचे व्हिडियो पाहीले की वाटते आपल्याला पण अशीच एक तरी मुलगी हवी होती फोटोसेशन भारी सर्वजण छान दिसत आहात

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 Před 12 dny

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रुद्र 👑🎂🎉🎉🍫🍬

  • @AnjaliAdivarekar-de2jc

    1no photo shut jhal tumhi sagalech khup chan disat hota Dhruv bal ter bharich aaj Aaryan Rudra la pahun khup aanand jhala

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 Před 12 dny

    ध्रुव खुप छान बोलतो... टिपका टिपका औषध पितो ना.. भारी 🥰🥰फोटो शूट एकदम भारी.. लोकेशन तर खुपच मस्त... 👌🏻👌🏻👌🏻

  • @sandipjoshi3811
    @sandipjoshi3811 Před 13 dny +15

    लाडक्या ध्रुव लाख खुप खुप शुभेच्छां

  • @sarikasatalkar1515
    @sarikasatalkar1515 Před 13 dny

    Khup hasayla aal dhruv ch aushadh ghyaych bghun

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 Před 13 dny

    धॖव खूप छान ठिपका ठिपका औषध पितो आम्ही खूप हासलो फोटो शूट खूप छान केला😊

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 Před 12 dny

    👌photoshut👍👍

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 Před 13 dny

    खूप मस्त

  • @ranimisal2417
    @ranimisal2417 Před 13 dny

    Khup chan ahe video aryan nakki tumchya saglyachi iccha purna krel sincere boy ahe. 😊

  • @NitaJadhav-ru3gy
    @NitaJadhav-ru3gy Před 12 dny

    ध्रुव बाळाचे औषध पिन्याची पद्धत खुप आवडली एवढं हसले मी ताई माझ्या भावाची मुलगी परी एवडी हसली मी आजारी पडले तर असंच औषध पिनार😊

  • @rahi9696
    @rahi9696 Před 12 dny

    Happy birthday Dhurv

  • @amarpatil722
    @amarpatil722 Před 13 dny +19

    ताई तुम्ही तुमच्या सासऱ्यांचे उत्तर दिलं नाही रुद्रला भगवान व्हिडिओ आवडतो रुद्र खूप छान दिसतोय रुद्राला हॅपी बर्थडे

    • @amarpatil722
      @amarpatil722 Před 13 dny

      रुद्र हिरो सारखा दिसतो

  • @DikshaDhuri
    @DikshaDhuri Před 13 dny

    Happy Birthday Dhruv

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 Před 13 dny +2

    दोघी सुदंर दीसत आहे …..cute ❤

  • @vaishaliwagh6051
    @vaishaliwagh6051 Před 13 dny +2

    खूप छान ताई तुमचे व्हिडिओ बघितला खूप प्रसन्न वाटतं आणि खूप नशीबवान आहेत सख्या बहिणी सख्या जावा झाल्या सख्या बहिणी सख्या जावा झाल्या आणि एवढे चांगले विचार एकमेकांचे जुळता हे बघितल्यावर खूप छान वाटते 👌👌👌

  • @raniwable6295
    @raniwable6295 Před 13 dny

    Dhruv chi acting mst

  • @sangeetapatil2622
    @sangeetapatil2622 Před 13 dny

    Happy Birthday Rudra Bala

  • @NeelamHarawade
    @NeelamHarawade Před 12 dny

    Philyanda tumcha jungle villa home tur vedio bhagitla mala to khup awadla tumche sagle vedios baghitle mala far awadle. Tumche tinhi mule khup chan ahe. Dhruv Happy Birthday 🎂

  • @shravankaulage3494
    @shravankaulage3494 Před 13 dny

    Very Nice tumachi mul trimurthi

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 Před 13 dny +2

    भारती स्वाती दोघीही खूप सुंदर दिसत आहे साडीत आणि ड्रेस मध्ये पण छान दिसत आहात ध्रुव आर्यन पण छान दिसत आहे रुद्र दिसला नाही नटखट ध्रुव औषध घ्यायला किती त्रास देतो😂😂❤❤

  • @vinayakpatil8553
    @vinayakpatil8553 Před 13 dny

    👌👌👌👌 Tumhi saglech khuppppp bhari distay 😘😘👌👌

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 Před 13 dny

    धृव ला पाहुन आम्हालाच खुप हासु येत होत नटखट आहे .कृष्ण

  • @cricket__attitude_shorts12345

    Kiti cute bolto dhruv

  • @MakarandJadhav-qb4dw
    @MakarandJadhav-qb4dw Před 13 dny

    श्री स्वामी समर्थ ताई 😊