Video není dostupné.
Omlouváme se.
आमच्या नवीन ऑफिसच्या गार्डनची tour || चुल्हीच्या घराचा सेटअप रात्री २ वाजेपर्यंत कसा बनवला होता …
Vložit
- čas přidán 14. 08. 2024
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
ताई तुमचे मोठे दाजी खुप हौशी आहेत घरातील डेकोरेशन वेगळ वेगळ सजावटी
ताई तुमच्या चौघांची रील खुप सुंदर वाटली मी खुप वेळा पाहिली तरी पहातच राहावं वाटतंय ❤
Hona mi pn khup pahili
Ho mi sudha family member la shear Keli aani bolle ki gavi aalyvr Ashish reel banavaychi😊😊😊
खरच खुप छान वाटली पण छोटे फौजी अनकम्फेटेबल वाटत होते
Ho na mi pn sarkhi ch bghat hote khup chan vatl chouhhanna yektr bghun❤
मी pn
भारती आणि स्वाती तुमच्या मम्मी चे आधी खूप कौतुक आहे की कार्यक्रमाला आल्यावर चहापाणी वगैरे करणे म्हणजे कामाची छान सवय तुम्हाला मम्मी कडून भेटली आहे ❤❤❤
So cute Dhruv सख्या बहिणी सख्या जावा छान बोललास 😂
छान म्हणतो ध्रुव सख्या बहिणी सख्या जावा रोज बोलायला लावत जा त्याला छान वाटते आणि चौघांची रिल्स खूप छान होती ❤️
ताई तुमचा हेवा वाटावा असचं सर्व काही आहे ग दोघी खुप नशिबवान आहात ❤❤
ताई तुमच्या चौघांची रीळ खूप छान होती एक नंबर आहे व्हिडिओ खूप वेळ पाहिली
किती छान बोलतोय ध्रुव खूप छान
पार्टी साठी जी आऊट डोर ला जी जागा ठेवलाी आहे ना त्याला साईडने पडदा वेल म्हनुन झाड लावा खुप सुंदर दिसेल .
ध्रुव बाळ आहेच घोलुमोलु ,नटखट बाळ कृष्ण नेहमी फ्रेश असतो .आर्य आणि छोटा बाळ हे पण खरच कौतुक कराव तेवढ कमी .तुमच्या दोघींच्या जोड्या म्हणजे लक्ष्मी नारायनाच्या जोड्या आहे .❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
ताई तुमच्या चौघांची रील खूपच सुंदर आहे
तुमचे जुने घर पन छान आहे सर्दि तापाचे साती चालू आहेत काळजी घ्या आमचे विदर्भातील लोकांना तुमची भाषा खुप आवडते व्हिडीओ पाहिल्या शिवाय एकही दिवस जात नाही
भारती स्वाती हा ब्लॉग तुमचा खुप भारी आहे छान हिरवीगार शेती सगळीकडे हिरवा निसर्ग थंडगार हवा त्यात छोट्या फौजीची लुडबुड तो सख्या बहिणी सख्या जावा म्हणतो ते त्याच्या तोंडून ऎऐकायला खुप छान वाटते❤❤❤
👍👍👍nakki try karu
भारतीताई / स्वातीताई तुमचा चौधांचा व्हिडियो खूपच छान आहे पाहतच राहव अस वाटत
जुण्या घरचे गार्डन पण खूप छान झाले आणि सर्व फळे घरचीच आहे मग तर पाहालाचनको दोन्ही घरे खूप छान आहेत❤❤❤❤
ताई तुमच्या चौघांची रील खुपच छान
Chhoughachi reel khupch sunder ❤❤dhruv mast bolto ❤❤
चौघांनी रील अप्रतिम केले
खूप छान निसर्गाच्या सान्निध्यात राहात आहेत 👌👌
ताई मला ना तुमच्या मराठवाड्यातली बोलण्याची पद्धत खूप आवडते कारण तुमचे प्रत्येक शब्द खूप आपुलकीचे असतात मी दोन वर्ष मराठवाड्यामध्ये काम केले अहमदनगर औरंगाबाद परभणी अशा बऱ्याचशा ठिकाणी मी काम केले पण त्या ठिकाणी जी आपुलकी जी प्रेम आहे माणसं मिळाली ना ते खरंच खरंच खूप छान होते❤❤❤❤खूप जीव लावतात तिकडली😊😊😊आता खूप आतुरता झाली आहे ताई
😊तुम्हाला भेटावं आणि तुमच्याशी खूप गप्पा माराव्या
खूप खूप छान ताई मी चार-पाच दिवसात तुमचे सर्व व्हिडिओ बघितले मला खूप आवडले मी दररोज वाट पाहीन
मस्त जुनं घर छान भुईमूग पीक मस्त सर्वाची नाव माहीत झाले मोठे फौजी च नाव काय
Durva kiti chan bola sakhya bahini sakhya Java.
खूप छान व्हिडिओ 👌👌❤️
ध्रुव बाळ तर गोडच आहे.छान बोलतो.
चौघांची रिल छान होती.
🙏👌👌👍❤️
ताई तुमच्या चौघांची रील खूप छान होती हम साथ साथ है पण छोटे फौजी थोडे लाजत होती
तुमच्या चौघांची रीळ खुप भारी होती मी खूप वेळा पाहिली व्हिडियो एक नंबर
Khoop mast video nashibwaan ahet doghi pun
Tumchya choughachi reel khoop bhari ahe
ताई तुमच्या सर्व कामाचे नियोजन चांगल आसत 😊
Tai tumchya chaoghanchi reel mla khup khup khup khup avdli❤
तुम्ही चौघ ही खुप हौशी आहात.ध्रुवची दृष्ट काढत जा ताईंनो तो बोलतो खुप छान👌😘
Where is your jungle villa ?
Mothya faugini 1 no dokelaun junya gharache nandanvan kele sirana salut Dhru bala khup chan bolala sakhya bahini sakhya java Rudra aplya parine thik aahe chote fauji kuthe aahet ❤
Thank you tai link dilit Tumhi khup chan aahet swati tbyetechi kalji ghe khup chan garder lel aahe foujini
तुमचं दोघीच कौतुक करावं तेवढं कमीच आहे गं किती नशीबवान आहे तुम्ही दोघांना दोघींना पण किती छान
भारती आणि स्वाती तुम्ही चौघेही व्हिडिओ करत जा मला फार आवडला तुमचा चौघांचा व्हिडिओ ❤❤
दोन्ही ताईना विनंती की तुमच्या माहेर कडील एक ब्लॉग तयार करूम दाखवा आम्ही तुमच्या माहेरच्या माणसांना पाहण्यासाठी आतुर झालो आहे
Kiti God Dhruv bal,mi tumche video surathun baghte,maje Maher Nagar javalch aahe
कुठल्याहि कार्यक्रमासाठी छान जागा आहे
छान बोललाय धृव बाळ
ताई सेलिब्रेशन न च्या सर्व रिल खूप सुंदर मस्त
स्वर्ग से सुंदर सपनों से प्यारा है अपना घर दार किसी का प्यार ना लूटे कभी घरदार लोटे स्वर्गच आहे गं तुमचं घरदार
खुप गोड बोलतोय ध्रुव ❤😂
Ham sath sath hi Khup Chan ril
Swati Bharti tumhi amchya BHAVAN chya gharchya LAXMYA aahat bai teamule tumchyakade lakshe deyvech lagnar na ani amche BHAU kashe aahet karan roj tumchich ch chowkashi karte mi kadhitari BHAVANA pan vicharayla pahije na ga 😂😂😂😂😂DRUVA BAL kiti gode bolto ga SAKHHYA BAHINI SAKHHYA JAVA mala khup HASU yete teache bolne iikun 😂😂😂😂😂😂😂
रेल खूप छान आहे हम साथ साथ है
Khup chan zalay tai office ch bhauji na asach pragti samor Milo good luck 😊🎉🎉🎉
हम साथ साथ है रील खूप सुंदर ♥️👌🏻
तुमचा चौघांचा हम साथ साथ ची जी रील बनवणे ती खूपच सुंदर होती छोट्या फौजी ना सतत तुमच्या व्हिडिओ घेत जा म्हणजे ते लाजायचे कमी होतील जुन्या घराचा व्हिडिओ खूप सुंदर आहे
Thanku bhart Ani swati...sofa cover chi mahiti sangitli..MI vichrt hoti ...Jun Ghar pan kup Mast ahe..daji na zadanchi kup aavd ahe..sitafal Mala pan kup avadte..yava lagel tumchya ghari...tumcha dist..अहमदनगर आहे.का.
❤❤
ध्रुव पिल्लू किती छान म्हणतोय सख्ख्या बहिणी सख्या जावा खूप छान आहे ध्रुव पिल्लू आणि तुमची पूर्ण फॅमिली🎉🎉
ताई गार्डन खूप छान आहे धुॗव खूप छान बोलतो सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
शुभ संध्याकाळ भारती स्वाती ❤
Aryan cha pay kasa ahe ata ..friends ...god bless him
Khupch khupch Chan Butiful ❤🎉🎉
हम साथ साथ है रील खूप छान ❤लय वेळेस बगीतली😊
चौघाची reel छान आहेत
Tai khup chan bhuimug yenar tyachya madhe kad dhanya peraicha hota thoda chan yel gharchya sathi organic milel.❤❤❤❤
खुपच छान आहे गार्डन
तुमचं घर गार्डन खुप छान आहे ताई आम्हाला खुप आवडले आम्ही येणार एक वेळेस तुमच्या घरी ताई
Kothun ghetale kushan Ani sofa cover shop name
Khup sunder dis toy loan 👌
कडीपत्ता झाड कसं लावायचं दाखवा मी लावलं होतं आलं नाही
Khup chanch aahe..😊
RUPALI kadam
Dhurav खुप गाेड आहे. झाडे खुप छान आहे महादेवाला बेलाचे राेप लावा ताई 😊👍👍
4 reel mast tumchya doghichi pn chan reel hotya sadya tr Khup Sundar ek kmi vatali chotya fauji ni jaket Kiva kot ghatala pahije hota
ताई तुम्ही दोघी खूप छान आहात तुमचे व्हिडीओ मी रोज पाहतो मला माझ्या बहिणी असल्या सारख्या वाटतात मला पण चार बहिणी आहात काळजी घ्या
Bharti tai swati tai tumchya suna Khup lucky astil honarya
ताई गावाकडची मजा येते शहरात राहिले नाही आता तुम्ही गावाकडे खूप चांगले सुधारणा केली आशिष गावात राहून सुधारणा करा आपल्या यूट्यूब फॅमिलीला जर शेती असेल त्यांनी कृपा करून विकू नक❤🌹👌🙏
चौघाची रील खुप छान झाली ताई
ताई खुप छान व्हिडिओ आहे🎉🎉🎉🎉🎉
गुरू बळ दत्त कुप्रा आहे तुमच्या कुटुंबियांवर छान आहे
Pratek kamamdhe uchah aaste tai. Tumala bghun aamalapn energy yete.
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
Tai tumchya pardyancha video banwa without rod kase basvlet te sanga malahi banwayche aahet tevdich tumchi madat hoil
स्वातीला सर्दी झाली आहे का
खुप छान आहेत
Reel kup mstt hoti aani tumchi jewellery mast hoti gold jewellery video taka
Mast eriya aahe
Garden.new.nice..Tais..
Tai ekada jangal Vila madhil chulicha setup savistar mahiti sanga material konta vaprala te pan sanga
❤❤❤❤
Summer Vacation la bhari vatel office chya tikd
Love u both of u
Khup. Chan (Kolhapur)Gadhinglaj
Tumi vegal rahily Swati la jun Ghar barti tai tumla jaga villa ahe ka manun junya gharyc Kam chlu ahe ka uday vide
❤❤जुन घर खूप छान आहे. मग परत घरी का बाधल.बाकी खुप छान..
ताई ही पटी कॉट आणि कपाट याला पन लाऊ शकतो कारण धूळ जमा hot nahi अशी पट्टी लावलिकी 😊
Just loved u both...❤😍🥰..
मस्त व्हिडियो
Shri Swami Samarth Tai
Celebration च्या गुलाबी साडी चि link dya
The great foujji
Khup chan ahe ❤❤
धुव सखया बहिणी सखया जावा 😀😀😀😀😀😀
Kapad bazar madhun kuthalay shop madhun ghetale? Name of the shop milel ka?
ताई तुमच्या चौघांची रिल खुप छान सुंदर वाटली मी खुप वेळा पाहिली ध्रुव खुप छान बोलतो
Khup chan video ❤
ताई शिवमहापुराण ऐका तुम्हाला पुजा करताना खूप फायदा होईल
Good morning Tai Aaj video velevr aala
ध्रुव खूप छान बोलतो.