लाडकी बहीण योजना वरून बहिणी बहिणीचे भांडण | नदीवर सापडल्या होत्या गौरी || आमच्याघरी त्या कस्या आल्या

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • आमचे स्विटी आणि सिंभा ( मांजर ) येतात सकाळी 5 ला उठवायला | मंदिरामध्ये पाया पडणे योग्य की योग्
    #gaurifiberbody
    #dailyvlog
    #samai
    #sakkhhyabahinisakkhhyajava
    #jungalevilla
    #farmhouse
    #gaurimukhavate
    Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- / @sakya_bahini_sakya_jawa
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Komentáře • 415

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 Před 27 dny +9

    Mi pn tai काजू कतली बनवली होती खुप मस्त झाली होती ताई...माझ्या मुलीला खुप आवडते पण मग तीनी घरची खाल्ली तर म्हणली की बाहेरच्या पेक्षा मस्त झाली आहे....

  • @manjiribandbe1242
    @manjiribandbe1242 Před 28 dny +15

    ताई तुमच्याकडे पाहून माणुसकी अजूनही जिवंत आहे असं वाटतं..... ओम् नमः शिवाय हर हर महादेव 🎉❤

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 Před 27 dny +14

    तुमचे स्वप्न जंगल विला आक्का बाबांनी आशीर्वाद दिला. आईवडील तुमचे खरच भाग्यवान दोघी मुली आहेत महान. आक्का बाबाची मनापासून करता सेवा भोलेबबा तुम्हाला भरभरून देवो मेवा. आर्यन रुद्र ध्रुव आहेत शांत म्हणून भारती स्वाती व्हिडिओ बनवतात निवांत. मोठे छोटे दोघे भाऊ आहेत फौजी दोघींचे ही त्याच घरात आहेत दाजी. सख्या बहिणी सख्या जावा यांचे वेगळे सत्र आनंद सोहळ्यात जावा मैत्रिणी करतात एकत्र. प्राणी प्रेम बघून येते भरून माझी तुमची भेट देवाने द्यावी करून. नक्की कविता वाचून दाखवा

  • @jagrutilingayat4740
    @jagrutilingayat4740 Před 28 dny +10

    अश्या लोकांना काय माहित प्राण्याचं प्रेम काय असतं..❤
    Sweet sisters ❤

  • @rajanirandhe3151
    @rajanirandhe3151 Před 28 dny +7

    गौरीची खूप सुंदर माहिती दिली तुम्ही तुमच्या दोघांची मी खूप मोठी फॅन आहे तुमचं बोलणं एकदम रियल नॅचरल आणि आपलेपणाचा आहे

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 Před 28 dny +38

    भारतीताई तुम्ही किती भाजीपाला विकणाऱ्या लोकांचा रस्त्यावरच्या प्राण्यांचा किती आपुलकीने विचार करताय तुमच्या व्हिडिओमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे ओम नमः शिवाय ताई

  • @sangitasonawane5030
    @sangitasonawane5030 Před 28 dny +23

    मला तर तुमचे स्वीटी सिंबा खूप आवडतात. आणि स्वाती जेव्हा त्यांच्याशी बोलते तेव्हा तर खूपच हसायला येतं . प्रत्येकाशी खूप छान बोलते ती सगळ्याच प्राण्यांची खूप छान बोलते ती. स्वीटी ला तर मॅडम शिवाय बोलतच नाही खूप छान वाटतं लोकांच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ. तुमचे व्हिडिओ बघितल्याशिवाय जेवणच जात नाही. मधुकर बहिणींचा खूप खूप कौतुक आहे आम्हाला.❤❤❤❤❤😊

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd Před 28 dny +1

      शिवशंभू खरंच भोळे बाबा आहेत त्यांना काही अर्पण केले तरी ते रागवत नाही त्याच्यामुळे फुल लाल असू चाफा असो काही फरक पडत नाही मन चांगलं असल्यावरती देवाला ते सगळं चालतं

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  Před 27 dny

      ❤️❤️🙏🏻🙏🏻

    • @supriyawaikar875
      @supriyawaikar875 Před 27 dny +1

      हो खरचं सगळ्याच प्राण्यांना खुप प्रेमाने लाडाने बोलतात दोघी पण

  • @sarika1479
    @sarika1479 Před 27 dny +3

    भारतीताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही दोघी मला खूप आवडतात तू मागे व्हिडिओमध्ये सांगितलेला की तुझ्या मिस्टरांचा जन्म महाशिवरात्रीच्या दिवशी झाला म्हणून त्यांचं नाव शंकर ठेवला आणि तुझा जन्म गौरी गणपतीत झाला म्हणून तुमचा जोडा देवानेच घडवून आणलाय गौरी शंकरासारखा

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 Před 27 dny +1

    गौरीचे मुखवटे खूप खूप भारी आहेत भारतीताई / स्वातीताई आणि आक्खा मसूरची भाजी पण खूप छान झाली कमी आणि घरच्याच साहित्यात मग तर भारीच❤❤❤❤❤

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 Před 27 dny +6

    काय खरंच खूप लकी आहे तुमचे पप्पा स्वतः लक्ष्मी त्यांच्याकडे आली आहे

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Před 28 dny +3

    गौरी चे साचे खूपच सुरेख आहे भारती मुक्या प्राण्यांना जीव लावता खूप छान वाटत खुप आशीर्वाद मिळेल तुम्हाला खुप सुंदर व्हिडियो आजचा

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 Před 27 dny +2

    तुम्ही जेकाही करताय जे काही दाखवताय जेकाही सांगताय ते आम्हाला खूप आवडते ❤

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 Před 28 dny +19

    स्विटी सिंभा आहेतच खुप गोड कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या इग्नोर करा . मुगाला मोड खुप छान आलेत 😊 तेच डॉग आणा त्यांना पण छान जीवन मिळेल जस इतर प्राण्यांना मिळतंय तुमच्या घरी तसचं 😊

  • @user-lx3zs2yy9j
    @user-lx3zs2yy9j Před 28 dny +7

    ताई मी नगर मधे आले होते आज .मला तुमच्या घरी यायचे होते. पण वेळ नाही मिळाला. पुढील वेळी नक्की येइल. आणि धृव ला सख्या बहीणी सख्या जावा म्हणायला सांगत जा.मला खुपच आवडते.

  • @user-zr3xy5ce1c
    @user-zr3xy5ce1c Před 27 dny +5

    ताई कोरोना खुप काही शिकवण देऊन गेला पण माणूस त्यातून काही शिकला नाही... कोरोना मध्ये जवळचे सख्खे कोणी जवळ येत नव्हत पण प्राणी किंवा पक्षी सोडून गेले नव्हते..माणूस माणुसकी विसरला प्राणी पशु पक्षी यांच्यावर प्रेम करावं हे विसरला माणूस...पण ते नाही विसरत..माणूस फक्त मी आणि माझ अस वागतोय...लक्ष नका देऊ ताई...मस्त दोन dog ana.. अजून एक गाय घ्या तिचे फायदे होतील झाडांना शेन खत होईल..दूध तूप दही घरगुती छान होईल...बाबांना करमनुक होईल मस्त...baki तुम्ही तर काय सर्वगुणसंपन्न आहात.. विषयच नाही..

  • @rekhapatil7892
    @rekhapatil7892 Před 28 dny +5

    Wow काय मस्त वाटते सकाळ.
    अमेझिंग ❤

  • @user-ub9rs8lx3k
    @user-ub9rs8lx3k Před 27 dny +4

    भारती ताईचं बोलणं खूप छान समजून सांगतात त्या मला तर असं वाटतं दिवसभर ऐकत बसावं🎉

  • @aradhanagujarathi5072
    @aradhanagujarathi5072 Před 28 dny +1

    ताई तुमचे विचार खुपच चांगले आहेत म्हणून देव तुम्हाला भरभरून देईल ❤❤❤❤❤

  • @user-fn4ld3ur4b
    @user-fn4ld3ur4b Před 27 dny +2

    जय हिंद ताई आणि फौजी भावांना 😊, उदया असणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या फैमेलीला आणि आपल्या यु ट्युब फैमैली ला. जय हिंद 😊

  • @KamalMane-fn5yf
    @KamalMane-fn5yf Před 28 dny +1

    ❤ खूप छान व्हिडिओ असतात ताई तुमचे आम्हाला खूप खूप काही शिकायला मिळत असते तुमच्याकडुन . जे कौतुक करताय तुम्ही म्हणतात ना त्यांच्याकडे नका लक्ष देऊ हे जे तुम्ही दाखवताय ना ते आम्हाला पाहायला खूप आवडते आणि आमच्या मुलांना पण. बाकी व्हिडिओ मस्तच असतात तुमचे❤

  • @amrutamusmade380
    @amrutamusmade380 Před 28 dny +22

    ताई tumi सांगितल्या पासून mi चेहऱ्यावर मधाचा उपयोग करते.. खूपच छान ग्लो आल्या सारखं वाटतो

    • @amrutamusmade380
      @amrutamusmade380 Před 27 dny +3

      ताई homemade पिझ्झा रेसिपी दाखवा na एकदा

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  Před 27 dny +1

      👍

    • @Samikshafashioncreation
      @Samikshafashioncreation Před 27 dny +1

      Kase vaprta tumhi mad plz sanga😊😊

    • @amrutamusmade380
      @amrutamusmade380 Před 27 dny

      @@Samikshafashioncreation सकाळी उठल्यावर थोडं फ्रेश झाले की लगेच संपूर्ण स्किन वर मध लावायचा लावल्यावर 25मिनिटांनी नॉर्मल पाणी नि चेहरा clen करायचा

    • @Samikshafashioncreation
      @Samikshafashioncreation Před 27 dny +1

      @@amrutamusmade380 thank you dear💕💕

  • @meerapawar5529
    @meerapawar5529 Před 27 dny +1

    Khup Mast Jungle villa...😊

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 Před 27 dny +1

    Thank u tai kharch tumchya kdun खुप काही शिकायला भेटत

  • @sonalikhatpe2028
    @sonalikhatpe2028 Před 27 dny +1

    खूपच छान खूप चांगली काळजी घेतात तुम्ही बहिणी बहिणी खूपच चांगले प्रेम चांगले प्रेमाने असेच

  • @s-gbappa6198
    @s-gbappa6198 Před 28 dny +2

    Gauri ❤ Shankar jodi khup bhari aahe tumchi bhaucha janma mahashivratri la zala aani tumcha Gauri yaychya divshi kaharch jodide devani banavli aahe 😊

  • @rupalidevgade7505
    @rupalidevgade7505 Před 27 dny

    मी तर आयुष्यात कधीच अख्खा मसूर ची भाजी खाल्ली नव्हती तुमी जंगल विल्कगे मध्ये पण दाखवली होती ना हीं रेसिपी तेव्वाच लगेच मी बोलावली आणि केली मस्त झाली

  • @PoojaDhandar-de5td
    @PoojaDhandar-de5td Před 27 dny +2

    Khupch chan video kahitri new shiknya sarkhe aaste tai tumchya kadun donhi taisheb khup chan 😊

  • @DrDamale
    @DrDamale Před 27 dny

    ❤❤दोन्ही फौजी ला साहेब ना सलाम सम ई गौरी खूप छान तुमच्या दोघींचे विचार सारखे आहेत. कोणते कमीपणा वाटत नाही

  • @KamalMane-fn5yf
    @KamalMane-fn5yf Před 28 dny +1

    ❤ खूप छान व्हिडिओ असतात ताई तुमचे आम्हाला खूप खूप काही शिकायला मिळत असते तुमच्याकडुन . जे कौतुक करताय तुम्ही म्हणतात ना त्यांच्याकडे नका लक्ष देऊ हे जे तुम्ही दाखवताय ना ते आम्हाला पाहायला खूप आवडते 8:51 8:58 आणि आमच्या मुलांना पण. बाकी व्हिडिओ मस्तच असतात तुमचे❤

  • @sonalitote6333
    @sonalitote6333 Před 28 dny +2

    Tai aaplya javlchya vastu, prani, aani manse yanch aaplyala kautuk asalach pahi aani je nahi karat tyanchya madhe manusaki nasel tumhi tyanchyakade laksh deu naka. Aani tumhi punyyach kam kar tay aani dev tumhala tyach fal detoy ❤❤❤❤

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 Před 28 dny +1

    मुगाची रेसिपी खूप छान वाटली
    नक्कीच करून बघणार मी .
    समया खूपच छान आहेत ,
    फक्त समईना बारीक डिझाईन असल्यामुळे घासताना जरा वेळ लागणार .

  • @abhishekkhedkar8524
    @abhishekkhedkar8524 Před 28 dny +1

    खुप गोड आहेत ताई तुमचे दोन्ही मांजरी

  • @archanakawade1313
    @archanakawade1313 Před 27 dny +1

    Nice vlog, Gauri ani samaya khup sundar aahet ❤

  • @kavitamane7671
    @kavitamane7671 Před 19 dny

    खुप छान आहे

  • @ashvinirecipieofficial6635

    , भारती ताई तु खुप हूशार आहेसग the great barti and swati😊

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 Před 28 dny +2

    RUPALI kadam
    Tai समई खुप छान आहे तुमची तयारी सुरु झाली आहे. नाशिक मधये मी रहाते कपालेशवर महादेवाला साेनचाफा गुलाबाचे वाहिले जाते. तुमहां दाेघां बहिणीकडुन खुप शिकणयासारखे आहे. 😊👍

    • @anuradhakulkarni7912
      @anuradhakulkarni7912 Před 27 dny

      हो सोनचाफ्याचे फुले महादेवाला वाहतात

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Před 27 dny +1

    स्वाती ताई तर खुप छान म्हणतात हनी बनी स्वीटी सिंभा काळु बाळु ससे भाऊ स्वाती ताई तर खुप खुप गोड हाक मरते या सगळयांना व हे सर्व जन फार लाडात पण येतात स्वाती ताई जवळ आणी भारतीताई जवळ मला तर फार आठवण येते तुमच्या दोघींची लब यु टु 😂❤❤❤❤❤❤❤❤

  • @latachikatwad
    @latachikatwad Před 28 dny +1

    Khup chan vichar aahet tai tumche. Aamhipan kalch khalle shega aani tyach varan pan banvl. Varan khup chan hot tai .

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 Před 27 dny +1

    👌👌👌👌

  • @user-dw6dh1rm9n
    @user-dw6dh1rm9n Před 27 dny +1

    माझ्याकडे सेम अश्याच गौरी आहेत

  • @jankimalgulwar6803
    @jankimalgulwar6803 Před 27 dny +1

    मुक्या जनावरांना आपन जेवढे प्रेम करतोना तेवडेच प्रेम तेपन आपल्यावर करतात देवाने सगळ्यानाच तोंड दीले कुनी चांगल बोलत कुनी वाईट बोलत ते आपल्यावर आहे की आपन चागल्या commentsकडे लक्ष्य दायच की वाईट comments कडे तेआपल्यावर आहे

  • @prakashshinde6763
    @prakashshinde6763 Před 25 dny

    प्रकाश शिंदे family from नांदेड आम्ही saudi मधे राहतो,,नमस्कार आम्ही रोज vlog पाहतो
    बाहेरचा व्हिडीओ जास्त दाखवणे
    welldone

  • @user-el2zl7oj4d
    @user-el2zl7oj4d Před 28 dny +3

    Khup chhan vichar aahet tumche

  • @sharadakadam222
    @sharadakadam222 Před 27 dny +1

    Majya pan sem hyach ahet ani ret pan sem ahe samyachi

  • @kavitamane7671
    @kavitamane7671 Před 19 dny

    भारती स्वाती वरून दंडाच्या साईटने बांगड्या घाला बसतील मी कविता संगमनेर वरून बघते तुमचे video माझ्या कमेन्ट्स उत्तर नक्की द्या बसतील बांगड्या छान आहे बॉडी गौरी छान आहे

  • @melawanesamarth5047
    @melawanesamarth5047 Před 28 dny +2

    ताई आम्ही पन सख्ख्या बहिणी चुलत जावा आहे आम्ही पन एका जीवाने राहतो आणि आमचे दोघींचे मिस्टर आर्मी त आहेत 👍

  • @JyoPatil-nw9yq
    @JyoPatil-nw9yq Před 25 dny

    मुगाची आमटी करा खूप छान होते

  • @ChandushindeShinde-ng3mb
    @ChandushindeShinde-ng3mb Před 28 dny +68

    ताई तुमच्या लग्ना मधले फोटो शेअर करत का नाही तुम्ही आम्हाला तुमच्या लग्नाचे फोटो बघायला खूप आवडतील

  • @VidyaNikalje-ht4ng
    @VidyaNikalje-ht4ng Před 27 dny

    Khup chan gaovrayachy sache. Samaya pen khup chan.

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 Před 27 dny

    Two' Tai anubhav sunder tips speak 🌹👌👌👌👌

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Před 27 dny

    भारतीताई तुमची स्वीटी सिंमभा खरच फार गोड आहे काळु बाळु सुध्दा नंतर ससे भाऊ परत सर्व च पा्णी खुप गोड आहे मानसांने त्यांना पे्म दिले तर तेही तेवढेच आपल्या वर प्रेम करतात

  • @yogeshgilbile5787
    @yogeshgilbile5787 Před 27 dny

    tai mala tumchya videos mde daily sakalchi suruvat, nisargramya vatavaran khup avdate....ani daily tumhi kahi na kahi shiknyasarkh goshti videos mdun share karata.....khup mast....ani lots of wishes.....

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 Před 27 dny +5

    तुमचा डॉगी बद्धल निर्णय खुप आवडला 👌👌👌❤

  • @jyotimore5402
    @jyotimore5402 Před 28 dny +3

    Tumcha video yeuparyant bechain hot,,,khup aavdtat ❤ energy yete doghina bagitlyavar ,,,,,I like you tai

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 Před 27 dny +1

    Sweet girl ….take care ❤🎉🎉

  • @Madhavi_3110
    @Madhavi_3110 Před 27 dny

    रस्त्यावर चे dog पालायचे हि ताई तुमची कल्पना छन् आहे मी पण याचं मताची आहे त्या बिचाऱ्यांना घर मिळते परिवार मिळतो मी खूप वेळा आणलेत असे dog घरी बाकी सर्व छान असतेच तुमचे विचार ❤

  • @archanakalamkar8900
    @archanakalamkar8900 Před 27 dny

    Khup chan ❤

  • @pritisdhalescreation775

    भारती सम्या खुप छान आहे,मी काजू कतली बनवून पाहीली खुप छान झाली

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 Před 27 dny +1

    आमच्या कडे पण सेम अशाच गौरी आहेत खुप छान ब्लॉग

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Před 27 dny

    Our pets r precious to us, v got our two dogs from streets n they were sick one month old, then v treated them fed them now they r two years old. Our cat v found new born stuck in a building now she is nine years old. V regularly take them to vet and all v love them if sick my grownup children take them immediately to vet. People just talk.nice to know all info about Gauri,i think only ur place celebrate. Here in Goa Ganesh chaturthi only. My in laws Ganpati is eighty years old. Happy Independence Day.

  • @anupgosavi3804
    @anupgosavi3804 Před 27 dny

    Clamet verry nice

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 Před 27 dny +2

    माझा पण जन्म गौरी बसायच्या दिवशी झाला

  • @latadhanapune7438
    @latadhanapune7438 Před 27 dny

    खुप छान व्हिडिओ आणि माहिती 👌
    कमेंट द्वारे मैत्रिणी काही माहिती सांगतात ती तुम्ही वाचून त्यावर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये छान रिप्लाय देता व आज्ञाधारक मुलींसारखं आम्ही अनुकरण करू असही सांगून मन राखता त्यामुळे च मुलींनो तुमचे संस्कार तुमचा समंजस पणा दिसून येतो आणि म्हणूनच मला खुप आवडता ❤❤❤❤
    निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नका व रिप्लाय ही देऊ नका..
    गौरींबद्दल खुप छान माहिती सांगितली.. मुग,मटकीला मोड आणण्याची पद्धत माझी सेम आहे...

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  Před 27 dny

      ❤️❤️❤️❤️

    • @seemateli314
      @seemateli314 Před 27 dny

      Hii लता ताई मलाही व्हिडिओ खूप आवडतात मी रोज न चुकता यांचे व्हिडिओ पाहते👍

    • @latadhanapune7438
      @latadhanapune7438 Před 27 dny

      @@seemateli314 हो ना, एक व्हिडिओ बघितला की आपोआपच दुसरा व्हिडिओ बघण्याची उत्सुकता लागते.. मी हल्ली एक महिन्यापासून बघते पण खुप सारे व्हिडिओ बघितले आहेत 😀🤗🤗

  • @arunanavadkar7289
    @arunanavadkar7289 Před 27 dny

    ताई तुम्ही कुत्तत्रा बदल तुम्ही खुप छान सांगीतल आम्ही बाहेर गेलो होतो सामान आणयासाठी आमच्या गाडीला कुत्तत्राच पिल्लू आडव आल होत ते आम्ही घरी आणल आहे खुप छान आहे आमचे हे पन फौजी आहेत मी पण लखनऊ ला आहे मी आपल्या कडचे सन खुप मिस करते पोराच्या शाळेमुळे येईला भेटत नाही खुप छान आहे👌🙏

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 Před 28 dny

    Hi ताई आजच विडिओ मध्ये खूप काही बागायला भेटलं.. खूप छान वाटलं ताई बगून.. 👌👌

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 Před 19 dny

    ❤❤

  • @swetabhople2739
    @swetabhople2739 Před 27 dny +1

    भारतीताई असवाटतय तूमचे बोलून ऐकतच राहावं तोंडही स्क्रीपन करता पाहते मीव्हिडीयो खूप खूप खूप छान❤❤❤❤

  • @SupriyaNikam-pw6vs
    @SupriyaNikam-pw6vs Před 28 dny

    fiber body vishya mahiti dilybaddal thank you tai

  • @dipalishelke5192
    @dipalishelke5192 Před 27 dny +4

    ताई आस्ता च्यायनलवर शिव पुराण कथा लागते १, ला किंवा २ ला असते प्रदीप मिश्रा यांची असते ते खूप छान माहिती सांगतात महादेवाची पूजा कशी करावी बाकी सर्व माहिती सांगतात

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 Před 27 dny

    Gourinche वेद लागायला सुरुवात झाली mala pan gelya वीक madhe manat aale मोठ्या समया घ्याव्यात aase चांदीच्या aahet don pan अश्या samaya भारदस्त watatat gharatlya gruhininche रूप येते mukhwatyala gourinchya

  • @samikshashelke7229
    @samikshashelke7229 Před 28 dny +2

    ताई खुप छान असतात तुमचे व्हिडिओ

  • @HrutikaMinmine
    @HrutikaMinmine Před 27 dny

    खूप मस्त असतात तुमच्या व्हिडिओ❤❤

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 Před 27 dny

    Sweety and simbha very cute cats we love both of them and other animals .

  • @gaurisatav1802
    @gaurisatav1802 Před 27 dny

    Tai tumche video pahilyavr ak positive energy yete ❤
    Lokanchya bolnyavr nka jast vichar krt jaun
    Tumchi ashich khup pragati hoel

  • @SarthakShinde-b1o
    @SarthakShinde-b1o Před 26 dny

    मुगाला खुप छान मोड आले👌

  • @vaishalimundhe3350
    @vaishalimundhe3350 Před 27 dny

    मला समई खूप आवडली❤,👌👌👌👌👌

  • @savitarathod580
    @savitarathod580 Před 27 dny

    समया खूपच सुंदर आहेत

  • @SangitaWaghchoure
    @SangitaWaghchoure Před 27 dny +1

    लाडकी बहीण योजना 21 वर्षे ते 65 पर्यंत आहे, बघा तुमच्या सासूबाई साठी तेवढं च त्यांच समाधान

  • @shubhangishinde9223
    @shubhangishinde9223 Před 28 dny

    Tai tumcha swabhav, vichar, rahniman, sgl kahi kiti chhan mange krta❤.

  • @Suraj-jw9of
    @Suraj-jw9of Před 10 dny

    मलापण आवड्ला

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Před 27 dny +2

    भारती आणि स्वाती मला तुमच्या सासऱ्यान बद्दल काहीच माहिती नव्हतं पण खूप वेळा विचारावं असं वाटायचं की सासरे तुमचे दिसत नाहीत म्हणून पण हा प्रश्न कसा विचारावा म्हणून मी कधीच विचारला नाही तुम्हाला आणि आज मला ते कळाले की तुमचे सासरे कुठे असतात ते असो जिथे कुठे असतील तिथे सुखी असो बस हेच भोले बाबा चरणी प्रार्थना❤❤

  • @aishvaryaphate4311
    @aishvaryaphate4311 Před 27 dny

    मसाले टाकताना उलातन किंवा पळी बाजूला ठेवत जा.. कारण त्यावर मसाले पडतेत

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 Před 27 dny

    ताई तूमचे विचार खुप चांगले आहेत

  • @kajalpatil7011
    @kajalpatil7011 Před 27 dny

    Khup nice tai khup kahi shikayla bhetatey tumchya vlog madhe

  • @AshwiniJagtap-jh6hc
    @AshwiniJagtap-jh6hc Před 27 dny

    भारती ताई गौरी आगमना आधी एकदा या स्टॅड वर तुमी गौराईला साडी कशी नेसवता ते please दाखवा ना बाकी तुमचे vlog खूपच छान असतात सर्व परिवाराला स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा

  • @Hrituja-Rahul
    @Hrituja-Rahul Před 28 dny +2

    समया खूप छान आहेत

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 Před 28 dny +1

    ताई समया खुप छान आहेत मी पण सेम अशाच केरळ वरुन अशा समयी आणले आहे माझ्या कडे पण पूर्ण पुजेच्या भांड्यांचा सेट केरळी स्टाईलचा घेतला आहे तिकडे खुप छान मिळतात भांडी ताई तुम्ही आता एक पुजे साठी उरळी घ्या पुण्यात कधी आल्यावर मंडयीत गेले तर तिथे छान मिळतात उरळी पुजेसाठी पण छान वाटते आणि शोपीस म्हणून ठेवायला पण छान वाटते

  • @user-ub9rs8lx3k
    @user-ub9rs8lx3k Před 27 dny

    छान आहे समय मला पण एका मॅडमनी वास्तुशांतीला दिले आहे दोन❤

  • @pallavipawar5778
    @pallavipawar5778 Před 27 dny

    Mala pn khup avad ahe gaurai chi jevha apn swat chya hatya ne decoration karto na tr khup samadhan bheta...most fevorite festival ahe maza...me pn shopping suru keli ...partek varshi me pn kahitari Navin goshti ghet rahte gauri sathi

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Před 27 dny

    Tai khup chan decision street dog palaycha.Majya pn ashyach samaya aahet.❤❤❤❤

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y Před 27 dny +1

    Wav मस्त vedio ❤❤

  • @KanchanKale-pp5di
    @KanchanKale-pp5di Před 28 dny +1

    Khup Chan ahet tai agdi tumcha dogi sarkha akka ani mausi ❤

  • @rupalidevgade7505
    @rupalidevgade7505 Před 27 dny

    मंदिर च्या वाहेर आवारात येऊन आशीर्वाद घ्यायचा ताई

  • @surekhamundhe46
    @surekhamundhe46 Před 27 dny

    👌👌👌

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 Před 27 dny

    खुप छान वीडीवो

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Před 27 dny

    Khup chan vlog zala.❤❤❤❤

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Před 27 dny

    Khupch Chan video 👌👌👍👍

  • @sheetalbhangare1372
    @sheetalbhangare1372 Před 27 dny

    आखा मंसूर श्रावणा खाता नाही ब्राम्हाला विचारा हवतर ❤

  • @priyankachavan3397
    @priyankachavan3397 Před 28 dny +3

    दोघींच्या चेहऱ्या सारखे दोन मुखवटे बनवून घ्या.... लक्ष्मीचे

  • @Meghashivajimondhe
    @Meghashivajimondhe Před 27 dny

    ❤❤ lots of love 💕💕