खूप छान किचन आहे सुवर्णा ताई तुमचे १लाख सबक्ईब पूर्ण लवकर होतील मला तुमचे किचन खूप आवडले तुम्ही मनी प्लान पाण्यात कसा लावला त्या ची संपूर्ण माहिती सांगा
Well organised neat n clean.good efforts.keep it up .l m from Goa.I watch your vlogs every day ❤❤ l like u n ur fly.also yr mother side.good luck to you 🎉🎉
खूप स्वच्छ आणि छान निट नेटकं ठेवलं आहे. फक्त जरा एकंच सांगायचे आहे. प्लॅस्टिक चा वापर किचन मध्ये कमीत कमी करणे. सर्व कंटेनर प्लॅस्टिक चे नको त. धातू चे डबे किंवा काचेच्या सिरॅमिक च्या बाटल्या योग्य.
काकू तुम्ही कोणत्या app वरून केस गळणे कमी होणारे तेल कुठून मागवले आहे माझ्या आई चे खुप केस गळत आहे प्लीज तुम्ही सांगा कुठून मागवले आहे ते तेल. ती तुमचे व्हिडिओ खूप पाहते म्हणून तिला तुमचा सल्ला घ्यावासा वाटला.
ताई kitche 15:57 n लहान वाटते पण किती छान साहित्य बसलेले आहे..... खूप छान ताई.. ताई तू माझी fevourite आहेस... 👍👍👍💗💗💗👏👏very nice...
ताई तुमचा किचन खूप सुंदर आहे कमी अतिशय सुंदर व सुबक पध्दतीने सगळे सामन लावले आहे👌🙏💐
Beautifully arranged kitchen. So clean and organised. Chan khub chan.
ताई तुमचा किचन खूप सुंदर आहे मला घर बांधायचं आहे😊 किचन बघून असाच किचन बांधा वाटतोय ताई एक दिवस स्वामी समर्थ महाराज गुरु पारायण कसे करावे ते सांगा
Mastch madni ahe kitchen che..maza pan garam maslacha asach bottle’s ahet..👌👌.. beautiful and clean kitchen Tai 👍👍😊
khup chan arrange kelay tai kitchen tumhi....mast❤
खूप खूप सुन्दर मांडणी केली आहे कीचनची सुवर्णा भारी
Chhan aahe tai chhote chhote tree's ch decoratio... khupch chhan decorated and well organized kitchen 👌
Congratulations ताई तुमचे 1lakh subscribar होत आले आहे ताई तुमच्या मेहनतीचे हे फळ आहे खूप छान vlog 👌👌👌👌
खूप छान किचन आहे सुवर्णा ताई तुमचे १लाख सबक्ईब पूर्ण लवकर होतील मला तुमचे किचन खूप आवडले तुम्ही मनी प्लान पाण्यात कसा लावला त्या ची संपूर्ण माहिती सांगा
Khup chan kitchen aahe tai tumche 😊 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूप छान v स्वच्छ किचन मस्त सुंदर
खुप छान आणि स्वच्छ किचन आहे
खूप सुंदर सुटसुटीत किचन आणि स्वच्छ ठेवलंय तुम्ही.
Mala khoob aavdla tumcha kitchan didi👌❤❤❤❤
Khup Chan keli aahe kichanchi safai aani madani tai
Khupch छान ताई... तुमचं घर
Khup chan aahe kitchen suvarna mastach
ताई हे किचन मध्ये जे दरवाजे बसवले आहेत् ते बसवून घेण्यासाठी अंदाजे किती खर्च आला ?
खुप छान किचन मांडणी महिलांच आवडीचे
Khupch mast kichen Aahe tai 👌👌
तुझ्या स्वयंपाकघराची मांडणी खुपच सुंदर आहे.❤❤
Khup ch Chan kichan Thayvl Aahay
Khup chan kichen aahe tai 👌🏻👌🏻
Chan aahe tumch kitchen sutsutit❤
Khupach chan mast kitchen ekdam chan watle prasanna
Thankyou 🥰
Mast aahe arrangement, aaj kal rack shivay samjat nahi bhandi kashi lavychi, pan tyat tumhi khup chaan arrange kelit. Nice
Khup neat kitchen ahe 👌
माझ्या स्वप्नातलं किचन बांधलंय तुम्ही...खूपच छान ❤
Well organised neat n clean.good efforts.keep it up .l m from Goa.I watch your vlogs every day ❤❤ l like u n ur fly.also yr mother side.good luck to you 🎉🎉
Super kitchen beutiful ❤
RUPALI kadam
Tai
मी तुमचे राेज बघते.खुप छान असतात किचन खुप छान 👍👍
Khup chan kitchen ahe tai
Beautiful and clean kitchen hai apka. Inspiring. Mandir bhi bahut acha hai
Thankyou 🥰
Khup chan kitchen ae tumche mi pn maz kitchen asch banvnar
, khup chhan...👌👌
Khup chhan aahe kichan tumche Tai
Khup chhan dist ahe tai kichan❤
किचन ओट्याखाली किचन ओट्याखाली जे फर्निचर केला आहे त्याला किती खर्च आला आहे
तुम्ही खूप छान बोलता तुमचे किचन खुप छान आहे
खूप छान आहे किचन ताई
खुप छान आहे किचन ताई ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
खुप छान मांडणी केली
So clean and organized
Khup sunder 👌
Khupach Chan 👌🏻
GOOD MORNING, TAI, KITCHEN KHUP CHAN 😊😊😊🎉🎉🎉
खूप छान आहे मनी plant
1 no khup bhari must
Khup chyan prsann vatle
Very nice excellent 👌 kitchen Déedi
Khup chhan kichan
खुपच सुंदर 😊
Khup chan kaku
खुपचं छान आहे ताई तुमचे किचन
Hi tai खूप सूंदर kichna🎉🎉
Taii fridge chya mage thodi space thevavi lagte bhinti la agadi tekun theu naka
स्वच्छ, नीटनेटक , मस्त आहे तुमचं किचन, प्रसन्न वाटत बघुन 👌👌👌👍
Thankyou 🥰
खूप सुंदर आहे किचन ,सुरेख मांडणी केली, आणि स्वच्छता पण खूप ठेवता तुम्ही हे एका चांगल्या गृहीणी च लक्षण आहे
Khup Sunder & Surekh Kitchen 👌👍
❤l
Fast comeds tai mazi me wat paht hoti videochi
Tai khupch sunder 😊thevly
🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹 खुप छान👌👌
Khup chan sutsutit aahe❤
खूप सुंदर मांडणी..👌👌
But मला त्या बरण्या ज्या तुम्ही meesho वरून मागवलेत ना त्याची link मिळेल का ताई..?
Best
Good arrangement
सुवर्णा ताई खुप छान रचना केली स्वयंपाक घराची👌👌👌
खूप स्वच्छ आणि छान निट नेटकं ठेवलं आहे.
फक्त जरा एकंच सांगायचे आहे. प्लॅस्टिक चा वापर किचन मध्ये कमीत कमी करणे. सर्व कंटेनर प्लॅस्टिक चे नको त. धातू चे डबे किंवा काचेच्या सिरॅमिक च्या बाटल्या योग्य.
Khupch chhan 😊
तुमचा किचन खुप चं छान आहे ❤❤
सुगरण आहे ताई तुम्ही,,, प्रसन्न वाटलं,,,रोज ऐवढं नीटनेटके ठेवणं सोपं नाही,,
Kichan chan disat aahe tai❤
किचन छानच ठेवले आहे
Khup chan kichen tai
खुप छान आहे ताई तुमचे घर
हाय सुवर्णा खूप छान दिसत आहे किचन सुबक मांडणी आहे❤❤🎉🎉
खुप छान किचन ठेवलै आहे
खुप छान........
खूपच सुंदर 👌👌
Khup chan Tai
छान बनवल .
Chan aahe ho tumacha kichan
मस्तच आहे किचन
खुप छान मावशी
Tai tumhi shengdane pohe che container ghetle te changle ahet ka kiti divs zale gheun... quality etc
हो चांगले आहे..7-8 महिने झाले घेऊन
काकू तुम्ही कोणत्या app वरून केस गळणे कमी होणारे तेल कुठून मागवले आहे माझ्या आई चे खुप केस गळत आहे प्लीज तुम्ही सांगा कुठून मागवले आहे ते तेल. ती तुमचे व्हिडिओ खूप पाहते म्हणून तिला तुमचा सल्ला घ्यावासा वाटला.
Khupch chan 👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤
❤❤mast kichen
Ghar chan ahe khupch
किचनला लावलेले स्टिकर कुठून मागवले खूप सुंदर आहेत
अतिशय सुंदर मांडणी केली आहे किचन मध्ये छान स्वच्छ दिसते आहे ताई 👍🥰
खूप छान दिसत आहे
Chan kitchen aahe
Chan aahe kitchen
❤छान 😊
खूप स्वच्छ सुंदर kitchen आहे तुमचे ❤😊
Thankyou 🥰
Nice kitchen
खुपच छान दिसत आहे किचन 👌🏻👌🏻
Thankyou 🥰
Khup chaan ,clean aahe kahi hi showoff kelela nahi❤❤❤❤❤❤❤khupach chhaan ❤❤
Thankyou 🥰
Fridge chi jaga parat badali
Khup chan kitchen
Mandirat shank kassa thevala ahe tai tumhi disha sanga plz