रोजची देवपूजा कशी करावी?पूजेचे सादे सोपे 10 नियम/या नियमांचे पालन करा घरात सुख-समृद्धी लाभेल.

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 12. 2023
  • रोजची देवपूजा कशी करावी?पूजेचे साधे सोपे दहा नियम/या नियमांचे पालन करा घरात सुख समृद्धी लाभेल.
    Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #dailypoojavidhi
    Devpooja
    #swami
    #jyotish
    #devanchimandanikashikaravi
    #devanchimandani
    #देवांचीमांडणी
    #देवांचीमांडणीकशीकरावी
    #puja
    #devghar
    #देवघर
    #swamiseva
    #devghar
    #देवघर
    #devgharkutheasave
    #devgharkontyadishelaasave
    #devgharaspervastushastra
    #devghar
    #देवघर
    #devgharkutheasave
    #devgharkontyadishelaasave
    #devgharaspervastushastra
    #chhayascreativecorner
    #chhayaskitchen
    devghar,devghar disha,devghar direction,deoghar,devghar kuthe thevave,devghar disha in marathi,devghar colour,devghar bhajan,devghar ke mela,deoghar tour,devghar direction in marathi,devghar kontya dishela asave,devghar kase asave in marathi,vastu shastra pramane devghar,le jat badu devghar,devghar kuthe asave,devghar kontya dishela,devghar vastu shastra tips in marathi,devghar as per vastu shastra,devghar me lebo 2 katha jamin,devghar movie

Komentáře • 106

  • @lalithashah4938
    @lalithashah4938 Před 2 dny +1

    Very beautiful it looks nice Puja you have done 🙏 jay jay Swami Samarth 🙌

  • @bgmigaming5578
    @bgmigaming5578 Před dnem +1

    Shri swami samarth sarch mahiti khup chan sangitili ahe ani tucha avaj khup chan ahe.

  • @shobhasawant7292
    @shobhasawant7292 Před 2 dny +1

    श्री स्वामी समर्थ

  • @bhikanikam1715
    @bhikanikam1715 Před měsícem +4

    खूप छान माहिती दिली आहे

  • @siddhipatil7068
    @siddhipatil7068 Před 2 měsíci +3

    Khupch chhan Keli de Pooja Ani dev Ghar hi chhan aahe tumch

  • @pushpashinde2169
    @pushpashinde2169 Před měsícem +2

    खूप छान माहिती.नसू नये न म्हणता असू नयेअसे बोला ताई

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 Před 21 dnem +1

    एकदमच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @bhanudasskhalate1510
    @bhanudasskhalate1510 Před 25 dny +1

    खुप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद

  • @sunandabhende9692
    @sunandabhende9692 Před 6 měsíci +2

    खुप छान पुजा मांडणी.... मार्गदर्शन पण छानच

  • @khandudate3029
    @khandudate3029 Před 5 měsíci +2

    Very nice

  • @suvarna.cooking
    @suvarna.cooking Před 7 měsíci +1

    Thank you so much
    खुप छान पूजा🙏🌹💐

  • @SarikaKokate-ml7yz
    @SarikaKokate-ml7yz Před 18 dny +3

    Shree swami samarth🙏🙏

  • @latakokate494
    @latakokate494 Před 2 měsíci +1

    खूप छान पुजा. देवघर पाहून मन प्रसन्न झाले ताई.

  • @manishahonale423
    @manishahonale423 Před 3 měsíci +35

    देवाला फुलं वाहतांना पाकळीचा भाग देवांच्या दिशेने हवा असतो. देठाचा भाग बाहेर असावा. कारण आपण देवाला फुल वाहतो देठ नाही.

  • @user-bj7bi4bz5h
    @user-bj7bi4bz5h Před 7 měsíci +1

    Chan devpuja

  • @jayshreedumbre6337
    @jayshreedumbre6337 Před 7 měsíci +1

    खूपच छान देवपूजा केली आहे. देवघर पण छान आहे.

  • @kavitapotdar43
    @kavitapotdar43 Před 3 měsíci +2

    खुप छान माहिती दिली..

  • @saritapatil189
    @saritapatil189 Před měsícem +1

    खूपच छान माहीती दिलीत

  • @somawandhekar4614
    @somawandhekar4614 Před měsícem +2

    खुप छान माहिती दिली ☺️🌸🤩🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌸😊

  • @pritidesai447
    @pritidesai447 Před 7 měsíci +1

    Kuph Chan

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Před 7 měsíci

      धन्यवाद ☺️😊🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @user-pb2gj4tz9f
    @user-pb2gj4tz9f Před 2 měsíci +2

    Hamen bahut achcha video tha😊😊❤

  • @shlokgaming3365
    @shlokgaming3365 Před 3 měsíci +1

    खूप छान वाटले ताई.

  • @kalpanathakur7526
    @kalpanathakur7526 Před 2 měsíci +2

    Om Namah Bhagwate Vasudevay Namha 🙏 🌹

  • @shantalambore2829
    @shantalambore2829 Před 4 měsíci +1

    Khupch chan. Mastch mahiti dilit.👌👌🙏🙏

  • @surekhachaudhari7275
    @surekhachaudhari7275 Před 5 měsíci +1

    खूप छान आहे.

  • @jyotimane1644
    @jyotimane1644 Před 2 měsíci +1

    खूप छान

  • @pspkitchen2122
    @pspkitchen2122 Před 7 měsíci +2

    खुप छान ताई

  • @smitachaudhari8029
    @smitachaudhari8029 Před 12 dny +1

    Tai devgharat pahule ganpatichi murti thevavi ku lakshmi chi please sanga mi pahile bal krushn .mag ganpati .ani natr lakshmi chi murti the li ahe chalel ka please reply me

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Před 12 dny

      ताई पहिलं गणपती त्यानंतर गणपतीच्या उजव्या बाजूला माता लक्ष्मी आणि त्यानंतर माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्ण यांना स्थान द्या ☺️
      कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णु पती पत्नी आहेत ना तर उजव्या बाजूला बाळकृष्ण यांना स्थान द्या आणि बाळकृष्ण च्या डाव्या बाजूला माता लक्ष्मीला स्थान द्या ☺️ good morning bhai Shri Swami Samarth 🌺🙏

  • @anviskitchen6303
    @anviskitchen6303 Před 7 měsíci +1

    Khupcha chan ahe tai

  • @prashantmhapsekar1794
    @prashantmhapsekar1794 Před 25 dny +1

    Chan far chan

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 Před 4 měsíci +3

    Khupach chan mahiti ga chhaya

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 Před 2 měsíci +1

    देवाला लाल वस्त्र घालत नाही म्हणे वास्तु तज्ञ सागतात बरोबर का🙏

  • @user-wb7yg1st4e
    @user-wb7yg1st4e Před 18 dny +1

    Pooja baghun man prasanna zale telacha diva aaplya davya hatala lavaycha asto ka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Před 18 dny

      तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला आणि देवांच्या डाव्या हाताला आला पाहिजे ताई 🙏 धन्यवाद ताई गुड नाईट ☺️☺️🙏

  • @Vlogs_with_samyak
    @Vlogs_with_samyak Před 6 měsíci +1

    Tai satyanarayan madhe balkrushna nasal ter supari thvli ter chalte ka kalshavar plz sanga

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Před 6 měsíci

      हो ताई तुमच्याकडे बाळकृष्ण विग्रह नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता आणि पूजा करू शकता ताई आपल्या मन मंदिरामध्ये भाव महत्त्वाचे आहेत देव आपले मनाचे भाव पाहतो मनी भाव तिथे देव तुम्ही पूजा करा अथवा नका करू. तुम्ही पूजा कशी करता याला महत्त्व नाही मनापासून नामस्मरण करणे पूजा करणे याला महत्त्व आहे भले तुम्ही साधी पूजा करा पण मनापासून करा याला महत्त्व आहे. ताई नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे.
      नामस्मरण का करायचं याचाफायदा काय आहे
      आणि कशामुळे करायचे, नाम हे आकाशापेक्षा ही मोठे आहे. नामसमरण हे केल्याने आपण मागच्या जन्मीच जे पाप आपल्याकडून नकळत घडलेलं असते, त्यातून मुक्तता होते, अशक्य ती गोष्ट साध्य होते, कर्म बंधनातून सुटका होण्यास मदत होते. संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मान्तरीचे. 😊☺️🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏😊

    • @Vlogs_with_samyak
      @Vlogs_with_samyak Před 6 měsíci

      @@ChhayasCreativeCorner Tai dindori pranit satyanarayan

  • @kalpanadarode
    @kalpanadarode Před 11 dny +1

    खूप छान ताई ❤️❤️❤️❤️❤️ आवाज खूप गोड आहे तुझा..... Thank you di ❤️❤️❤️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Před 11 dny

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 ❤️❤️

  • @pradeepkhekale3452
    @pradeepkhekale3452 Před 16 dny +1

    तुमचा भक्ती भाव छान, एक सजेशन देवीचा एकच टाक ठेवावा (फक्त कुलदेवतेचा) शंकराचार्यांनी सांगितले प्रमाणे पंचायतन ( गणेश, सूर्य, देवी, महादेव, आणि विष्णू ( गोपाळ कृष्ण)त्यांची एक विशिष्ट मांडणी असते ती समजून घ्यावी.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Před 16 dny

      हो दादा समजून घेण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल पण दादा इतकं काही याबद्दल मला माहित नाही जेवढं माहित आहे त्याप्रमाणे मी भोळ्या भाभड्या मनाने पूजा करत असते देव फक्त भक्ती भावाचा भुकेलेला असतो हे समजून मी देवपूजा करत असते दादा डीप मध्ये इतकं काही मला पण सांगता येणार नाही तुम्हाला पूजेबद्दल मांडणी बद्दल काही माहिती असेल तर मला तुम्ही सांगू शकता मला आवडेल कारण आल्या आयुष्यात जितकं शिकवत तीतकं कमीच असतं कारण ज्ञान दुसऱ्याला दिल्याने ते वाढल्याच जातं कमी नाही होत त्यामुळे दादा तुम्हाला माहिती असेल तर मला प्लीज सांगा खूप खूप धन्यवाद दादा वेळात वेळ काढून कमेंट केले

  • @sama2702
    @sama2702 Před měsícem +1

    Nustya panyane dev itke kase chamaktat

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Před měsícem

      ताई आठ पंधरा दिवसातून एकदाच मी पितांबरीने देव उजळवते इतर वेळी मी फक्त पाण्याने अंघोळ घालते देवांना नुसत्या पाण्याने अंघोळ घालून देऊ स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेतले ना देवांचे टाक,विग्रह काळपट पण पडत नाही धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 Před 2 měsíci

    दिवटी व बधली छान माडनी खुप छान सवमी खाली ठेव तरी तुझी ईछा

  • @Vijayalaxmiphadke
    @Vijayalaxmiphadke Před dnem +1

    श्रीयंत्राची पूजा कशी करावी हे पण सांगा.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Před dnem

      श्री यंत्राची स्थापना कशी करावी पूजा कशी करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे ताई ☺️ तरीपण पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगन धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

    • @Vijayalaxmiphadke
      @Vijayalaxmiphadke Před dnem

      श्रीयंत्र पूजा हा व्हिडिओ नाही.तर पुन्हा पाठवा

  • @eknathraut1653
    @eknathraut1653 Před 11 dny +1

    कलस कोणत्या बाजूला ठेवावा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Před 11 dny

      देवांच्या उजव्या बाजूला 😊 धन्यवाद दादा 😊

  • @sarikabelokar5280
    @sarikabelokar5280 Před 7 měsíci +1

    Tak kiti aasayla have tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Před 7 měsíci

      टाक तर पाचच असायला हवे पण ज्याच्या त्याच्या कुळाचारानुसार जास्त पण टाक बनवतात कोणी कोणी म्हसोबाचा बनवत कोणाला जाणाई असेल तर जाणाईचा बनवतात पण देव्हाऱ्यावरती जास्त टाक नसू नयेत त्यामुळे शक्यतो पाचच टाक ठेवावेत कुलदेव म्हणजे खंडोबा,आपली कुलदेवी, ग्रामदैवत भैरोबा ,आणि रक्षक,😊🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

    • @sarikabelokar5280
      @sarikabelokar5280 Před 7 měsíci

      @@ChhayasCreativeCorner tai mazya ghri khandoba aani bhavanicha Tak aahe aajun ghyacha ka bhayrobhacha

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 Před 2 měsíci +2

    समीची मुरती खाली ठेवा मजे वरचे देव एक सारखे दिसतील बाकी काही नाही

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Před 2 měsíci

      हो ताई पण केंद्रामध्ये असं सांगतात की स्वामींची मूर्ती ही वरच्या पायरी वरती किंवा दुसऱ्या पायरीवरतीच असावी त्यामुळे मी तिथे ठेवली ताई.

  • @pranjalipatil9512
    @pranjalipatil9512 Před 3 měsíci +3

    Tumhi baryach thikani nasu naye asa shabd waprtay....tyacha arth badltoy...

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Před 3 měsíci

      ताई आपली मराठी भाषा आहे तर जशी वळावी तशी वळली जाते एका शब्दाचे कितीतरी अर्थ निघतात त्यामुळे होऊ शकतं. आणि त्यातली त्यात आमची नगरची भाषा आहे ना माझा कोणाचही मन दुखवण्याचा प्रयत्न नसतो ताई 😊 मी तर youtube या प्लॅटफॉर्म वरती नाती जोडण्यासाठीच व्हिडिओ टाकत असते तुम्हाला कुठल्या शब्दाचा वाईट वाटलं असेल तर सॉरी 😊🙏 श्री स्वामी समर्थ 🌺

    • @snehalatarathor
      @snehalatarathor Před měsícem

      ¹¹7​@@ChhayasCreativeCornerv9ĺ

  • @SachinYenpure
    @SachinYenpure Před 7 dny +1

    Good

  • @sanjivanikawarkhe8797
    @sanjivanikawarkhe8797 Před 7 měsíci +1

    Tai tumche गजलक्ष्मी कितीचे आहे price ky ahe...ani वजन किती आहे त्याच

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Před 7 měsíci

      ताई तीन इंच आहेत आणि किंमत चौदाशे रुपये आहे

  • @Vlogs_with_samyak
    @Vlogs_with_samyak Před 6 měsíci +2

    Tai tumhi shankh nahi thevlay

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Před 6 měsíci

      Tai mi sankhachi sthapna nahi kili Ajun श्री स्वामी समर्थ 🌺 😊🙏

  • @Vlogs_with_samyak
    @Vlogs_with_samyak Před 6 měsíci +1

    Tai tumhi Swami seva karat nahi ka plz kara

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Před 6 měsíci

      हो ताई करत असते स्वामी घेतात करून 🙏🌺!! श्री स्वामी समर्थ!! 🌺🙏

    • @Vlogs_with_samyak
      @Vlogs_with_samyak Před 6 měsíci

      @@ChhayasCreativeCorner Tai tya seve badalcha kahi video share Kara plz

  • @amitjkhandekar
    @amitjkhandekar Před 2 měsíci +8

    श्री स्वामी समर्थ

  • @vaishalisutar491
    @vaishalisutar491 Před měsícem +1

    Very nice

  • @kalpanachopde5521
    @kalpanachopde5521 Před 21 dnem +1

    श्री स्वामी समर्थ