आज सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांनी आणि गावाकडच्या महिलांनी मिळुन केलं ध्वजारोहण | मस्त गप्पा गोष्टी

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • आज सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांनी आणि गावाकडच्या महिलांनी मिळुन केलं ध्वजारोहण | मस्त गप्पा गोष्टी
    #independandaycelebration
    #villagecelebration
    #womencelebration
    #dailyvlog
    #villagelife
    #farmhouse
    #jungalvilla
    #sakkhhyabahinisakkhhyajava
    Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- / @sakya_bahini_sakya_jawa
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Komentáře • 321

  • @user-ms6kh7pf5b
    @user-ms6kh7pf5b Před 26 dny +88

    दाजीने खूप छान सख्या बहिणी सख्या जावा यांच्याकडून मुलीच्या लग्नासाठी 10,000 चं भेट देण्याचं सांगितलं हे ऐकून खूप आनंद झाला खूप अभिमान वाटतो तुमचा

    • @SNEHAL.TUKARAMCHORAMALE.
      @SNEHAL.TUKARAMCHORAMALE. Před 26 dny +2

      कोणत्या मुलीना deychet paise....मला समजलच नाही

    • @user-oi4ct3kj2c
      @user-oi4ct3kj2c Před 26 dny +3

      शाळेत गेले होते स्वाती ताई भारती ताई मोठे दाजी त्या वेळेस सांगितले त्यांनी त्यांच्या तीथ वाडितील मुलिंच्या लग्नात देणार सख्ख्या बहिणी सख्ख्या जावां तर्फे

  • @amarpatil722
    @amarpatil722 Před 26 dny +16

    दाजी न सांगितले की कन्यादान ला 10,000 रुपये देणार प्रत्येक मुलीला खूप छान वाटलं ताई ऐकून दाजी खूप मोठ्या मनाचे आहेत खूप स्वभाव चांगला आहे महिलांनी मिळून केलेला कार्यक्रम ताई खूप आवडला

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 Před 26 dny +23

    कन्यादान करायचा निर्णय खुप छान घेतला आहे. मी सकाळच्या व्हिडिओ खाली कमेंट करणार होते ताई तुम्ही वेगळ काहितरी करा म्हणुन पण नाही केली उगाच काही लोक परत निगेटिव्ह कमेंट करतात म्हणुन नाही केली पण बघा आपण किती कनेक्ट आहोत जे आमच्या मनात येत ते तुम्ही आगोदर च केलेलं असत खुप proud फिल होत कोणत्या तरी कारणाने आपण एकत्र आहोत याचं. दाजी खरचं देव माणूस आहेत आजच्या काळात कोन एवढा विचार करत नाही पण तुमची फॅमिली करतेय हे पाहून खुप छान वाटल गॉड ब्लेस यू अशीच प्रगती होत राहो हीच प्रार्थना

  • @aradhanagujarathi5072
    @aradhanagujarathi5072 Před 26 dny +12

    ताई किती हौस आहे तुम्हाला किती किती आशीर्वाद द्यावेत तुम्हाला

  • @user-fn6li9re1u
    @user-fn6li9re1u Před 26 dny +17

    कसं करता एवढं सगळं....👌💐 दोघींनाही सलाम. खूप छान करता सगळं ❤❤

  • @kalpanapatil892
    @kalpanapatil892 Před 26 dny +66

    हा प्रणव प्रत्येक वेळी तुमच्या बरोबर असतो पण त्याची ओळख नाही सांगीतली

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 Před 26 dny +13

    ताई तुमचा स्वभाव च असा आहे की तुम्ही सर्वामध्ये मिक्स होता तो म्हणजे तुमचा नेहमी हसरा आनंदी चेहरा आणि त्यामुळे इतरांना सुद्धा असे उपकम करण्यासाठी हुरुप येतो .
    खरोखरच छान उपक्रम केला . हरघर तिरंगा नक्कीच साजरा केल्याचा आनंद मिळाला . भारत माता की जय

  • @RajaniMule-v4q
    @RajaniMule-v4q Před 26 dny +15

    भारती स्वाती तुम्ही किती छान उपक्रम राबविले आणि तुमच्या घरा शेजारच्या बाया पन बोलावल की लगेच येतात हे पाहून मला खूप आनंद होतो जयहिंद जय भारत

  • @vilasshelke8789
    @vilasshelke8789 Před 26 dny +22

    तीन रंगात शोभतो तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा अभिमाने फडकतो गातो वीरांच्या शोयीची गाथा विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे माझा भारत देश महान . माझ्या सर्वे फौजी भाऊ आणि फौजी वहिनींना स्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vijayashinde2687
    @vijayashinde2687 Před 26 dny +5

    खूप छान झाले झेंडावंदन खूप मस्त वाटले सर्व बायकांना बघून

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 Před 26 dny +4

    आजचा व्लॉग खूप आहे तुम्हा दोघांकडून कन्यादान म्हणून मुलींना देणार असे दाजींनी भाषणात सांगितले हे ऐकून तुमचा खूप अभिमान वाटला 🙏🙏

  • @Kanchan-f8n
    @Kanchan-f8n Před 26 dny +5

    आपला तिरंगा हवे ने नाही तर आपल्या सर्व सैनिकांच्या श्वासा ने फडकतो...🧡🤍💚🇮🇳 जय हिंद! वंदे मातरम्!

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 Před 26 dny +23

    आज स्वातंत्र्य दिनानिमित्त डबल धमाका दोन ब्लॉग खुप छान 🎉🎉🎉

  • @nitajambhalkar5043
    @nitajambhalkar5043 Před 26 dny +5

    ताई तुम्ही दोघीही खूप प्रेरणा देणारया आहात ़खरच खूप छान उपक्रम राबविले गेले 😅

  • @simrankamble2296
    @simrankamble2296 Před 26 dny +4

    खुप छान दाजी तुम्ही कन्या दान साठी तुम्ही मुलींना मदत करणार मला खुप आवडल तुमच भाषण

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Před 26 dny +3

    छान झाले स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम सगळी साधी माणसे आहेत, एकोप्याने राहतात सर्व जण, स्वत: ची महत्वाची कामे टाकुन तुमच्या बोलण्याला मान देतात असेच नातेसंबध ठेवावे लागतात❤❤🎉🎉

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Před 26 dny +3

    ताई ध्रुव किती गोड म्हणतो रंगा रंगा फौजी मुलगा आहे अभिमान असणारचना त्याचे बोलणेच फार गोड गोड गोड आहे मोठ्या फौजीचे खरच कौतुक

  • @yogeshdhawlle
    @yogeshdhawlle Před 26 dny +9

    खूप छान ताई तुम्ही झेंडा वंदन केले आहे

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 Před 26 dny +2

    खुप छान कार्यक्रम साजरा केला खुप छान वाटलं की तुम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन मस्त असा स्वातंत्र्य दिन साजरा केला .🎉🎉❤❤

  • @Pritee_Chaudhari
    @Pritee_Chaudhari Před 26 dny +3

    Wow...🎉❤Tumchya kutumbachi bharbhrat hovo...Hi kalpana pn khup chan ahe kanyadan chi....kandyadan he shresht dan ahe....Tai tumhala ani family la khup ashirvad....❤

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 Před 26 dny +1

    ताई खूप भारी व्हिडियो सलाम तुम्हा दोघी बहिनीणा प्रत्येक कार्यक्रम भारी उत्साहात साजरी करतात आणि भारतीताई सलाम मोठ्यादाजीना खूप मोठे मन आणि उच्च विचार आहेत नशिब वान आहात तुम्ही दोघी बहिणी❤❤❤

  • @vaishalichougule2075
    @vaishalichougule2075 Před 26 dny +1

    तुमचा महिला मंडळ पाहून खुप छान वाटले झेंडा वंदन झेंडा गीत हे सगळे पाहून शाळेचे आठवण आली ❤❤❤

  • @vijayashinde2687
    @vijayashinde2687 Před 26 dny +2

    तुमच्या दोघींचे खूप खूप कौतुक वाटते तुम्ही सर्वगुण संपन्न आहात दररोज ब्लॉग बघितल्याशिवाय चैन पडत नाही

  • @keshavkale7709
    @keshavkale7709 Před 26 dny +1

    खूप छान उपक्रम राबवला आहे तुम्ही दोघींनी, महिलांचे एकत्र येणं खूप गरजेचा आहे कारण घरच्या कामातून वेळ काढून त्या सहभागी होतात त्यामुळे त्यांना आनंद मिळतो आणि त्यांच्या आनंदाचे कारण तुम्ही दोघी होत आहे. याचा मला खूप आनंद आहे, असेच उपक्रम राबवत जावा जेणेकरून महिलांसाठी नवीन व्यासपीठ उभं राहील तुमच्या हातून आणि तुमच्या गावातून महिलांच्या बाबतीत खूप छान प्रकारे आदर्श घेतला जाईल अशी मी तुमच्या दोघी कडून अपेक्षा करते आणि ह्या पुढील वाटचालीस तुम्हा सख्या बहिणी सख्या जावांना माझ्याकडून खूप खूप मन भरून शुभेच्छा.
    माझ्या काळे परिवाराकडून ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sandiphapse1877
    @sandiphapse1877 Před 25 dny

    ताई खूप छान तुमचा उपक्रम मला खूप आवडला

  • @pritisdhalescreation775

    तुमचा झेंडा वंदन चा कार्यक्रम पाहून खूप छान वाटले

  • @user-ub9rs8lx3k
    @user-ub9rs8lx3k Před 26 dny +4

    स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही या सगळ्या बायका जमून एक बचत गट चालू करा मोठा काम भेटेल सगळ्यांना खूप मोठं काम होईल असं मला वाटतं🎉

  • @manishakangane3979
    @manishakangane3979 Před 26 dny +1

    ताई खूप सुंदर झालाय कार्यक्रम मला बघुन छान वाटल तुमची साडी छान आहे❤❤

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Před 26 dny +1

    खरचं खुप अभिमान वाटतो तुमचा किती सुंदर नियोजन केले ते पण कमी वेळात भारी

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 Před 26 dny +1

    छान झाले celebration १०००० कन्यादान कल्पना चांगली तुमची नेहमी भरभराट होवो

  • @vanmalamore233
    @vanmalamore233 Před 25 dny

    सर्व महिला एकत्र येऊन सण साजरे करतात. पण झेंडा वंदन प्रथमच पाहायला मिळाले खुप छान वाटले.

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 Před 26 dny

    व्हिडिओ खूप छान प्रेरणादायी होता दाजींनी संकल्पना खूपच उपयुक्त आहे केवढे मोठे मन आहे असुनही देण्याचु त्याने असते सोपे काम नाही

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 Před 25 dny

    भारती आणि स्वाती तुम्ही खुप छान झेंडा ध्वजारोहणाचा कार्येक्रम झाला असंच सर्व महीला मिळुन करतजा खुप छान वाटलं मिळुन गप्पा होतात

  • @DrDamale
    @DrDamale Před 26 dny +2

    ❤❤दोनही फौजी ला सलाम खूप छान झेंडा वंदना दरेवाडीला फौजी नी मुलीचा लग्न ला दहा हजारच बक्षीस जाहीर केल. कौतुक कराव तेवढे कमीच आहे.

  • @sangitapatil5773
    @sangitapatil5773 Před 26 dny +1

    ताई तुमचा दोघींचा स्वभाव खूप छान आहे वंदे मातरम्

  • @VishwasSangle
    @VishwasSangle Před 26 dny +9

    ताई भाऊजींना खूप छान भाषण केलं आणि कन्यादानाचा खूप शुभ असतं केलेलं काही प्रणव कोण आहे ते नाही सांगितलं ताई तुमच्या बोलक्या ननंद बाई नाही दिसल्या बाकी ध्वज वंदन चा कार्यक्रम खूप छान झाला

  • @jyotipalve15
    @jyotipalve15 Před 26 dny +3

    स्वतंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐 गावाकडील महिला महिला खूप प्रेमळ असतात. ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित केला हा एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांना भेटला नाहीतर गाव गावाकडे गृहिणींना ध्वजारोहणासाठी जायला एवढा चान्स नसतो आणि हा छोटा कार्यक्रम नाही तर या कार्यक्रमामुळे मुळेच आपल्याला इतर कार्यक्रम साजरे करण्याचे स्वतंत्र भेटले आहे 👍🏻😊

  • @rajeshbaware3773
    @rajeshbaware3773 Před 25 dny

    So proud of you happy independence day

  • @snehalchavan4876
    @snehalchavan4876 Před 26 dny +1

    तुम्ही किती चांगल काम करताय गोरगरिब मुली साठी हे खुप मोठ

  • @sadhanabhoir1237
    @sadhanabhoir1237 Před 25 dny

    खूपच छान,फौजी साहेबांचा उपक्रम आहे

  • @jyotimom3765
    @jyotimom3765 Před 26 dny

    Bhaujine khoop chan ase khannadan krayche ase mat sangithle tanych vichar khoop chan aahe salute bhauji tumbala aani ntumcha parivarala❤

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 Před 26 dny +1

    ताई तुमची फॅमिली खरंच खूप ग्रेट आहे कौतुक करायला शब्द अपुरे पडतील 👍

  • @tejashreekadam1228
    @tejashreekadam1228 Před 25 dny

    ताई तुम्ही दोघी खुप छान आहे.... तुमचे विचार खुप छान आहेत....तुम्हाला कसं जमतं सगळं...मला तुमचा कडे बगून खुप शिकायला मिळते.

  • @ayushartgallery9060
    @ayushartgallery9060 Před 26 dny +2

    खूप छान ताई आज दोन व्हिडिओ आले भाऊंनी जे अलाउन्स केलं सख्या बहिणी सख्या जावा ते ऐकून खूपच छान वाटलं. मैत्रिणी पण खूप छान आहे तुमच्या जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 Před 25 dny

    खुप छान 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏💐

  • @HemaDakare
    @HemaDakare Před 25 dny

    Gavatalya shetkari baykana sobat ghta khup changal Kam karat ayyo tumhi doghi , God bless both of you

  • @sandhyadhote1246
    @sandhyadhote1246 Před 25 dny

    छान झंडा वंदन केले ताई तुम्ही दोघीने आणि परिसर चे महिला पण छान हवशी आहेत सगळांना नमस्कार

  • @AnjaliAdivarekar-de2jc

    Khupach chan celebration jhal mala khup aavadl Mothya Faujinna dhanyavad aani khup sare aashirvad khup mothi allauns keli chan motivated kel tumhi doghi hi khup chan disat hota ❤

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 Před 26 dny

    ताई सर्वात पहिले तुमचे धन्यवाद 🙏🏻🇮🇳❤ खुप छान झेंडा वंदनचा कार्यक्रम आयोजीत केला खरच आपण सगळे सन करतो मग हा सन नक्की केलाच पाहिजे आपल्या देशाचा अभिमान आहे आणि देशा बद्दलचे प्रेम आहे आणि फौजींनी मुलींच्या लग्नासाठी दहा हजार तुम्ही देणार असे सांगितले हे ऐकून खुप छान वाटले कन्यादान केल्या सारखे आहे कन्या दान हे सर्वात श्रेष्ठ दान याच्या पेक्षा अजून काय हवं आहे ❤❤ तुमच्या या कामगिरीबला कोटी कोटी प्रणाम आणि सॅलूट 🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🌹🌹

  • @vaishalikadam3795
    @vaishalikadam3795 Před 18 dny

    Khup chan video

  • @AnandiKumbhar-ok7qh
    @AnandiKumbhar-ok7qh Před 25 dny

    Shri Swami Samarth Tai

  • @LeelavatiChavan-vf1ww
    @LeelavatiChavan-vf1ww Před 26 dny +1

    तुम्हाला पण स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारती स्वाती खुप छान वाटले झंडा वंदन पाहून 🇮🇳🇮🇳

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Před 25 dny

    Daji vichar kup bhari

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 Před 26 dny +1

    Thank you for your social service and love for nation

  • @arvindmore5113
    @arvindmore5113 Před 26 dny

    खुप छान ताई

  • @sagarstudio7015
    @sagarstudio7015 Před 25 dny

    tai tumhi aani dada pan khup houshi aani changle aahet

  • @yogitayadav5760
    @yogitayadav5760 Před 25 dny

    👌🏻

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Před 25 dny

    Salute to you all friends ❤I loved ur activities on Independence Day. U both really did a great job. Salute to Fauji Brothers. Druv ❤very active today. In the coming days I would love to see you all conduct free eye check up for villagers,distributing books for the needy or uniform for the needy. God bless you.

  • @RekhaBhoye-bq8qs
    @RekhaBhoye-bq8qs Před 26 dny +1

    ❤❤

  • @santoshchougala9968
    @santoshchougala9968 Před 25 dny

    Tai मि रोज कमेंट करायला बघते पण अक्षरमंच टाइप होत नाहीत काय माहिती . तुम्ही मला खूप आवडता तुमच बोलणं खूप आवडत मला तुमच्यातील निसर्ग सौंदर्य खुप आवडते🎉❤

  • @amrutamusmade380
    @amrutamusmade380 Před 26 dny

    खूपच मस्त झेंडावंदन 🇮🇳 वंदे मातरम...

  • @seemadeshmukh8381
    @seemadeshmukh8381 Před 22 dny

    Kanyadan khupach bhari ❤❤

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 Před 26 dny

    तुम्हाला स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही खूप छान उपक्रम राबविला

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 Před 26 dny

    👌👌

  • @SwapnilTat-qq7qr
    @SwapnilTat-qq7qr Před 26 dny

    15 ऑगस्ट निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वाती भारती🎉🎉

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351 Před 26 dny

    खूपच छान झेंडा वंदन भारती स्वाती दाजी च पण अबिनंदन

  • @manishakamble2281
    @manishakamble2281 Před 25 dny

    Tumche vedeo khup bhari astat

  • @nandapardeshi9357
    @nandapardeshi9357 Před 26 dny +1

    खुप छान वाटले झेंडा वंदन पाहुन 16:06 🎉

  • @lalitajoshi3261
    @lalitajoshi3261 Před 24 dny

    तुम्ही खूप छान आहात

  • @rosyfernandes3725
    @rosyfernandes3725 Před 24 dny

    Very very nice

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 Před 26 dny +1

    RUPALI kadam
    Video आज दाेन आले खुप छान झेंडा वंदन केले 😊👍🙏

  • @RajaniGawnar
    @RajaniGawnar Před 26 dny +1

    छान झेंडा वंदन केले.भारत माता की जय

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 Před 26 dny

    स्वातंत्र्य दिन सर्व महिलांना घेऊन उत्तम पद्धतीने साजरा केला. त्याबद्दल अभिनंदन. दाजींनी तुम्हा दोघींकडून मुलीच्या लग्नासाठी १०,०००₹ भेट देणार हे घोषित केले तेव्हा खूपच आनंद झाला.😅🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @pranitasatpute9773
    @pranitasatpute9773 Před 26 dny

    ताई खूप छान वाटले सर्व जणांना लाबघून आनंदाने बघून बाकी मस्तच

  • @prajaktapatil9492
    @prajaktapatil9492 Před 25 dny

    ताई तुम्ही दोघी खूपच छान उपक्रम राबवत आहात गावाकडच्या महिलांना सक्षम बनवत आहात की लाईफ कशी एन्जॉय करायची हे त्यांना समजावून सांगत आहात प्रत्येकाला काही ना काही टेन्शन हे असतेच त्यातून पण आपण लाईफचा आस्वाद कसा घ्यायचा हे तुमचे व्हिडिओ पाहून बऱ्याच महिलांना उमगत असेल धन्यवाद स्वाती आणि ताई फॉर युवर एफर्ट

  • @meenarewatkar8653
    @meenarewatkar8653 Před 25 dny

    Khuapach chan video 📷

  • @iampremveer7
    @iampremveer7 Před 25 dny

    ❤❤

  • @user-ly5jr5sc3p
    @user-ly5jr5sc3p Před 26 dny

    ताई तुम्हा सर्व family ला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉 माझे पण मिस्टर फौजीच आहेत खुप छान वाटल तुम्ही स्वातंत्र्य दिन साजरे केले मी तुमचे video रोज पाहते खरच खूप छान असतात तुमचे video मी सांगलीतून पाहते ❤❤❤❤

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 Před 26 dny

    खूप छान ताई कराव तेवढं कौतुक कमीच आहे पण खरंच तुमचे सर्व विडिओ पाहिलं की मन प्रसन्न होत.. 👌👌सलाम तुम्हा दोघींना..🤗भारत माता की जय.. 🇮🇳🇮🇳

  • @Geeta-h2b
    @Geeta-h2b Před 26 dny

    छान विडीओ ♥️♥️

  • @yogeshsonvne6022
    @yogeshsonvne6022 Před 25 dny

    Video chanch n druva tuza dress khupach Chan ahe

  • @shitalmisal5258
    @shitalmisal5258 Před 25 dny

    खूप छान केलं तुम्ही झेंडा वंदन

  • @smitagole8408
    @smitagole8408 Před 26 dny

    Khoop khoop mast watle zenda wandan kele saglya janji usahi ahet ani mothya foujina salute ani tumha doghina hi

  • @mayurichavan1766
    @mayurichavan1766 Před 26 dny

    So proud of you vande Mataram 🙏🙏

  • @seemadeshmukh8381
    @seemadeshmukh8381 Před 22 dny

    Tumachi darevadi khup chan aahe tai

  • @hinalad4159
    @hinalad4159 Před 26 dny

    स्वतंत्रता दिवसाच्या तुम्हा सर्वाना हार्दिक शुभकामना 🎉🎉 आजचा कार्य क्रम खुप छान झाला फौजी नी जी कन्यादान साठी घोषणा केली ती ऐकुन फार आनंद झाला ,तुम्ही खुपछान निर्णय घेतला मुलीच्या कन्यादान चे खुप पुण्य मिलेल, 👏👏 गावातील महिलाना एकत्र आणण्याचे खुप छान काम करताय, अभिनंदन, मोठ्या फौजी भाऊना झेंडा फडकवण्याचा मान मिलाला 🇮🇳🇮🇳🙏🙋 धृव ची बडबड मस्त

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Před 26 dny

    खूप खूप छान वाटले तुमचे महिला मंडळाचे झेंडा वंदन

  • @paripalakword7003
    @paripalakword7003 Před 26 dny

    खुप मस्त जाहला 15 ऑगस्ट ,,🙏👍👍👏👏👏👏👍👍

  • @chayabansode8967
    @chayabansode8967 Před 25 dny

    Jay hid tai

  • @sapanatanvade502
    @sapanatanvade502 Před 26 dny

    Khupech chan celebration keylye 👌🇮🇳Ani dada ni kanyadan rakkam deyanyachi sankalpana khupech chan aahe 👌

  • @ShobhaZond
    @ShobhaZond Před 26 dny

    Khup chaan. Tai.dada.tai.god.bless.you🙏🙏👌

  • @sandhyapol
    @sandhyapol Před 26 dny

    वा मस्तच सजावट सर्व महिलांना एकत्र करत आहात Great work
    बुद्ध म्हणतात, एकीने कल्याण तर फाटाफूटीने विनाश..! एकजुटीने राहतात " आदर्श गावकरी महिला "
    अधुनमधून तुमचे videoपहात असते... अशाच खेड्यात माझे देखील बालपण तरुण पण गेले लग्न झाले पुण्यात...
    तुमचे videoपाहिले कि 30 वर्षापूर्वी चे गावाकडील आठवण होते तुम्ही बहिणी आनंद वाटत आहात... छान enjoy
    " आदर्श गाव आदर्श महिला "
    Great work
    महा मानवांच्या महामातां च्या जयंती साजरी करायला घ्या महिलांना वाचनाची आवड व भाषणे करतील महामानवांचे कार्य घराघरात पोहचेल... महा मानवांच्या जयंती साजरी केली विचारधारेचा प्रचार प्रसार केला तर गावाची एकी कायमची टिकून राहिल.. ! जयंती, चर्चा सत्रे, व्याख्याने, सामुदायिक पिकनिक... खुप सामाजिक उपक्रम राबवता येतील आनंद घेता येतो देता येतो वाटला जातो
    भारती ताई च्या मिस्टरांचे भाऊं चे देखील अभिनंदन...! सरकारी योजना गोरगरिबां पर्यंत पोहचवाल... चांगले कर्म तुमच्या हातून घडत आहे घडवणार आहेत... असे वाटते भाऊ गावाकडील माणसं निर्मळ मनाची असतात सामाजिक कार्य करण्यासाठी पोषक वातावरण आहे
    जय जिजाऊ...
    सत्य कि जय हो

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 Před 25 dny

    Khup chan

  • @jayashreemahadik1573
    @jayashreemahadik1573 Před 23 dny

    खुप छान

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 Před 26 dny

    खूपच छान उपक्रम
    बलून्स फुगवायचा पंप असल्यास लवकर फुगवून झाले असते . एक पंप आणून ठेवा . वंदे मातरम्🎉

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Před 26 dny

    खूप खूप छान उपक्रम तूम्ही दोघी चालवता

  • @abhishekkhedkar8524
    @abhishekkhedkar8524 Před 26 dny

    ताई खरंच दाजीचे विचाराला सलाम

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 Před 26 dny

    Khup chan vichar aahet tumche saglyanche dajini tr khup chan announcement keliy khup chan

  • @TanujaPawar-hn8ks
    @TanujaPawar-hn8ks Před 26 dny

    खुप छान झेंडा वंदन तुम्ही दाखवुन देता महीला पण काय काय करु शक्तावत तुम आगे बड़ो हम तुम्हारे साथ है🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏👍👍

  • @shantakolekar9108
    @shantakolekar9108 Před 26 dny +1

    भारती आणि स्वाती तुम्ही फोजी पत्नी शोभत आहे तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या दोघीच्या साडया छान आहेत पण ब्लाऊज वेगळे घातल्या मुळे थोडय़ा छान दीसत नव्हते