विठोबा रखुमाई भजन। मृदंगमहामेरू रामभाऊ म काजळे। श्री विकास बेलुकर। किर्तन समाधान म शर्मा।पखवाज वादन

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • विठोबा रखुमाई भजन
    मृदंगमहामेरू रामभाऊ म काजळे
    श्री विकास बेलुकर
    किर्तन समाधान म शर्मा
    पखवाज वादन
    गोंदे ईगतपुरी दि १०/१२/२०२२

Komentáře • 77

  • @SachinGaikwad-ej9ox
    @SachinGaikwad-ej9ox Před rokem +56

    जय हरी विकास दादा, राम महाराजांचा अंतकरण किती विशाल आहे बघा ना. 🙏🙏🙏🙏👌👌👌 मोठा होण्यासाठी मोठा पण द्यायला शिका, किती गोड संदेश दिला राम महाराजांनी . धन्यवाद भाऊंना ( राम महाराज काजळे )🙏🙏👏👏👌👌🚩🚩💐💐🪔🪔

  • @balasahebnatkar9425
    @balasahebnatkar9425 Před rokem +21

    आदरणीय विकास महाराज, आदरणीय रामभाऊ महाराजांनी तुमच्या गळ्यात हार घालून गालावर हात फिरवला v दर्शन पण घेतले खरंच खूप मोठं मन लागत याला. आईच अंत:करण लागत याला. मुलाचं कौतुक बघून भारावून जाण तसेच पखवाज विश्वातील खूप मोठं नाव आहे रामभाऊ महाराजांच तुमच्या मध्ये वाजवण्याचे ते गट्स आहे. महाराजांसारखा गोड पखवाज वाजवता खूप स्पष्टता असते वाजवण्यात.
    कौतुक कराव ठेवढं थोडंच आहे.
    सप्रेम जय हरी

  • @pramodpadmule418
    @pramodpadmule418 Před rokem +10

    पुत्राच्या विजयी पिता सुखावतु जाय ,खरच हे वाक्य गुरुवर्य भाऊंना लागु होत ,आमचे भाऊ प्रतेक वाद्यार्थ्यावर स्वताच्या मुला पेक्षा जास्त प्रेम करतात , श्री गुरु भाऊंच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @mukundgodase4208
    @mukundgodase4208 Před rokem +5

    याजसाठी केला होता अट्टाहास....विकास दादा या उभ्या महाराष्ट्रात तुमच्यापेक्षा खूप तयारी वाजवणारे पाखवाजे आहे पण हाताची स्पष्टता आणि कीर्तनाची मर्यादा लक्षात घेऊन वादन हे तुमचं खास वैशिष्ट्य 🙏

  • @BalasahebNetke
    @BalasahebNetke Před rokem +13

    श्री विकास दादा आणी आदरणीय भाऊ हे महाराष्ट्रातील दोन हिरे आहेत या दोघांचे अंतःकरण खुप विशाल आहेत.... वादन तर खुप पोषक साथ खुप गोड वादन , स्पष्टता , जबरदस्त तयारी , आणी शेवटपर्यंत लय कशी सांभाळायची खरच विकास दादांकडून शिकावं खुप खुप अप्रतिम 👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-cu6jv3pb9g
    @user-cu6jv3pb9g Před rokem +5

    मोठे माणसं खरचं मोठे असतात. किती नम्रता आहे बाप रे .राम भाऊ महाराज काजळे दंडवत प्रणाम

  • @zee_kirtan
    @zee_kirtan Před rokem +7

    कलाकारांची जान करणारे महान व्यक्ती विद्यार्थी, कलाकार मंडळी वर जिवा पासून प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे राम महाराज काजळे भाऊ 👍🏻 #मृदंग_महामेरू_श्रिगुरू_राम_महाराज_काजळे_भाऊ #AMOLPAWAROFFICIAL

  • @hanumandongare5396
    @hanumandongare5396 Před rokem +14

    हे प्रेम फक्त वारकरी सांप्रदयाताच पाहायला मिळते...राम कृष्ण हरी

  • @balasahebkaijkar7559
    @balasahebkaijkar7559 Před rokem +3

    आदरणीय भाऊ व विकास दादा दोघेही अनमोल हिरे आहेत या 🇮🇳भारत देशाचे हभप शर्मा महाराज व भाऊ तसेच विकास दादा यांना दंडवत

  • @dhananjaypatil7232
    @dhananjaypatil7232 Před rokem +1

    🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏श्री. प. पू. आदरणीय महाराष्ट्रातील ऊत्कृष्ट मृदंगमहामेरू श्री रामभाऊ गुरूवर्यजीं ह्यांचा आशिर्वाद आपल्याला लाभला...खूपच अभिमान वाटतो आहे...दोघेही महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाला लाभलेले हिरे आहेत...खूपच सुंदर मृदंग पखवाज वादनाचा नमुना...पखवाज कसा वाजवला पाहिजे याच उत्तम उदाहरण आहेत तुम्ही दोघेही मृदंगमणी...!!!🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏👌

  • @jitendrasutar9764
    @jitendrasutar9764 Před rokem +3

    भाऊ खूप मोठ्या मनाचे आहेत, किती नम्रता आहे त्यांच्याकडे 🙏🙏

  • @ganeshsuryawanshi1973
    @ganeshsuryawanshi1973 Před rokem +1

    बापरे.... काय बोलाव ह्या कृती बद्दल.. अंगावर शहारे आले ... साष्टांग दंडवत प्रणाम काजळे गुरुजी

  • @RadheRadhe-if9sg
    @RadheRadhe-if9sg Před rokem +2

    हाच आनंद आहे वारकरी संप्रदाय मध्ये 🙏🏼🙏🏼

  • @shardey-warkari
    @shardey-warkari Před rokem +1

    भाऊंसारखा वादक होणे नाही, एवढे थोर कलाकार असून देखील त्यांचं एवढं मोठं मन 🙏 अंगाला काटा आला बघून❤️ विकास दादा आपण खूप भाग्यवान आहात, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @vaishnavsutar4374
    @vaishnavsutar4374 Před rokem +4

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही🚩

  • @goraksavase4711
    @goraksavase4711 Před rokem +1

    सांप्रदायातील मृदंग क्षेत्रातील दोन कोहीनूर हीरे म्हणजे (श्रीगुरु भाऊ) व विकास दादा पुज्य श्रीगुरु भाऊंचे व विकास दादांचे चरणी साष्टांग दंडवत प्रणाम🌹 🙏

  • @shivajivanjari2002
    @shivajivanjari2002 Před rokem +1

    वा विकास दादा खूपच सुंदर वाजवलंय विठोबा रखुमाई भजन

  • @yogeshwaybhase9039
    @yogeshwaybhase9039 Před rokem +1

    जय हरी माऊली

  • @balnathshelke4279
    @balnathshelke4279 Před rokem +1

    राम कृष्ण हरी ❤

  • @buntygaikwad07
    @buntygaikwad07 Před rokem +1

    अशी माणुसकी पहिली वेळेस पाहिले आम्ही खरंच खूप ग्रेट आहे

  • @gautampadhen1586
    @gautampadhen1586 Před rokem +1

    याला म्हणतात सन्मान. .वाह

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 Před rokem +1

    जय हो विकास महराज

  • @rangnathgund5664
    @rangnathgund5664 Před rokem

    खुपच छान वादन काजळे महाराज विकास महाराज, 🙏🙏🙏👌👌

  • @RamJadhav-ou1oc
    @RamJadhav-ou1oc Před 9 měsíci

    अप्रतिम दादा

  • @narayansukashe4722
    @narayansukashe4722 Před rokem +2

    आम्ही वाट पाहतोय या किर्तनातील चाली ची

  • @user-LakhanParokarofisiyl

    Wow Vikas Dada खुप भाग्यवान आहात आपण

  • @narayanganore3755
    @narayanganore3755 Před rokem

    अप्रतिम वादन आणि नावाप्रमाणे काजळे महाराज 🙏💐

  • @user-di8jy9mc4z
    @user-di8jy9mc4z Před rokem

    Jay hari

  • @govindapatil3650
    @govindapatil3650 Před rokem +3

    दुसऱ्याचं कौतुक करायला अंतःकरण मोठं असायला हवं. खरंच राम बाबा🙏🙏🙏

  • @DeepakKamble1123
    @DeepakKamble1123 Před rokem +2

    आनंदाचे क्षण 🙏🏻❤️

  • @rahulsutar2183
    @rahulsutar2183 Před rokem +1

    जय हो

  • @vishnurenge9987
    @vishnurenge9987 Před rokem +2

    खुप मोठ अंतकरण 🙏🙏🙏

  • @lifeonwheels4585
    @lifeonwheels4585 Před 11 měsíci +1

    स्वतामध्ये फक्त कला असून काहीच उपयोग नाही.कलेसोबत स्वताकडे नम्रता आणि आदर हि असायला हवे.याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे रामभाऊ महाराज काजळे.

  • @kashw8chwan7o19
    @kashw8chwan7o19 Před rokem

    He kirtan purn takha

  • @govardhangite4854
    @govardhangite4854 Před rokem +1

    हे फक्त वारकरी संप्रदाय मध्येच बघायला मिळतात जय हरी

  • @user-rw1hp6fv6t
    @user-rw1hp6fv6t Před rokem +1

    वाह गुरुजी अप्रतिम

  • @pinoshpatankar8289
    @pinoshpatankar8289 Před rokem

    वाह ..... किती सुंदर

  • @RavindraBhoite-km1ts
    @RavindraBhoite-km1ts Před 2 měsíci

    सुंदर

  • @pramodrathod4371
    @pramodrathod4371 Před rokem

    दिलदार कलाकार जय हो राम महाराज

  • @user-tf6cf7wv2x
    @user-tf6cf7wv2x Před rokem

    गुरुवर्य भाऊंना साष्टांग दंडवत

  • @vinodpote5325
    @vinodpote5325 Před rokem

    dada tumche pakhawaj vadan ati sundar aykun manala khup aanand hoto jay hari🙏🙏

  • @jadhavkhandu2550
    @jadhavkhandu2550 Před 9 měsíci

    आमच्या गावातले किर्तन आहे हे ,छोटे माउलींची किर्तन सेवा

  • @user-sj1lk1tk9f
    @user-sj1lk1tk9f Před rokem

    छान

  • @sagarzhade5793
    @sagarzhade5793 Před rokem

    जय हो विकाजी जी👍👍

  • @rahuldanur9398
    @rahuldanur9398 Před rokem

    सगळ्यात सुंदर विडिओ

  • @pappudhindle8058
    @pappudhindle8058 Před rokem

    अप्रतिम दादा..

  • @janardanaher6142
    @janardanaher6142 Před rokem

    राम कृष्ण हरी महाराज

  • @praneshdesai
    @praneshdesai Před rokem

    Kiti god Vadan ❤️

  • @sopanthakare1306
    @sopanthakare1306 Před rokem

    Wa mauli kay kshan hota ho kharach vikas dada man bharun aal ho kharach wa
    Wa baba sir sashtang namskar baba

  • @vijaypanchal5057
    @vijaypanchal5057 Před rokem

    Khup Chan maraj 👍

  • @user-ct2eb9qx3x
    @user-ct2eb9qx3x Před rokem +3

    ❤️❤️👌👌👌🙏🙏

  • @talvikashmanojpakvaj6341

    Kay bat he gruji 🙏

  • @dattasagvekar432
    @dattasagvekar432 Před rokem

    रामकृष्ण हरी ..

  • @mdphotography1597
    @mdphotography1597 Před rokem

    नादब्रह्म

  • @rushikeshmunde182
    @rushikeshmunde182 Před rokem

    जय हरी

  • @sanketghodke8742
    @sanketghodke8742 Před rokem +2

    ❤❤👏👏🙏🏻

  • @pakhawajrushiz
    @pakhawajrushiz Před rokem

    🙏🙏

  • @04RohitBadveVedvani
    @04RohitBadveVedvani Před rokem

    आता तू खऱ्या अर्थाने मोठा झालास जिंकलस भावा

  • @dnyaneshwardalvi2394
    @dnyaneshwardalvi2394 Před rokem

    ❤❤❤

  • @jayharimauli2301
    @jayharimauli2301 Před rokem

    लेकुराचे हीत .....

  • @krushnakadlag8583
    @krushnakadlag8583 Před rokem

    ❤🙏

  • @santoshlabade2827
    @santoshlabade2827 Před rokem

    Sundar

  • @narayansukashe4722
    @narayansukashe4722 Před rokem

    किर्तन चाल टाका ना विकास जी 🙏🙏🙏

  • @user-qn7hj9ly6d
    @user-qn7hj9ly6d Před 7 měsíci

    खूप पखवाजवादक बघितलं पण विकास महाराजसारखा नाही बरका

  • @windowscomputerthailand1388

    ख्मेर

  • @GAJAR_HARI_KIRTANACHA2.0

    जय हो

  • @satyavangudekar3199
    @satyavangudekar3199 Před rokem

    जय हरी