ऐसे मृदंगशिरोमणी होणे नाही .... ह.भ.प.राम महाराज काजळे, परभणी आणि ह.भ.प.विकास महाराज बेलुकर, नाशिक
Vložit
- čas přidán 11. 02. 2023
- @ramkrushnahari #ramkrushnahari #रामकृष्णहरि #रामकृष्णहरी #rammaharajkajale #vikasmaharajbelukar #mrudangvadan #pakhwajvadan #pakhwaj #mrudang #viralvideo #मृदंगमहामेरु #मृदुंगमहामेरू
🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏दोन्हीही आदरणीय माऊलीं आपल्या वारकरी सांप्रदायाला लाभलेले ख्यातनाम मृदंगचार्य 🙏
मृदुंग महामेरू राम महाराज काजळे (भाऊ) सारखे वादक आता महाराष्ट्रात होणे नाही
आदरणीय भाऊ आपले पखवाज वादन ऐकुन खुप खुप आनंद होतो.आपणास उत्तम आरोग्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला लाभलेलं वैभव दोन्हीही मृदंगाचार्य यांचे खूप खूप आभार
जय हरी
गुरुवर्य ह.भ.रामभाऊ काजळे..
🙏🙏 बेलकर सारखा शिष्य होने नाही.... वारकरी संप्रदाय ला भेटलेले वरदान 🙏🙏
आता महाराष्ट्रात परत राम महाराज काजळे (भाऊ) सारखे वादक होणे नाही .
निशब्द सलाम आहे तुम्हा दोघांना
अप्रतिम वादन ❤❤
Jay ho mauli
भाऊ म्हणजे आम्हा परभणी करांचे वैभव आहेत या भारतात वारकरी मृदंग रत्न म्हणजे आमचे भाऊ आहेत हे विशेष
खूप छान
Khoop chaan mauli anmol ratan aahat tumhi
Jay sri ram
👏👏👏👏साष्टांग प्रणाम भाऊंना आणि विकास दादांना
🌹🌹🙏🙏🌹🌹
नम्र झाला भुता। तेणे कोंडिले अनंता।। ❤🙏🌹🚩🚩🚩 बस्स जिंकलात विकासजी महाराज तुम्ही🙏🚩 विनम्रता हा श्रेष्ठ साधकाचा अलंकार असतो🙏🚩
किती कौतुक केलं तरी कमीच आहे, निशब्द 🙏
अप्रतिम . रामकृष्ण हरी माऊली .
अप्रतिम
कोटी कोटी प्रणाम.😂
रामकृष्ण हरी महाराज खुप सुंदर
भरत पठाडे ना सुद्धा भारी आहेत, ह भ प रामभाऊ महाराज.
नकिच
Very nice
खूपचं छान.
Naman guruji na ani shishya ji na pn
Vikas maharaj belukar, ram maharaj kajale🙏👌🏻
अप्रतिम भाऊ
राम कृष्ण हरि माऊली
रामकृष्ण हरी माऊली!
आहा ❤ वाह 👌👌🔥आनंद😌😌
Jay gurudev 👏👏🥰
bhahut khupch chhan Jay Maharashtra.
जय गुरुदेव
जय गुरूदेव
❤️😇🙏🏻🌸
Khup chan
👌👌🙏🙏
🙏🙏🙏
Ramkrushnahari 🚩
🙏🙏🙏🙏🙏
Hari Om anand
भाऊ
😊
Hi
महाराज क्लास घेता का
होय
राम भाऊ महाराज काजले हे क्लास घेतात
Launi mrdanga sruti taal ghos seu bramha ras aavadine
अप्रतिम
अप्रतिम