स्वरताल मैफील।बोलावा विठ्ठल गायन उद्धवजी शिंदे।पखवाज सिद्देश्वरदादा उंडाळकर।विकासदादा बेलुकर।भजन
Vložit
- čas přidán 10. 10. 2023
- स्वरताल मैफील
बोलावा विठ्ठल गायन उद्धवजी शिंदे। अविनाशजी महाराज जाधव ।पखवाज सिद्देश्वरदादा उंडाळकर।विकासदादा बेलुकर।भजन
महाराष्ट्रातील ख्यातनाम गुणीजनांची मांदीयाळी एकादशीच्या पर्वावर तालविकास गुरूकुल त्र्यंबकेश्वर येथे एकत्र..!🎉🥳❤️👏🏼🤗🪘#मैफील १०/१०/२०२३
#Siddheswarundalakr #Uddhavjishinde #keshavmhrjkumbhar #avinashjdv
#पखवाजवादन
#pakhwaj_player_vikas_belukar
#किर्तन
#ठाईचाल
#भजन
#gaulan
#pakhwaj - Hudba
दोन्ही पखवाज वादक एकच नंबर 🙏🙏🙏🙏💯💯💯
छान एकाच ठिकाणी तीन मोठे वादक सिध्दु दादा विकास दादा आणि केशव दादा व गायक भजन संम्राट उद्धव बापु शिंदे आणि महाराष्ट्राचा आवाज अविनाश जाधव सुपर योगा योग
white shirt wale maharaj kon ahe mo. no dya
खूप छान एकदम गायन आणी वादन एवढे सुंदर आहे की मी रोज कामावरून यातना रोज न चुकता ऐकत एवढे मन तृप्त होते आणी हो दादा मी पण एक छोटासा पखवाज वादक आहे 😊 अति सुंदर गोड वादन आहे दादा तुझे
उध्दव बापू की जय हो ❤😊
सिद्धू ब्रो. विकास दादा. भजन सम्राट उधव बापू अविनाश दादा केशेव दादू... खूप गोड मैफिल
मोठ्या मनाचा राजा माणूस,
श्री केशव जी कुंभार गुरुजी ek no...👌🙏❤
छान गायन अविनाश महाराज व विकास दादा पखवाज वादन खूप खुप छान 🌹🌹
नाशिक जिल्ह्याच वैभव विकास दादा व उद्धव गुरुजी खुप छान 🙏🙏
हा आनंद बाकी कुठे नाही....❤
खूप छान. ऐकताच मन तृप्त झाले माऊली 🙏
❤ you shiddheshwar dada aani vikas dada
गायन व वादन अप्रतिम माऊली
जेथे विषय गंभीर तेथे विकास दादा खंबीर नाद खुळा विकास गुरुजी🙏🙏🙏👍👍👍
खरोखर रममान झालेत राम कृष्ण हरी माऊली
Vikash dada❤️ खुपचं छान वादन
❤
हर्षद दादा गोळेसर पण पाहीजेत होते महाराज ❤❤
राम कृष्ण हरि 🙏
जय हो विकास दादा
अतिशय गोड सुंदर 👌👌🙏🙏🚩🚩🌹🌹
दोन्ही कमाल वादक आहात विकास दादा आणि सिद्धेश दादा दोन्ही सूर्या सारखे प्रसिद्ध होत आहात जगभरामध्ये सलाम आहे तुम्हाला 🙌✨️🔥
विकासदादा स्पष्टता वाजवण्यामध्ये खुप छान आहे ❤❤
लावुनी मृदंग श्रुति टाळ घोळ । सेवु ब्रम्हरस आवडीने जय हरी माउली
Love you vikash Maharaj ❤❤
खुप सुंदर मैफिल 👌👏
काय वादन आहे विकास महाराज नंबर एक
खूप छान गायन व गोड पखवाज साथ.🙏🙏🙏🙏
मस्त दादा🙏🙏🔥
बेलुकर तुमचा नाद नाही जबरदस्त❤
Vikas dadanchya hatun shevti kharkharach vitthavl avatarla.....khup khup dhanyavad
दोन्ही पण गुरुजींचं. पखवाज वादन खुपचं अतीप्रिम..❤😊
Ram Krishna Hari Mauli❤
खूप छान अविनाश महाराज
1 number vikas dada and sidhu dada
Sath sangat khupach chhan ati sundar
पांडुरंग...पांडुरंग...पांडुरंग.........❤
महाराष्ट्र राज्यातील सांप्रदायिक हीरे एका हूनी एक बळी रे
जय हो सिद्धु दादा
बापरे खुप छान 🙏🙏🙏🙏👍👍🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach sundar sir pakhvad vadan aani gayan donhi apratim , me tumchi tarif karel itka motha nay pan khupach chann❤
लग्गी लय भारी वाजवता ती घिन्तांग नता घिन्तांग ची ..
Vikas dada belukar
Bharat dada pathade
Bandaraj ghadge
Arun dada kadam
Maharashtra labhlele ratna aahet..
भजनाचा गोडवा ❤🎉🤩😍
सर्वांच खुप खुप अभिनंदन
बापरे खुप छान 🙏🙏🙏🙏
खूप छान👍👌
खूप छान गायक वादक
Sohani rag mast
बहोत बडीया
❤❤❤😊
खूप छान भाऊ😊
👌👌👌👌👌🥰
Jau hari 🎉🎉🎉🎉
Gurujii❤
क्या बात हैं शब्दच नाही. फक्त हार्मोनियमचा आवाज थोडा कमी पाहिजे होता. 🙏मज पांबराशी काय थोर पण क्षमा असावी 🙏🙏🙏🙏
💐राम कृष्ण हरी💐
विकास दादा महाराष्ट्राला लाभलेले वैभव...
छान
🎉🎉🎉
❤🎉💫🥰
❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤
🎉❤
✨🎉🥰🙇
Rag sohani ahe
मारवा
Raag konta
Me Pan माणूस आहे me kay dev nahi mala pakavaj शिकायca
❤
❤❤
🎉🎉
❤️
❤
❤❤