एकदा ऐका गुरुकुलातील अभंगवाणी कृष्णनाद पखवाज गुरुकुल, पुणे MAHENDRA DADA-KRUSHNA DADA SALUNKE

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 08. 2023
  • ‎@shardey-warkari
    .
    .
    🎶एकदा ऐका गुरुकुलातील अभंगवाणी🎧🪷कृष्णनाद पखवाज गुरुकुल, पुणे🪷MAHENDRA DADA-KRUSHNA DADA SALUNKE 🙏👏
    .
    .
    अभंग रचना: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज
    गायक: संगीत अलंकार श्री. महेंद्र दादा साळुंके, पुणे (नागापूरकर, बीड)
    वादक: आंतरराष्ट्रीय पखवाज वादक श्री. कृष्णा गुरुजी साळुंके, पुणे (नागापूरकर, बीड)
    श्री.यज्ञेष माळी, सुरत (कृष्णा दादा साळुंके यांचे शिष्य)
    व कृष्णनाद पखवाज गुरुकुल, किरकटवाडी डीएसके विश्व, पुणे
    .
    .
    Abhang : Jagadguru Shri Sant Tukaram Maharaj
    Singer: Sangit Alankar Shri. Mahendra Dada Salunke, Pune (Nagapurkar, Beed)
    Pakhwaj : International Pakhwaj Player Shri. Krushna Guruji Salunke, Pune (Nagapurkar, Beed)
    Shri. Yadnyesh Mali, Surat (Disciple Of Krushna Dada Salunke) And Krushnanad Pakhwaj Gurukul, Kirkatwadi DSK Vishwa, Pune
    .
    .
    अभंग :-
    पंढरीसी जा रे आल्यानो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥
    वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तातडी उतावीळ ॥२॥
    मागील परिहार पुढें नाही शीण । जालिया दर्षणें एकवेळा ॥३॥
    तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चित्तीं निवडेना ॥४॥
    .
    .
    Pandharisi Ja Re Alyano Sansara | Dinacha Soyara Pandurang ||1|| Vat Pahe Ubha Bhetichi Aavadi | Krupalu Tatdi Utavil ||२|| Magil Parihar Pudhe Nahi Sheen | Zalia Darshane Ekvela ||३|| Tula Mhane Nedi Anikanche Hati | Baisala To Chitti Nivadena ||४||
    .
    .
    अर्थ :-
    हे संसारिक लोकांनो तुम्ही एकदा तरी पंढरीला नक्की जा कारण तेथे दिनाचा सोयरा पांडुरंग आहे. तो पांडुरंग भक्तांच्या भेटी करता फार उतावीळ आहे आणि भक्तांची वाट तो सारखी पाहत असतो. तो कृपाळू आहे आणि भेट घेण्याकरता तो तातडी करतो त्या पांडुरंगाचे एकदा जरी मनापासून दर्शन झाले की मागील परिहार म्हणजे संचित आणि पुढे होणारे कष्ट भोगावे लागणार नाहीत .तुकाराम महाराज म्हणतात की या पांडुरंगाकडे जे भक्त दर्शनासाठी येतात त्यांना तो दुसऱ्या कोणाच्याही हातात देत नाही आणि तो भक्तांच्या चित्तात एकदा की एकरूप झाला की काही केल्या वेगळा होत नाही तो भक्तांच्या चित्तात चिद्रुप होतो.
    .
    .
    .
    .
    💫Do Subscribe to our "Shardey-Warkari" channel for such a musical contents like Abhangwani, Bhajan, Classical Songs, Purcussion Video(Pakhwaj, Tabla) etc. Enjoy the content and Please don't forget to like, Share and hit the Subscribe button... Thank You...🙏
    .
    .
    .
    .
    अशाच नवनवीन चाली, भजन, भक्तीगीत, भावगीत, शास्त्रीय संगीत, चिंतनीय कीर्तन, ऐकण्यासाठी आपल्या "शारदेय-वारकरी" चॅनेल ला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा, धन्यवाद...🙏
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    #संत_तुकाराम_महाराज
    #तुकाराम_महाराज_अभंग_गाथा_लिरिक्स
    #कृष्णा_दादा_साळुंके
    #शारदेय_वारकरी
    #पखवाज
    #गुरुकुल
    #pakhwaj
    #krushnasalunke
    #classical_pakhwaj
    #classicalmusic
    #bhajan
    #gurukul
    #gurukulclasses
    #abhangavani
    #vittal
    #warkari
    #abhang
    #pakhwaj_laggi
    #riyaz
  • Hudba

Komentáře • 52

  • @vaibhavAherofficial.......2004

    कृष्णा दादा ❤

  • @user-ry7bc7qt6s
    @user-ry7bc7qt6s Před 4 měsíci +2

    ❤❤❤❤❤❤❤एकच नंबर दादा

  • @bhushankumbhar9457
    @bhushankumbhar9457 Před 7 měsíci +2

    Salute krushna dada❤❤❤

  • @RohitgatkalOfficial12
    @RohitgatkalOfficial12 Před 10 měsíci +1

    अप्रतिम सादरीकरण 👏👏👏🤩🤩💐💐💐

  • @user-gs5xd3bg3b
    @user-gs5xd3bg3b Před 10 měsíci +3

    नुसत त्यांच्या संस्थेच नाव कृष्णनाद नाही
    खरच त्यांच्या वादनात नाद आहे.....❤
    वा गु.कृष्णा दादा आणी बंधु यज्ञेश दादा ❤😊

    • @shardey-warkari
      @shardey-warkari  Před 10 měsíci +1

      😊आपली प्रतिक्रिया कळविल्या बद्दल धन्यवाद, चॅनेल ला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा...🙏☺️

  • @dhirajmestry9459
    @dhirajmestry9459 Před měsícem +1

    👏👏

  • @charthanaomlokannde3181
    @charthanaomlokannde3181 Před 7 měsíci +1

    खूप छान

  • @mandarbhave81
    @mandarbhave81 Před 3 měsíci +1

    Kya baat hai

  • @sopankale2598
    @sopankale2598 Před 10 měsíci +1

    स्पष्टता खुपच अवर्निय आहे अप्रतिम गायन वादन

    • @shardey-warkari
      @shardey-warkari  Před 10 měsíci

      😊आपली प्रतिक्रिया कळविल्या बद्दल धन्यवाद, चॅनेल ला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा...🙏☺️

  • @avinashgaradofficial432
    @avinashgaradofficial432 Před 9 měsíci +1

    महेंन्द्रजी गोड गायलात आपण, कृष्णा दादा आणि यज्ञेशजी खुप छान वाटलं, प्रसन्न झालो❤❤❤

  • @pramodparanjpe6436
    @pramodparanjpe6436 Před 9 měsíci +2

    Waah Krushna 👌🏻👍🏻 ani samoracha jodidar 👌🏻

  • @chandraharsurdker
    @chandraharsurdker Před 10 měsíci +2

    अतिशय गोड.रात्रीचे तीन वाजले आहे मी ऐकतोय.❤❤❤

    • @shardey-warkari
      @shardey-warkari  Před 10 měsíci +1

      अशा कमेंट वाचल्यावर अजून ऊर्जा मिळते, 😊आपली प्रतिक्रिया कळविल्या बद्दल धन्यवाद, चॅनेल ला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा...🙏☺️

  • @vaibhavmanjarekar7573
    @vaibhavmanjarekar7573 Před 9 měsíci +1

    अप्रतिम माऊली

    • @shardey-warkari
      @shardey-warkari  Před 9 měsíci

      😊आपली प्रतिक्रिया कळविल्या बद्दल धन्यवाद, चॅनेल ला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा...🙏☺️

  • @mundebm3616
    @mundebm3616 Před 10 měsíci +1

    अप्रतिम गायक व त्याचप्रमाणे वादक salute both of you

    • @shardey-warkari
      @shardey-warkari  Před 10 měsíci

      😊आपली प्रतिक्रिया कळविल्या बद्दल धन्यवाद, चॅनेल ला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा...🙏☺️

  • @ganeshbharad7115
    @ganeshbharad7115 Před 9 měsíci +1

    Asle.tayari.wadan.pahilch.nahi.jo.karega.riyaj.wahi.karega.raaj.lajwab.guruji

    • @shardey-warkari
      @shardey-warkari  Před 8 měsíci

      😊आपली प्रतिक्रिया कळविल्या बद्दल धन्यवाद, चॅनेल ला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा...🙏☺️

  • @avinashgaradofficial432
    @avinashgaradofficial432 Před 9 měsíci +1

    गायण , वादन, सर्वच अवर्णनीय आहे... राग कोणता आहे? कळवावे

  • @atishjadhav2347
    @atishjadhav2347 Před 10 dny +2

    खूपच सुंदर.कृष्णा गुरुजींचा नंबर मिळेल का?मला क्लास जॉईन करायचा आहे.मी रायगड मधून अतिश जाधव.

  • @akshaykadu1689
    @akshaykadu1689 Před 10 měsíci +1

    Kyaa baat hai apratim ❤️

    • @shardey-warkari
      @shardey-warkari  Před 10 měsíci

      😊आपली प्रतिक्रिया कळविल्या बद्दल धन्यवाद, चॅनेल ला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा...🙏☺️

  • @satyawanmadane6961
    @satyawanmadane6961 Před 10 měsíci +1

    Khup chaan

    • @shardey-warkari
      @shardey-warkari  Před 10 měsíci

      😊आपली प्रतिक्रिया कळविल्या बद्दल धन्यवाद, चॅनेल ला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा...🙏☺️

  • @manishakamble2534
    @manishakamble2534 Před 10 měsíci +1

    1no. 💐💐

    • @shardey-warkari
      @shardey-warkari  Před 10 měsíci

      😊आपली प्रतिक्रिया कळविल्या बद्दल धन्यवाद, चॅनेल ला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा...🙏☺️

  • @maulitambe3407
    @maulitambe3407 Před 10 měsíci +1

    अप्रतिम

    • @shardey-warkari
      @shardey-warkari  Před 10 měsíci

      😊आपली प्रतिक्रिया कळविल्या बद्दल धन्यवाद, चॅनेल ला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा...🙏☺️

  • @balajim.mohiteofficial2793
    @balajim.mohiteofficial2793 Před 10 měsíci +1

    Khup chan

  • @dipalirao8785
    @dipalirao8785 Před 9 měsíci +1

    अप्रतिम 👌👌🙏🌹

  • @dnyaneshwarishardul7629
    @dnyaneshwarishardul7629 Před 10 měsíci +1

    👏👏♥️

    • @shardey-warkari
      @shardey-warkari  Před 10 měsíci +1

      😊आपली प्रतिक्रिया कळविल्या बद्दल धन्यवाद, चॅनेल ला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा...🙏☺️

  • @user-dl5fm9si6w
    @user-dl5fm9si6w Před 10 měsíci +1

    Va kyabat aahe

    • @shardey-warkari
      @shardey-warkari  Před 10 měsíci

      😊आपली प्रतिक्रिया कळविल्या बद्दल धन्यवाद, चॅनेल ला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा...🙏☺️

  • @rameshwarpawar7722
    @rameshwarpawar7722 Před 10 měsíci +1

    🌹🙏🌹

  • @abhisheklolge5000
    @abhisheklolge5000 Před 10 měsíci +1

    Super ❤❤❤❤

  • @user-yg1hi1go1v
    @user-yg1hi1go1v Před 6 měsíci +1

    गुरुजींचा फोन नंबर मिळेल का कळवा नक्की पुण्यामध्ये कोठे आहे

  • @prathampunekar9010
    @prathampunekar9010 Před 10 měsíci +2

    Vaa kya baat hai pakhwaj

    • @shardey-warkari
      @shardey-warkari  Před 10 měsíci

      😊आपली प्रतिक्रिया कळविल्या बद्दल धन्यवाद, चॅनेल ला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा...🙏☺️

  • @43_rushikeshpatil35
    @43_rushikeshpatil35 Před 10 měsíci +1

    राग कोणता आहे दादा

  • @balwantbhosale2825
    @balwantbhosale2825 Před 10 měsíci +1

    😢