महाराष्ट्रातील TOP 10 कलाकार वादक !
Vložit
- čas přidán 1. 04. 2024
- #गुरुवर्य रामभाऊ महाराज काजळे#पंडित दासोपंत स्वामी उंडाळकर#पंडित केशव महाराज जगदाळे#अरुण गुरुजी कदम#विकास जी महाराज बेलुकर#भरत महाराज पठाडे अण्णा#चंद्रकांत महाराज पांचाळ#कृष्णा महाराज भोरकडे#सुखद महाराज जाधव#गोपाळ महाराज पांचाळ
#star #viral #instagood #sorts #2024 #trendingshorts #वादन #वारकरी #youtubeshorts #india #नाद #yutubeshorts #संगीतप्रेमी #मराठी #hospot #dnyani_425
गुरुवर्य मृदुंग महामेरू रामभाऊ महाराज काजळे (भाऊ)....❤
भाई हे सर्व आता आलेत आणि स्वताला मृदंगाचार्य बोलवून घेतात यांच्यापेक्षाही खुप जुने आणि टॉप चे वाजवणार आहेत ते कदाचीत तुला कळायला अजून एक जन्म घ्यावा लागल कारण तुला त्यातला मर्म कळत नसावा बहुतेक काजळे गुरुजी,अशोक पांचाळ गुरुजी ,दासोपंत गुरुजी, प्रताप पाटिल गुरुजी,सुनिल मेस्री गुरुजी,मंगेश जाधव,असे खुप जुने लोकांचे मृदंग ऐका मग तुम्हाला पखवाज कळेल
Ashok mharaj Panchal top pakhvaj vadak❤
मृदंग तालसम्राट गुरुवर्य मंगेश महाराज जाधव..🙏💥💫💥💥💥💥💥
श्री गुरू मृदंगमहर्षी ह भ प अशोक महाराज पांचाळ गुरुजी ❤
तालबद्ध सूर आनि लय वाजवणारे मदन महाराज कदम सातारा भारीच
भरत अन्ना❤❤
केशव जी जगदाळे गुरुजी
शांत पखवाज वादन ऐकायचं असेल तर ते फक्त @मदन कदम सर सातारा
❤
गुरुवर्य ह भ प गोपाळ महाराज पांचाळ गुरुजी आणि पंडित जगदाळे गुरुजी खुप छान ❤❤
नाद खुळा वादन भरत अण्णा पठाडे❤❤❤
Gopal maharaj panchal 🔥
😮❤
Top 10 मध्ये सुरुवात आनी शेवट नादच करायचा नाही , मृदंग महामेरू भाऊ❤ मृदंग अलंकार पांचाळ गुरुजी 🔥
पांचाळ गुरुजी सारखा गुरु कुठेही नाही
शेवट सोलो वादन छान होते भावासाठी 👌👍
Konkan Ratna Sunil dada mestri
सर्वच खूप छान आहे
खंडु आबा सानप... पण
❤❤❤❤
Vikas ji belukar ❤ dada♥️👑
गुरुनामगुरू अशोक जी महाराज पांचा गुरुजी
पखवाज बडवण्यापेक्षा असा सुंदर तालात वाजवला पाहिजे की मनुष्याला देवाचे ध्यान लागले पाहिजे
अस वाटलं पाहिजे की रेकॉर्ड करावा आवाज
पण आजकाल पखवाज जसा dj च लावला असं झालं😅
Guruji Sunil dada mestri
सर्वच वादक कलाकारांसाठी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👏👏
खूप छान वादन केले आहे.
रामकृष्ण हरी माऊली ❤️🙏❤️🏳️🌈🏳️🌈
Sunil mestri guruji
खुप छान चंदु नाना पांचाळ आणी भरत पठाडे ❤❤❤❤😂😂🎉🎉😅
Sanket mharaj arote pahije hote 😊
Keshav Guruji ❤️❤️
Shubham maharaj ugle ❤🙇🏻
Sunil mestri gurji
सुनिल मेस्त्री गुरुजी ❤❤
चंदु दादा पांचाळ 👌👌
गोपाल महाराज पांचाल❤❤
Gopal maharaj
एकदा कोकण मध्ये येऊन पांडुरंग सुतार कला बगा
खूप छान
भाऊ..❤️🙇🌸
गुरुवर्य दासोपंत स्वामी
स्वामी जी ❤
राम कृष्ण हरी माऊली ... अप्रतिम
Fhakt pt.pratap patil guruji
भरत आण्णा पठाडे
कृष्ण महाराज भोरकडे
भाऊ 🔥🔥🔥❤️❤️
Swami is on no1
Murti lahan kirti mahan sugriv tavre
बहारदार मृदंगवादन ❤❤❤
Yanchay pekska lay bhari vajvnate aahet yanchi fakt parsidhi aani seystem
Asa kahi nahi ye khup kalakar ahet ya maharastrat Ani Tyanna ase number Dene chukichi gost ek wadak hon sopp nast thoda vichar karawa 😢
Agadi barobar ahe like sathi Ani subscribe sathi kahihi video banu naye
गुरुवर्य मृदुंग अलंकार पंडित अशोक महाराज पांचाळ गुरूजी काही आगळे वेगळे आहेत.
साउंड सिस्टीम भारी असल्याने भारी ऐकायला येत आहे
Ek no pakhwaj vadak shree Sunil dada mestri..tyanch name nahi ghetla tumhi 😢
Yala mhntat pathwaj wadan bakiche Kay damru wajavatat kay
Kaile bhai mhanje spsht ta
All are best bro
Vikas dada belukar 🙏
चंदू nana❤😂
अरे खुप आहेत अजुन एवढीच नाहीत
स्वामी ,केशव कुंभार ,मंगेश जाधव
Mangesh guruji
अरे बाळा यात तुकाराम पांचाळ गुरुजी तर दिसत नाही महाराष्ट्रात एक मेव स्पष्ट बोल आणि कॉलिटी वादन
यांना साउंड सिस्टम चांगली असली का पखवाज चांगलं वाजवतात
यांच्या मुळे लहान साउंड वाल्याना कोणी आता विचारत नाही
त्यांना dj सिस्टम च पाहिजे
पखवाज वाल्याचा लय त्रास
Vajta yeto ka tumhala
@@ratnmalananekar370 sund wala ahe