हृदयस्पर्शी दिवाळी विशेष मुलाखत मृदंगमनी श्री भरत महाराज पठाडे💥 exclusive interview💥

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 10. 2022
  • 👏👏आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गेहून आलो आहे AWM म्हणजेAkash with Masters ह्या माझ्या नवीन चॅनेल च्या माध्यमातून एक मुलाखत सत्र ज्यामधे आपण समाजातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींना भेटून त्यांच्या जीवना बद्दल जाणून घेणार आहोत
    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
    कलाकार उद्योजक शैक्षणिक आध्यत्म सांप्रदायिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना भेटून त्यांच्या जीवन प्रवासा बद्दल आपल्याला जाणून घ्याच आहे चॅनेल च्या माध्यमातून
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    आत्ता आपली सांप्रदायिक सिरीज सुरु आहे.
    सूचना
    या मुलाखतींचा उद्देश कोणाचे मन दुखवणे किंवा वयक्तिक भावना दुखवणे नाही फक्त उपदेश आणी प्रेरणा हा आहे
    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
    #Akashwithmasteras
    #bharatmaharajpathade

Komentáře • 167

  • @abhayshewale1

    ओढ आहे गुरुवर्य विकास दादा बेलुकर यांची मुलाखत ऐकायची .....✨🙏🏻

  • @warkarisanstha9881
    @warkarisanstha9881 Před rokem +9

    गुरू निष्ठा , श्रद्धा,रिर्याज ,समर्पन.सर्वानी आदर्श घ्यावा .आदर्श शिक्षक भरतजी म.पठाडे .जय हो.

  • @borademauli620
    @borademauli620 Před rokem +42

    कलेच्या क्षेत्रात असूनही एवढी सरळता एवढी शालीनता संप्रदायाविषयी आपल्या गुरुविषयी एवढी श्रद्धा वा👏👏👏👏👏👏👏👏

  • @viraj542
    @viraj542 Před rokem +22

    या मुलाखती ची विशेषता दोघांना पण पखवाजाच ज्ञान आहे... सुंदर 👌🙏🚩🚩

  • @roshantupe8750
    @roshantupe8750 Před rokem +3

    एकदा मृदुंगविशारद विकासजी बेलुकर यांचीही मुलाखत घ्या

  • @sundarbudhwant8617
    @sundarbudhwant8617 Před rokem +13

    आता परेतची सगळयात छान मुलाखत रामकृष्ण हरि

  • @mukundpawar6389
    @mukundpawar6389 Před rokem +12

    अतिशय सुंदर मुलाखत आहे. या मध्ये पठाडे महाराजांकडून पखावजावर व आपल्याला गुरूंविषयी नितांत श्रद्धा असने हा विषेश गुण कलाकारांनी घेन्यासारखा आहे. तसेच त्यांच्या अंगी असलेली नम्रता हीच माणूस मोठा होन्याला कारण ठरते. पठाडे महारजांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तसेच तसेच आकाश महाराजांना खूप खूप धन्यवाद.

  • @abhayshewale1
    @abhayshewale1 Před rokem +15

    महाराजांच्या हातात व स्वभावात खूपच गोडवा आहे 🎵❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 Před rokem +15

    रामकृष्ण हरी माऊली धन्यवाद अप्रतिम अशी हभप मृदंगमणी पठाडे महाराज 👌👌🙏💐🙏🎹🎤🎧🎹🚩🚩🚩🚩दिपावली च्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 ❤❤

  • @vishnupondal8474
    @vishnupondal8474 Před rokem +5

    विद्या विनयेन सोभते 🙏 अनेक दुसरे मज नाही आता नेमीलिया चित्तापासून 🙏 राम कृष्ण हरि 🙏🚩

  • @bharatnimbolkar2033
    @bharatnimbolkar2033 Před rokem +8

    आपण आमचे प्रेरणा आहोत माऊली 🙏

  • @pandurangsolanke4593
    @pandurangsolanke4593 Před rokem +4

    खूप छान महाराज तुम्ही जेवढ छान वाजवता तेवडच गोड बोलता.तुम्ही देह भान विसरून पखवाज वाजवता 👍👍👍जयहरी 🙏

  • @ramgaykawad3193
    @ramgaykawad3193 Před rokem +9

    आण्णा दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा आणी पुन्हा सगळ्या मुलाखतीत एक वीषेस तुमची गुरुजी वरती श्रध्दा व पकवजावरती श्रध्दा 🙏🙏🙏🙏

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před rokem +7

    भरत महाराज आपण कला सादर करत असताना आपल्या या स्वभावाचा अंत कधी मिळाला नाही मात्र आपण हा स्वभाव आणि कले प्रति व संप्रदाया प्रति असलेले आपले विविचार ऐकुण गहिवरुन आले.

  • @shridharpatil5939
    @shridharpatil5939 Před rokem +17

    भरत आण्णा ची माझी भेट झाली एका कार्यक्रमात सुरुवातीला वाटलं भरत आणा आपल्याला बोलतील का पण अगदी साध्या सरळ मनाचा माणूस कोणत्याही व्यक्ती ला आपल्या जवळ बसून बोलणारे जय हो आण्णा 🙏🙏

  • @gorakhnathmaharajjadhavpat5566

    अगदी गोड स्वभावाचे भरत आण्णा पठाडे

  • @ramchandrapatil7210

    खूप खूप छान मुलाखत होती ही ..बघून खूप आनंद झाला ... राम कृष्ण हरी

  • @rupeshmore8791
    @rupeshmore8791 Před rokem +4

    राम कृष्ण हरी माऊली...👌👌🙏🙏

  • @atmaramgharat4421

    राम कृष्ण हरी...माऊली

  • @djamare
    @djamare Před rokem +4

    वा खुपच सुंदर पठाडे म मुलाखत ,गौरावयासाठी! स्वामी सेवेची कसोटी!!