परमार्थ आणि म्हातारपण | Aging and altruism | EP 1| Chaitanya maharaj wadekar | Marathipodcast

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 12. 2023
  • माणसाने परमार्थ कधी करावा ? वयाच्या कितव्या वर्षापासून पारमार्थिक चिंतन करावे? याबद्दल मतभेद असू शकतात. कोणी म्हणेल की आयुष्याच्या शेवटच्या काऴामध्ये परमार्थ केला पाहिजे. आयुष्यभर संसार, व्यवहार करावा आणि उत्तरार्धात परमार्थ करावा. म्हणून कोणी तारूण्यातच देवधर्माच्या गप्पा मारू लागला तर त्याला त्याचे मित्र ‘म्हातारा’ म्हणून संबोधतात. म्हणजे देवधर्म फक्त म्हातारपणातच करावयाचा असतो. तारूण्य हे केवऴ विषयांच्या उपभोगासाठी मजेसाठी असते. कारण तारूण्यातच इंद्रिये सक्षम असतात. म्हातारपणामध्ये इंद्रिय विषयांचा उपभोग घेऊ शकत नाही. त्यामुऴे देवधर्म हा म्हातारपणात करायचा असतो. जगामध्ये असा विचार करणारेच लोक अधिक आहेत.
    याच विषयावर व्यक्ती आणि विचार या वैचारिक व्यासपीठावर ह.भ.प‌.चैतन्य महाराज वाडेकर यांनी आपले विचार मांडले आहेत.
    Guest :- ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर
    Host :-
    Milind Shinde
    Akash Nidhalkar
    Cinematography :-
    Sudarshan Jogawade
    Rohit Dhadve
    Editor :-
    Sudarshan Jogawade
    Nitin Borude
    Creative Head :- Ganesh Kumbhar
    Location :- houseofphotogra...
    Connecting with us :-
    Instagram :- / vyakti_aani_vichar
    Email :- @vyaktiaanivichar@gmail.com
    #vyaktiaanivicha #marathipodcast #altruism #spirituality #aging #podcast #chaitanyamaharajwadekar #suggested

Komentáře • 36