उपेक्षित लोककलावंताची कैफियत | halgi kashi vajvavi | Bansi Ragade यांच्या हलगीच्या ५२ चाली |

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 08. 2021
  • ‪@dnyandevkashid‬ ज्ञानदेव काशिद हे महाराष्ट्रातील नव्या पिढीचे आघाडीचे वक्ते आहेत. मराठवाड्याच्या मातीतील एक कसलेला वक्ता आपल्या विचारांचं गारूड खांद्यावर घेऊन ऊभा महाराष्ट्र गाजवत आहे. शिवचरित्र व्याख्याते, संत साहित्याचा आभ्यास आणि फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ असा त्रिवेणी वैचारिक वारसा घेऊन ते समाजप्रबोधन करत आहेत. शेकडो व्याख्याने, निवदने आणि काही प्रमाणात कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला दिशा देत आहेत. पहाडी आवाज आणि अचूक शब्दफेक हे त्यांच्या वक्तृत्वाचे वैशिष्ट्ये आहे. नाविण्यपूर्ण उपक्रमासाठी ते ओळखले जातात. महाराष्ट्रातील एक ख्यातनाम व्याख्याते अशी त्यांची ओळख आहे.
    शिवचारित्रकार ज्ञानदेव काशिद
    (युवावक्ता तथा प्रबोधनकार)
    यांचे अधिकृत युट्युब चॅनल
    माहीती, ज्ञान, मनोरंजन आणि वक्तृत्वातून प्रबोधन हा मुख्य उद्देश ठेवून ज्ञानदेव काशिद यांनी हे युट्युब चॅनल सुरु केले आहे. या चॅनलवरुन थोर महापुरुषांचे विचार, भारतातील गडकिल्ल्यांची माहिती, वक्तृत्व कलेबद्दल सखोल ज्ञान आणि मनोरंजनातून प्रबोधन केले जाते. तुम्हाला आवडले,ल्या व्हिडिओबद्दल इथे नक्की प्रतिक्रिया द्या. आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला बळ देईल.
    हे केवळ चॅनल न राहता सामाजिक प्रबोधनाचे वैचारिक स्थळ व्हावे यासाठी आपल्याही मौलिक सहकार्याची अपेक्षा आहे.
    Facebook : / dnyandevlaxmankashid
    Instagram : invitescon...
    Whatasaap : 9970743604
    Interviewer : Dnyandev Kashid
    Participation : Bansi Dharma Ragade, Wangikar
    Camera : Satish Sanap
    Editing : Ashwini Kashid
    #Halgi #हालकी #हलगी #लोककला #संबळ

Komentáře • 524

  • @sunilbansialhat8738
    @sunilbansialhat8738 Před měsícem +8

    कला ही कला असते. आपल्या लोकांनी वाजवली तर तिला किंमत मिळत नाही. दुसऱ्यांनी वाजवली तर तिकीट बघून पाहाण्याची वेळ लांब नाही. शिक्षणाचा याच्याशी काय संबंध. शिक्षण हे माणूस बनण्यासाठी राहिले नसून त्याचा अर्थार्जनासाठी लावलेला संबंध चूकीचा वाटतो.कलेकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण बदलला पाहिजे.

  • @sudhiralgoudar8712
    @sudhiralgoudar8712 Před měsícem +9

    रगडे मामा आपण मानधन मागत नाही हा आपला मोठेपणा आहे. आपल्या कलेला सलाम
    👍🏾👍🏾👌🏾👌🏾👏🏾👏🏾

  • @asaramamte1575
    @asaramamte1575 Před rokem +4

    छान व्हीडीओ बनवला लोककलाकारांचा

  • @subhashdandale5103
    @subhashdandale5103 Před rokem +5

    🌹🙏 apratim chala wajavlya Dhanyawad 🌺🌹🌹🙏🙏🙏

  • @Old_is_Gold_90s
    @Old_is_Gold_90s Před rokem +9

    Ek number ragade mama... Khup chhan

  • @sachindhumal4980
    @sachindhumal4980 Před 4 měsíci +3

    या कलाकारांची आजच बसमध्ये प्रवासात भेट झाली खूप छान हलके वाजवतील लोककला जिवंत

  • @machindrabhujbal3154
    @machindrabhujbal3154 Před rokem +14

    छान छान ,रागडे मामा

  • @ramrajechavan7015
    @ramrajechavan7015 Před rokem +7

    ज्ञानबा तुकाराम ची चाल एकदम मस्त वाजवली

  • @patilshelakesitaramshelke976

    Khup chan ragade mama

  • @namdevlohar8686
    @namdevlohar8686 Před 10 měsíci +3

    मामा आपल्याला आमचा दंडवत

  • @bharatkamble9493
    @bharatkamble9493 Před rokem +5

    मी पाहिलं आहे त्यांना.आणि हलगी सुद्धा ऐकली आहे.अप्रतिम वाजवतात

  • @surajlagas4908
    @surajlagas4908 Před rokem +36

    रगडे मामा आमच्या खालापुरी गावामध्ये कुस्त्या च्या फडामधे वाजवायला येत असतात कलाकार म्हणून तर उत्तम आहेत पण माणूस म्हणून पण उत्तमच आहेत....😊♥️

  • @ashokthapade4948
    @ashokthapade4948 Před rokem +5

    लोककलावंतला महाराष्ट्र सरकारने मानधन सुरु करावे 🌾🌾🌾🌾

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 Před rokem +6

    हलगी खूप आवडली.धन्यवाद चालना दिली आहे

  • @ramdaspawar9126
    @ramdaspawar9126 Před rokem +7

    लोककला जपने हि आपल्या देशाची .आणि महाराष्ट्राची एक शुर संस्कृती आहे .ती कला करने किवां जपने हा एक आपला आभिमान पण आहे
    आणि हा ईतिहास शेवट पर्यंत जपला च पाहिजे न
    त्या साठी अशा कला कराना सरकारने त्याच्यां साठी कायमस्वरूपी जी काय मान धनाची मदत करता येईल ती आवशक करावी

  • @vikasnile195
    @vikasnile195 Před rokem +3

    Shevat chi chal khup khup Manatun vajavli ...mast

  • @babasaheb6931
    @babasaheb6931 Před 2 lety +59

    रगडे आणि मी एकाच गावचे खरोखरच मला आनंद झाला 😀😀 सुंदरशी कला रगडे मामाकडे असाच वरचेवर त्यांचे द्विगुणित हो 🙏🙏👍

  • @anantshinde9620
    @anantshinde9620 Před rokem +3

    आमच्या च इथले आहेत हे मामा बीडचे👍🔥🔥

  • @shivp5630
    @shivp5630 Před rokem +7

    पारंपारिक कला जोपासली

  • @babulalmaniyar9089
    @babulalmaniyar9089 Před rokem +27

    शिक्षण घेतले नसूनही खरे सुशिक्षित आहेत या लोक कलावंतांना सलाम 🙏🙏👍👍

  • @balupawar1475
    @balupawar1475 Před rokem +22

    महाराष्ट्र शासनाने आशा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे व त्यांना हक्काची पगार किंवा मानधन दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @prakashnikam1360
    @prakashnikam1360 Před rokem +9

    हसत मुखी सदा सुखी रगडे मामा😁😀😆😁

  • @shodhvarta
    @shodhvarta Před 2 lety +34

    अशा लोककलावंतांना कोरोना संसर्गाने व नवनवीन तंत्रज्ञानामुळे उपासमारीची वेळ आली आहे.... यांची कैफियत आपण जगासमोर मांडली त्याबद्दल आपले धन्यवाद काशीद सर...👍

  • @gautamsarwade8361
    @gautamsarwade8361 Před rokem +13

    रगडे‌ मामा‌ अतिसुंदर,

  • @shardabandal4168
    @shardabandal4168 Před 2 lety +15

    खुप छान सर

  • @rajkumardhutadmal8440
    @rajkumardhutadmal8440 Před rokem +6

    👍👍mst🙏🏻 ram krushana hari

  • @angelsongsvlog6899
    @angelsongsvlog6899 Před rokem +4

    खुपच मस्त....
    अभिनंदन मामा.
    सरकारने कलाकारांना आर्थिक मदत करावी ही नम्र विनंती.....

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 Před rokem +2

    रगडे बन्सी खुप खुप छान वाद्ये 🎉🎉

  • @kishorkokate9029
    @kishorkokate9029 Před rokem +6

    नाद हलगीचा 👍

  • @ramnathkhandagale476
    @ramnathkhandagale476 Před rokem +7

    खुप छान आहे रगडेमामा तुम्ही आपल्या कला जोपासता आहे खूप आनंद झाला कलाकारांची मातृभूमी आहे आपला महाराष्ट्र साहित्यसम्राट अण्णाभाऊंनी आपल्या कलाचा ठसा सातासमुद्रापार उमटवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियात गायला ते साहित्य सम्राट झाले लोककला जपणे हे प्रत्येक कलाकाराचे कर्तव्य आहे तुम्ही खूप छान वाजवता त्याबद्दल व तुमच्या हसतमुख बोलण्याच्या कलामुळे लोक तुम्हाला तेव्हडा मान देतात धन्यवाद 🙏

  • @marathiudbodhan7692
    @marathiudbodhan7692 Před rokem +7

    अप्रतिम

  • @gautamkhandagale760
    @gautamkhandagale760 Před rokem +6

    खुप छान आहे हा हालगी वादनाचा कार्यक्रम यांनी ही कला जोपाशीली धन्यवाद

  • @vkrmhawale6810
    @vkrmhawale6810 Před rokem +6

    खुपचं छान 👍रगडे मामांच खुप खुप अभिनंदन त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे लोककला जोपासली आहे 👏👏💐

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 Před rokem +11

    Ragde wa, thaku Nana,,aage bado

  • @tukaramsatav4732
    @tukaramsatav4732 Před rokem +4

    अभिनंदन माऊली

  • @vishwanathgaikwad5200
    @vishwanathgaikwad5200 Před rokem +10

    जय लहुजी रगडे मामा आपण खुप अस्सल कलाकार आहात. तुम्हाला प्रसिद्धी दिल्याबद्दल चॅनेल वाल्यांचे हार्दिक आभार. 🌹🌹

    • @dnyandevkashid
      @dnyandevkashid  Před rokem +1

      मनापासून आभारी आहे.

  • @ajinkylandge8119
    @ajinkylandge8119 Před 2 lety +16

    खूप छान 👍👍👍👍

  • @bharatgaikwad8078
    @bharatgaikwad8078 Před 2 lety +9

    Khup chan aana 👌👌

  • @sudhirgarad3465
    @sudhirgarad3465 Před rokem +6

    उत्तम हलगीवादन!👌
    माणसातील उत्साही कलाकार ,कलाकारातील छान माणूस......मामा.👍🙏

  • @Shyam-ck7ds
    @Shyam-ck7ds Před rokem +8

    Ek no.

  • @marathiudbodhan7692
    @marathiudbodhan7692 Před rokem +10

    Lok kalawant

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 Před rokem +5

    He,sarkar,kayar,tar,hayach,,,darpok,bhe,hay,,5,hajar,,,,che,wat,pahata,,,pahata vrudha,kalakaranche,wat,lavle,,

  • @abhishekhlandage3802
    @abhishekhlandage3802 Před 2 lety +12

    Very nice 👌👌 and thank you sir

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Před rokem +6

    खरे कलाकार म्हणून प्रसद्धीसाठी पुढे येत नाहीत कारण ते खूप खूप प्रामाणिक असतात हे रगडे मामा खरे कलाकार आहेत याना मानाचा मुजरा

  • @santoshragade863
    @santoshragade863 Před rokem +8

    खूपच सुंदर...

  • @dineshsalunke9300
    @dineshsalunke9300 Před rokem +2

    Ragade mama Khup Chan. Salute Tumchya kalela .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Krushana512
    @Krushana512 Před rokem +26

    मामा चामडी हलगी वाजवत जा छान आवाज येतो . अभिनंदन आणि सलाम आहे तुमच्या कलेला

    • @its_cjng3807
      @its_cjng3807 Před rokem

      mg de tujhi chamdi kadhun 🤣🤣🤣

    • @Krushana512
      @Krushana512 Před rokem

      तुमच्या कडे मिळेल का कोणाची 100/200 रु मी देईल तुम्हाला

    • @its_cjng3807
      @its_cjng3807 Před rokem

      @@Krushana512 का रे बाबा !! तुझी चामडी चांगली वाजत नाहीये का ? 🤣🤣🤣

    • @Krushana512
      @Krushana512 Před rokem

      @@its_cjng3807 घरी विचार ते सांगतील तुला

    • @shivendrakashid
      @shivendrakashid Před rokem

      Nice

  • @sachindhumal4980
    @sachindhumal4980 Před 4 měsíci +1

    खूप छान हलगी वाजते मामा आजच यांची बसमध्ये प्रवासात भेट झाली

  • @yogeshthosar1903
    @yogeshthosar1903 Před rokem +8

    Very nice video. Great!

  • @rameshsanap1270
    @rameshsanap1270 Před rokem +22

    रगडेमामा फार ग्रेट विचार आणि कलाकारही🙏🙏

  • @randhirkale2260
    @randhirkale2260 Před rokem +7

    खुप छान आहे!!!

  • @jadhavshriram368
    @jadhavshriram368 Před 2 lety +17

    महात्मा ज्योतिबा फुले यांचा वैचारिक अनुयायी ज्ञानदेव काशिद

  • @govardhangothakade2827
    @govardhangothakade2827 Před rokem +5

    विदर्भात या हलगी ला *डफडे* या नावाने संबोधतात... श्री रगडे मामा यांची कला खरोखर वाखाणण्याजोगी आहे.. चामड्याने बनविलेले हलगीचे पान असले म्हणजे गोड आवाज येतो.. आमच्या विदर्भातील डफड्यांची मजा सुध्दा वेगळीच आहे... 🙏🙏

    • @vickypinjarkar6969
      @vickypinjarkar6969 Před rokem

      Mahadevache gane aani dhafde chi majja aaplya ekde aahe tekde nahi

  • @bossboss5888
    @bossboss5888 Před rokem +4

    Khup chan ragde mama

  • @babaraokamble9322
    @babaraokamble9322 Před rokem +4

    जय लहुजी मामा

  • @samirshaikh6320
    @samirshaikh6320 Před rokem +8

    Maula

  • @navnathgaikwad1032
    @navnathgaikwad1032 Před rokem +5

    वारे वा हालगीवाला

  • @DyaneshwarParjane
    @DyaneshwarParjane Před 10 měsíci +1

    हा आवाज ऐकला की कुस्तीची आठवण येते आणि आंगवर्ती शहारे येतात, नादच खुळा रगडे मामा

  • @badalshaikh8630
    @badalshaikh8630 Před 2 lety +8

  • @rajendradarade1555
    @rajendradarade1555 Před 2 lety +9

    खूपच छान

  • @ashrubnawale5698
    @ashrubnawale5698 Před měsícem

    धन्यवाद काशिद साहेब.

  • @arjunshortvideoediting6853

    आजोबा आहेत आमचे💪😘🔥🔥

  • @abk2260
    @abk2260 Před rokem +2

    Thanku Kashid Saheb ....Tumhi Lok kalavantana Vyaspith uplabdh karun detay 🙏🏻

  • @shravan0008
    @shravan0008 Před rokem +9

    Best of luck

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 Před rokem +4

    Was.ragda.bandhu..jai.lahuji

  • @user-ni7qo8uf7c
    @user-ni7qo8uf7c Před rokem +4

    खुप सुंदर आहे

  • @dnyandevkashid
    @dnyandevkashid  Před rokem +3

    हा व्हिडिओ पाहून आपल्या मौलिक प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार..! 🙏🏼🚩

  • @kumar_pakhare
    @kumar_pakhare Před rokem +2

    अतिशय सुंदर वाजवता.
    खूप छान कलाकार आहात आपण.
    आपल्या कार्यास सलाम.

  • @santoshragade863
    @santoshragade863 Před 2 lety +9

    Khup chhan..

  • @satishkangude9550
    @satishkangude9550 Před 7 dny

    ऐकून खूप आनंद झाला

  • @rushikeshmohite2635
    @rushikeshmohite2635 Před rokem +8

    Nice interview

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 Před rokem +8

    Salute Ragde mama

  • @bhagwangaikwad8326
    @bhagwangaikwad8326 Před rokem +5

    आपल्या कलेचे व आपले अभिनंदन

  • @sunilnarwade5176
    @sunilnarwade5176 Před rokem +1

    Jabardast.......Mama.
    Bappachi tumchyavar krupa hovo.

  • @dhammaprakashthamke9708
    @dhammaprakashthamke9708 Před rokem +1

    Jaybheem

  • @ashokbhosle9629
    @ashokbhosle9629 Před 11 měsíci +1

    He. Ragde.. Maatang.. Aahe.. ME. Martha. Jevan. Ektra. Aahe.. Ekmekachya. Jevan. Karto. Mitra. Aahot. Aami. Khup. Changla. Savbhav. Aahe....

  • @annatodkar1431
    @annatodkar1431 Před rokem +2

    छान अति छान
    मामा
    परत वेळी लेझीम चाल हल्गीवर वाजवा .धन्यवाद

  • @rahullokhande1345
    @rahullokhande1345 Před rokem +5

    Great

  • @saikashid7247
    @saikashid7247 Před rokem +9

    Nice

  • @deepakkumarnimje8046
    @deepakkumarnimje8046 Před rokem +4

    फार फार शुभेच्छा रगड़े मामा 🙏🙏🚩

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 Před 10 měsíci +1

    दादा तुम्ही च शीक्षक वाटता खूप छान

  • @KhandeshRCVlogs
    @KhandeshRCVlogs Před rokem +1

    waaaaa kharach khoop chan vajvata kaka artist chi kadar nahiy lokannaaa

  • @laxmanbhujbal7166
    @laxmanbhujbal7166 Před rokem +1

    छान माऊली ,,👌👌

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 Před rokem +4

    एकच नंबर कलाकार आहेत.

  • @parmeshwarkumbhar1833
    @parmeshwarkumbhar1833 Před rokem +4

    खूप छान, लोक कला जगली पाहिजे

  • @politicalmarathimedia
    @politicalmarathimedia Před rokem +7

    बेस्ट

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Před rokem +3

    कडक रगडेमामा

  • @ashwinikshirsagar2866
    @ashwinikshirsagar2866 Před rokem +11

    Nice talking!

    • @bhaukudale5443
      @bhaukudale5443 Před rokem +2

      So. Real & nice talking. But. Economic. Condition so bad

  • @shandarmarathi-8350
    @shandarmarathi-8350 Před rokem +16

    अप्रतिम मुलाखत. खूपच प्रेरणादायी. रगडे मामा तुमच्या संघर्षाला सलाम. तुमच्यासारख्या कलावांतमुळेच कला जिवंत आहे. काशिद सर आभारी आहोत. आपण मामाचा संघर्ष पुढे आणला.

  • @ulhaskale1003
    @ulhaskale1003 Před rokem +1

    Farach sunder halgi wajawali

  • @baburaoghodake3877
    @baburaoghodake3877 Před rokem +1

    Subhecchya Mama Tumhala

  • @nanamore3306
    @nanamore3306 Před rokem +4

    छान वादयकाम आहे सलाम

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 Před rokem +1

    अतिशय उत्कृष्ट हलगी वादन आहे.

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 Před rokem +6

    A pratim khupch chan abhinNdan

  • @politicalmarathimedia
    @politicalmarathimedia Před 2 lety +10

    Best👍

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar Před 2 lety +11

    Congratulations🎉🎊 to you

    • @yogedghj
      @yogedghj Před rokem +1

      अभिनंदन रगडे मामा आपण लोककलावंत आव्हात आपली आमुजी कला जागृत तेवत ठेवली आहे. आपण आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या सर्व मातंग समाजाच्या विकासासाठी अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे आपण स्वतः निरवेसनी राहुन स्वाभिमानी आहात. आपणास दिपावली साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 Před 5 měsíci +1

    मस्त काका

  • @ulhaskale1003
    @ulhaskale1003 Před rokem +1

    Farach apratim halagi wajawali sunder

  • @user-rq5qx6ev8x
    @user-rq5qx6ev8x Před rokem +1

    अतिशय सुरेख वादन केले आहे खुप खुप धन्यवाद

  • @sandipkengar268
    @sandipkengar268 Před rokem +1

    Very very nice .Halagi.mamasaheb.