ज्योती धरायला लावते तिच्या हलगीवर ठेका | Inspirational Story of Jyoti Chougule Halgi Musician |
Vložit
- čas přidán 19. 11. 2020
- #TarunBharat #halagi #legim #ज्योती चौगुले #JyotiChougule #FemaleHalagiPlayer #TraditionalMusic #TraditionalMusicIntruments #IndianFolkMusic #VillageMusic #GirlandherMusicalInstrument #AmazingMusic #KolhapuriGirl #HalgiMusician #JyotiHalgiMusician #हलगीवादकज्योती
हलगी एक जुने पारंपारिक रणवाद्य आपण जुन्या पिक्चर मध्ये हे वाद्य नेहमी पाहिजे खरंतर पूर्वीच्या काळी डॉल्बी किंवा बाकीचं म्युझिक सिस्टीम नसल्यामुळे हलगी आणि लेझीम ला प्राधान्य होतं कुठल्याही कार्यक्रमात लग्नसोहळ्यात रंगत आणली जायची ती हलगी मुळे आणि एकदा का हलगी घुमायला लागली की सगळ्यांच्या अंगात ताल चढायचा पण हलगी वाजवणारे आजपर्यंत तुम्ही हलगी पटू बघितलेत मुख्यतः पुरुष हे हलगी वाजवताना दिसतात पण आज आपण असा व्हिडिओ पाहणार आहोत त्यात एक मुलगी आहे हे रणवाद्य वाजवते.
Tarun Bharat Social Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatdaily
Instagram : / tbdsocialmedia
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat
ज्योती. बेटा पुढेच जा पुढेच जा
तुम्हाला सर्व. मान सन्मान मीळेल
सलाम बेटा तुला व.. जन्मदात्या आई. वडीलांना . 🌹अभिनंदन🌹 🙏
खुप सुदर शाब्बास जोती बेटा अभिनंदन
एक नंबर ज्योती पुढील कार्यास शुभेच्छा🎉🎊
खुपच छान
ज्योती ताई खुप छान तुला उज्वल भविष्याच्या खुप खुप शुभेच्छा
खूप खूप छान हलगी वाद्य. परमेश्वर भलं करो.
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
ज्योती चौगुले ची कला पाहुन खुप वाटले
Very nice art
अतिशय सुंदर ज्योती ताई पुढील वाटचाल करीत रहा
जय लहुजी हालगी मांगाची
हालगी वाजविणारांना मांगाची ही पदवी . परंतु इतर वाद्ये वाजवण्याऱ्यांना संगीतकार वगैरे पदव्या दिल्या जातात तेव्हां कलाकारांना देखील जातीच्या दावणीला बांधले जात हे मात्र नक्की आहे !
ज्योती ताई खुप छान कलेची जोपासना करीत आहेस.👍👍👌💐🎉🎉
Jai Sawitri...Jai Jyoti.. exllent Tai.. Thanks 👍 Tarun Bharat.
खुप छान, 👌
रामकृष्ण हरी🙏
बेटी तु हालगी छान वाजवलीस .तुझा आदर्श सगळ्या मुलींनी घ्यावा.तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
हलगी
जय लहुजी
मातंग सामजचे वादय आहे
वाद्य वाजवणे हे त्या कलाकारांचे कौशल्यावर अवलंबून असते 🙏💐
Right sir
🔥👑💪जय लहुजी👑💪🔥
Jay lahuji
आती सुंदर वाजवते ज्योती पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Wah taai khup Sundar 😊😊
पुढील वाटचालीस शुभेच्छा
एक नंबर तुझ्या हलकी ला ज्योती तुला शुभेच्छा
एक नंबर वडीलांची कला पुढें नेलं बद्दल खूप खूप शुभेच्छा
जबरदस्त.....
अतिशय सुंदर ताई खुपच छान खरच खुपच छान हलगी वाजवतेस तु
खुपच छान हालगी वाजवली या पोरीन
Jyotila mazhyakdun khup khup subhechha..all the best...
मुलगी असुनसुंदर हलगी वाजवली बाळं तुझे हार्दिक अभिनंदन, पुढील आयुष्या करीता.
भाऊ आपले अभिनंदन 💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ताई तुला हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
खूप छान कला, आपणास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक
एकदम मस्त हलगी वादन...सर्वांना प्रेरणादायी असा व्हिडीओ
thank you
🌹खूप छान बाळा 🌹
वाह ताई... खूप सुंदर वादन ..... 🙏
खूप छान वादन केलं बाळ तुझे कला कौशल्याला सलाम बेटी तू तुझे जीवनात खूपच लोकप्रिय होणार आहेस
ज्योती ताई खरच तुझे बाबा ग्रेट आहेत
कोल्हापूरच्या हरहुन्नरी लेकीचं हलगी वादन कौशल्य
खुप खुप छान अतिशय सुंदर अप्रतिम हलगी वाजविली तुझ्या अंगी असलेली ही कला नक्कीच तुला खुप पुढे घेऊन जाईल
जय जय श्रीराम 🌹🌹🙏🏻🙏👌👌
Great tai
खुप छान ताई
लय भारी रे कला आहे सोडू नकोस सलाम तुम्हाला
Veri. Naice. Tai
Super jai maharastrai
Jabardast jyoti beta good bles you , bahot aage halgi ko steage milega .
खूपच छान गर्व असावा मुलीचा
Nice keep it up
फार छान 👌👌🌹🙏🙏
खूप छान आशा मूलीची गरज आहे देशाला
खूप छान ताई👏🌷🙂
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी माता
एकच नंबर हलगी वादक सुपर
वा गं माझी रणरागिणी...
वडिलांचे प्रोत्साहन मिळाले वडिलांना सलाम..
खुप सुंदर 🙏
वा मर्दानी छकूली
Khup chan best luck go ahed
अशा.मुलीची.गरज.आहे.देशाला.तरच.देश.पुढे.जाईल
Aagdhi Sundae Halgi Vadan Karte Joti Tula Salam👌
Jai maharashtra
हलगी बरोबरच अभ्यास ही कर आई वडिलांचे नांव गुरुजन व आपल्या गावाचे नाव उज्वल कर.
हिडीस नाच गाणे पेक्षा महाराष्ट्र ची लेझिम हलगी बरी आहे
पोवाडा ही हलगी शिवाय पुर्ण होत नाही,एक स्फूर्ती निर्माण करणार वाद्य 🎉🎉
Sundar
Very nice father and daughter rolls
Aprtim Aprtim .
JOTI LanAni Joty La Tichya Sarv Shikshana Sathi Ani Tichya Vadyrunda Varchya Pasanti Sathi .
Koty Koty Shubhechya .
Ani Tumchya Sampurn Garanyache Dhanyawad ...
Ani Niwj Chaynal ChyaSarvat Jast Dhanyawad .
Karan Aevdya GAV Khedyatli Kavshaly Dakhvalya Badal🙏🏻👍🏻
Whaa tai khupach chan halgi vajvali
अति उत्तम ! या छकूलीचे अभिंनदन !
शाब्बास ज्योती.....
खुप छान हालगी वादन
Very nice
Very nice 👍
वाव खूप छान वादन .तुझ्या जिद्दीला सलाम
लय,भारी,व्वा,दीदी
अप्रतीम
खूप छान
छान वाजवली हालगी
खूप छान👌👌👌👌👌
Halagi with lezim best combination. Villager play in festival.
आति ऊत्तम आसेच प्रत्येक मुलीने योगदान द्यावे
एकच.
नंबर
ज्योती ताई
खुप सुंदर आज हि परंपरा टिकवुन ठेवलीस
खूपच छान या अशा उपक्रमांना आपण प्राधान्य दिल्याने इतर अनेक मुली हलगी वादनात पुढे येतील धन्यवाद
खुप छान वाटले
अभिमान आहे मुलीचा ववडिलांचा
अभिनंदन ताई
Abhinandan
झाशी ची राणी तु जिजाऊ ची रणरागिणी तू ऐसी मराठी कन्या आहेस तु!
Nc
Wavv mast no 1
Very good. Congratulations. Inspiring video.
खुपच छान, प्रेरणादायी आहे खरोखर मुलींसाठी
फारच छान 👌👌
भले. भले. मस्त. ठेका. आणि. ताल. मला. नाचायला. लावलस. दीदी.
I am proud of you God bless you
Tarun Bharat👍
Nidvedika 👍 Halgi rocks👍Jyoti feta chaan hatke distoy❤️
Thanku🤗
Sneha kiti sehpurna arthat premane tu nivedan kartes,❤️
dhanyawad
Ekdm . Mast
एकच नंबर
सुंदर आहे
Good Jyoti ❤❤
छानच
नारी शक्ती झिंदाबाद
Very nice👌✌️
Jabardast jyoti nice👏👏👍👍
वा!बेटा छान💐💐💐
कलापुर 👌👍💓
Farach chhan Mulino aasech pudhe jayache Hardik Subhecha.
वाह बेटा छान अशी च प्रगति करत जा आमचे आशिवाद आहेय
खुप छान बाळ .
प्रथम शिक्षण नंतर हलगी!