Komentáře •

  • @vikramdeshmukh6171
    @vikramdeshmukh6171 Před 3 lety +50

    प्रथेमुळेच एकोपा राहतो ,, great आहेत अशी गावी जे अजुन परंपरेनुसार राहतात

  • @sandipvartha4629
    @sandipvartha4629 Před 3 lety +31

    सगळ्यात सुखी लोकं.... आणि पवित्र मनाने कुठलीही अपेक्षा न ठेवता आपले सुरळीत आयुष्य कफहणारी लोक

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Před 3 lety +58

    छान प्रथा आहे ह्या मुळे सामाजिक एकोपा, एकत्र कुटुंब पद्धती, व निसर्गाच्या सानिध्यात एकत्र येणे मस्त

  • @shikandarpathan3495
    @shikandarpathan3495 Před 3 lety +41

    साथी च्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वजांनी केलेली उत्तम उपाय योजना व रोजच्या चाकोरीबध्द जीवनात एक बदल व पुन्हा नवीन आत्मविश्वासाने कामास सुरुवात

  • @ashokjadhav5346
    @ashokjadhav5346 Před 3 lety +23

    निसर्गात राहावे
    हा पुर्वजाचा हेतु आहे
    हि श्रद्धा आहे
    गावपण आहे
    Very good

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 Před 3 lety +47

    देव मानणारे लोक भरपूर आहेत
    जय रासाई देवी च्या नावाने चांगभल

  • @dnyaneshwarpawar7103
    @dnyaneshwarpawar7103 Před 3 lety +66

    यात अंधश्रद्धा नसून देवावर विश्वास आहे तो असंन देखील गरजेचा आहे या गावाचे सर्व लोक भाग्यवान आहेत कारण ते पाच दिवस देवाच्या कुशीत राहता

    • @sureshmahadik8466
      @sureshmahadik8466 Před 3 lety +1

      बरोबर.👌👌

    • @bhagyashreepawar6009
      @bhagyashreepawar6009 Před 3 lety

      निसर्गाच्या स्धानीत रहाव म्हणुन पुर्वीच्या लोकांनी हि पध्दत केली घर सोडुन चार दिवस नैर्सगी वातावरणात .राहव चांगल असत .बाकी या मागे काहीही .कारण नाहीच .देव आणी भुत हे काहीच नसत.अंदविश्वास ठेवु नको त .

  • @tajuddinsanadi2560
    @tajuddinsanadi2560 Před 3 lety +18

    जगावेगळी रीत आणि ही बातमी. धन्यवाद

  • @shridharpatwardhan2834
    @shridharpatwardhan2834 Před 3 lety +94

    खूप चांगली प्रथा आहे . कौणीही काही म्हणू दे आपली प्रथा सोडू नये. यामुळ गावात एकोपा वाढतोय. मस्त

    • @sangamsawant5488
      @sangamsawant5488 Před 3 lety

      @Benito Daudier b nk

    • @poutryfriend4321
      @poutryfriend4321 Před 3 lety

      Right

    • @SunFlute
      @SunFlute Před 3 lety +4

      सतीची चाल सुध्‍दा प्रथाच होती ना...... मग ती पण सुरुच ठेवायला सांगा. ............ ऐड्यांचा बाजार

    • @sign.status
      @sign.status Před 2 lety +1

      @@SunFlute सगळ्याच प्रथा वाईट नसतात

    • @sugandhabait3751
      @sugandhabait3751 Před rokem

      ❤❤❤ मानसीक इच्छा
      देवावरील श्रध्दा
      नमस्कार

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 Před 3 lety +48

    आपन जुनी प्रथा चालू ठेवलीत त्या बधल धन्यवाद नाहीतर जुन्या पधती सरवानी डोक्याला गुंडालून ठेवलेल्या आहेत

    • @sureshmahadik8466
      @sureshmahadik8466 Před 3 lety +1

      बरोबर बोललात.

    • @kotankars
      @kotankars Před 2 lety

      इतर धर्मिय टार्गेट करत्याती

    • @pradipbhosale9950
      @pradipbhosale9950 Před 2 lety +1

      सती प्रथा, विधवा केशवपन ह्या जुन्या प्रथा पण चालू ठेवा तुमच्या कुटुंबात ..... अज्ञानी मुरखांची दुनिया

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 Před 3 lety +7

    याला आमच्या रोहे तालुक्यातील टेमघर गावात अशी प्रथा प्रचलित आहे .त्याला तिकडे " गाव टाकणी " म्हणतात.चांगली पद्धत आहे .

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Před 3 lety +26

    वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रथा.माहिती करून घ्यायला फारच छान वाटले

  • @madd876
    @madd876 Před 3 lety +64

    संक्रमीत साथीचे रोगां पासुन संरक्षण करण्यासाठी या प्रथा सुरु झाल्या

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 Před 3 lety +7

      निश्चितच!
      हे त्यावेळचे उपाय होते असं वाटतं, मात्र आज ती परंपरा म्हणुन जतन केली जातेय ,
      यात काही वावगं नाही, परंतु याला अंधश्रध्देचं रुप यायला नको.

    • @madd876
      @madd876 Před 3 lety +2

      @@krishnanarsale7138 पुर्वी च्या बर्‍याच परंपरा जिवनासाठी उपयोगी आहेत .... काही लोक शास्त्रीय कारण सांगीतले कि दूर्लक्ष करतात म्हणून देवाचे नाव पुढे केले जाते . . . . राज साहेब म्हणतात मास्क लावणार नाही इतर पण म्हणू लागले मास्क लावणार नाही . . . . मास्क लावला नाही तर देवाचा कोप होतो सांगीतले तर ९० टक्के लोक ऐकतील

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 Před rokem +2

    जे लोक कायदा मानत नाही. पण गावातील लोक देव म्हणतात. अती सुंदर.

  • @saveabhijeet2128
    @saveabhijeet2128 Před 2 lety +3

    हे एक प्रकारचे बॅटरी चार्जिंग सारखे वाटते, दर ३ वर्षा नी, फारच छान

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 Před 3 lety +47

    वा मला ही पण पळायचय ह्या संसारातून, डोंगरावर जायचयं.

    • @sonaliwagh8089
      @sonaliwagh8089 Před 3 lety

      😂🤣

    • @howdareu135
      @howdareu135 Před 3 lety +8

      🤣🤣🤣🤣.खरे आहे. पण आता डोंगरात जाऊ शकत नाही. कधी jcb येईल आणि कधी डोंगर फोडतील ,काही सांगता येत नाही

    • @mrakshaygamer9867
      @mrakshaygamer9867 Před 3 lety

      Mi pn aito

    • @vinayakdevkatte7549
      @vinayakdevkatte7549 Před 3 lety

      😂😂🤣🤣

    • @irfanshaikh3014
      @irfanshaikh3014 Před 3 lety

      मला पण भावा

  • @Govind-iv9hf
    @Govind-iv9hf Před 3 lety +95

    हे अंधश्रद्धा किंवा दुसरं काही ते मला माहित नाही पण पहिला लोकांची परंपरा आता पण कुठं तरी जपली जाते हे चांगल आहे

  • @shashikantfunde7240
    @shashikantfunde7240 Před 3 lety +30

    आजही परंपरा जपली जाते
    कुठे कुलूप नाही चोरी ची भीती नाही
    एकवीसव्या शतकात पण असं चालू आहे

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Před 3 lety +19

    वा छान परंपरा आहे आवडली

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 Před 3 lety +2

    या सर्वांचा देवीच्या कौलदेण्यावर खुप विश्वास आहे खुप श्रद्धाळू आहेत इतलेलोक आन्याधारक आहेत असेखुपकमी लोक पहायला मीळतात.

  • @balasahebd.kanade9536
    @balasahebd.kanade9536 Před 3 lety +7

    महेंद्र जी...आवाजात दम आहे....छान माहिती दिली..

  • @balkrishnachavan4681
    @balkrishnachavan4681 Před 3 lety +78

    अशी गावपळण कोकणामध्ये आचरा मालवणला पण आहे.

    • @itsaboutlife3717
      @itsaboutlife3717 Před 3 lety +3

      Ho khara ahe pan jast lokana ajun nahit nahi

    • @sonal444
      @sonal444 Před 3 lety +4

      Ho

    • @Mi_Dodamargkar_Vlogs
      @Mi_Dodamargkar_Vlogs Před 3 lety +7

      हो अगदी बरोबर . हल्लीच मी गेलेलो आचरा गावी श्री देव रामेश्वर देवाच्या डाळपस्वारी बघायला . तेव्हा तेथील रहिवासी CZcamsr पराग कुबल यांनी सांगीतल की जशी या गावात डाळपस्वारी बरोबर '' गावपाळण '' देखील होते . जमल तर नक्की भेट देईन .

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 Před 3 lety +4

      @@Mi_Dodamargkar_Vlogs होय गाव ऊठलो म्हणत आपल्या कोकणात..गावात दोन तीन दिवस बाहेर रवत...

    • @smitaacharekar7627
      @smitaacharekar7627 Před 3 lety +2

      Ho

  • @rkakade
    @rkakade Před 3 lety +19

    खूप छान पंरपरा आहे 🙏

  • @MS-gv4gn
    @MS-gv4gn Před 3 lety +14

    अश्या काहीतरी बातम्या दाखवत जा कि राव। खूपच चांगली गोष्ट आहे।

    • @pramodjadhav9932
      @pramodjadhav9932 Před rokem +1

      hi प्रथा सगळी कड आहे भाऊ .पण कमी दिवस बाहेर राहतात

  • @shaileshthorave1055
    @shaileshthorave1055 Před 3 lety +7

    मानसे पळून नाही गेली ही त्यांच्या गावची परंपरा आहे... न्युज काय देताय याचे तरी भान आसावे

  • @bharatkamble9493
    @bharatkamble9493 Před 3 lety +5

    आमच्या गावात होती ही प्रथा पण 30 वर्षयापासून बंद आहे. गाव बाहेर जाऊन जेवण करायचे सर्व गावकरी नदीच्या पात्रात खूप भारी वाटायचं

  • @sureshghadge7075
    @sureshghadge7075 Před 3 lety +6

    हे बरोबर आहे प्लेग च्या साथी मदे पण लोक गाव सोडून गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत लोक राहण्यासाठी गेले होते

  • @shrirangpate4800
    @shrirangpate4800 Před 3 lety +7

    या मागे शास्रीय कारण१००%आहे.
    ऐक प्रकारे क्वारंटान आहे हे अस समजायला हरकत नाही.

  • @kumarkambare1296
    @kumarkambare1296 Před 3 lety +5

    खुप छान परंपरा आहे आणि तो मला फार आवडला आहे आणि ती म्हणजे एक रिफ्रेश पिकनिक आहे

  • @realminteriorsvaibhavmohit176

    छान माहिती दिली, धन्यवाद

  • @vaibhavgothankar3919
    @vaibhavgothankar3919 Před 3 lety +13

    आमच्याईथे कोकणात लांजा , राजापुर तालुक्यात वाघण गावात अशी प्रथा आहे .

  • @danavalednyaneshwar1256
    @danavalednyaneshwar1256 Před 3 lety +8

    छान प्रथा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहिला मिळते. यामुळे निसर्गाचे महत्त्व समजते.

    • @beinghumans9843
      @beinghumans9843 Před 3 lety

      गावकरी ऑलरेडी गावात निसर्गाच्या सानिध्यातच राहतात

    • @danavalednyaneshwar1256
      @danavalednyaneshwar1256 Před 3 lety

      @@beinghumans9843 आपली गाव पण शहरासारखी झाली आहेत

  • @singerravindraabhyankar5466

    नविनच माहिती कळाली. खूपच छान. व्हिडिओ पण खूप छान घेतला आहे

  • @Happy-life20
    @Happy-life20 Před 3 lety +4

    ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा. माहित नाही. परंतु हीच ७०-८० कुटुंब ३-४ वर्षानी एकत्र येऊन रहातात. ते सुद्धा आपले हेवे दावे - भांडण तंटा विसरून. हेच गाव पातळीवर मोठं आहे. या गावातील ८-१५ दिवस climate शांतच असेल. एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असेल.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 3 lety +3

    परंपरेनुसार असलेला विश्वास असल्यामुळे सर्व सुरळीत आहे.
    पण एक वेगळेपणाचा आनंद घेता येत असेल यात.

  • @yuvrajmulye6365
    @yuvrajmulye6365 Před rokem +1

    आजच्या धकाधकीच्या व आधुनिक युगात ही परंपरा अशीच चालत रहावी म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहणे पसंत केले जाईल.

  • @user-vc8dj3dw7i
    @user-vc8dj3dw7i Před 3 lety +11

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरकुल योजना बंद झाली आहे की काय या गावांमध्ये एकही घरकुल योजना राबवलेली दिसत नाही त्या आमदाराला आणि तेथील पक्षाला जाब विचारला पाहिजे

    • @shobhakamble9113
      @shobhakamble9113 Před 3 lety +1

      Pan paramparik ghare pahili ki gavch ahe ase vatte chhan

    • @deepakkamble8446
      @deepakkamble8446 Před 3 lety +2

      Apki parkinajar😀😁🤣🤣

    • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
      @khabarnamanetworkyuvrajbhi9321 Před 3 lety +2

      येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तसेच घाट माथ्यावर ही गावे असल्याने येथे छप्परांची घरे आहेत. शासकीय योजना येथे पोहचल्या आहेत. तसेच येथे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर असून येथे त्यांनी साठ वर्षा जो झाला नाही तो विकास केला आहे. येथे जाण्यास रस्ता नव्हता तो आमदार यांनी केला असून राधानगरी मतदार संघाचे कार्यसम्राट अशी त्यांची ओळख आहे.

  • @devgonbare
    @devgonbare Před 3 lety +65

    लाँकडाऊन ! या गावात होतेय दर ४ वर्षांनी 🏡💥

  • @kalamkibaatein1995
    @kalamkibaatein1995 Před 3 lety +9

    खुप छान माहिती सांगितली👌🙏

  • @amolkadam3331
    @amolkadam3331 Před 3 lety +7

    Relaxation ,best ,all off

  • @jayab1408
    @jayab1408 Před 3 lety +1

    खूप छान गाव सोडून5 दिवस बाहेर राहून मजेशीर दिवस घालने आपल्याला पण असे हवे होते उत्तम ँँँँँँ

  • @shivajipadaval1267
    @shivajipadaval1267 Před 3 lety

    खुप छान. आपली जुनी प्रथा व परंपरेचे पालन हे सर्व गावकरी मीळुन करतात व एकोप्याने रहातात. मी ह्या वर्षी पहील्यांदा माझ्या मित्रा बरोबर जाऊन आलो तिथे.

  • @vinodahadi6935
    @vinodahadi6935 Před 3 lety +2

    मला हे खुप आवडल कारण डोगर रागाच्या खुशीत रहाच एक वेगली मजा कारण पकश्याचा आवाज चिव चिव वाट

  • @kishorkathe4370
    @kishorkathe4370 Před 3 lety +36

    5 दिवसांनी किंवा जास्त दिवसांनी गाव भरनी कशी करतात त्याचा ही विडीयो बनवा व दाखवा

  • @dattashivaji5742
    @dattashivaji5742 Před 3 lety +2

    Mahendra ji khup chan mahiti dili mi tumcha abhar kase manu kalat nahi mai nav javan hu mere dada ji bol te the purani bate is liye main yad karta hu purana jamana bahot acha hai 🙏🙏🙏I'm Maharashtra ok 🙏🙏🙏

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před měsícem

    आम्हाला पन अस निर्सगाच्या सानिध्यात मोकळ्या वातावरनात वनभोजन आनंदमय वातावरत लाभते भाग्यपान गाव आहे पुढीच्या पीढीन पन प्रथा जपावी व ह्यासहलीचा आनंद लुटावा

  • @omanmohite8495
    @omanmohite8495 Před 3 lety +19

    एक प्रकारची पिकनिक म्हणायला हरकत नाही. कारण पूर्वीच्या लोकांना विश्रांती नसायची.

  • @psureshjagtap8691
    @psureshjagtap8691 Před 3 lety +2

    अशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर खूप. आनंद वाटतो

  • @user-ok3cl6zl8n
    @user-ok3cl6zl8n Před 3 lety +7

    बावळट पणा आहे. अडाणीपणामुळे आलेली अंधश्रध्दा. तेव्हा लोक गाव सोडून गेले होते त्याला काही कारण होतं. आता काय कारण?

  • @eshwarkadam6046
    @eshwarkadam6046 Před 3 lety +1

    है तर मी पहिल्यांदा बागत आहे खुप छान वाटले आजून अशी ही काही परमपर आहै

  • @kp811
    @kp811 Před 3 lety

    खुप छान सुंदर प्रथा परंपरा आहे 🙏रासाई देवी प्रसन्न चांगभलं 🌹🌹🌹🌼🌼🌼🙏

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 Před rokem +2

    आपण एकविसाव्या शतकात आहोत, ही दोन्ही गावे अंधश्रद्धेने ग्रासलेली आहेत .

  • @vilassangle8228
    @vilassangle8228 Před 2 lety

    खूपच सुंदर परंपरा आहे अशी ही प्रत्येक गावात झाली तर खूप खूप कुटुंब एकत्र येतील

  • @vinitakulkarni6840
    @vinitakulkarni6840 Před 3 lety

    खूप खूप छान वाटला खरे तर आम्हला सुध्दा जावे असे वाटते आहे 👌👌👍🙏

  • @premkavisagarofficial7046
    @premkavisagarofficial7046 Před 3 lety +27

    छान माहिती दिलीत सर्व गावाविषयी

    • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
      @khabarnamanetworkyuvrajbhi9321 Před 3 lety +5

      कवी तुमची कविता यात घ्यायची होती. त्यासाठी तुम्ही येथे हवे होता.

    • @premkavisagarofficial7046
      @premkavisagarofficial7046 Před 3 lety +3

      हो मी न्हवतो गावी

  • @dhb702
    @dhb702 Před 3 lety

    Amazing Bharat ! अदभुत भारत !

  • @psm4727
    @psm4727 Před 3 lety +33

    गाव रोग मुक्त हो ते यांनी

  • @vijaypawarvp4706
    @vijaypawarvp4706 Před 3 lety +12

    हि या गावातील परंपरा आहे आणी तुम्ही म्हणता गावातील माणस पळून गेली अस कुठ असत का

  • @sameerbamane
    @sameerbamane Před 3 lety +9

    गावपलन कोकणा मध्ये पन काही गावा मध्ये होते... ती एक प्रथा आहे...

    • @imindian3895
      @imindian3895 Před 3 lety

      Karan hey kolhapur che gaav kokan border var ch asel mhanun...Karan hey gav kokan sarkhya gava sarkha distay...ghare vegaire pan

  • @jadhavnr1016
    @jadhavnr1016 Před 3 lety +3

    लय भारी

  • @rm9921
    @rm9921 Před 3 lety +12

    Mumbait pn khup negativity zhali ahe vichar krte ek divasasathi Mumbai khali keli tr kay hoil ani kashi disnar amchi Mumbai 😅😅🤣💕

    • @manojgahule4512
      @manojgahule4512 Před 3 lety +2

      Kalpana chan aahe....

    • @vinodthul1112
      @vinodthul1112 Před 3 lety +2

      Khup Chan disel Mumbai

    • @pnk5230
      @pnk5230 Před 3 lety +2

      बाहेरची लोकं येऊन राहातील तुमच्या मुंबईतल्या घरात😀

  • @dineshpatil2951
    @dineshpatil2951 Před 3 lety +1

    Good to see the oldest tradition.....

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Před 3 lety +4

    धन्यवाद 👍🙏🙏

  • @savitalalikar182
    @savitalalikar182 Před 3 lety +2

    Khup chan mahit ahe.

  • @gorakshanathbhalekar1402
    @gorakshanathbhalekar1402 Před 3 lety +1

    Nice ashich devichi krupa asudya

  • @kirankhose9015
    @kirankhose9015 Před 3 lety +3

    Khup chhan

  • @rekhamaratkar3055
    @rekhamaratkar3055 Před 3 lety +1

    खुपच छान माहिती दिलयाबदल धनयवाद

  • @rajeshbait6169
    @rajeshbait6169 Před 3 lety +3

    खूप छान 🙏

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Před 3 lety +1

    बेस्ट

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 Před 3 lety +7

    छान माहीती

  • @nareshhiwanj8326
    @nareshhiwanj8326 Před 3 lety +3

    Ha video far awadla .junya athavni jagya hotat.

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před rokem

    चांगली प्रथा आहे त्यानिमीत्तान एकोपा तर राहातो पन मळ्यात जाऊन राहाण्यामुळे एक वनभोजनाचा आंनद घेतायेतों छान बातमी दाखवली

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 3 lety +1

    Khup Khup Sundar👌 👍🙏

  • @sunetranaik820
    @sunetranaik820 Před 3 lety

    Khoop chhan upakram change in life,open pure air for healthy life

  • @dhananjaydeshmukh3222

    व्वा व्वा खुप छान 👌जयश्रीरासाईदेवी ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩

  • @user-or7iu5qw1p
    @user-or7iu5qw1p Před 3 lety

    खुप छान माहिती दिली आहे . धन्यवाद .

  • @komalkesarkar8265
    @komalkesarkar8265 Před 3 lety +1

    Thnk uhh so much.. आमच्या गावची प्रथा चाली रिती तुम्ही जगा समोर आणलीत.. आणि सगळी माहिती दिलात 👍😊

  • @suvarnadubal7610
    @suvarnadubal7610 Před 3 lety +1

    Khupch sundar

  • @user-br5ut1pt7e
    @user-br5ut1pt7e Před 13 dny

    सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @user-zp9iz3pi4j
    @user-zp9iz3pi4j Před 3 lety +1

    खुपच सुंदर परंपरा आहे
    ही जपलीच पाहीजे

  • @chitrakshichitrakshi515

    Khuup changali prathaa

  • @20tejas
    @20tejas Před 3 lety

    Khup changli pratha ahea nisarga shi jitke julun rahal tevdha changla. ... kharach khup chan.

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321

    ग्रेट न्यूज

  • @abhishek_j2024
    @abhishek_j2024 Před 3 lety

    अप्रतिम.👌💐

  • @tatobagaikwad5601
    @tatobagaikwad5601 Před 3 lety +2

    छानच

  • @qayyumjaveeddhalayat5388

    Good information about villages ❤

  • @user-td6sp1ih4b
    @user-td6sp1ih4b Před 3 lety +2

    छान news दाखवली.

  • @vaishali5956
    @vaishali5956 Před 3 lety

    Naisrgik watawaran aahe khup Sunder👌👌👌👌

  • @gauravijadhav8049
    @gauravijadhav8049 Před 3 lety +3

    Nice sir👍👌👌🙏🏻

  • @swapnilkhairnar6649
    @swapnilkhairnar6649 Před 3 lety +2

    साहेब जळगाव जिल्यात अमळनेर तालुक्यात चांदणी नावाचे असच गाव आहे बघा जरा तेथे जाऊन

  • @sachinbadade4659
    @sachinbadade4659 Před 3 lety +1

    खूप छान

  • @kundankamble2809
    @kundankamble2809 Před 3 lety +8

    कौल लावणे म्हणजे नक्की काय करतात....???

    • @siddheshnargolkar
      @siddheshnargolkar Před 3 lety +1

      देव/ देवीला प्रश्न विचारणे.

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 Před 3 lety +2

    छान बातमी

  • @pratishthawalkar7604
    @pratishthawalkar7604 Před 3 lety +1

    Sundar 👌👌🙏

  • @asheerkamble3237
    @asheerkamble3237 Před 3 lety +5

    Khup chahan watale hi prathaa purwichi athwan sarwni balgali pahije namskar 🙏🙏🙏🙏🙏 video dwaraa mahiti Dilya baddhal dhanyawad 👌👌

  • @kiritpatel4835
    @kiritpatel4835 Před 3 lety +2

    Nice. Batmya gaonpaln goanbharna. Parampara indian culture treditions. Like people accept ,

  • @pravingaikar9012
    @pravingaikar9012 Před rokem

    खूपच मस्त

  • @engelaarohi9690
    @engelaarohi9690 Před 3 lety +5

    Aamchyakde pan ASA kartat 3 warshani Gav sodun 1 divas baher jatat

  • @ksinnovation92
    @ksinnovation92 Před 3 lety

    खूपच छान माहिती दिली

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 Před 8 měsíci

    ते सगळेच देवाशी जोडले जीवन जगत आहेत.