Lezim Pathak Sangli Viral Video: घाटी लेझीममध्ये बघणारेही नाचत कसे सामील होतात? | Ganpati
Vložit
- čas přidán 16. 09. 2023
- #ganesh #ganpati #festival #BBCMarathi
सांगलीच्या गावभाग येथील विसावा चौक येथे रोज रात्री लेझीमचा सराव पार पाडतो.विसावा मंडळकडून आसपासच्या मुलांना लेझीम शिकवण्याचं काम गेल्या 38 वर्षापासून सुरू आहे.लेझीम पथकाच्या माध्यमातून विसावा मंडळाच्या गणेशाचं आगमन आणि विसर्जन मिरवणूक पार पडते. विसावा मंडळाची लेझीम कला पाहण्यासाठी सांगलीकर आतुरतेने वाट पाहतात.
रिपोर्ट आणि शूट- सरफराज सनदी
व्हीडिओ एडिट- अऱविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
विसावा मंडळाचे आभार,असे खेळ मुलानं मध्ये वाढले पाहिजेत.
आरोग्यदायी पिढी आकारास येईल.
🧡🤍💚
😊😊😊o😊l😊l😊😊😊
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महा राष्ट्र जेव्हा गुजराती गरब्याचे बायकी तालावर नाचतो तेव्हा मनास खुप वेदना होतात,सांगलीतील विसावा मंडळांचे खरोखरंच आभार !! महाराष्ट्रची ही मरदानी परंपरा जोपासणेची खरोखरच खुप गरज आहे व अशा प्रकारे लेझीम चा प्रसार गावांगावात झाला पाहीजे !!
Ajun kiti divas patriarchy sobat thevnar aaaht
Ajun kiti divas patriarchy sobat thevnar aaaht
एकच नंबर....
सगळीकडे प्रसार व्हायला हवा या पारंपारिक लेझमीचा...
उत्कृष्ट लयदार वेगवान...परिपूर्ण व्यायाम
प्रथमच बघायला मिळाला...
अभिनंदन..विसावा मंडळ सांगली
&
thanks BBC for this video...
शिवकालीन पारंपारिक अर्थपूर्ण लोककला...
नाद खुळा ,सांगली जगात भारी
भावा जगात भारी फक्त आणि फक्त कोल्हापूर च आहे 😎💯
AKadam nadkhula...
तुम्ही लेझीम पथकाची परंपरा जपलीत, खुप छान आहे 🎉. जय हिंद
नाद खुळा..👍..खूप छान..✊🏽
सांगली आमची लय भारी ❤❤❤
बघणाराला देखील आनंद होतोय हो
This is simply amazing! The energy is just awesome!
विसावा मंडळाचे मनापासून आभार असे उपक्रम मुंबई च्या मंडळांमध्ये सुद्धा राबवा कारण डीजे च्या धांगडधिंग्याचा लोकांना वीट आला आहे
आमची सांगली लय भारी ❤❤🎉
लेझिम लेझिम आहे. घाटी,पान घाटी,कोंकणी,वर्हाडी अशी नसते. लेझिम संपूर्ण महाराष्ट्राचा खेळ आहे. पूर्ण राज्यात खेळला जाणार पारंपरिक खेळ आहे.
अप्रतिम!!👏👏👏🙏
तरुण पासून वयस्कर पर्यंत खूप भारी नाचले छान 👌👌👌
Very energetic lezim practice. It should be viral very much
हाच खरा खेळ मी पण आमच्या गावात लेझीम खेळ खेळला आहे
माझ्या डोळ्यासमोर माझे भाऊ उभे राहिल Thanks
ATISHAYA APRATIM🌹🌿🌹🌿🌹🌿 ABHINANDAN 🌹🌿🌹🌿🌹AANI ANEK AASHIRWAD 🌹🌿🌹🌿🌹
लेझीम पथकाचे अभिनंदन ❤
वर्ल्ड कप २०२३ मध्ये"लेझीम पथक" यांचा वापर करावा. संपूर्ण जगाला दाखवून द्या .१००% प्रेमात पडतील.पूणे येथील "वर्ल्ड कप" २०२३ या ठिकाणी सामन्यात सर्व कॅमेरे आपल्या लेझीम खेळावर लक्ष वेधून घेतले जाईल.
खूप सुंदर
आमची सांगली लय भारी ❤❤ 🎉
हीच तर परंपरा आहे ना आपली.. ❤❤
Very wonderful Sir........amhi Sanglikar ❤
Awesome 👍👍❤❤ very thankful ❤❤
असं वाटतं आम्ही सांगलीतच जन्मलो असतो तर आयुष्याच सोनं झालं असतं.किती भाग्यवान आहेत सांगलीकर.
अप्रतिम खेळ आहे ह्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहतो❤
एकाच नंबर आहे
Great 👌 really lai Bhari
Khupach Apratim 👌👌👌🔥🔥🔥👏👏👏..Shabda Kami padtat ❤❤
फारच छान
Amazing...khup chaan 👌👌👌👍
विसावा चा नाद नाही करायच 👍
purna Bharatat va videshat sudhdha hya khelacha prasar hovude. 👏👏💐
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
Khoop chhan 😊
Khoop khoop chan👏👏👏👏👍
मस्त..!
अप्रतिम 👍👍👍
It's a noble work you are doing.
I would like to appreciate your efforts with the gift of some economical rewards .
Mastch Dada
Aamchi Sangli sglyat changli ❤❤❤❤❤❤
या एकदा सोलापूर ला लेझीम साठी
Kya Baath hai, Maja aali....
Lay bhari🙏🏻🙏🏻
एक नंबर
डावात ज्या वेळी डुलाय चा पवित्रा येतो त्या वेळी गडी जर नेटका असल तर जंगलात आपल्याच मस्तीत डोलणारा गजराज च वाटला पाहिजे.
Very nice Sir 🎉🎉🎉🎉❤❤
खुप छान...
खुप छान
मी माझ्या विद्यार्थांना शिकवत आहे
आणखी व्हिडीओ पाठवा
👌👌
No challenge 👌👌
Superb
१ number ❤❤
❤ from sindhudurg
Yes really true it does not hurt your eyes and ears as the current generation DJ
Great ...
Lai bhaari...
Ekdam surek
❣❣❣❣
एकदा सोलापुरी लेझिम Search करा.....🎉
❤🇮🇳💪🙏🏻😊👍
कृष्णा काठ 😇🤗
आपली सांगली
Nad fakt lezim ❤️✨️🔥
Sirancha no.. bhetel ka plz 🙏
Ekda solapur la yeun baga ...ekshe ek prakar bhettil ...
MH-10🙏🙏🚩🚩
Online gheta kay
Dada kadhi paryant calu aste he practice mala pn yaych ahe
Mala pan yacha bhag hovayache ahe. Mumbai madhe asel tar kripya sangave.
हे असं व्हय लेझिम खेळतात व्हय अंगात आल्या सारखं लेझिम पथक कमी डान्स पथक जास्ती वाटतं आहे
आमच्या कोल्हापुरात बघा कसं लेझिम खेळतात एकदम सुरात तालात 😎💯
Aamchi sangli jagat chngli
खूपच छान ठेका
In China🇨🇳 😂 they teach this dance🕺 steps to school children's in P. T Period as an exercise.
नमस्कार साहेब मला मराठी शाळेसाठी लेझीम पथक पाहिजे आहे शिकवण्यासाठी आपल्याकडून काय मद्दत होईलका? जिल्हा परिषद शाळेसाठी पाहिजे आहे
सर तुमचा नंबर द्या
1no.नादच नाही...
न दारू पिल्याला झिंगायला लागतोय😂😂😂😂
I am sangli kar ❤❤
छान नंबर द्या
Sir request ahi Mumbai la pn class theva he pratha Mumbai thikne khup ghargecha ahi request 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 sir tumcha student kone asel tya paike ek Mumbai la asel tr sir please Marathi lejim sanskruti mumbai suda hoil ase icha ahi sir kas karun Ganpati la ani dasara la ani Mumbai chalu kel tr khup pramanat addkara jyanekarun aplya ichuk Mulan paryant pochel Dhanyawad sir
Solapur sarkh lezim jagat kuthe nahi only my 13🔥
तुम्ही बाहेर अॉर्डर घेता का ....?
घेत असल्यास कृपया आपला संपर्क नंबर पाठवावा....
ह्याला गाठी लेझीम नाव देऊ नका महाराष्ट्रातली जी प्रत्येक कला आहे ती महाराष्ट्राची आहे हे सांगा त्या प्रांताचे नाव सांगा
,गाठी नव्हे हो " घाटी" !
हे प्रांताचंच नाव आहे
Wow ,shalet fkt khelayla bhetla ,kash prt khelayla bhetla.jagat bhari satara sanglikar.
जर आम्हाला शिकायचं असेल तर दादा तुम्ही आम्हाला शिकवू शकता का?
It is how it's supposed to be. People are shy to show energy it's sad.
Hi BBC, in Sangli people only refer to lezim as lezim and not "Ghati lezim" what makes you think this lezim is known as "Ghati" lezim? This is misinformation.
क्ष पडले रथ ़दत्त दत्त ज
हसमता चूक ििण आईचे अजगर तंंऔश
हमखास रणगाडा
कुठे शिकवतात
सर हे लेझीम नव्हे हाधिगाना
Yudha nasal tar yodhana aavracha kasa mag lezim 😂ma
मॉडर्न लेझिम पथक 😂😂😂😂😂
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
🦁SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka badshah/mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
buss ho gaya HINDUVI-SWARAJYA✌🔱🚩✅final 👊
(iss👆message ko jyada se jyada share kare...VIRAL kar k jan jan tak pahuchaye 🙏)
हे लेझीम आहे की फिल्मी डान्स
गरबा झक मारेल यापुढे
Asli maza Dolbyit nahi .
gym ची काय गरज.. देशी खेळ
Saglyani 20 min roj ha sarav kela tar 3 mahinyat desh BP, diabetic mukt hotil
Japun theva he
Heart attack dangila paye palun jail
काही म्हणा पण Dolby ची मजा लेझीम मध्ये नाही... 😅
Sir please share your contact number so we can call you for teaching
👌👌👌