कधीच न ऐकलेला भारताचा २००० हजार वर्षा पासूनचा इतिहास नक्की ऐका | इंद्रजीत महाराज रसाळ यांचे किर्तन |

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 10. 2022
  • All rights reserved - Ⓒ Aiteet Marathi - ऐटीत मराठी
    आपल्या गावातील सप्ताहातील किर्तनाचे / कार्यक्रमाचे व्हिडिओ शुटींग करून आमच्या लोकप्रिय You tube Channel "ऐटीत मराठी" या चॅनेल वरती प्रसारित करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता.
    Email : aiteetmarathi@gmail.com / मो. 88066 40299
    आपल्या अमूल्य अश्या सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद !
    जय हरी, राम कृष्ण हरी.!
    #indrajit_maharaj_rasal

Komentáře • 391

  • @bhaskarbharsakal5496
    @bhaskarbharsakal5496 Před rokem +5

    महाराज किर्तन खूप सुंदर झाले खूप चांगला इतिहास सांगितला परंतु आपल्या इतिहास सांगताना तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली एकनाथ महाराज व इतर या कालावधीत जे संत उदयास आले त्यांचाही नाम उल्लेख होणे गरजेचे वाटते

  • @sriswami2977
    @sriswami2977 Před rokem +1

    सगळं सांगितल पण शिवसेनेने मराठी माणसाला आणि गिरणी कामगारांना देशोधडीला लावले कामगार सेना बनऊन हे पण सांगा ठाकरे ने मराठी माणसा साठी काहीही केलेले नाही हे त्रिवार सत्य आहे जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @ganeshraobangale1652
    @ganeshraobangale1652 Před rokem +1

    1818 साली छत्रपती राजे संभाजी यांचा बदला 500 महार योध्यानी घेतला (विजयस्तंभ) पेशव्यांन बरोबर आणि हुकूमशाही राजेशाही,संपवली ,आणि 1891,मध्ये भारतरत्न डा,आंबेडकरांचा जन्म झाला,हे नहीं सांगितलं महाराज

  • @amolkshirsagar423
    @amolkshirsagar423 Před rokem +47

    भरपूर अभ्यास आहे आपला महाराज धन्यवाद भारताचा इतिहास सांगितला...

  • @mahantsamadhanmaharajbhoje5082

    ही सगल्यत अगोदर जलकेकर महाराजजी संगीतल आहे जलकेकर महाराजंची पुर्ण कॉपी आहे

  • @satishsul2925
    @satishsul2925 Před rokem +1

    होळकरांचा इतिहास सांगायला कसा काय विसरला महाराज

  • @balasahebrothe52
    @balasahebrothe52 Před rokem +1

    पोपटपंची महाराज

  • @ramharipadalkar4385
    @ramharipadalkar4385 Před rokem +6

    होळकरांचा इतिहास सांगितला नाही

  • @rajkumarbhosale5898
    @rajkumarbhosale5898 Před rokem +11

    महाराज .महाराष्ट्रात जन्माला आला व इतिहास सांगितला ......गुगलला सर्च करून सुद्धा अशी पटकन माहिती मिळत नाही....धन्यवाद अशीच माहिती द्यावी

  • @short_clips71
    @short_clips71 Před rokem +1

    महाराज महाराणा प्रताप यांचा पराभव नव्हता जाला

  • @ankushmandavkar3955
    @ankushmandavkar3955 Před rokem +12

    तुमच्या स्मरणशक्तीला सलाम.. 💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @govindgajjam2623
    @govindgajjam2623 Před rokem +5

    वा,वा खूपच उत्तम,सर्व सनावळ्या अगदी तोंड पाठ कस शक्य झाले तुम्हास?

  • @user-ep4il9qk1d
    @user-ep4il9qk1d Před rokem +1

    भरपूर अभ्यास आहे भारताचा 2000 वर्षापूर्वीचा एक नंबर स्वामी महाराज

  • @arvindgaikwad2709
    @arvindgaikwad2709 Před rokem

    राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल माऊली खूप छान माहिती दिली 🙏🌹♥️🙏

  • @rajjagtap5636
    @rajjagtap5636 Před rokem +4

    एक नंबर माहिती दिली एक लाख वेळेस जय महाराष्ट्र महाराज

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Před rokem +3

    धन्यवाद महाराज तुम्ही आणखी भरपूर अभ्यास करा कारण ते साठवण्याची बुद्धी सगळ्यांनाच प्राप्त असते असे नाही आपल्या मुखी सरस्वतीचा वास घडो व या भगव्याची व वारकऱ्याची पताका तेवत राहू हीच पांडुरंग चरणी प्रार्थना अहिंसा पासून मानवतेपर्यंत सर्व शिक्षण देणारा व मार्ग दाखवणारा हा एकच पंत आहे वारकरी पंथ

  • @anilfagare552
    @anilfagare552 Před rokem +15

    खुप छान इतिहास सांगितला महाराज...

  • @ananddip5161
    @ananddip5161 Před rokem +30

    दोन हजार वर्षांपासूनचा इतिहास खुप छान सांगितला महाराज तुम्ही... सर्व प्रथम महान राजा सम्राट अशोकाच नाव घेतलं....

  • @deepalinirwal8915
    @deepalinirwal8915 Před rokem +13

    किर्तनातून अशाच ज्ञानाची अपेक्षा आहे, येणारी नवीन पिढी यातून नक्की बोध घेईल. धन्यवाद महाराज.. 🙏

  • @balajikondalwade9366

    महाराज तुम्हाला मी मनापासून धन्यवाद करतो असेच महाराज जन्माला आले तर नांदेड जिल्हा आहे हो माझा