ठिबकवरील उन्हाळी कांदा लागवड
Vložit
- čas přidán 19. 05. 2022
- ठिबकवरील उन्हाळी कांदा लागवड
Summer Onion Cultivation on Drip
बाबासाहेब गायकवाड हे अनेक वर्षापासून ठिबक वर कांदा घेतात. त्यांच्या या अनुभवाचे बोल या व्हिडिओ मध्ये दिले आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
बाबासाहेब गायकवाड +91 88068 79655
आतापर्यंत ठिबक सिंचनावरील कांदा साठवणूकीत खराब झालेला नाही
खूप चांगली माहिती मिळाली, धन्यवाद 👏🏻
मातीचा गोळा फेकून हनी एकच नंबर पद्धत
उन्हाळी कांदा साठवाचा म्हटलंतर ठिबक वरील कांद्याची टिकवण क्षमता कशी आहे?
मी दोन वर्ष कांदा ठिबक सिंचन वर लावला तर मला उत्पादन कमी निघाले
Drip chi lambi kiti ahe ek side
Kiti tast ek yekar bhijty
Khup Chan sir shetkrencha m n send kara
सोयाबीन साठी ठिबक कसं टाकावं
Khup chan prakare mahiti sagitliy sirani 🙏🎉
Thibak vril kada,khup chan prakare yeto v aavrej sudha vadhate,mi anubhavle sir
Sir aaple sudha manpurvk dhanyawad 🎉🎉🎉 ,ki aapn shetkryasathi khup ,nav navin mahiti , sheti jagatalil,
Gheun yetat.
नंबर द्या भाऊ
Discription बॉक्स मध्ये फोन नंबर दिला आहे
Contact no.देता काय?
discription box मध्ये आहे