खोडकीड,मुळकुज होत असेल तर यावर जबरदस्त उपाय एकदम स्वस्तात अनुभवाचे जुगाड fungicide pesticide🌴🌳🐛

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 11. 2020
  • राम राम मंडळी🙏🙏
    आजचे औषध हे बुरशीनाशक आणि खोडकीड यासाठी जबरदस्त काम करते
    यासाठी लागणारे साहित्य
    🌴🏝️ फवारणी साठी🌳🌲
    👉100 लिटर पाणी
    👉250 ग्राम त्रिफळा चूर्ण
    👉2 लिटर ताक
    👉24 तास ठेऊन
    एक एकरसाठी याची फवारणी करता येईल
    🥀🌹🌺ड्रीपणे देण्यासाठी🌻🌺🌼
    👉200 लिटर पाणी
    👉250 ग्राम त्रिफळा चूर्ण
    👉5 लिटर ताक
    👉24 तास ठेवून
    एक एकरसाठी ड्रीपणे देतायेतें
    👉याची एक्सपायरी 3 दिवसच आहे त्यामुळे तीन दिवसातच वापर करा
    🙏🙏सूचना:- यात जे ताक घेयचे आहे ते शक्यतो जुने असेल ते घेतल्यास जास्त फायदा होतो
    👉यांच्यासोबत सर्व औषधी मिक्स करता येतात
    👉रासायनिक खते औषधे मिक्स करू नका
    व्हिडीओला लाईक शेअर नक्की करा,धन्यवाद🙏🙏
  • Jak na to + styl

Komentáře • 178

  • @vijayphadatare2428
    @vijayphadatare2428 Před rokem +1

    Khupach chan mahiti dili

  • @nikhilkumarawhale6245
    @nikhilkumarawhale6245 Před 2 lety

    Betuful sar

  • @pravinrasal4102
    @pravinrasal4102 Před 2 lety

    Very nice

  • @sandeepgosavi4568
    @sandeepgosavi4568 Před 2 lety

    Mi vidio pahto v the kartohi ani tumcha Abhiman vatto 👌👌👌👍👍👍🙏🙏🌹🌹🌹

  • @rahulmane4352
    @rahulmane4352 Před 3 lety

    Good

    • @pradippatil2051
      @pradippatil2051 Před 3 lety +1

      रामराम अण्णा साहेब मि तुमचे सेंद्रीय शेती चे सगळे विडीओ पाहिले तर मला रासायनिक शेती सोडून पूर्ण पणे सेंद्रिय शेती केली तर चालेल का❓
      कापूस पिकात जमीनीतील बुरशी व मूळ कुज होत आहे त्या वर उपाय सांगा

  • @rajendrakorde2957
    @rajendrakorde2957 Před 2 lety +1

    Kala mava sathi upay sanga

  • @anilkhot2050
    @anilkhot2050 Před rokem

    छान

  • @farmakingofficial6388

    धन्यवाद

  • @user-ui5gx3kh8g
    @user-ui5gx3kh8g Před 3 lety +1

    Aana 1kch nambar

  • @Mhtraveler
    @Mhtraveler Před 3 lety +15

    खरच तुमच्या सारख्या जीव तोडून सांगणारे शेतकरी खूप कमी आहे खूप छान माहिती देत असत मी तुमची सर्व व्हिडिओ बघत असतो

  • @jorisushant5881
    @jorisushant5881 Před 2 lety

    टोमॅटोचे फुटव्यासाठी काहीतरी सांगा दादा❤️🙏🙏🙏🙏

  • @anilchavan8302
    @anilchavan8302 Před 2 lety

    Suryfula babat sanga

  • @pravinbhosale8865
    @pravinbhosale8865 Před 3 lety +1

    लव्हाळा वरती तणनाशक सांगा

  • @user-xg2rj6wl8d
    @user-xg2rj6wl8d Před 2 lety

    राम राम भाऊ

  • @premchavhan5943
    @premchavhan5943 Před 9 měsíci

    Sir sanrta badal mahiti dhya

  • @satishgaykar7180
    @satishgaykar7180 Před 3 lety

    Expiry sanga

  • @bhimraokhot2213
    @bhimraokhot2213 Před 3 lety +1

    खरोखर सुंदर व चांगली माहिती दिली आहे

  • @user-kr3dq2yx4b
    @user-kr3dq2yx4b Před 3 lety +1

    बागेसाठी

  • @dyaneshwarbharde1535
    @dyaneshwarbharde1535 Před rokem

    Thiphala churn manje kay dada

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 3 lety +3

    आपल्या शेतीमध्ये भाऊ अजून अजून पाझरा चे पाणी वाहत आहे तेव्हा आपल्याला शेत बागायत करण्यासाठी खूप वेळ लागत आहे. तुम्ही खूप छान माहिती देत आहात धन्यवाद अण्णासाहेब राम राम

  • @sunilande7756
    @sunilande7756 Před 2 lety

    Annsaheb sntrazadavr dinkyach praman khup ahe trdinkya Khan bnd hoyil yachyavr video take dhnyvad Nmskar

  • @pandurangaher8867
    @pandurangaher8867 Před 2 lety

    धन्यवाद. फळबागेला चालेल का?

  • @shekharmaske6753
    @shekharmaske6753 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली

  • @SH-ov8vw
    @SH-ov8vw Před 3 lety

    सुरुवात एकदम जबरदस्त झाली आंनद झाला साहेब

  • @machindrajagtap5663
    @machindrajagtap5663 Před 3 lety +2

    नं 1 माहीती दिली आहे 👍👍👍✅✅⚘⚘

  • @shraddhapatil7738
    @shraddhapatil7738 Před rokem

    Nice information

  • @rahulmali4327
    @rahulmali4327 Před rokem

    Macy tonic Badal aani idhar a mahiti Daya

  • @rajendrabhoir5822
    @rajendrabhoir5822 Před 3 lety

    फारच छानआहे

  • @comedyandfunny1589
    @comedyandfunny1589 Před 2 lety

    उन्नी साठी बनवा

  • @amarkure3977
    @amarkure3977 Před 3 lety

    अमर कुरे कासेगांव पंढरपूर सोलापूर माहीती चांगली आहे द़ाकशे आनी डाळिंब साठी सांगा

    • @amarkure3977
      @amarkure3977 Před 3 lety

      डाळिंब ला चालते का

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 Před 3 lety

    एकदम मस्त आहे

  • @balasahebraktade8035
    @balasahebraktade8035 Před 3 lety

    छान साहेब .

  • @yogeshdhoble8947
    @yogeshdhoble8947 Před 3 lety

    छान...... तुमचा अनुभव खूप मोठा आहेत...🙏

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 Před 3 lety

    खुप चांगले कार्य आहे भाऊ तुमचे

  • @dipakbejekar854
    @dipakbejekar854 Před 3 lety +1

    खुप छान माहिती

  • @chandrakantraut1986
    @chandrakantraut1986 Před 3 lety

    धन्यवाद अण्णासाहेब चांगली माहिती दिली आलं व पानवेलीस फायदेशीर आहे

  • @maniksonne4743
    @maniksonne4743 Před 2 lety

    राम राम सर पण हे किती दिवस लागते बणाला

  • @manikjadhav517
    @manikjadhav517 Před 3 lety

    दादा आपण दिलेली माहिती खुप छान आहे
    धन्यवाद

  • @coldbloodstorm9729
    @coldbloodstorm9729 Před 3 lety

    Description madhye mahiti dili... short and sweet....👍👍👍

  • @dnyaneshwarvsolanke
    @dnyaneshwarvsolanke Před 3 lety

    खूप छान.

  • @user-ld3vy4zj7u
    @user-ld3vy4zj7u Před 3 lety

    खुपच छान माहीती दिलीत नाना धन्यवाद

  • @chetanmore2113
    @chetanmore2113 Před 2 lety +1

    Great sir

  • @ambadaspandule2627
    @ambadaspandule2627 Před 3 lety

    राम राम कांदा साठी चालेल का

  • @md.zaheeruddin.m.m353
    @md.zaheeruddin.m.m353 Před 3 lety

    तुमचे विडीयो खुप छान नागअळी साठी उपाय सांगा साहेब

  • @sampatagunde2891
    @sampatagunde2891 Před 3 lety

    पावटा सरपण पिकाच्या फुटव्यासाठी

  • @nileshjadhav9029
    @nileshjadhav9029 Před 3 lety

    Nice vedio

  • @amoldhondge1572
    @amoldhondge1572 Před 2 lety

    🙏🙏 नमस्कार सर मला डाळिंबाला त्रिफळा चूर्ण पावडर फवारणी केली तर चालेल का? या दिवसात?

  • @sunilvikhe4769
    @sunilvikhe4769 Před 3 lety

    शेंदरीय धन्यवाद आण्णासाहेब

  • @vijaymnehate8189
    @vijaymnehate8189 Před 2 lety

    केळी पिकासाठी चालेल

  • @yogeshraut1288
    @yogeshraut1288 Před 3 lety

    अण्णासाहेब राम राम,
    आले शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

  • @pawaraditya8485
    @pawaraditya8485 Před 2 lety +1

    साहेब तूमचा पत़ा पाटवा

  • @dipakbundhe5332
    @dipakbundhe5332 Před 3 lety

    छान माहीती

  • @AshutoshGhate-tk5iq
    @AshutoshGhate-tk5iq Před 3 lety

    भाऊ तुमच्या माघे तुर दिसत आहे तिला हुमिक असिड टाकले आहे का

  • @anantpatil340
    @anantpatil340 Před 3 lety

    सुरवात छान आहे,प्रत्येक व्हिडीओची सुरवात याच संगीताने करा.

  • @ravirajchavan1624
    @ravirajchavan1624 Před 3 lety

    राम राम आणाभाऊ धन्यवाद

  • @shashikantthete3838
    @shashikantthete3838 Před 3 lety

    Nice video AnasaYab 🙏🙏

  • @shitaldeshmukh4957
    @shitaldeshmukh4957 Před 2 lety +1

    गुलाब साठी चालेल का हे

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 2 lety

      हो चालेल ताई, धन्यवाद

  • @vikasdeshattiwar1608
    @vikasdeshattiwar1608 Před 3 lety +2

    अण्णा साहेब कपाशी वरील बोंड सड या रोगावरती 1 व्हिडिओ बनवा

  • @jakarayapatap7419
    @jakarayapatap7419 Před 2 lety

    नैसर्गिक पद्धतीने सिताफळ पिकवणे यावर एक व्हिडिओ बनवा

  • @ramharikadam5598
    @ramharikadam5598 Před 3 lety

    Nice saheb 👌

  • @panchappaarawat225
    @panchappaarawat225 Před 3 lety +1

    Thank you Anna

  • @amithardikar7249
    @amithardikar7249 Před 6 měsíci

    आंबा झाडा साठी प्रमाण कीती वापरावे

  • @hmmore359
    @hmmore359 Před 3 lety +1

    Nlce anna

  • @rajukharat6259
    @rajukharat6259 Před 3 lety +8

    साहेब,
    पपई वरील व्हायरस जाण्यासाठीआणि फळ येण्यासाठी काय करावे.

  • @user-vx3lq6ll9z
    @user-vx3lq6ll9z Před 3 lety +1

    मिरची साठी सागा

  • @indvillagegirl4323
    @indvillagegirl4323 Před 3 lety

    सेंद्रिय राम राम अण्णाभाऊ

  • @viveksagar1594
    @viveksagar1594 Před 3 lety +1

    अण्णा साहेब खूप छान माहिती
    हे द्रावण डाळिंबाच्या खोडावर फवारू शकतो का

  • @rushikeshkedar3704
    @rushikeshkedar3704 Před 3 lety +1

    Kanda pikavril burshisathi upay sanga

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su Před 3 lety

    Chha video bhau

  • @aniketbhujbal7826
    @aniketbhujbal7826 Před 2 lety

    साहेब कंदा मूळ कुज आहे त्याना उपाय संघा

  • @surjitsingbayas3527
    @surjitsingbayas3527 Před 3 lety

    ञिफळा चूर्ण पंपाला किती घावे

  • @swapniltodmal244
    @swapniltodmal244 Před 3 lety

    कांदयाळा मुलकुज चलेल का

  • @sandipbari9647
    @sandipbari9647 Před rokem

    भाऊ हे तिसरा चरण मन्जे काय हो

  • @DattatrayBangar-ws6li
    @DattatrayBangar-ws6li Před 3 lety

    Mast anna 1 No

    • @dattatraybhosale575
      @dattatraybhosale575 Před 3 lety

      सर्व सेंद्रिय उपायांची माहिती पुस्तक रुपाने कुठे मिळेल

  • @sachinkukurde4037
    @sachinkukurde4037 Před 3 lety +5

    राम राम अण्णा साहेब तुमच्या कपाशी वरती बोन्डे सड हा रोग आहे काय ।

  • @marotiwandile7746
    @marotiwandile7746 Před 3 lety +1

    साहेब एवढा मोठा अभ्यासाचे पुस्तके कोठे मिळणार साहेब

  • @gajananr.maneshirol2710
    @gajananr.maneshirol2710 Před 2 lety +1

    खोडवा ऊस खोड किडी साठी काय करावं

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 2 lety

      याचा व्हिडीओ दिलेला आहे सर🙏🙏

  • @rushikeshdhere3101
    @rushikeshdhere3101 Před 3 lety +1

    Anna jaivik kitaknashak tayar karnyacha video banava
    Please

  • @pranaydhoke1593
    @pranaydhoke1593 Před 2 lety

    फवारणी प्रमाण किती

  • @sonalikolte7925
    @sonalikolte7925 Před 3 lety +1

    डांळीब बाग मर रोगा साठी उपाय सांगा

  • @dnyaneshwarkatkar3168
    @dnyaneshwarkatkar3168 Před 2 lety

    हेंगाडी,

  • @shyamn1
    @shyamn1 Před 3 lety

    Ram राम

  • @kailashwarkade8635
    @kailashwarkade8635 Před 3 lety

    राम राम अन्ना साहेब

  • @sanjaywankhade6386
    @sanjaywankhade6386 Před 3 lety

    Nice annasaheb...

  • @kishorpallewad7177
    @kishorpallewad7177 Před 3 lety

    आन्ना साहेब खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ... लसूण बयाने मिळेल का कृपया कळवावे.... धन्यवाद

  • @navnathmali7419
    @navnathmali7419 Před 3 lety

    आण्णासाहेब राम राम 🌷🙏🙏🙏

  • @sambhajishinde7913
    @sambhajishinde7913 Před 3 lety

    राम राम अण्णासाहेब.

  • @ravindrajadhav300
    @ravindrajadhav300 Před 3 lety

    सर मिरची पिकावरील मावा,तुडतुडे,पांढरी माशी,थ्रिप्स वरती काही उपाय सांगा

  • @kishok5033
    @kishok5033 Před 3 lety +1

    फळमाशी साठी काही सेंद्रिय औषध आहे का ,असेल तर विडिओ बनवावा 🙏

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 Před 3 lety

    राम राम

  • @santoshsomase316
    @santoshsomase316 Před 3 lety

    राम राम अन्ना भाऊ

  • @samadhanaher4637
    @samadhanaher4637 Před 3 lety +1

    कांदा रोप हिरवगार दिसण्यासाठी काय करावे

  • @bhagwandhirde3591
    @bhagwandhirde3591 Před 3 lety

    सेद्रिंय राम राम 🙏🙏🙏

  • @fathersfarming
    @fathersfarming Před 3 lety

    राम राम अण्णाभाऊ

  • @jageshwaruikey8534
    @jageshwaruikey8534 Před 3 lety

    Anna saheb dhan pika karita video banwa ple

  • @user-gl2cv2vi2b
    @user-gl2cv2vi2b Před 3 lety

    नमस्कार आण्णासाहेब
    कृपया ऊस पिकावरील रोग व त्यावरील सेंद्रिय शेती पद्धतीने उपाय व ऊसावरिल सेंद्रिय टाॅनिक त्याच्या वाढिसाठि कोणते हे सांगणारा एक विढिओ बनवा.

  • @kokategovind6763
    @kokategovind6763 Před 3 lety

    राम राम 😊

  • @fmstarfarming9518
    @fmstarfarming9518 Před 3 lety +1

    कपाशी च्या झाडांचि पाने पिवडि पडतात,लवकर हिरवीगार होत नाही. दहा ते बारा दिवस लागतात हिरवीगार होन्यासाठी. तर यावर उपाय म्हणून काय करावे. यावरती एक व्हिडीओ जरुर बनवा (requested). नमस्कार अन्ना साहेब👌👍🤸

  • @sachinganganmale4351
    @sachinganganmale4351 Před 3 lety

    आण्णासाहेब डाळींब पांढरी मुळी वाढण्यासाठी उपाय सांगा

  • @vivekmadhne6472
    @vivekmadhne6472 Před 3 lety +1

    Can we use it for soyabin caller root rot ?