गिर गाई हिंदु धर्मात श्रेष्ठ मानली जाते कमी दुध देते तरी गुरातमधील माणसे तिचा कसा सांभाळ करतात पहा

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 12. 2023
  • Edit with InShot:inshotapp.page.link/YTShare

Komentáře • 28

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 Před 7 měsíci +2

    मी स्वतः नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आहे मी पण दोन छोट्या कालवडी घेतल्या छान पैकी संगोपन करीत आहे आपण ह्या गोमातेला प्रेम देतो त्या दुप्पट ती आपल्याला प्रेम देते हा माझा स्वतःचा अनुभव आहे
    मी माझ्या शेतात उपयोगी येणाऱ्या शेण गोमुत्र साठी खास करून पालन करत आहे खरंच आपले देशी गोवंश संवर्धन करणे आवश्यक आहे
    जय जवान जय किसान

  • @JayHoSantvani01
    @JayHoSantvani01 Před 7 měsíci +3

    खरच हे जे लोकं खूब मेहनती असतात गाईची सेवा पन जीवापासून करतात म्हणून श्री कृष्ण देव कायम यांचा सोबतीला आहे,,,,,,आर,,, सोंडला

  • @balirampatil6111
    @balirampatil6111 Před 6 dny

    Very good

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Před 7 měsíci +4

    गुजरातचा माणूस सांगतोय गावरान किंवा खिल्लार 1 तरी पाळा

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Před 7 měsíci +1

    गिर गाय जास्त दुध देते, खिल्लार कमी देते ,आणि हिंदू धर्मात सर्व देशी गावरान गाईंना श्रेष्ठ मानतात

  • @vibhabhaiboliya7399
    @vibhabhaiboliya7399 Před 5 měsíci

    Jay Gau Mata

  • @user-zf3qd3qv4c
    @user-zf3qd3qv4c Před 7 měsíci

    🙏जय गौमाता🙏जय गौपाल🙏

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 Před 7 měsíci

    🙏🌹🙏❤️🙏👌🙏

  • @hindu2215
    @hindu2215 Před 4 měsíci

    1, 00,000 rs majhe lutlle yani majhe

  • @kaivalyawalke1826
    @kaivalyawalke1826 Před 7 měsíci

    Location

    • @krushidarshan1357
      @krushidarshan1357  Před 7 měsíci

      शेटफळ गढे इंदापूर पुणे

  • @user-fe6th9xz7x
    @user-fe6th9xz7x Před 7 měsíci

    गिर गाय ची कालवड मोठी करून तिची गाय बनते, पण त्यातील नर वासराचे काय करतात वळू म्हणून एक दोन खोंड ठेवतिल बाकिचे नर काय करतात (हिंदु धर्म चे प्रतिक गाय माता )

    • @krushidarshan1357
      @krushidarshan1357  Před 7 měsíci

      9284690104

    • @krushidarshan1357
      @krushidarshan1357  Před 7 měsíci

      योग्य प्रश्न विचारला आहे तो मला आवडला 9284690104 हा नंबर आहे त्याला विचारा साहेब आमची सर्वांची शंका दूर होईल

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 Před 7 měsíci +1

    भाव फोन नंबर साग ना गाई वालाचे

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 Před 7 měsíci +1

    भावा फोन नंबर सागत जा

  • @hindu2215
    @hindu2215 Před 4 měsíci

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂he lok hindu nhi kasai lok aahet

  • @yogeshkachare1622
    @yogeshkachare1622 Před 7 měsíci

    मला गाय भेटल का विकत

  • @hindu2215
    @hindu2215 Před 4 měsíci

    Khup khota boltat he lok yanna Maharashtra baher pathva kasai la gai viktat 4000 rs la aani gai posaila gheto mantla tr 50000 rs kimat sangtata nhi kalwad 10,000 15,000 ashe kimat sangat

  • @parmeshwershete5318
    @parmeshwershete5318 Před 7 měsíci

    कोनत गाव जील्हा कोणता सांगा फोन नं सांगावा