शहरी भागात राहणाऱ्या महिलेने गाईच्या शेण-गोमूत्राला लक्ष्मी मानून व्यवसायाला सुरुवात

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024

Komentáře • 70

  • @ProfDipikaJangam
    @ProfDipikaJangam Před rokem +8

    खुप छान...आजच्या काळाची गरज आहे.सुशिक्षित शेतकरी असेल तर प्रगती नक्कीच करता येईल.🤗🙏😊 Thank you kavita

  • @shivajiajarekar9827
    @shivajiajarekar9827 Před rokem +3

    उत्कृष्ट व प्रेरणादायी कार्य आहे. ताई आपणास शुभेच्छा.

  • @sureshdhoble3709
    @sureshdhoble3709 Před rokem +2

    खुपच छान .काळाची गरज ओळखून वाटचाल सुरू केली हि भाग्याची गोष्ट.

  • @ajitgholap908
    @ajitgholap908 Před rokem +1

    खूप छान.ताईंच्या कार्यास शुभेच्छा.

  • @rahulkedari3063
    @rahulkedari3063 Před rokem +2

    खुप छान
    गीर गायी च दूध खुप healthy आहे

  • @kisanchincholkar6800
    @kisanchincholkar6800 Před 3 měsíci

    Khuchp chan tai

  • @Havamananiparisar
    @Havamananiparisar Před rokem +2

    खूप छान मुलाखत घेतली मॅडम

  • @sunandadongre1196
    @sunandadongre1196 Před rokem +1

    Khup Chan all the best kavvya

  • @narendranemane1799
    @narendranemane1799 Před rokem +4

    Dream project ❤️

  • @onerule3874
    @onerule3874 Před rokem +1

    ह्या ताईकडून शेतकरी युवक, युवतींना गोठ्यातील गीर गाई पालनपोषण प्रशिक्षण मिळू शकेल। नुकसान होणार नाही असे शेतीजोड धंदे शेतकरी करील तरच पुढे निभाव लागेल। या

  • @manojdatkhile4166
    @manojdatkhile4166 Před rokem +2

    काळाची गरज 👍👌

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 Před rokem +2

    प्रोजेक्ट त्याचे लोकेशन, त्याला केलेला खर्च, सर्वसाधारण पणे मिळणारे उत्पन्न याबाबत माहिती मिळाली असती तर बरे झाले असते.

  • @raghuvirsawant5098
    @raghuvirsawant5098 Před rokem

    छान माहिती. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @vinayakdhamale187
    @vinayakdhamale187 Před rokem +2

    Kupch chan

  • @rahulkedari3063
    @rahulkedari3063 Před rokem +2

    आणि काव्या ताई तू तर awesome 😎 आहेस

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 Před rokem +4

    Maharashtra made maharashtra chi local gay palan zali pahije
    Khillar,Devni,Gaulau,Kokan kapila,Dangi,lal kandhari

  • @uddhavpandhare4705
    @uddhavpandhare4705 Před rokem +2

    खूप छान ताई

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 Před rokem +2

    Nicely managed I liked the project

  • @sujaydeshmane7578
    @sujaydeshmane7578 Před rokem +2

    Mast❤

  • @AkshayRaut-ie7fd
    @AkshayRaut-ie7fd Před 6 měsíci

    जय श्रीराम जय गोमाता

  • @medankarmanohar2565
    @medankarmanohar2565 Před rokem +2

    गोधन ❤

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 Před rokem +2

    Investment,training etc. बद्दल माहिती मिळाली असती तर बर झालं असत काव्या.I was eager to know that. otherwise good 😊

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před rokem

      Location लिंक Description मध्ये दिलेली आहे..अधिक माहितीसाठी location ला आवर्जून भेट द्या..!!

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 Před rokem +4

    उजव्या हाताला 6 बोटे आहेत.... चांगले असते म्हणतात

  • @rajusarode7777
    @rajusarode7777 Před rokem +2

    क्षेत्र किंवा उद्योग कोणताही असो... किती बारकावे आणि अभ्यास करणं गरजेचं आहे... हे यातून शिकता येतंय... The Perfect case study... And good vision

  • @jeevanjadhav6567
    @jeevanjadhav6567 Před rokem

    गोशाळा पत्ता

  • @shubhamlute9038
    @shubhamlute9038 Před rokem +1

    यांचे प्रॉडक्ट नागपूर ला पोहचवून देतील का ? पोस्टाने

  • @deshigauadharitkrishi

    बहुत अच्छा किंतु महाराष्ट्र में स्थानीय गौ नस्ल को बढ़ावा मिलना चाहिए
    very good but local cow breed should be promoted in maharashtra

  • @patankarbhupendra
    @patankarbhupendra Před rokem

    माझे कोकणात शेत आहे, आमच्या येथे जवळपास गाईचे शेण मिळत नाही.म्हशीचे शेण व मूत्र मिळते. खूप लांबवर जाऊन गाईचे शेण आणणे व्यवहार्य नाही त्यामुळे जीवामृत करायला म्हशीचे शेण आणि मूत्र चालते का ? कृपा करून सांगा.

  • @dnyaneshwarjoshi1213
    @dnyaneshwarjoshi1213 Před rokem +1

    आम्ही इथे भेट कधी देऊ शकतो

  • @maltitranslines2932
    @maltitranslines2932 Před rokem

    मस्त ताई साहेब !👌👌👌👌👌

  • @myvalentinebrand9120
    @myvalentinebrand9120 Před 7 dny

    Tupachi pp kiti aahe

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 Před rokem +3

    हा गोठा कोठे आहे, बाकी विडिओ छान आहे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před rokem

      Description मध्ये लिंक दिलेली आहे..Location ची

    • @milinddevalkar1913
      @milinddevalkar1913 Před rokem

      ​@@KavyaaasVlog नंबर पाठवा ना गोठ्यावरील मॅडम चा

  • @ramdastajane-hc4to
    @ramdastajane-hc4to Před rokem

    Nasikmadhe gir gai kuthe miltat tai
    i mala gai ghyayhya ahet

  • @sunilahire1121
    @sunilahire1121 Před rokem +1

    नाशिकला कोणत्या ठिकाणाहून mam Adress

    • @sandeepborade7927
      @sandeepborade7927 Před rokem

      Nashik address मिळेल का

    • @smitabhosale5011
      @smitabhosale5011 Před rokem

      नाशिक कुठे आहे माहिती मिळेल का

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 Před rokem +1

    लोकेशन नाही टाकलं

  • @yot1606
    @yot1606 Před rokem

    Kindly provide products and contact details for getting products, if possible. Regards

  • @subhashshinde8377
    @subhashshinde8377 Před rokem +2

    यांचा फ़ोन नंबर भेटेल का

  • @vivekmahalle4030
    @vivekmahalle4030 Před rokem

    Tai फोन नंबर मिळेल का farm बघायचा आहे

  • @tukaramsalunke3341
    @tukaramsalunke3341 Před rokem

    😢😢😢😢😢y

  • @milinddevalkar1913
    @milinddevalkar1913 Před rokem

    या फार्म चा नंबर पाठवा

  • @sandeepinamdar3093
    @sandeepinamdar3093 Před rokem +2

    खुप मोठा टप्पा तुम्ही पार पाडला आहे

  • @pramodrawat9617
    @pramodrawat9617 Před rokem

    Apart from emotional is this a good business model and what is a real r o i

  • @pramodrawat9617
    @pramodrawat9617 Před rokem

    Is it also scalable