28 गायी,Deshi kankrej Cow,नंदी बैलाची आई,स्वामी भक्त गायींचा मुक्तसंचार गोठा deshi_cow| vision varta

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 01. 2023
  • #व्हिजन_वार्ता #vision_varta
    #आधुनिक_शेती #यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #दूध_व्यवसाय #hf_cow #देशी_गाय #देशी_गाय_पालन माहिती
    #देशी_गाय पालन यशोगाथा #यशोगाथा #शेती_यशोगाथा #गाय_फार्म #गाय_पालन माहिती #खीलार_गाय #गोसेवा_मिशन #गोसेवक #देशी गाईचे शेण #देशी_गायीचे_गोमूत्र #देशी_गाईचे_तूप #महिला
    #गो_उत्पादने
    #गो_सेवा #कपिला_गाय पालन माहिती
    #पंचगव्य #देशी_गायीचे_पंचगव्य #गोमय_साबण
    #गोमाय_केश_तेल #राजीव_दीक्षित #पंचगव्य_चिकित्सा
    #kakrej_cow farm #kakrej_breeder
    #kakarej_deshi cow #स्वामी भक्त गाय
    #देशी_गाय #deshi_cow
    #deshi kakrej cow and profit
    #गोमूत्र #khilari_bail_jodi #khilar_cow and bull #deshi_cow and profit
    #deshi_cow and bull #दूध_व्यवसाय
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta
    twitter- visionvarta?t=0wD...
    माढा तालुक्यातील लहुळ येथे एडवोकेट शरद नलावडे यांनी देशी kankrej गाय पालन सुरू केले आहे,नंदीबैलाच्या आई असणाऱ्या या गाई अतिशय हुशार व आपल्या मालकाप्रती प्रामाणिक आहेत या गाईंना स्वामीभक्त गाई का? म्हटले जाते ते पाहण्यासाठी ही यशोगाथा नक्की पहा.

Komentáře • 150

  • @vilasraut5584
    @vilasraut5584 Před rokem +7

    खरोखरच ही व्यक्ती सर्वात सुखी आहे,आणि देव कशात आहे हे ह्या माणसाला समजले आहे

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Před rokem +21

    व्यवसायाने वकील असून हि खूप छान माहिती आहे आणि खूप चांगला सांभाळ ही करीत आहेत मला मलाही या ब्रिड वर खूप प्रेम आहे वकील साहेबांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी

  • @shivajisolanke1882
    @shivajisolanke1882 Před 8 měsíci +6

    नलावडे कुटुंब तुम्हाला त्रिवार नमन🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 Před rokem +14

    जिथे भारतीय फक्त देशी गाई तिथे तिथे आरोग्य सुख स॑पदा खुप खुप धन्यवाद शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा मा श्री शरद दादा नलवडे जय गोमाता तसेच पत्रकार प्रविण नागणे सर तुम्हाला खुप खुप धन्यवाद पैसा तर केव्हाही कमवु कुठेही कमवु देशी गाईचे पालन पोशन स॑भाळ ही आगळा वेगळा आनंद सुख शांती समाधान आहे आरोग्याची खान देशी गाई च. गाई गोवंश वाचवा शेद्रिय शेती वाढवा.आरोग्य स॑भाळा शेती वाचवा शेतकरी वाचवा जय गोमाता . महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा आहे तरी गोवंश चे कत्तलखाने राजरोस अवैध पणे चालु आहेत गाय नाही पाळता आली तरी कत्तलीस जाणारे गो तस्करी आपन सर्व जन मिळुन लक्ष देवून तस्कराना पकडुन गोवंश वाचवू कायदेशीर कर्तव्य. कार्यवाही करु हीच ईश्र्वर पुजा भक्ती आराधना सेवा आहे धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र भगवंत अंबरीश नगरी तीर्थ क्षेत्र बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य हिंदुस्थान ऍनिमल वेल्फेअर ऑफिसर मा मुंबई उच न्यायालय म शा क त्रू नि

    • @sitarambarje574
      @sitarambarje574 Před 9 měsíci

      गो सेवा जय श्री कृष्ण

  • @SushmaLokare-fb5os
    @SushmaLokare-fb5os Před 9 měsíci +4

    खूप छान वकील असून तुम्ही या गाया सांभाळतात मस्त बघून खूप छान वाटलं

  • @jilanipatelsir315
    @jilanipatelsir315 Před 8 měsíci +1

    नमस्कार सर आज पर्यंत पैसे कमावण्यासाठी गोपालन करणारे,पण आज पहिल्यांदाच गाईंच्या प्रेमासाठी, आनंद व समाधानासाठी गाय सभांलळणा-या अवलियाला पाहून खूप आनंद झाला, भविष्यत मला देखील आपला कीत्ता गीरवण्याची प्रेरणा मिळाली, आपल्या सारख्या गोपालक कुटुंबास सलाम

  • @shriprasadrisbud8725
    @shriprasadrisbud8725 Před rokem +15

    ग्रेट माणूस, खऱ्या अर्थाने देशी गाईंचे मनापासून संगोपन, वकील साहेबांना मनापासून शुभेच्छा

  • @user-jn4qx9yc9o
    @user-jn4qx9yc9o Před rokem +28

    अप्रतिम मुलाखत 👌👌👌... आणि वकील काकांच्या बद्दल काय बोलाव तितकं कमीच ...धन्य आहात काका तुम्ही .. तुमच्यासारखा सुखी आणि समाधानी कुणीच नाही या जगा मधी ❤️❤️👍🙏.

  • @lahanudhatrak3838
    @lahanudhatrak3838 Před rokem +5

    अप्रतिम वकील साहेब गोपालक 🙏🙏

  • @baburaojadhav7925
    @baburaojadhav7925 Před 9 měsíci +1

    भारत में गाय है ईसलिये भारत में माँ है। विदेशो मे गाय नही है ईसलिये वहाँ माँ नही है। अॅड, शरदजी नलावडे साहेब आपली गोशाळा खरच खूप छान आहे। बाबुराव जाधव लातूर भारत माता की जय ।

  • @sadhanagandhe7284
    @sadhanagandhe7284 Před 9 měsíci +1

    फार छान अभ्यासपूर्ण माहिती दिली. शक्य झाल्यास एकवेळ भेटू इच्छितो.
    सुनिल व. गांधे., अकोला.

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari Před rokem +4

    अप्रतिम मुलाखत.
    जय गौमाता.जय गोपाळ

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Před rokem +3

    नलावडे साहेब, आपण देशी गाई पालना बाबत अतिशय नाविन्य बाबत व सुंदर माहिती दिली, पंरतु यामध्ये गाईना आवाज देऊन जवळ बोलावले असते तर मुलाखतीत निश्चितच भर पड असती .

  • @amitsampannavar7515
    @amitsampannavar7515 Před měsícem

    जय गौ माता जय गोपाल जय श्रीकृष्ण

  • @SanjayThorave-tx5sd
    @SanjayThorave-tx5sd Před 9 měsíci +3

    सर अभिनंदन फार चांगले काम आहे तुमचे तुम्हाला फार मोठी उन्नती होईल असी आशा करतो

  • @dnayaneshwarsuryawanshi9713
    @dnayaneshwarsuryawanshi9713 Před 9 měsíci +1

    मलापण काॅक्रेज जातीची एक गाय तिसऱ्या याताची गाभण गिफ्ट मिळाली.ति आता आठ चार दिवसात जनणार आहे .बांधुन ठेवतो.फारच प्रेमळ आहे.मुलाखत आवडली. ❤

    • @sangramovhal2593
      @sangramovhal2593 Před 6 měsíci

      या गाईचा गाभण काळ किती असतो

  • @gajananp049
    @gajananp049 Před rokem +2

    आदरणीय वकील साहेब खूपच छान माहिती दिली आहे ।। धन्यवाद ।।

  • @user-vu4lk1rt7c
    @user-vu4lk1rt7c Před 7 měsíci

    धंनेवाद गो पालक साहेब तुम्ही खरच खूप मनाने व गो धनाने श्रीमंत आहेत साहेब

  • @SandipPatil-rx4ct
    @SandipPatil-rx4ct Před rokem +4

    वकील साहेब सलाम आपल्या कार्याला

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar9032 Před rokem +1

    खरचं खूपचं छान खरी माहिती सांगितली धन्यवाद जय गौमाता 🙏🙏

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 Před rokem +1

    खूप छान आहे गो पालन 🙏👍👌💐🌹 जय गोमाता जय गोपाल जय नंदी महाराज 🙏

  • @Akash_R_patil
    @Akash_R_patil Před rokem +3

    वाह खूपच छान. वकील साहेबांचे खरंच आभार की त्यांनी आपल प्रोफेशन सोबत गौ संवर्धन करत आहेत. सोबत त्यांनी जे अनुभव सांगीतले ते खरेच असतील कारण त्यातला अनुभव मला सुद्धा आलाय. अगदी सोप्या पद्धतीत त्यांनी सगळं सांगितलं. 🥰
    माझ्या कडे गीर गाय होती. एक दिवस मी जिल्ह्यावर गेलो कामासाठी आणि रात्री उशीर झाला. घरी आलो तेव्हा कळालं की अजून तीच दूध काढलेल नाही. मी वडिलांना विचारलं तेव्हा कळालं की तिने हाथ देखील लावू दिला नाही आणि वासरू ने सुद्धा स्तनाला स्पर्श केला नाही. शेवटी गोठ्यात गेलो त्यांना आवाज दिला त्यांनी मला पहिल म वासरू उठलं आणि गाईच स्तनपान करू लागलं. खरच एवढं समाधान वाटलं. 🥰
    ही गोष्ट माझ्यासाठी न विसरणारी आणि चमत्कार असणारी गोष्ट स्मरणात राहील.
    चॅनेल चे आभार. 🙏🏻
    जय गोमाता 🚩🙏🏻
    जय गोपाल 🚩🙏🏻
    जय हिंद 🇮🇳🙏🏻

  • @maheshpandit5152
    @maheshpandit5152 Před 8 měsíci

    खूपच सुंदर व्हीडीओ, ग्रेट माणूस 👍🌹

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 Před rokem +1

    खुप छान माहिती दिलीत वकील साहेब आपले मनापासून आभार 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @nitinthakare1521
    @nitinthakare1521 Před rokem

    अप्रतिम व्हिडीओ दाखवला साहेब 👍

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 Před 9 měsíci

    सर
    खुप छान आपल्याकडून अतिशय सुंदर माहितीपूर्ण मिळाली आपले धन्यवाद

  • @navnathkhilari4624
    @navnathkhilari4624 Před rokem +2

    सर तुमच्या कार्याला सलाम

  • @chandrashekharpathak6768
    @chandrashekharpathak6768 Před 9 měsíci +1

    मी नागणे सरांचे बरेच व्हिडीओ पाहिले आहेत. त्यांच्या प्रत्येक मुलाखती या परिपूर्ण असतात सुर्व माहिती मिळते . धन्यवाद

  • @vijaygurav8643
    @vijaygurav8643 Před rokem

    मला गाई बदल माहिती एकूण खूप आनंद वाटला गाई बदल प्रेम

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Před rokem +1

    सलाम सर तुमच्या या कार्यासजयहिंद

  • @vishalwaghmare5751
    @vishalwaghmare5751 Před rokem +1

    अतिशय सुंदर आणि परिपूर्ण माहिती नलावडे सरांनी दिली आहे आणि त्यांची गायीं बद्दल ची आत्मियता खरोखर दिसून येते

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy Před 6 měsíci

    साहेब, खरच आहे

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Před 9 měsíci

    वा वकील साहेब
    तुमची साधना यशस्वी।होईल
    भगवान् श्री कृष्ण एक दिवस् दर्शन देईल
    अनुभूति देईल
    आपन वकील नाही गो पुत्र आहात
    कल्याण होईल तुमच पीढ़यान पीढ़या

  • @dayanandjanrao7473
    @dayanandjanrao7473 Před 9 měsíci +1

    दयानंद जानराव. एकदम भारी

  • @rameshsonawane9725
    @rameshsonawane9725 Před 11 měsíci +1

    Namaste sir good information given by you. about Concorej cow. Keep it up

  • @hoyhinduch.07
    @hoyhinduch.07 Před 10 měsíci +2

    जय गो-माता

  • @pritisawant3553
    @pritisawant3553 Před rokem +1

    खूप छान माहिती सर

  • @kishorpatil4639
    @kishorpatil4639 Před rokem

    Saheb Tumache khup ABHINANDAN Aajachya kalat tumachyasarkhe ethical lok aahet Tumhala Pranam

  • @tushardongare9578
    @tushardongare9578 Před měsícem

    सुंदर 🙏👍

  • @devidaskadam9288
    @devidaskadam9288 Před rokem

    वकील साहेब..... अभिनंदन
    ,👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @sanjayjadhav2493
    @sanjayjadhav2493 Před rokem

    Thanks🙏🙏🙏 Sir ,
    for giving good information🌹🌹.

  • @vaibhav284
    @vaibhav284 Před rokem

    खूपच छान संगोपन केले आहे

  • @rajupawar629
    @rajupawar629 Před 6 měsíci

    खूपच छान माहिती दिली

  • @maheshpisal9848
    @maheshpisal9848 Před 9 měsíci

    आपणास शत शत नमन सर खूप सुंदर संकल्पना आहे

  • @arunlanke7031
    @arunlanke7031 Před 9 měsíci

    अप्रतिम व्यवसाय व मुलाखत

  • @surekhagore5216
    @surekhagore5216 Před rokem

    Khu khu dhanyavad Ad. Nalvade saheb.

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 Před rokem

    Khupch chhan mahiti 👌👍☝️🙂🙂

  • @yogeshwarhundiwale7434
    @yogeshwarhundiwale7434 Před 7 měsíci

    मी ह्या गाईची स्वामी भक्ती बद्दल ऐकलं होतं आता मला आपल्याला भेटण्याचा मोह झाला आहे 🙏

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 Před 10 měsíci +1

    ग्रेट सलाम

  • @user-qc9dz8om4k
    @user-qc9dz8om4k Před 7 měsíci

    Great,, good job, god bless you sir😊

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 Před rokem

    जबरदस्त 👌

  • @subhash2121
    @subhash2121 Před 6 měsíci

    Kharach Great Mahiti ❤

  • @udaygavadepoe5342
    @udaygavadepoe5342 Před rokem

    एकदम मस्त 👌

  • @rajendraadhav4835
    @rajendraadhav4835 Před rokem

    Sir khrch khup chn kam krta 🙏👍

  • @sonajibahir374
    @sonajibahir374 Před rokem

    Great Sir 👌

  • @minagavli8103
    @minagavli8103 Před rokem

    Very nice 👍 Jay Gau Mata 🙏🙏🙏🙏🙏

  • @sandipdeore6223
    @sandipdeore6223 Před rokem

    Very good sir

  • @omkarS18
    @omkarS18 Před rokem +1

    बाळकृष्णवन देशी गोशाळा ( ता- मावळ, जिल्हा-पुणे ) .......यांची पण मुलाखत घ्या व त्यांची यशोगाथा याबद्दल सविस्तर माहिती द्या.......

  • @darshanarate6919
    @darshanarate6919 Před rokem +4

    Sir 1 advice deto
    Dantiwada University madhun bull ana
    Khup changli vasre tayar hotil
    Tyani tumchi yenari janretion khup changli Ani dudhach hotil
    Thank u

    • @sharadnalawade2638
      @sharadnalawade2638 Před rokem +1

      Thanks for your valuable suggestion. I have already contacted to the University and they gave me consent for the bull.

  • @balajikendre7742
    @balajikendre7742 Před rokem

    Vakil saheb congratulations

  • @ajittodkar6069
    @ajittodkar6069 Před rokem

    जय गौ माता वकील साहेब खूप छान माहिती तुम्ही ज्या पद्धतीने गाईंची सेवा करताय मला पण त्या पद्धतीने सेवा करायचे आहे त्याबद्दल आपल मार्गदर्शन हवा आहे मी आपल्याला भेटण्यासाठी नक्की येईन खूप खूप धन्यवाद

  • @dattukmadhe1852
    @dattukmadhe1852 Před rokem

    Super sir

  • @AshishKayrkar-ub7ly
    @AshishKayrkar-ub7ly Před 10 měsíci

    Very nice sir

  • @yogeshbenkar2059
    @yogeshbenkar2059 Před rokem

    Very nice 👌

  • @omkarS18
    @omkarS18 Před 7 měsíci

    आपणास विनंती आहे की शरद नलावडे यांच्या कांकरेज गोपालनाबद्दल अजून एक updated विडिओ बनवा.त्यात त्यांच्या गायिनबद्दल सविस्तर detail मध्ये माहिती घ्या.
    उत्सुकता आहे नवीन विडिओ बघण्याची .

  • @rswaghmare5654
    @rswaghmare5654 Před 9 měsíci

    खुप छान

  • @jankushelke8924
    @jankushelke8924 Před rokem

    Good👌

  • @yogeshahire7870
    @yogeshahire7870 Před rokem

    Very nice

  • @vilasmore3139
    @vilasmore3139 Před rokem

    Khrch mast aahe vkil saheb yek divs ashya gai palnaryche divs yenar

  • @sunilshengal8681
    @sunilshengal8681 Před rokem +1

    कालवड किमंत काय आहे ते सांगा खुप छान विडिओ 🌹🙏

  • @dhairyashilkhade1042
    @dhairyashilkhade1042 Před rokem +2

    खुपच चांगला प्रयोग 👌👌👌
    पण यांचा breeding bull quality नाही

    • @sharadnalawade2638
      @sharadnalawade2638 Před rokem +1

      बैलाच्या गुणवत्तेबद्दल आपण कसे सांगू शकता? आमच्याकडे आमच्या बैलाचे ए 2 प्रमाणपत्र आहे. आमच्या बैलाबद्दल त्याच्यात गुणवत्ता नाही सांगायचे तर दर्जेदार बैल कसा निवडावा हे तुम्ही मला सुचवा

  • @suhask.b.5201
    @suhask.b.5201 Před 9 měsíci

    Great

  • @swapnilpardeshi8515
    @swapnilpardeshi8515 Před rokem

    Vakil saheb mi Aaj pahiyandha asa video pahila

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 Před rokem +1

    मस्त लय भारी सर मला पण दोन कालवड घ्या ये ची

  • @mahadevkoli8135
    @mahadevkoli8135 Před rokem +2

    वकीली पेशातील देव माणूस

  • @arunjadhav9439
    @arunjadhav9439 Před 9 měsíci

    Verygood Verygood Verygood

  • @DeshpremiP
    @DeshpremiP Před rokem

    नलावडे साहेब 🙏
    आपण खुप चांगले काम करत आहात.

  • @narayandhuri4363
    @narayandhuri4363 Před 8 měsíci

    छान

  • @user-jo1nr8ge6o
    @user-jo1nr8ge6o Před 8 měsíci

    गोमाता की जय

  • @DattatrayGayke-oi5cl
    @DattatrayGayke-oi5cl Před 9 měsíci +1

    किती.लिटर.दूध.देते.ही.गाय

  • @parshupatil5094
    @parshupatil5094 Před 8 měsíci

    नलवडे काका तुम्हाला शतशहा प्रणाम खूप बरं वाटल तुमचा vdo बगून

  • @atulshinde8898
    @atulshinde8898 Před rokem +1

    गाय विकत मिळेल का, किंमत किती आहे.

  • @abasahebjojar8816
    @abasahebjojar8816 Před 11 měsíci

    👌🙏

  • @santoshnagave7689
    @santoshnagave7689 Před rokem

    धन्यवाद

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 Před rokem +1

    दोन कालवडींची अंदाजे किंमत किती आहे सर.

  • @dineshawate2727
    @dineshawate2727 Před 8 měsíci

  • @harshalgaikwad2728
    @harshalgaikwad2728 Před rokem

    👌👌👌❤️❤️

  • @sopanlawande924
    @sopanlawande924 Před 11 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @yuvrajdube9424
    @yuvrajdube9424 Před rokem

    🙏🙏

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h Před 8 měsíci

    Deshi Cow mhanje jila Vashind aste ti gaay apli deshi Dangi, Khilar, Gir, Lal Kandhari, Devni, Kokan Gidda, Amrut mahal, Malvi, ASHA baharpur type hotya 80 breed hotya bhartat

  • @dnyaneshwauratwad
    @dnyaneshwauratwad Před 6 měsíci

    👌🙏🌹❤️

  • @sugrivsirsat6392
    @sugrivsirsat6392 Před rokem

    सर जालना घनसावंगी तालुक्यात मिळेल का कालवडी 2

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 Před rokem

    सलाम तुम्हाला वकिल साहेब तुमच्या कार्याला

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 Před 10 měsíci +1

    🙏🙏🙏🙏🙏👌👋

  • @vitthalmahamuni45
    @vitthalmahamuni45 Před rokem

    God father

  • @ManojPatil-kj5gd
    @ManojPatil-kj5gd Před rokem +1

    प्रतेक शेतकऱ्यांनी एक तरी देशी गायमाता पाळली पाहिजे

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h Před 8 měsíci

    Pratyek Kutumbane 2 deshi gaay pala aani viku naka shevtparyant kontihi gaay kattal khanyat janar naahi

  • @akashbhujbal7753
    @akashbhujbal7753 Před 5 měsíci

    Gai vikat miltil ka 1 havi aahe

  • @user-ni8zi9bx9j
    @user-ni8zi9bx9j Před 9 měsíci

    Kali gay konti ahe ani tichi kimmat kiti ahe

  • @champalalgugale3456
    @champalalgugale3456 Před rokem

    *अतिशय सुंदर, दोन चार गाईंना हाक मारून बोलवायला पाहिजे*