पहिलीच कमेंट करतोय रणजित निंबाळकर सर यांच्यावर झालेला हल्ला कोणत्याही व्यक्तीला न बघण्यासारखा होता पण आता जाहीर निषेध आहे की जोपर्यंत गौतम काकडेला अटक व योग्य ती शिक्षा होत नाही तोपर्यंत बैलगाडी संघटनेनी ही कोणतीही मैदान भरवायचे नाही बघूया मग आता काय होतंय😞🙏🙏
पहिलीच कमेंट करतोय रणजित निंबाळकर सर यांच्यावर झालेला हल्ला कोणत्याही व्यक्तीला न बघण्यासारखा होता पण आता जाहीर निषेध आहे की जोपर्यंत गौतम काकडेला अटक व योग्य ती शिक्षा होत नाही तोपर्यंत बैलगाडी संघटनेनी ही कोणतीही मैदान भरवायचे नाही बघूया मग आता काय होतंय😞🙏🙏
न्यायालयीन प्रक्रिया ला वेळ लागेल खुप , तेव्हड् थांबवणे योग्य नाही
सरं वरील हल्ला योग्य नव्हता च
गौतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली
गौतम काकडे यांचा जेल मध्ये दुखत निधन
भावपूर्ण श्रद्धांजली गौतम काकडे.
Good news
निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे 😭😢😢😢😢 जाहीर निषेध 🖤
आज निंबाळकर सरांचा. निधनानंतर पहिल्यांदाच मैदान होत आहे. तुमची उणीव बैलगाडा क्षेत्रामध्ये कायम जाणवेल. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
साई आला आहे मैदानात
Kontya gatat Aahe Aani kona barobar Aa
मैदान पाहिलं पण होत होत आणी इथून पुढे पण होत राहील पण सर तुमची कमी कोणीच भरून काढू शकत नाही ओ मिस यु सर
Ranjit Nimbalkar Siranchi Univ Nhemich Maidanat Janavnar, Shariyat Baghyachi Churas thodi kami Zali, Competition Karnara Manus Haravla. Miss u Ranjit Nimbalkar Sir forever💐💐💐.
miss you sir
गौतम काकडे bc ,mc , भावपूर्ण श्रद्धांजलि
बंद करा मैदान काय उपयोग नाय.ज्याच्या वर अन्याय त्याला न्याय नाय भेटला.
अंकिता ताई चा sarja aal आहे का
Haramkhor Gautama ni bailgadi shetracha shendach khudlay
Bhavpurn sradhanjali sir 😥😥😥
Konta lakshya dakhal zalay
संघटना काय करणार त्यांनी मदत केली आता कोर्ट करेल बाकी सगळं
Bail dakvat jawa adi
Rip gautya
आलाय
निंबाळकर सर यांचा बैल येनार नाही
त्यांच्या नावावर गाडी नोंदवली आहे 18 नं मधे
Ghrniki राजा एक्का एक नंबर करणार
राजा आलाय का भावा
Sai aani bakasur
Goutamya RIP😂😂😂😂
Bhunga gatala baher gela😢
Gadi loby made geli
Bakasur ahi ka
बकासुर सोबत कोण आहे
Gautya kakade la bhavpurn shraddhanjali 😡😡
Bakya nahi ka
सर्जा साई आलेत का
Mathur alay ka
बकासुर आहे का
Chakdich band kra