K-G बैल प्रेमी
K-G बैल प्रेमी
  • 610
  • 12 377 459
लहानपणी बघून वाटले न्हवते एवढा पळेल वाटेगाव अंबरनाथ यांचा बादल मुलाखत /kgbailpremi
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत
#cow
#naadekachbailgadasharyat
#हिंदकेसरी
#farming
#बैलगाडाlover
#बैलगाडा_शर्यत_सातारा
#agriculture
#naadekchfaktbailgadasharyat
#महाराष्ट्रकेसरी
#बैलपोळा2021
#बैलगाडा_जीव_की_प्राण
#बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
#बैलगाडी
#बैलगाडाशर्यतstatus
#नादखुळा
#नादधुराळ्याचा
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत
zhlédnutí: 4 739

Video

सेकंद मध्ये टॉप मध्ये पळणारा तुफान आला घाट गाजवायला/kgbailpremi
zhlédnutí 11KPřed 10 hodinami
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #cow #naadekachbailgadasharyat #हिंदकेसरी #bailgadasharyat #बैलगाडाlover #बैलगाडा_शर्यत_सातारा #bull #naadekchfaktbailgadasharyat #महाराष्ट्रकेसरी #नादधुराळ्याचा #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #नाद_मर्दानी #नाद_करा_पण_आमचा_कुठं #नादखुळा #बैलगाडाlover #बैलगाडा_जीव_की_प्राण
बकासुर तुफान झाली अटीतटीची लढत सरपंच बापू ठोंबरे मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 4,3KPřed 10 hodinami
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #cow #naadekachbailgadasharyat #हिंदकेसरी #bailgadasharyat #बैलगाडाlover #बैलगाडा_शर्यत_सातारा #bull #naadekchfaktbailgadasharyat #महाराष्ट्रकेसरी #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #नादधुराळ्याचा #नाद_हा_रक्तात_असावा_लागतो #नाद_जिवा_पलीकडचा #नादखुळा
khillar cow जनार्धन घाडगे यांचा आदत हिरा मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 25KPřed 12 hodinami
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #cow #naadekachbailgadasharyat #हिंदकेसरी #bailgadasharyat #बैलगाडाlover #बैलगाडा_शर्यत_सातारा #bull #naadekchfaktbailgadasharyat #महाराष्ट्रकेसरी #नादधुराळ्याचा #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #नादखुळा #नाद_मर्दानी #बैलगाडा_शर्यत_सातारा #बैलगाडाlover
बकासुर सोबत पळाला की पैऱ्याला अडचण येत नाही /kgbailpremi
zhlédnutí 4,9KPřed 12 hodinami
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #cow #naadekachbailgadasharyat #हिंदकेसरी #bailgadasharyat #बैलगाडाlover #naadekchfaktbailgadasharyat #bull #महाराष्ट्रकेसरी #नादधुराळ्याचा #नाद_हा_रक्तात_असावा_लागतो #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
पेडगाव मैदानाचा गुलालाचा मानकरी कळंबिचा शंभू मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 1,9KPřed 12 hodinami
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #cow #naadekachbailgadasharyat #हिंदकेसरी #bull #बैलगाडाlover #bailgadasharyat #naadekchfaktbailgadasharyat #महाराष्ट्रकेसरी #नादधुराळ्याचा #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #नाद_करा_पण_आमचा_कुठं
पेडगाव मैदानाचा मानकरी शिरसवडी करांची रायफल मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 3,2KPřed 12 hodinami
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #cow #naadekachbailgadasharyat #हिंदकेसरी #bull #बैलगाडाlover #बैलगाडा_शर्यत_सातारा #naadekchfaktbailgadasharyat #महाराष्ट्रकेसरी #नादधुराळ्याचा #नाद_हा_रक्तात_असावा_लागतो #नाद_मर्दानी
पेडगाव मैदानाचे मानकरी वडूजचा महाकाल आणि शिवाय मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 3,8KPřed 12 hodinami
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #cow #naadekachbailgadasharyat #हिंदकेसरी #bull #बैलगाडाlover #bailgadasharyat #naadekchfaktbailgadasharyat #महाराष्ट्रकेसरी
पेडगाव मैदान गाजवले वासराणे मेहरबान मुलाखत/kgbailpremi
zhlédnutí 14KPřed 15 hodinami
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #cow #naadekachbailgadasharyat #हिंदकेसरी #unfrezzmyaccount #बैलगाडाlover #बैलगाडा_शर्यत_सातारा #naadekchfaktbailgadasharyat #महाराष्ट्रकेसरी #बैलगाडाlover #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत
पेडगाव आदत मैदानात सेमी साठी पात्र बैल /kgbailpremi
zhlédnutí 8KPřed 15 hodinami
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #cow #naadekachbailgadasharyat #हिंदकेसरी #बैलगाडाlover #बैलगाडा_शर्यत_सातारा #bull #naadekchfaktbailgadasharyat #महाराष्ट्रकेसरी #हिंदकेसरी #बैलगाडा_शर्यत_सातारा #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #बैलगाडाlover
कोण कोण आलय पेडगाव आदत मैदानात प्रमुख पैरे/kgbailpremi
zhlédnutí 28KPřed 15 hodinami
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #cow #naadekachbailgadasharyat #हिंदकेसरी #बैलगाडाlover #unfrezzmyaccount #बैलगाडा_शर्यत_सातारा #bull #naadekchfaktbailgadasharyat #महाराष्ट्रकेसरी
बकासुर सोबत का दिसत नाहीत वैभव मामा मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 55KPřed 15 hodinami
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #नादधुराळ्याचा #नादएकचबैलगाडीशर्यत #नादएकच #नाद_जिवा_पलीकडचा #नाद_मर्दानी #बैलगाडाlover #बैलगाडा_जीव_की_प्राण #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #बैलगाडी #हिंदकेसरी #महाराष्ट्रकेसरी #बकासुर
पेडगाव मैदानाचा दोन नंबरचा मानकरी भिवघाट एक्स्प्रेस वजीर मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 2,9KPřed 15 hodinami
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #cow #naadekachbailgadasharyat #बैलगाडा_शर्यत_सातारा #बैलगाडाlover #हिंदकेसरी #bull #महाराष्ट्रकेसरी #नादधुराळ्याचा #नादएकचबैलगाडीशर्यत #नाद_जिवा_पलीकडचा #बैलगाडा #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
पेडगाव मैदानाचा गुलालाचा मानकरी सर्जा मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 27KPřed 15 hodinami
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #नादधुराळ्याचा #नादएकचबैलगाडीशर्यत #नाद_जिवा_पलीकडचा #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #बैलगाडा_जीव_की_प्राण #बैलगाडी #हिंदकेसरी #महाराष्ट्रकेसरी
पेडगाव मैदानाचे एक नंबरचे मानकरी पिस्टन आणि कॉकटेल मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 7KPřed 15 hodinami
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #cow #naadekachbailgadasharyat #बैलगाडा_शर्यत_सातारा #बैलगाडाlover #unfrezzmyaccount #हिंदकेसरी #bull #महाराष्ट्रकेसरी
बकासुर सोबत बैल पळाला की उजेडात येतो धनाजी तात्या शिंदे सैदापूर मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 36KPřed 17 hodinami
बकासुर सोबत बैल पळाला की उजेडात येतो धनाजी तात्या शिंदे सैदापूर मुलाखत /kgbailpremi
पेडगाव मैदान सेमी साठी पात्र बैल /kgbailpremi
zhlédnutí 9KPřed 17 hodinami
पेडगाव मैदान सेमी साठी पात्र बैल /kgbailpremi
कोण कोण आलय पेडगाव मैदानात प्रमुख पैरे/kgbailpremi
zhlédnutí 4,8KPřed 17 hodinami
कोण कोण आलय पेडगाव मैदानात प्रमु पैरे/kgbailpremi
ललगुनचा हिंदकेसरी सोन्या मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 3KPřed 14 dny
ललगुनचा हिंदकेसरी सोन्या मुलाखत /kgbailpremi
मोठ्या लक्ष्याच्या आशीर्वादाने गुलाल तुटत नाही उत्तम भाऊ वाटेगावकर मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 15KPřed 14 dny
मोठ्या लक्ष्याच्या आशीर्वादाने गुलाल तुटत नाही उत्तम भाऊ वाटेगावकर मुलाखत /kgbailpremi
बकासुर मुळे अंधारातील बैल उजेडात येतात भुंगा मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 18KPřed 14 dny
बकासुर मुळे अंधारातील बैल उजेडात येतात भुंगा मुलाखत /kgbailpremi
चोराडे मैदानाचा एक नंबरचा मानकरी बकासुर मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 31KPřed 14 dny
चोराडे मैदानाचा एक नंबरचा मानकरी बकासुर मुलाखत /kgbailpremi
चोराडे मैदानात सेमी साठी पात्र बैल /kgbailpremi
zhlédnutí 26KPřed 14 dny
चोराडे मैदानात सेमी साठी पात्र बैल /kgbailpremi
कोण कोण आलय चोराडे मैदानात प्रमुख पैरे/kgbailpremi
zhlédnutí 14KPřed 14 dny
कोण कोण आलय चोराडे मैदानात प्रमु पैरे/kgbailpremi
बकासुर आणि बाजी मध्ये शितळवाडी मैदानात झाली अटीतटीची लढत दुसरा नंबरचा मानकरी /kgbailpremi
zhlédnutí 12KPřed 14 dny
बकासुर आणि बाजी मध्ये शितळवाडी मैदानात झाली अटीतटीची लढत दुसरा नंबरचा मानकरी /kgbailpremi
शितळवाडी मैदानाचा एक नंबरचा मानकरी बकासुर आणि बावर्या मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 47KPřed 14 dny
शितळवाडी मैदानाचा एक नंबरचा मानकरी बकासुर आणि बावर्या मुलाखत /kgbailpremi
शितळवाडी ( निमसोड ) मैदानात सेमी साठी पात्र बैल /kgbailpremi
zhlédnutí 9KPřed 14 dny
शितळवाडी ( निमसोड ) मैदानात सेमी साठी पात्र बैल /kgbailpremi
वाढदिवस आहे म्हणून फोनावर फोन आले झेंडा पंच बापू झाले भाऊक/kgbailpremi
zhlédnutí 24KPřed 14 dny
वाढदिवस आहे म्हणून फोनावर फोन आले झेंडा पंच बापू झाले भाऊक/kgbailpremi
कोण कोण आलय शितळवाडी (नीमसोड )मैदानात प्रमुख पैरे /kgbailpremi
zhlédnutí 25KPřed 14 dny
कोण कोण आलय शितळवाडी (नीमसोड )मैदानात प्रमु पैरे /kgbailpremi
बैलगाडी क्षेत्रातील सगळ्यात मोठ्या मापाचा बैल मुरूम करांचा हिंदकेसरी सुंदर मुलाखत /kgbailpremi
zhlédnutí 1,9KPřed 21 dnem
बैलगाडी क्षेत्रातील सगळ्यात मोठ्या मापाचा बैल मुरूम करांचा हिंदकेसरी सुंदर मुलाखत /kgbailpremi

Komentáře

  • @umeshjoshi1408
    @umeshjoshi1408 Před 11 hodinami

    बैला बरोबर मालकाचा इतिहास आहे ज्याणी मुंबई काररांना घाट दाखवला तीन फेरयचा रितसर मैदान कस भरत ते दाखवला 9 वर्ष बिंनजोड़ गाजवल ते म्हणजे ट्रिपल हिंदकेशरी कै. रामभाऊ ऊंदरया जोशी मानेरे गांव आंम्बरनाथ मुंबई यांचा दावनीचा हा बादल आणि पैलवान बाजी

  • @VikramSuryawanshi-cg6tf
    @VikramSuryawanshi-cg6tf Před 11 hodinami

    1❤

  • @vasantikamble4990
    @vasantikamble4990 Před 12 hodinami

    भावांनो आपल्याकडे dk ढाबा यांचा चन्या नावाचा बैल सातारा छकडीवरती 16 सेकंदात 1100 फूट पळायचा त्या हिशोबाने हे बैलं शंकरपटात पळणारी आहेत त्यानुसार यांना ट्रेन केलं जातं

  • @gazisayyad3247
    @gazisayyad3247 Před 13 hodinami

    नाद आहे हिरा...डायमंड आहे डायमंड

  • @PandhariathmoriramMhasane
    @PandhariathmoriramMhasane Před 14 hodinami

    सगळ्यात मोठा महिलांचा वाटा असतो या क्षेत्रात

  • @user-fu1uf5qn4g
    @user-fu1uf5qn4g Před 14 hodinami

    मालकांच फोन नंबर भेटेल का

  • @amoldudhe800
    @amoldudhe800 Před 15 hodinami

    शंकर पट 300 फुट आसत फक्त

  • @SandipShinde-p5t
    @SandipShinde-p5t Před 23 hodinami

    नंबर पाठवत्या का शेठ

  • @sanjayvirkar229
    @sanjayvirkar229 Před dnem

    Ghadge साहेब एक नंबर. रायफल परत एक नंबर मधेच पळनार.

  • @naadbailancha
    @naadbailancha Před dnem

    शर्यत क्षेत्र नाही तर खऱ्या अर्थाने खिल्लार वाचवण्याचं काम यांनी केल सलाम तुमच्या कामाला

  • @DBWAYKAR
    @DBWAYKAR Před dnem

    BAKYA BHAU MITA PALWA😥😥🎉

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 Před dnem

    Bakasur brobar paira kra

  • @Shdhrufcnchrk
    @Shdhrufcnchrk Před dnem

    एक नंबर पल्लाय

  • @rahuljadhao6317
    @rahuljadhao6317 Před dnem

    अरे शंकरपटाची पट्टी ही 300फुटाची असती काय पण नको बोलू.मी पण बुलढाणा चा आहे

  • @Tashubarkivlogs
    @Tashubarkivlogs Před dnem

    कोणत्या मैदानातली विडिओ आहे हीं

  • @shubhamchavan3136
    @shubhamchavan3136 Před dnem

    Mulakhti barobr tyachi gatachi pn video takat java mg to kiti paltoy to samjel

  • @AshishKolekar-xh6cd

    😢😢

  • @dipakpawar360
    @dipakpawar360 Před dnem

    6 सेकंद च्या हिशोबान 1000 गुलाल पाहिजेत😂

  • @dhangariovik.t.3914

    इथे कोणाजवळ उतरलाय, नाव तर विचारायचं

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Před dnem

    💞.. तुफान.. 💞.. मस्त बैल आहे.. पण बोलताना जरा विचार करा. खरा सांगत जावा आज काल मुलाखत घ्याला आले कि लोक येवढी कौतुक करतात कि विचारू नका.. 600.फूट पल्ला जर. 6.7..सेकंदात पुरा करतोय तर.. 1000..फूट पल्ला.. 11.12..सेकंदात पुर्ण करतो का.. आहो काय पण बोलू नका हो.. मोठा लक्षा.. चा.. 1000..फूट मध्ये.. 16..सेकंदाचा रेकॉर्ड आहे.. म्हणजे मोठा लक्षा पेक्षा जास्त स्पीड आहे का.. तुम्हाला वाईट नाही बोलत पण.. खरं सांगतोय तुमचा खेळ आलग आहे.. आमचा खेळ आलग आहे... चांगले पैरे करा ऐक दोन नंबर मधी नक्कीच राहचाल.. कडू आहे पण सत्य आहे.. धन्यवाद.. 🙏🙏

    • @vasantikamble4990
      @vasantikamble4990 Před 12 hodinami

      करू शकतो आपल्याकडे पण आशी बैलं झाली आहेत dk ढाबा यांचा चन्या बैल सातारा छकडीला 16 सेकंदात 1100 फूट पाळायचा मग हे तर सेकंदकाट्यावर पाळणारे आहेत पळू शकतात

    • @vasantikamble4990
      @vasantikamble4990 Před 12 hodinami

      कोणत्याच बैलाला मोठा लक्षा पेक्षा ज्यास्त स्पीड कां असू शकत नाही.?

  • @rahuldeshmukh2321
    @rahuldeshmukh2321 Před dnem

    फेकुचंद 😂😂

  • @GaneshNitave-co6ec

    घाडगे साहेब वासरू एक no पळल. एवढी गाडी दोन वेळ फिरून पण पुढे काटाकीर लढत झाली. थोड आपल ड्रायव्हर कमी पडलं गाडी हाणायला नाहीतर गाडीने गट पास केला असता 100 टक्के

  • @surajkharade143
    @surajkharade143 Před dnem

    कोणतं मैदान आहे

  • @YuvrajJadhav-vv2rk

    Naav Kay aahe bailach

  • @tanmaybankhele848
    @tanmaybankhele848 Před dnem

    Kontya Maidanat Palala ahe Nkki

  • @VrushabhGulade
    @VrushabhGulade Před dnem

    Jalva ha bail lakhan pekha hi plto fact paira nahi tyala

  • @dadasahebpawar3614

    आगावर डाग कसले आहेत

  • @ShivdasPalkar-sq3il

    मि बुलडाणा ला राहतो

  • @suchitpatil9599
    @suchitpatil9599 Před dnem

    काय आपलं तोंडासमोर mike भेटला की काहीही बोलायचं😂

    • @user-qo1jl5gi7b
      @user-qo1jl5gi7b Před dnem

      याच्या मागच्या व्हिडीओ बघ सेकंद काट्याच्या सोट्या...

  • @gokulkarande8154
    @gokulkarande8154 Před dnem

    बुलढाणा जिल्ह्यात कोणत्या गावांमध्ये

  • @dinu6901
    @dinu6901 Před dnem

    तुमचं नंबर patva KG बैल प्रेमी

  • @ramdasshinde4146
    @ramdasshinde4146 Před dnem

    Confidence 💯💪

  • @vishaljadhav8726
    @vishaljadhav8726 Před dnem

    Number milel ka

  • @hinduraodeshmukh2167

    कायपण सांगतोय 600 फुट 6 सेकंदात म्हणजे 100 फुट १ सेकंदात 1ooo फुट 10 सेकंदात😂😂😂

    • @viju21787
      @viju21787 Před dnem

      😂😂😂काहीही फेकतात माईक भेटला की

    • @ravidombe486
      @ravidombe486 Před dnem

      😂

    • @yogeshghule1060
      @yogeshghule1060 Před dnem

      खरच पळता भाऊ येऊन बघा सेकंदाचा खेळ

    • @viju21787
      @viju21787 Před dnem

      @@yogeshghule1060 भाई पळत असेल मान्य आहे पण 6सेकंदात 600 फुट म्हणजे अतिशयोक्ती झाली

    • @bapugawade8578
      @bapugawade8578 Před dnem

      फेका पण येवढं पण नको आइकनारा कोमात

  • @vishaljadhav8726
    @vishaljadhav8726 Před dnem

    एक नंबर पळतय राव ❤

  • @user-zr7oj5rb3x
    @user-zr7oj5rb3x Před dnem

    Lakhan सारखा दिसतोय

  • @SantoshGhanwat-jy4dy

    😂

  • @ajitbote9014
    @ajitbote9014 Před dnem

    ❤❤❤

  • @Lonewolf_525
    @Lonewolf_525 Před dnem

    कॅमेरा मॅन कमी अनुभवी आहे बहुतेक बैलाव फोकस ठेवायचं सोडून मानस दाखवतुय, 2 वेळा सांगायला लागलं बैल दावा म्हणून

  • @Bailgada884
    @Bailgada884 Před dnem

    लोकांचे घर जळाचे काम करतात वाईदी किंग 😂

  • @vadalkafan
    @vadalkafan Před dnem

    आमची आन बाण शान तुर्भे करांचा पब्लिक चा बादशहा ट्रिपळ महाराष्ट्र केसरी मुंबई महाराष्ट्र केसरी वादळ 9292 मिस यू किंग 👑✌️🔝

  • @vijayvishe1569
    @vijayvishe1569 Před dnem

    काय येड झव आहे रे चायनल वाला ...आरे बकासुर सेमीफाइनल मध्ये पाच नंबर ऊतरला आहे....टायटल काय टाकतो ..लोक मुलाखत पाहावेत म्हणुन...आरे सुधरा जरा ....यारे येड झव्या जो दोन नंबर ऊतरला त्याचा नाव टाक ना ...

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t Před dnem

    वासरू जक नंबर दोन्ही साईट बाप आणि आई दोघेही चांगली करंट ची आहेत

  • @somnathatugade4632
    @somnathatugade4632 Před 2 dny

    घाडगे सर🔝👑❤️

  • @kailasrane2740
    @kailasrane2740 Před 2 dny

    great sir❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Před 2 dny

    आजारातून बरा झाला आणि गुलालाचा मानकरी झाला............💞.. रायफल.. 💞.. ला फुडील वाट चाली साठी शुभेच्छा. 🙏🙏🥰🥰

  • @Pratiknalawde1813
    @Pratiknalawde1813 Před 2 dny

    घाडगे सर एक मैदान दुसऱ्या बैलावर करा तिसरा मैदान वाघेरीच्या बादल बर करा सुट्टीला वासरू चांगलं शिकल

  • @user-qo1jl5gi7b
    @user-qo1jl5gi7b Před 2 dny

    बकासुर चा मालक एडझवा आहे पैरे नीट देत नाही बक्या ला नाहीतर घावणार नाही हाताला

  • @yogeshpawar1393
    @yogeshpawar1393 Před 2 dny

    तुम्ही घेतलं तर चालतंय का तुमचा पण मिटर sanga

  • @Rammore-vs5mc
    @Rammore-vs5mc Před 2 dny

    ❤❤❤❤❤