मला शर्यतीचा नादच या बैला मुळेच लागला...बकासुर म्हणजे खरंच बैलगाडा शर्यतीमधील देवच आहे... जेव्हा जेव्हा लोक बकासुर संपला म्हणतात तेव्हा तेव्हा तो आपल्या शांत संयम स्वभाव न निकालाचा बादशहा असल्याचं दाखऊन देतो...
गरीब वायदी देत नाही,आणि आजकाल टॉपला पळणारा बैल मालक गरिबाला बैल देत नाही टॉप ला पळणाऱ्या बैला ला च पैरा देतात... बकासुर वाले नवीन नवीन बैलांना पैरे देतात. तरी..
Nand nahi karaycha bakasur cha Abhinadan abhinadan abhinadan bakaya don and bhunga❤❤❤ Abhinadan abhinadan bablu chacha Abhinadan bhva mulakat ghetyabaddal❤❤❤❤❤
वैभव च्या स्कूल बस पण आहेत तिकडे पण लक्ष द्यावं लागत आणि त्यात वेळ काढून बिनजोड ला जातोय तो त्या मुळे तीन फेऱ्याच्या मैदानात येत नाय वैभव...वाद वैगरे काय नाय झालेल ok
Ek diwas aad करून पळतो आणि नवीन वासरू सोबत घेऊन एक नंबर करतो त्याला नवंम हिंदकेसरी बकासुर म्हणतात ❤❤❤ चाचा चां विषय हार्ड हाय
Caca.king
👑
स्वतःच्या इच्छेने नाही पळत मालक रोज पळवतोय त्याला जिवं आहे त्याचा पण
@@Sagar9bhosaleतेवढा दम आहे त्याच्यात
बकासुर सोडून जेवढे टॉप चे आहेत तेवढे सगळे आजारी पडलेत मोडलेत 😂 पण बकासुर कायम 👑@@Sagar9bhosale
@@Sagar9bhosale swata cha इच्छेने पळाला नसता तर एव्हढे नंबर केले नसते
गावठी आहे तो थकत नसतो कधी
नाद करायचा पण बकासुरचा नाही
शानदार जबरदस्त जिंदाबाद❤
एक दिवसा आड एक नंबर फक्त बकासुर च करू शकतो बकासुर आणि भुंगा अभिनंदन 🔥❤️
बक्या डॉन खूप खूप धन्यवाद बकासूर आणि बबलू च्याच्या
दोन दिशेला दोन मैदान आणि त्या मैदानाचे राजे फक्त आणि फक्त गावठी किंग....बकासुर साठी शब्द च नाहीत निशब्द...💪💪👑👑❤️🔥❤️🔥
पेडगाव मैदानात सलग दोन दिवस 1 चा मानकरी ...होतो तिथे दिवसाआड पळून का नाही होणार...❤You bakasur कायम सोबत हारू किंवा जिंकू...❤
बकासुर बकासुर आहे
टॉप कोहनूर बकासुर
बकासुर भुंगा बबलू चाचा BBB ❤🎉
हार्दिक अभिनंदन ओरिजिनल अखंड महाराष्ट्राचा लाडका देव माझा नवंम हिंदकेसरी बकासुर आणि भुंगा 👑💯❤❤❤❤
नक्कीच.
नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) आणि भुंगा आणी बबलू चाचा यांनी 1 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻👍🏻
मुळशीचा वाघ किंगमेकर ✌️ वाघाचा नाद करायचा नाही. अभिनंदन (बकाभाई ) ❤️.
बकासुर प्रेमी लाईक करा❤️❤️
मला शर्यतीचा नादच या बैला मुळेच लागला...बकासुर म्हणजे खरंच बैलगाडा शर्यतीमधील देवच आहे... जेव्हा जेव्हा लोक बकासुर संपला म्हणतात तेव्हा तेव्हा तो आपल्या शांत संयम स्वभाव न निकालाचा बादशहा असल्याचं दाखऊन देतो...
Sarvana ujedat aanto mhanun tr dev aahe aamcha ladka bakabhau🎉🎉❤❤
मुलाखत घेणार तर घेणार च आभिनंदन
निकालाचा बादशहा किंग बकासुर ♥️
अभिनंदन बकासुर आणि भुंगा 🎉🎉🎉🎉🎉
बकासुर बैल खूप सुंदर आहे दोन्ही साईड ने पळायचं म्हटलं तर तू किंग आहे पण एखाद्या गरीबाची थोडीशी वाय दि कमी घ्यावी एवढीच बकासुर प्रेमाची इच्छा आहे
गरीब वायदी देत नाही,आणि आजकाल टॉपला पळणारा बैल मालक गरिबाला बैल देत नाही टॉप ला पळणाऱ्या बैला ला च पैरा देतात... बकासुर वाले नवीन नवीन बैलांना पैरे देतात. तरी..
Mohil chi mulakat ghe vaibhav ka yet nahi vichar evdhi echaa ahye❤❤❤
किंग ऑफ किंग महादेव नंदी डाॅन बकासुर आमचा जिव, आमची ताकद.
नाद नाय करायचा बक्याचा डाँन हाय तो साहेब❤
निकालाचा बादशाह किंग बकासुर ❤❤
किंग ऑफ महाराष्ट्र बकासुर ❤
अभिनंदन बकासुर 🎉🎉❤❤❤
नवम हिंदकेसरी बकासुर
अभिनंदन बकासुर प्रेमी 6300♥️♥️
फायनल च्या सर्व नंदिचे अभिनंदन.. 🙏🙏
नाद नाय करायचा बक्याचा ❤
बकासुर भुंगा खूप खूप अभिनंदन ❤❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
अभिनंदन बक्या भाई🎉🎉
King of bailgada sharayat❤ bakasur
Vaibhav chi navin kharedi chiknya aaj chaudharwadi made hota gat no 28 mast palali gadi
Vaibhav salunkhe shivay maja ny mulakhtila😢😢😢
वैभव कुठं आहे... त्याच्याविषयी विचारा
Kup bhari vatata bakya cha 1 no hoto theva love u bakya bhaii❤❤❤❤
Congratulations dekhnya❤❤❤🎉🎉🎉
Don bolte hai ❤❤❤❤
*डॉन बकासुरर्र* ❤🎉
मोहील शेठ धुमाळ याची मुलाखत घ्या दादा
किंग बकासुर भाई ❤❤❤
King Bakka Don 🦁✌🏻
किंग नवम हिंदकेसरी बकासुर ❤❤❤❤❤
भुंगा ❤❤❤❤❤
बबलु चाचा ❤❤❤❤❤
King ahe bakasur kingch rahnar❤❤
देव माझा बकासुर❤
Nikalacha badsha Bakasur don mulshi pattern❤
बक्या डॉन 👍👍💐💐
वैभव शेठ ची मुलाखत घ्या बकासुर सोबत मैदानात दिसत नाही काय प्रॉब्लेम झाला आहे🙏
King Bakasur super fast no 1
बकासुर तुझं कौतुक करायला शब्द नाहीत ❤❤
basur mulech mala baigada cha nad lagala ❤❤❤❤❤
साम्राज्य च काय झालं
अय kg वैभव का येत नाही मैदानात विचार राव
Ho kute aahe saga na
थिक् आहे , विचारतो ...
वैभव चा ट्याकर चा बिझनेस आहे डायवर नसलाकी वैभव जातो
वैभव दादा मैदानावर का दिसत नाही ??
Saglyat jast ek number karnara bakasur ❤❤❤
Bakya Don❤
Vaibhav shet ka yet nhit vichra seprat मुलाखत घ्या
Very good bakya and bhunga❤❤❤❤❤
Bakasur is king ......
बक्या डॉन अभिनंदन🎉🎊🎉🎊
छान मुलाखत घेतली दादा, फक्त एक विचारायचं होत तुम्ही, वैभव दादा का नाही दिसत?
अभिनंदन बकासुर
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 देव
डॉन बकासुर बोलते ❤❤❤❤
मस्त दादा❤❤❤❤
Bakasur 👑❤
माझा |देव बकासूर
जबरदस्त बक्या डॉन ❤❤❤❤❤
गुदाभाइ ने आज बाउन्सर चे कपडे घातलेत वाटत
😂
😂😂😂
Nand nahi karaycha bakasur cha
Abhinadan abhinadan abhinadan bakaya don and bhunga❤❤❤
Abhinadan abhinadan bablu chacha
Abhinadan bhva mulakat ghetyabaddal❤❤❤❤❤
वैभव आणि आधीच पोरं का नसतात
❤❤❤❤❤
वैभव का येत नाही मैदानाला
वैभव का बर येत नाही
Bhva update valya sanga Vaibhav mamachi mulakat ghya ase prashkanche mat ahe pls sanga
वैभव मामा ची मुलाखत घ्या.
Bakya Don... ❤🎉
आहो मालकांची मुलाखत घ्या 🤦
Hallo kg bhai halqat geheu naka vishya hard ahe vaibhav kuty ahe faqt sanga wadhar maidanat mohil n vaibav chi chek kra ekda karan mohil n vaibhav havay amhla mulaqt wathar maidan thusar dumhal mi karad kr ❤630cc❤
King Bakasur
वैभव मामा का येतं नाहीत आता काय झालंय का
मॅटर मोहील चां आणि त्यांचा
त्याच्याशिवाय मज्जा नाही मैदानात
वैभव सेट शिवाय माझ्या नी येत मैदानात
वैभव सेट ची मुलाखत ग्या एकदा
वैभव च्या स्कूल बस पण आहेत तिकडे पण लक्ष द्यावं लागत आणि त्यात वेळ काढून बिनजोड ला जातोय तो त्या मुळे तीन फेऱ्याच्या मैदानात येत नाय वैभव...वाद वैगरे काय नाय झालेल ok
Vaibhav dada aaj chaudharvadi maidanat hote
Aaj gadi hanli karad मैदानात
वैभव मामा मैदानावर पाहिजे राव
बकासुर प्रेमी नागपंचमीचे 32 शिराळा
Vaibhav dada aaj chaudharvadi maidanat hote
@@AniketKale-v7v 👍
नाद करा पण या वाघाचा नाही किंग बकासुर 6300cc
Samrajya konatya gatat palala
मथुर आणि बकासुर कधी पवनार
बकासुर ला तोंड नाही तो गुलालाचा बादशाह आहे तो काही कारणास्तव हारला आणि कोणी वाईट कमेट केली तर मला खुप राग येतो लोकांचा बाकी काय बक्या डाॅन आहे
मोहीलशेत आपला दुसरा बैल घेतला का
Vaibhav sheth ka yet nahit vicharaych na 😢
Vaibhav choudharvadi मैदानात खोंड घेऊन गेला होता सेमिल हार झाली
@@swarsamrat21konta samrajya ka
@@sanketjagtap8934नाही सचिन शेट चा चिकन्या घेउन गेला होता
Samrajya la gheun gelay vaibhav sheth chaudhari wadi la
त्यांनी आणि मुंबई चा सचिन शेठ घरत यांचा सहकारी यांनी एक आदत वासरू घेतलय चिकन्या म्हणून तो होता आज मैदानात
Vaibhav mama ka disat nahi
वैभव का येत नाही दादा विचारा ना त्यांना
Bakasur fakt to Nandi aahe jya nandi astitvat nasel tyala pan odakh karun dakhvato
Kadhi kadhi Chukchi mahit deto😂😂😂
Vaibhav sheth kutyt maidanat ka yet nhi mama ky bola ahee ka vaibhav sheth la
Anil. Bhosle na sanga video banvta tr paira sangat ja tumi ugach video banun tumi ugch lok a
Ajj pn top che bail navte asle aste re 1 no. Ky final cha gulal pn bhetla nasta
Ka
जलक्या अरे झाटू किती जळशिल त्याचा पाठचा इतिहास बग नंतर बोल तो नवम हिंदकेसरी टॉपच्या बैला मधेच झाला आहे तू बैल गाडी शेत्रात आताच आला वाट 😂😂
Tuzya bochala ka aag lagli
हे फक्त्त बकासुर च करू शकतो
3 दिवसात 2 नंदी ला उजाडत आणले ❤❤❤
ये गप लवडया लायकी आहे का तुझी त्याला बोलायची😂