Bakasur सोबत Pedgaon चं Maidan मारलेल्या Lakhan बैलाची गोष्ट | Bailgada Sharyat | Vishaych Bhari

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024
  • Bakasur सोबत Pedgaon चं Maidan मारलेल्या Lakhan बैलाची गोष्ट | Bailgada Sharyat | Vishaych Bhari
    मंडळी फलटणचं मैदान हुतं. मराठवाड्यातन येऊन पहिल्यांदाच छकडी शर्यतीत पळायला आलेला ह्यो बैलगाडा मालक सगळ्यांना अगदी छातीठोक पणे सांगत होता आजच्या मैदानातला पहिला नंबर आम्हीच घेणार म्हणून. घाटावल्या मालकांना ह्ये मालक जे काही बोलले तो शुद्ध बालिशपणा वाटला. काय काय जण तर म्हणाले " पहिल्यांदाचं घाटाव येऊन इथल्या बैलांना नमवण सोप्प वाटल काय ?, ओव्हर कॉन्फिडन्स हाय बाकी काय नाय. " पण मराठवाड्यातले हे बैलगाडा मालक शांत हुते. कारण त्यांना फक्त त्यांच्या बैलावर विश्वास हुता. आता खरतर त्यांनी त्यांच्या त्या बैलाच्या पळाच्या जीवावरच ह्ये वक्तव्य केलवतं. झालं मैदान सुरु झालं. पहिला फेरा झाला आन त्यांच्या बैलांन ह्ये चार छकडी टाकून गट पास केला. गट तर काढला पण आता सेमिला ह्यो बैल काय टिकणार नाय असंच सगळ्यांना वाटल. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या बैलान सेमी तर काढलाच पण वरून त्या मैदानात फायनलला पळून भल्या भल्यांच्या पुंग्या टाईट करून एक नंबर सुद्धा केला अन त्या मैदानातल्या उपस्थित सगळ्या बैलमालकांची बोलती बंद केली. तर बघा मंडळी ह्यो असा खुंकार कारनामा करणाऱ्या बैलाचं नावय लखन. या बैलांन सध्या बैलगाडा क्षेत्रात धुमाकुळ घातलाय. म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण याच बैलगाडा क्षेत्रात धुमाकूळ घालत असणाऱ्या लखन बैलाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #lakhanbail
    #lakhanbailsharyat
    #lakhanbakasur
    #bakasurlakhansharyat
    #bakasurlakhanfinalpedgaon
    #lakhanpedgaonmaidanfinal
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatlive
    #bailgada
    #bailgadapremi
    #bailgada_sharyat_official
    #bailgadashariyat
    #bakasur
    #bakasurvsmathur

Komentáře • 59

  • @GAVAKDCHA_NAD
    @GAVAKDCHA_NAD Před 12 dny +69

    Ranjit Nimbhalkar sir yanchya sathi like kara

  • @Mhatresaniya1
    @Mhatresaniya1 Před 12 dny +30

    लखनला जबरदस्त स्पिड आहे त्याला काय खायला घालतात काय माहीत. खतरनाक पळतोय

    • @anantbarabde865
      @anantbarabde865 Před 12 dny +5

      एका चॅनल वर अर्जुन च्या मालकाची मुलाखत आहे

    • @suyog1885
      @suyog1885 Před 12 dny

      तू जाईल तिथे आहे का
      गप बस की जरा

    • @akshayjanarao904
      @akshayjanarao904 Před 12 dny

      Tuz Dudu Paj

    • @Mhatresaniya1
      @Mhatresaniya1 Před 11 dny

      @@akshayjanarao904 का तुझ्या आईला दुध नाही का नसेल तर तुझ्या बहीणीला असेलच 🤣🤣

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi Před 10 dny

      ​@@akshayjanarao904 bhava commnet dlete mar chukich cooment nko

  • @SaiBarge-ce6ju
    @SaiBarge-ce6ju Před 12 dny +5

    किती बातशे आले तरी वाघ तो वाघगच राहणार सप्त हिंदकेसरी सुंदर ❤❤❤

  • @shubhamjaiswal9289
    @shubhamjaiswal9289 Před 11 dny +3

    सर्जेराव पाटील चव्हाण आणि मनोहर पाटील चव्हाण हे. करोडी पंचक्रोशी तील आम्हा सर्वांचे गल्यातील ताईत आहे. जय हिंद

  • @Carton-4606
    @Carton-4606 Před 12 dny +23

    संप्तहिंदकेसरी सुभाष तात्या मांगडे यांच्या सुंदर च्या इतिहास व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याकडे ❤

  • @mayurdeshmukh7460
    @mayurdeshmukh7460 Před 12 dny +6

    बुलढाणा एक्स्प्रेस बब्या बैला बद्दल माहिती द्या

  • @thefact969
    @thefact969 Před 12 dny +2

    निबार धुमाकूळ..

  • @amrutachavan1197
    @amrutachavan1197 Před 12 dny +9

    स्पीड किंग हिंदकेसरी लखन चा विषयच भारी….मनोहर पाटील चव्हाण संभाजीनगरकर 1197 🔥💪

  • @mangeshkamble3429
    @mangeshkamble3429 Před 12 dny +2

    सुंदर कसा निंबाळकर कुटुंबाला मिळेल व सध्याची परिस्थिती का य आहे

  • @shubhamjaiswal9289
    @shubhamjaiswal9289 Před 11 dny +1

    स्पीड किंग छत्रपती संभाजी नगर ची शान❤ लखन. ❤

  • @nitinghorpade4781
    @nitinghorpade4781 Před 8 dny

    सध्या लखन, अर्जुन, देवाभाई खूप जोरदार पळतायेत.

  • @Bailgada884
    @Bailgada884 Před 12 dny

    महाराष्ट्रची प्रत्येक गावातील परंपरा म्हणजे बैलगाडा शर्यत* अस कोणतेच गाव नाही जिथे शर्तीचा नाद नाही ❤♥️🥰

  • @akshaybhavar2625
    @akshaybhavar2625 Před 12 dny +2

    सेंकदाचा बादशाह❤

  • @DnyaneshwarHulge
    @DnyaneshwarHulge Před 12 dny +8

    ❤❤

  • @Bailgada884
    @Bailgada884 Před 12 dny

    प्रथमेश भाऊ पण शर्यती बघतो अस वाटतय details माहिती आहे ✅✅✌️🥰🥰

  • @rohanjadhao4783
    @rohanjadhao4783 Před 2 dny

    काल खतरखटाव मैदानात घरनिकी च्या राजा सोबत एक नंबर केला लखन णी

  • @rammm132
    @rammm132 Před 12 dny +3

    Ith kon badsha nay kadi hi kayhi hou skt har jit chalu aste he bailgada shryt ahe ❤

    • @rammm132
      @rammm132 Před 12 dny +2

      Ani ha youtuber kadi maidanavr yeto ka 😂😂

  • @-sonya-24k
    @-sonya-24k Před 12 dny +3

    नाशिक चा गुरू आणि संभाजी नगर चा लखन या दोन बैलांना सोन्या 24k 3 फेर्याच्या मैदानात पहिल्यांदा आणलं

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi Před 10 dny

    Top cha aahe lakhan ❤

  • @AngadShinde-hv2iu
    @AngadShinde-hv2iu Před 9 dny

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-nz4bc3pj9n
    @user-nz4bc3pj9n Před 12 dny +4

    देवा व लखन एकदा पळवा देवा कुठं आहे ते ंसागा

  • @rameshwarjadhav777
    @rameshwarjadhav777 Před 12 dny +2

    हिंद केसरी लखन

  • @prashantbhagat9081
    @prashantbhagat9081 Před 12 dny +1

    शंकर पाटी तील शान लखन

  • @user-sh3wl6mt3g
    @user-sh3wl6mt3g Před dnem +1

    Dada tumcha sagal jivan gel pan tumhi Hindkesari bharat chi mulakhat ghetali ny......... Baki sarvanchi geta pan bharat chi ka ghet ny 😡🥺

  • @Prasad_Kolekar-000
    @Prasad_Kolekar-000 Před 12 dny +2

    Hotel raj mata nav chukic ghetl tumi seth

  • @nikhilchikte9117
    @nikhilchikte9117 Před 12 dny

    Marathvada nahi aamchya widarbha cha vagh ahe ha wagh❤️‍🔥

  • @Sachinpathe-rt4el
    @Sachinpathe-rt4el Před 12 dny +2

    राजमाता हॉटेल

  • @Bailgadi_sharyat_007
    @Bailgadi_sharyat_007 Před 12 dny +2

    काय बादशाह बिदशाह नाय, याचा पण बब्या होणार

    • @Publickingmathur1001
      @Publickingmathur1001 Před 12 dny

      बब्या म्हातारा झाला जुना बैल हाय

    • @entvid9901
      @entvid9901 Před 12 dny +2

      Babya kahi sampla nay, yenar aahe malshirash la parat, sagle gane vajavnar tumhi madar'''''''''d jhat bhar palnare babya la nav thevtoy 😂 babya cha itihas aahe jevha jevha to ajaratun parat aala aahe saglyanlcha karyakram kela aahe,

    • @bsgshsbsbbshs
      @bsgshsbsbbshs Před 12 dny

      माणूस असून सुद्धा एखाद्या मुक्या प्राण्याला नाव ठेवणे किती वाईट गोष्ट आहे माणसापेक्षा जनावर चांगले असं म्हणावं लागेल

    • @sachinpatil9176
      @sachinpatil9176 Před 12 dny +1

      लखन च वय थोड जास्त आहे,त्याने आधी शंकर पटत कोणाला दाद दिली नाही, एकदे त्याला चांगला पेरा असला की 1 नंबर करतोच,माथूर आणि हराण्या सोबत 1 नंबर गेला त्याचा, फायनल झालीच नाही,चांगला पाळतो खूप

    • @entvid9901
      @entvid9901 Před 11 dny +1

      @@bsgshsbsbbshs he fakt pashchim Maharashtra wale kahi lok aahet, tyanchi mansikta khup bekar aahe, itar kshetrache bail aamcha bhagat Yeun aamche bailanla haravtat mhanun jaltat lok, ani jast karun he 1 bailache fan aahet,

  • @user-fy2gm4pg6b
    @user-fy2gm4pg6b Před 12 dny +1

    Lakhan la purnara bail mhnaje sarja ,8500 🌪️🌪️🌪️

  • @saurabhkokardekar9131
    @saurabhkokardekar9131 Před 11 dny

    Nimbalkar siranchya hatye nantar nusta bailgada kshetra var roj videos yayla laglet.
    Kharach bailgada kshetra cha prem ki Nimbalkar siranchya hatye chya news ni views kamavnyachi shakkal devas thaavuk....

  • @user-nz4bc3pj9n
    @user-nz4bc3pj9n Před 12 dny +1

    बुलढाणाच्या बब्या बरोबर लखन पळाले आहे का

  • @OmkarBokhare
    @OmkarBokhare Před 10 dny

    Bap hay ki ekad bakasur

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi Před 10 dny

    Lakhan la bekar spped aahe ❤
    Pudchya sesoen la palala tr lakhan la manu 1sesosn kon palto😢

  • @avinashjadhav2335
    @avinashjadhav2335 Před 12 dny

    70 मैदान एवढी केव्हा केली... 6 महिन्यात ऐकायला मिळालं

    • @sgur11111
      @sgur11111 Před 12 dny +1

      शंकर😢 पटात जिंकलेत ते 70 मैदान .. जलवा आणि लखन याजोडीने

    • @bsgshsbsbbshs
      @bsgshsbsbbshs Před 12 dny

      अरे भावा नीट लक्ष देऊनऐक शंकर पाटा तील 70 मैदान जिंकली आहेत

    • @entvid9901
      @entvid9901 Před 11 dny

      Shankar pat madhe social media jast chalat nahi, te fakt paltat, status baji 0

  • @user-bc2of1lp5t
    @user-bc2of1lp5t Před 12 dny

    czcams.com/video/Q5355Sl26MY/video.htmlsi=Q4iKATs7M20KqJU4 पंढरपूर वारीतील मनमोहक दृश्य 🙏🏻🙌🏻🙇🏻‍♂️🥺

  • @mayurdeshmukh7460
    @mayurdeshmukh7460 Před 12 dny +2

    बुलढाणा एक्स्प्रेस बब्या बैला बद्दल माहिती द्या