खोंड खरेदी करताना या ५ गोष्टी बघितल्याच पाहिजेत | Bailgada Sharyat | Vishaych Bhari
Vložit
- čas přidán 11. 12. 2022
- खोंड खरेदी करताना या ५ गोष्टी बघितल्याच पाहीज्येत | Bailgada Sharyat | Vishaych Bhari
मंडळी आमच्या विषयच भारी चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या व्हिडिओना तुम्ही भरपूर प्रतिसाद देताय त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार... बैलगाड्यांची परंपरा जोपासणाऱ्या तुमच्यासारख्या जातिवंत प्रेक्षकांमुळेचं आम्हांला वेगवेगळ्या बैलांचे शर्यतप्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळतीया. आजच्या व्हिडीओत मात्र आम्ही तुम्हांला बैलाचा शर्यतप्रवास सांगण्याऐवजी नवीन शर्यतीचा खोंड इकत घेताना नेमकी कोणती काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगणारंय. ही माहिती आम्ही शर्यत क्षेत्राचा अनुभव असणाऱ्या काही जाणकार माणसांकडणं जाणून घेतलेलीये. आपला नाद पुरा करण्यासाठी नव्यानं शर्यत क्षेत्रात उतरणाऱ्या लोकांसाठी ही माहिती खूप उपयोगी ठरणारे...त्यामुळं ह्यो व्हिडीओ पूर्ण बघाचं ..पण त्याआधी लागलीचं खालच्या लाल बटनावर क्लिक चॅनेलला सबस्क्राईब बी करून टाका.... कसं पद्धतशीर... चला सुरु करूयात...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo
#bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune
#bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
#bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari
bailgada sharyat,bailgada sharyat live,live bailgada sharyat,bailgada sharyat pune,bailgada sharyat video,bailgada sharyat song,nad ekach bailgada sharyat,ghodegaon bailgada sharyat live,bailgada,bailgada sharyat status,sharyat,bailgada sharyat song 2021,bailgada sharyat ghodegaon,ghodegaon bailgada sharyat,nad ekach bailgada sharyat dj,bailgada sharyat maharashtra,nad ekach bailgada sharyat remix,nad ekach bailgada sharyat dj mix बैलगाडा शर्यत,बैलगाडा शर्यत पुणे,बैलगाडा शर्यत स्टेटस,नाद आमचा बैलगाडा शर्यत,बैलगाडा,नाद एकच बैलगाडा शर्यत status,#बैलगाडा शर्यत,बैलगाडा शर्यत गाणी,नाद एकच बैलगाडा शर्यत,बैलगाडा शर्यत dj song,बैलगाडा शर्यत status,बैलगाडा शर्यत लाईव्ह,बैलगाडा शर्यत व्हिडीओ,बैलगाडा शर्यत web series,नाद एकच बैलगाडा शर्यत dj song,नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत status,बैल बैलगाडा शर्यत,jcb बैलगाडा शर्यत,वडकी बैलगाडा शर्यत,बैलगाडा शर्यत वडकी,बैलगाडा शर्यत song
बैलगाडा क्षेत्रातील सर्व मोजमाप खोटं ठरवणारा एकमेव बैल म्हणजे बकासुर.
छोटा लक्षा
ह्या सर्व गोष्टीला अपवाद... छोटा लक्ष्या . बकासुर . लारा ....🔝 अजून खूप असतील पण मला एवढेच माहीत आहेत...😺
सगळ्या निवडीच्या गोष्टींना बकासुर अपवाद ...कारण ते रसायन वेगळंच आहे
पळणारा पळतोच अस काय नाय... छोटा लक्ष्या बघा, बकासुर बघा.. 💯
Ekdam ohk
I8 a little more time for qa
बकासुरच्या चेहऱ्यावर जाऊ नका,, शरीर धावणारेच आहे..
Was ee4 brevetted s%@hyatt
Y
आयुष्यात एकदा तरी एक दिवसा करीता का होईना पण खिलारी बैल दारात बांधयची ईच्छा आहे आणि ते पुर्ण पण करणार ❤❤
धन्यवाद भाउ चांगली माहिती दिली
छान माहिती दिली धन्यवाद.
शर्यत क्षेत्रात सत्याचा खेळ खेळायला जो शिकला , त्याचा दावणीला तयार होणार वासरू हमखास Top च लागतोच.. मग तो बैल गावठी / खिल्लार / म्हैसूरी असुदे..❤️
सागर उंड रे
Bhari
सोनारपाड्या चा सोन्या नंबर 1 आहे❤❤❤❤💛
Mst mahiti dili bhau
खोंडांच्या खुराक आणि व्यायामावर विडिओ बनवा
Ek video kra
Kara video sir❤
Love from Maharashtra state bail gada race owner
👌👌🚩💯
काही गोष्टी मी मानत नाही कारण याचा उत्तम उदाहरण म्हणजे मळ्या मोत्या आणि हिंदकेसरी छोटा लक्ष्या
Rahul bhai Patel baji Mulakat❤😍😍👑👑👑✌✌✌👍👍👌👌💛
भावा एक वर्षानी बगतोय व्हिडिओ पण नवीन खरेदी मालकांसाठी एकदम उत्तम माहिती दिलीये,कोणी म्हणाय नको तुला लय कळत का, मित्रानो भावानं जेवढी माहिती दिलीये तेवढी बरोबर आहे म्हैसुरी+धनगर जातीचा खोंड घ्या त्याला ट्रेनिंग द्या आणि मग बघा..
बकासुर रेकॉर्ड तोडण्याच आपलं स्वप्न आहे तो पण स्वप्न तर बागियली पाहिजेत.🙋
नवीन खोंडाचा व्यायाम या विषयावर व्हिडिओ बनवा
दादा अजून बऱ्याछ् गोष्टी राहिल्या सांगायच्या ... कपालं बारीक पाहिझे शिंग बारीक पाहिझे नाकाची नळी लांब पाहिझे वशिंढ बारीक पाहिझे
Ajun kay kay ahe
प्रमोद शेठ बोंबले यांचा जुळ्या ची मुलाखत घ्याना
❤️👍🔥
गौतम भैय्या च्या नंदा ची कहाणी सांगा
🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्र केसरी पै संजय दादा पाटील आटकेकर यांचा कुस्ती प्रवास सांगा🙏
काम सुरूय
@@VishaychBhari 🙏
Dada👑
पैलवान कुस्ती तून बाजूला झाले की गुंड वाळू यातच काम करताय ते कुस्ती सती काम करत नाहीत
❤️👍🏻
Khup mast 2025la.malashirascha.
Khillari race la ahe thanks
तुमच्या सर्व गोष्टीला अपवाद आहे महाराष्ट्रतील सर्वांचा लाडका ट्रिपल हिंदकेसरी बकासुर, हा बैल महाराष्ट्रातील सर्व नामांकित बैलांबरोबर पळाला आहे व 'किताबचा मानकरी झाला आहे.
गावरान बैल विषय माहिती हवी
मोठ्या सोन्या कड बगून सांगा बर का
Sharyatichya Bailala khurak kay detat yavar pv video banava ❤❤
दादा ज्या बैलाचे पाय पुढचे पाय लहान राहिले मागचे पाय उंच राहिले तो बैल कसा चालतो दादा
काही नाही वासराच्यात किंवा बैलामध्ये पळण्याची धमक असेल तर या गोष्टी काहीच नाहीत ज्या बैलाला खोट आहे त्या बैलांना कोण संभलनार
निसर्ग गार्डन कात्रज सुंदर चा व्हिडिओ बनवा
दहिगाव सुंदर चा व्हिडिओ बनवा
Bailachi bhavri ,dokyavrchi ,aani pathi vr chi
Kings गावठी आहे किती पलतो ते बग पयले तेवा विडियो बनव king bakasur
महान भारत मैदान चाकण निकालाचा व्हिडीओ बनवा ना भाऊ
लारा बगा😊
गाजरी खिल्लार खोंड मिळेल काय?
ज्या बैलात राग आहे तो बैल पळतो मग त्याला कुठलाही बट्टा असू द्या कितीही कांबळ असू द्या
Hyo use sathi kay pan karato
भाऊ माहिती खूप छान दिली मला तुमचे व्हिडीओ नेहमी आवडतात पण आमच्या भागात काही घरचे वासरे , गावठी बैल ज्यांना पाहिल्यावर नवीन माणसांना अस वाटत की हे काय पळेल पण तेच वासार् फायनल घेतात ते पण दिवसाला 8 ते 10 फेर काढून भाऊ हे फक्त लोकांचं सांगायचं असत गोम बट्टा भवरा हे .
Aakash Bhau video Kahi yet nahiyet sadya
तुम्ही सांगितली तशी गाय आहे माझ्याकडे पण ती सिमेन्स धरत नाय
Dada bailachi kalji kashi ghyavi ani tyana khurak ani vyayam yaar pn video dya
शर्यतीच्या बैलांचा खुरकाची माहिती घ्या
mazya kde gora ahe tyala thodishi kabl ahe pn to itka pltoy ki tyachya vyatil jodch bhetat nahi
गाव पण सगा
Amchya baila la gom ye pn dar ghatat barya lavto
बैल payat gudga te ghotayatla gyap kiti asava
सर शर्यतीच्या बैलांना पायाला नाल्ल का मारतात या वर एक व्हिडियो बनवा plz
Mutatkicha bhagawat bhowra mhanje kaay?
Gautam bhaiya kakde yancha number midel ka bhau
Are gapre chavya 😅😅bakasurla bagh ekda😅😅aani mag sang kasa bail olkhaycha
Bail khareedi kartana tachya kapalavrti bhavra nasava tachya galachya doni bajula bhavra nasava pativarti madyavarti bhvra nsava goam hi vashidachya patimage nsavi
Ek Ghost rider bike
बकासुरचा चेहरा वेगळा असला तरी शरीर धावणारेच आहे
Nilesh kale la vichara bail Kasa olkhta
भावा तुमच्या कडे बैल आहेत जर असेल तर सांग नसेल तर मी सागतो बर का, ,
प्रथमेश भाऊ नमस्कार मी जालना जिल्ह्यातून आहे मला पुसेगाव चे मैदान बघायला यायचं आहे ते होणार आहे का नाही
सांगता येत नाही...
Jalna varun tumcha number pathava
Only kolhapur हरण्या
मला two bail potho pathava
बैलाचा चौक म्हणजे काय
पुसेगाव मैदान होणार आहे का
Apan kuthun
Kay pan bola bakasur ch best ahe
Naad ekach……..?
Bakasur la baga v
आटील driver chi mahiti
100 रात एक दूसरा आसतो
Tu lakka normal marathi bol
नाकात बोलतंय😂
साताऱ्यापासून किती किलोमीटर अंतरावर आहे पुसेगाव मैदान
20 ते 22 km
Bail khareedi kartana tachya kapalavrti bhavra nasava tachya galachya doni bajula bhavra nasava pativarti madyavarti bhvra nsava goam hi vashidachya patimage nsavi