बदलत्या मनसेबाबत मुस्लिम समाजाचं मत काय? मनसेच्या भगवीकरणावर मुस्लिमांच्या प्रतिक्रिया

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 01. 2020
  • बदलच्या मनसेबाबत मुस्लिम समाजाचं मत काय? मनसेच्या भगवीकरणावर मुस्लिमांच्या प्रतिक्रिया Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 2,2K

  • @alshayhejerao5378
    @alshayhejerao5378 Před 4 lety +109

    हे महाराष्ट्र मधील मुस्लिम नाही आहेत आमचा महाराष्ट्रतील मुसलमान खूप सुंदर मराठी बोलतात

    • @ujwalapawar5061
      @ujwalapawar5061 Před 2 lety +1

      महाराष्टातीलच आहेत

    • @advsuvarnakangude9335
      @advsuvarnakangude9335 Před 2 lety +5

      सर्वाना मराठी बोलता येते पण जाणीव पूर्वक बोलत नाही.हा पत्रकार पण मध्येच हिंदी / उर्दू बोलत आहे.

    • @mazharkazi2874
      @mazharkazi2874 Před 2 lety

      Barobar

    • @mazharkazi2874
      @mazharkazi2874 Před 2 lety

      He up che ahet bhaiye

    • @ganeshbhagat271
      @ganeshbhagat271 Před 2 lety

      Khara ahe

  • @VIP-dz3du
    @VIP-dz3du Před 4 lety +27

    हे कुणाचेच होऊ शकत नाही🚩🚩देशाचि वाट लावलि यांनी🚩⚔️

  • @zubershaikh7061
    @zubershaikh7061 Před 4 lety +1

    माननीय राज साहेब मी आपला एक कट्टर भक्त आहे आपण मला याच गोष्टीसाठी आवडता की आपण जे चुकीचं होतं त्यावर पहिल्या स्पष्टीकरण आपला असत म्हणून मी आपणास सलाम करतो परंतु कालच्या भाषणामध्ये आपण ज्याप्रमाणे मशिदी वरचे भुंगे हटवा राज साहेब आजान हे फक्त पाच मिनिटाचे असते म्हणून नेमाने कोणतेही समाजाला याचा त्रास होत नाही म्हणून आपली ही गोष्ट मला आवडली नाही तसं तर प्रत्येक गावामध्ये सकाळी भजन कीर्तन आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुद्धा असतात त्याचं आम्हाला कधीही त्रास झाला नाही आणि होणारही नाही कारण आम्ही स्वतः त्या कार्यक्रमात आवर्जून जात असतो म्हणून साहेब ह्या भोंग्या विषयी आपली प्रतिक्रिया मलाही चुकीची वाटते जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @thepraharacademy
    @thepraharacademy Před 4 lety +142

    आम्ही काल सेनेसोबत होतो
    आता मी मनसे

  • @ajmirsheikh9230
    @ajmirsheikh9230 Před 4 lety +353

    आम्ही काल पण साहेबां च्या बोरोबर होतो आज पण आहे जय महाराष्ट्र

    • @user-ol8on8od9f
      @user-ol8on8od9f Před 4 lety +11

      Nice Bhai ❤️👌

    • @orewashaileshmangute3485
      @orewashaileshmangute3485 Před 4 lety +5

      Jay hind jay maharashtra

    • @shagirsayyad9009
      @shagirsayyad9009 Před 4 lety +9

      Dada la uravar ghe shett uptya

    • @aabasaheb7680
      @aabasaheb7680 Před 4 lety +7

      भावा तुझ्या सारखी विचारसरणी सर्व मुस्लीम बांधवाची झाली पाहीजे.....सलाम

    • @toufequesurve9816
      @toufequesurve9816 Před 4 lety +3

      My all friends are maharashtrian. For me I celebrate their festival and they celebrate mine. We all are one and speak same language. We al friends are like brothers. Jai hind jai maharashtra. Hindu dharm kadihi shikwat nahi bhet bhav karayla.

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 Před 4 lety +62

    आहो साधं रिक्षात टेप लावला तर..पावती..
    भोंगयाची पण फाडा की..पावती.

  • @jahidhusenjamadar6399
    @jahidhusenjamadar6399 Před 4 lety +6

    जय हिंद . आम्ही शिवाजी महाराज चे मावळे आहोत .. राजे चे जे वै री होते ते ब्राह्माण तर आमचे वै री पण ब्राह्माण

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 Před 2 lety +4

    जय मनसे जय महाराष्ट्र🚩🚩🙏

  • @bhupendrak.4235
    @bhupendrak.4235 Před 4 lety +407

    हा मराठी मुसलमान आहे का ? चक्क महाराष्ट्राचा ग्रामीण भागात राहून ही हा मराठी पेक्षा हिन्दीत बोलतोय । आश्चर्य

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 4 lety +30

      मराठी मुसलमान नाही । बाहेरचे आहेत । भांडण लावे

    • @sahilshaikh4739
      @sahilshaikh4739 Před 4 lety +1

      Bhupendra K. @ raj mudra aeetee kaa ???

    • @vbh4315
      @vbh4315 Před 4 lety +4

      @@sahilshaikh4739 te amcha amhi bagun gheu.
      Tu Aurangzeb la manto vatat.

    • @tusharchorghe9909
      @tusharchorghe9909 Před 4 lety +16

      हेच बांगलादेशी आहेत. ह्यांना पाकिस्तानला patva

    • @vbh4315
      @vbh4315 Před 4 lety +2

      @@tusharchorghe9909 hynche vichar deshvirodhi ahet Ani rahnar.

  • @VINAY4888vlogs
    @VINAY4888vlogs Před 4 lety +47

    ABP Majha
    *आम्ही भारत फोडू माझा*

  • @vinayakwankhede92
    @vinayakwankhede92 Před 4 lety +53

    राज के साथ अन्याय हुआ था ।राज का टाइम आ गया है ।देश तुम्हारे साथ है

    • @tukarambandekar4385
      @tukarambandekar4385 Před 2 lety

      मा.हिंदुह्रदयसम्राटांचा खरा "धार्मिक आणि राजकिय" वारसदार सन्मान्निय राज ठाकरेच आहेत, कपटकारस्थानी आयत्या पिठावर रेघोट्या ओढणा-या ऊद्धव आणि ४० चोर -चांडाळ चौकडींचा 'शिवसेनेचा प्रचार अन् वाढीसाठी' दुरान्वयेही संबंध नाहीच.....!

    • @tukarambandekar4385
      @tukarambandekar4385 Před 2 lety

      एकदम परफेक्ट विश्लेषण...

  • @anisshaikh6736
    @anisshaikh6736 Před 2 lety +5

    खरा धार्मिक माणूस कधीही कोणत्याही धर्माचा आणि त्यांच्या विधींचा द्वेष करत नाही. आणि भारत हा लोकशाही देश आहे. सर्व भारतीय भाऊ-बहिणी आहेत.

  • @shubhampote9636
    @shubhampote9636 Před 4 lety +39

    राजसाहेब आहेत म्हणून महाराष्ट्र आहे

  • @dcompany2931
    @dcompany2931 Před 4 lety +114

    पक्षभेद बाजूला ठेवून हिंदूत्वासाठी 8 February ला मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा , जर मोर्चा यशस्वी झाला तर राजसाहेबांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचेल ....

    • @pravinnanekar212
      @pravinnanekar212 Před 4 lety +1

      9feb

    • @dineshraigadkar6145
      @dineshraigadkar6145 Před 4 lety +2

      Modini raaj la 200 dilan vaat 😂

    • @p.k.j.3587
      @p.k.j.3587 Před 4 lety +1

      @@dineshraigadkar6145 bhava tuja nemka virodh kashala ahe,modila ahe ka raj thakrela ahe ka hindutvala ahe

    • @yunusinamdar3303
      @yunusinamdar3303 Před 2 lety

      Ha awaj dillee hun ala ahe maharastra mag diliila parat ka

    • @vilasnimborkar3513
      @vilasnimborkar3513 Před 2 lety

      नाही तर हा झेंडा आपला वेगळा पर्याय शोधायला मोकळा राहील असे वाटते.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 lety +1

    आपल्याला महाराष्ट्र पेटवायचा नाही, तर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे.

  • @bhaskargaikar8906
    @bhaskargaikar8906 Před 4 lety +16

    india support Raj thakare... vote for manse....

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb Před 4 lety +150

    हर एक मुस्लिम देश से प्यार करता है, इंडियन आंर्मी मधे किती मुस्लिम आहे. तुम्ही आंर्मी मधे कमी आणि दंगलित जास्त राहतात.

    • @SarfarazKhan-kk4fx
      @SarfarazKhan-kk4fx Před 4 lety +14

      Baman marwadi Jain gujrati kiti aahe

    • @sssss4534
      @sssss4534 Před 4 lety +5

      Shamnya tula mahit asla tar bhauk 50hajar paksha jast muslim army madhi ahiet mahite pahije asal tar ya satarala

    • @vbh4315
      @vbh4315 Před 4 lety +5

      @@SarfarazKhan-kk4fx te kuthe bomb fodtat tumchyasarkhe.
      Tum karo Shia Sunni

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb Před 4 lety +2

      @@SarfarazKhan-kk4fx 3% ahet te tari khup ahet tyachya कोकसंख्ये नुसार

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb Před 4 lety +10

      @@SarfarazKhan-kk4fx मि अस नही म्हणतो की मुस्लिम राष्ट्रभक्त नही, पण खुप जास्त आतंकवादी, हरामी लोक तुमच्यात आहेत. अरे शिख फक्त 1करोड़ आहेत तरी सर्वात जास्त शिख आर्मी मधे आहेत. भारतात शिख समाज ला इज्जत मिळते कारण ते जिथे खातात तिथे गद्दारी नही करत.

  • @samirrajiwade370
    @samirrajiwade370 Před 4 lety +115

    याना तुपात जरी घोळत बसले तरी हे धर्मा वर जाणार

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Před 2 lety +1

    तुमचे निवेदन सादर करणे , शांत बोलणे मला खूप आवडले. तुमचे बोलणे बरे वाटले .

  • @pinkeshshelar4164
    @pinkeshshelar4164 Před 4 lety +6

    Raj saheb real tiger

  • @Ridewithsakhi
    @Ridewithsakhi Před 4 lety +423

    काय फालतू गिरी आहे या सगळ्यांनी राज ठाकरेंचं स्पीच ऐकलंच नाही म्हणताय आणि यांना हा प्रश्न विचारतोय म्हणजे किती बिनडोक आहे हा पत्रकार. आणि ए बी पी माझा. शाब्बास पठ्याव शाब्बास.

  • @krushnathakur9504
    @krushnathakur9504 Před 4 lety +18

    We support Raj thakre we support NRC and CAA

  • @santoshkandedvar2571
    @santoshkandedvar2571 Před 4 lety +70

    आत्तातर हिंदूंनो एकत्र या जात जाती करत बसू नका नाहीतर आपलं भविष्य ,हिंदुत्व ठीक राहणार नाही
    ,जात धर्म एकच हिंदू
    Jay _hind

    • @skranna5398
      @skranna5398 Před 4 lety +2

      hindu manje kay re sang na jara anpad

    • @user-mh2su2pd4r
      @user-mh2su2pd4r Před 4 lety +4

      @@skranna5398मुस्लिम म्हणजे काय सांग आधी
      मग मी सांगतो तुला

    • @akshaymore460
      @akshaymore460 Před 2 lety +3

      @@user-mh2su2pd4r barobar haay Bhava Bhari bollas.

    • @ssheikh4525
      @ssheikh4525 Před 2 lety +2

      Hindu dharmat tumala ...Koni vichart nahi.... 1 takke bramhan chi chalte

    • @santoshkandedvar2571
      @santoshkandedvar2571 Před 2 lety

      @@skranna5398 तुला झवून काढला ना तो हिंदू

  • @user-dx1mz4zt4h
    @user-dx1mz4zt4h Před 4 lety +5

    ED चा दनका सक्सेस झाला म्हणून राज ठाकरे बदलले खर तर INDIAThat is भारत यावर चर्चा न करता हिन्दुस्तान वर चर्चा होते हिच शोकांतिका आहे

    • @user-fb2kf4rt9i
      @user-fb2kf4rt9i Před 2 lety

      सर्व राजनीति आणि स्वार्थ भावा, अजून काही नाही दंगे फसाद करून जातिवाद हिंसावाद मधे मरणार फक्त बिचारी गरीब जनता।

  • @Omiee537
    @Omiee537 Před 4 lety +323

    कॕमेर्यात येण्यापूर्वी सर्वांना आधी आंघोळ करून या म्हणावं 😂😂😂🤣

    • @Mimarathi313
      @Mimarathi313 Před 4 lety +10

      तू अंघोळ करून तयार रहा पहिल्या लाईनवर

    • @Omiee537
      @Omiee537 Před 4 lety +23

      @@Mimarathi313 नंबरात भिकारी लागतात, आम्ही भिक घालणाऱ्यातले आहोत 😂😂😂🤣

    • @Omiee537
      @Omiee537 Před 4 lety +3

      @@sandesh0723 द्वेष कुठे दिसला तुला यात?? मी काही मनसैनिक नाही 😂😂😂🤣

    • @mohsinsharikmasalat2725
      @mohsinsharikmasalat2725 Před 4 lety +9

      Tujiy gharat yto jhopayla anghol karun

    • @Omiee537
      @Omiee537 Před 4 lety +21

      @@mohsinsharikmasalat2725 तुझ्या घरी गाव आलेय का झोपायला?? 😂😂😂🤣

  • @nawazmohammed2171
    @nawazmohammed2171 Před 4 lety +17

    Jai Hind Jai Maharashtr Jai Mnse

  • @shrikantpanchal2624
    @shrikantpanchal2624 Před 4 lety +1

    मनसे जे करते ते योग्य च आहे 🚩🇮🇳

  • @kishorlule7235
    @kishorlule7235 Před 4 lety +6

    देशाला जसे मोदीजी पंतप्रधान आहेत, तसेच महाराष्ट्रातात राज ठाकरेच आवश्यक आहेत!

  • @meghagosavi3366
    @meghagosavi3366 Před 4 lety +15

    Jay manse😘

  • @santoshboragave8990
    @santoshboragave8990 Před 4 lety +56

    हिंदुना विचारा

  • @mdashrafkhan1294
    @mdashrafkhan1294 Před 2 lety +1

    सर सर्वात अगोदर मी आपले आभार मानतो के अपुन ऐक चांगल्या मुध्यावर आणी सत्य च्या मुध्यावर चर्चा करत आहे त्यामुळे आपले खूप आभार सर राज ठाकरे साहेब ला आपल्या माध्यमातून मला ऐक प्रश्न विचारायचे आहे की जी भोंग्या मधून अजाण दिली जाते त्याचे अर्थ काय आहे हे जाणून घ्यावे आणी अजाण मुळे ईतर समाज ला होणारे त्रास काय आहे त्याबद्दल राज ठाकरे साहेबानी बोलावे आज पर्यंत कोणत्याही मुस्लिम समाज ने ईतर धर्म च्या भोंगे किंवा इस्पिकर वर कुठेही आक्षेप घेतले आहे का अजाण मुळे आणी भोंगे मुळे नेमके काय त्रास होत आहे राज साहेबानी त्याचे उत्तर दयावे अजाण भोंगे मध्ये देण्याचे कारण असे आहे कुलकर्णी साहेब आज च्या चळावळ च्या युगात घर लांब लांब आहे आणी अपुन आज जास्त करून मशनरी च्या युगात काम करत असताना काही वेळेस घडी कडे लक्ष देणे होत नाही आज च्या युगात किती लोकांच्या हातात घडी आहे त्याचे अपुन सर्वे करावे जास्त करून लोकांच्या जवळपास मोबाईल वापर जास्त असल्याने घडी चे वापर खूप कमी झाले आहे आणी मुस्लिम समाज मध्ये 90 टक्के लोक रोजंदारीवर औलुम्ब आहे आणी ते जास्त करून गॅरेज लाईन आणी सेंटरिंग काम किंवा ईतर खूप कष्टाचे काम करतात हे सुद्धा अपुन पहिलेच असेल किंवा जास्त ओबझर्वेशन करू शकतात के ते आपले कामात बिझी असल्याने मोबाईल कडे पाहणे जास्त जमत नाही आणी कामावर असल्याने जास्त लोक मोबाईल जवळपास ठेवत नाही कारण कामाचे कपडे वेगळे असल्याने मोबाईल त्यातच असते आणि वेळेचे ध्यान राहत नाही मग भोंग्यात अजाण चे आवाज आल्यावर त्यांना कामात असताना सुध्दा वेळ लक्षात येते आणि हे फक्त मुस्लिम समाज नाही ईतर समाज पण अजाण च्या वेळे नुसार काम करत असते मग ह्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे राज साहेबानी आपले घेतलेले निर्णय माघारी घ्यावे आणी जे हिंदू मुस्लिम धर्म मध्ये जे चांगले संबंध निर्णय झाले आहे असे काही बोलून त्यांना तोडू नये असे माझे मत आहे आम्हाला अभिमान आहे आम्ही मराठी मुस्लीम आहे म्हणून मग आणी आम्हाला संविधान ने हक दिले आहे कसे राहीचे कसे वाघाईचे मग कोणत्याही पार्टी ने कोणाचेही धार्मिक वर काहीही बोलून भावना दुखू नये आणि अभिमान ने सांगतो साहेब जर उद्धव ठाकरे साहेब जर सर्व समाज ला घेऊन राजकारण करत आहे तर आम्हाला त्रास नही त्याचे आणी जर राज साहेब शिव सेना मधील कट्टर पंथी लोकांना असे बोलून जर आकर्षित करून जर सोथाचे पार्टी कळे अन्यासाठी पर्यन्त करत असतील असे बोलून तर ते त्यांचे खूप चुकीचे होत आहे कुलकर्णी साहेब आज खूप वर्ष नंतर अख्या महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त छत्रपती आणी शिवसेना आणी उद्धव ठाकरे ला मानणारे गट मुस्लीम समाज मध्ये झपाट्याने वाळत चालले आहे त्याचे उधारण आपल्या जिल्ह्यात ओम दादा निंबाळकर खासदार आणी कैलास दादा पाटील आमदार च्या रूपाने अपुन बघू शकतात आणी भविष्यात उद्धव ठाकरे सरकारचा पुळील काळात सुध्दा मुख्यमंत्री पदी विराजवे हेच आमचे स्वप्न आहे

  • @s.k.vishwakarma8477
    @s.k.vishwakarma8477 Před 4 lety +52

    राज ठाकरे साहेब शेर हैं ऐसे आदमी को भारत का गृहमंत्री होना चाहिए राष्ट्रवादी होना गर्व की बात है हर नागरिक का कर्तव्य है अपने देश की रक्षा करना।

    • @subhadrashukla5935
      @subhadrashukla5935 Před 2 lety +1

      Right

    • @munnapathan5461
      @munnapathan5461 Před 2 lety +1

      राष्ट्र भक्ति आणी देश प्रेम काय असते आधी शिका

    • @ravinakhate4068
      @ravinakhate4068 Před 2 lety +1

      ग्रुहमंन्त्री नही प्रधानमंन्त्री हाेना चाहीए

    • @deoraojishende3712
      @deoraojishende3712 Před 2 lety

      @@subhadrashukla5935 l

  • @ajitharale7143
    @ajitharale7143 Před 4 lety +57

    Abp majha nhi....aag lavi majhi....

  • @madhusudansalkar2309
    @madhusudansalkar2309 Před 4 lety +48

    साहेब मराठीत बोला .
    महाराष्ट्रात राहुन
    मराठीत बोलता येत
    . .. नाही ।

  • @vishalbhagat8346
    @vishalbhagat8346 Před 4 lety +2

    Atta Raj saheb barobar rastyavar ahe.

  • @manishakushare9446
    @manishakushare9446 Před 4 lety +3

    I agree with Raj sir
    100% right , barobar

  • @user-tq4wv9ul3x
    @user-tq4wv9ul3x Před 4 lety +165

    राहुल कुलकर्णी कश्मिर पंडींताची कधी अशी विचारणा केली का ?

  • @ramajijadhav6349
    @ramajijadhav6349 Před 2 lety +7

    सकाळी 5 वाजल्यापासून रात्री पर्यंत मस्जिद मधुन दररोज मोठा आवाज एतो हा त्रास आम्ही का सहन करावा याना महिन्यातून एकदा कमी आवाजाची परवानगी दिली तर चालेल

  • @sayyadnasru5539
    @sayyadnasru5539 Před 4 lety +1

    राहुल सर आप के दिल सलाम शेख सलीम

  • @rutikroge1912
    @rutikroge1912 Před 4 lety +2

    जय मनसे

  • @shankarsurvase5930
    @shankarsurvase5930 Před 4 lety +59

    बाळ ठाकरे मुख्यमंत्री म्हणत आहे

  • @rishubal5669
    @rishubal5669 Před 4 lety +49

    .... ABP घे माझा ... आता भांडण लावने बंद करा.. NXT TM शिव्या दिल्या जातील

    • @shrikantgarje917
      @shrikantgarje917 Před 4 lety +3

      तुम्ही निंदा अथवा वंदा भांडण लावणे
      हाच एपीबी चा धंदा

    • @Mr007JUNED
      @Mr007JUNED Před 4 lety +1

      भांडण लावायचाच हेतू आहे ह्यांचा... अडाणी लोकांना मत विचारतात

    • @javedshaikh3957
      @javedshaikh3957 Před 4 lety +1

      @@Mr007JUNED ji

  • @sanketdhumak
    @sanketdhumak Před 2 lety +1

    जय मनसे...
    💪💪💪💪💪

  • @VIP-dz3du
    @VIP-dz3du Před 4 lety +17

    बांगलादेशी 5 ते 6 करोड घुसले आहेत,
    हे योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहेत🚩🚩

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 Před 2 lety

      तुमच्या कडे कुठून आले रेकॉर्ड..तुम्ही राव RAW madhe hota ka

  • @Rajeshahi100
    @Rajeshahi100 Před 4 lety +26

    हिंदू साठी वल्ड मध्ये दुसरा देश नाही मुस्लिम साठी 36 देश आहे भारत सोडायला तर हिंदू कुठे जाणार सपोट NRC CAA

  • @vighneshnarvekar6373
    @vighneshnarvekar6373 Před 4 lety +12

    Raj Saheb thakrey always Right

  • @Rbjagtappatil
    @Rbjagtappatil Před 2 lety

    सध्या विषय अजूनच हार्ड आहे राजसाहेब ठाकरेंचा . 🚩🚩 फक्त राजसाहेब ठाकरे

  • @mrvermatour
    @mrvermatour Před 2 lety +1

    Yesterday also good speech against Muslims👌👌👌👌👌👌 by raj saheb

  • @shankarsurvase5930
    @shankarsurvase5930 Před 4 lety +38

    याला इतके पण माहिती नाही की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे

  • @om6063
    @om6063 Před 4 lety +173

    काय नालायक आहेत हे एबीपी वाले‌
    महाराष्ट्रात राहुन मराठी येत नाही का? यांना

    • @superiorrohan9304
      @superiorrohan9304 Před 4 lety +11

      हा मौलाना खुद बांगला देशी आहे

    • @mr_shikalgaar9214
      @mr_shikalgaar9214 Před 4 lety +1

      राष्ट्र भाषा कोण बोलेल
      ।।

    • @i_am_swapnil_raj
      @i_am_swapnil_raj Před 4 lety +1

      @@superiorrohan9304 Hindi bhi to hinduwo ki bhasha hai😂😂 apni hi bhasha bol rahe hai 😍😍

    • @kanhaiyachoudhary3174
      @kanhaiyachoudhary3174 Před 4 lety +1

      Hindi deshachi bhasha Aahe vedya Maharashtrat Rahun jyala Hindi nasal yet tar tyala shivi gal karun nahi chalat bhava Hindu masalman Sikh crichan sagle bhartiy Aahot Aapan

    • @laxmanbhusagare7457
      @laxmanbhusagare7457 Před 4 lety

      Kute papu kA chela abpmaja

  • @krushnagorpade5302
    @krushnagorpade5302 Před 2 lety +1

    राज साहेब सोबत आम्ही सदैव आहेत

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 Před 4 lety +8

    महाराष्ट्र धर्म महत्वाचा,
    मराठा ति तुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा,
    महाराष्ट्र हितासाठी मनसे ला साथ द्या.
    राजाला साथ द्या...
    राज साहेबांची भूमिका समजून घ्या,
    न ऐकता बोलू नका....

  • @nitindabholkar3500
    @nitindabholkar3500 Před 4 lety +66

    ABP माझा बीनडोकी आहे.

  • @appakarpe5438
    @appakarpe5438 Před 4 lety +111

    हे मराठी मुसलमान नाही हिंदी बोलण्याची काय गरज,

  • @arjunpatil3453
    @arjunpatil3453 Před 2 lety +5

    हिंदूस्थान मधे राहायला वंदेमातरम बोलत पाहिजे सर्व कायदे मानले पाहिजे कायद्याच्या चौकटीत राहून पाहिजे

  • @rameshjoshi6146
    @rameshjoshi6146 Před 4 lety +4

    Barabar Bole Raj Thakre Saheb

    • @fajlulshaikh3359
      @fajlulshaikh3359 Před 2 lety

      Je Islam cha dvesh karto tyala he Sahab mantat.wa yede?

  • @sagarpawali6289
    @sagarpawali6289 Před 4 lety +5

    Hindustan jindabad
    Jy mns

  • @kiranvijapure8716
    @kiranvijapure8716 Před 4 lety +29

    त्या मुर्खांना सीएए , एन आर सी आणि एन पी र बद्दल काहीही माहीत नाही...

    • @arshadattar7889
      @arshadattar7889 Před 4 lety +1

      तुला काय झाटा माहीती ए

    • @kiranvijapure8716
      @kiranvijapure8716 Před 4 lety +6

      @@arshadattar7889 सी ए ए चा आणि भारतीय मुस्लिमांचा काहिहि संबंध नाही ... एन आर सी आसाम सोडुन देशात लागु तर सोड त्याची चर्चा ही संसदेत झाली नाही... आणि एन पी आर हे देशातील लोकसंख्या मोजण्यासाठी राबवलं जात जे की दर १० वर्षांनी होतं...
      सी ए ए - सीटीझनशीप अमेंडमेंट अॅक्ट
      एन आर सी - नॅशनल रजिस्ट्रेशन आॅफ सीटीझनस्
      एन पी आर - नॅशनल पोप्युलेशन रजिस्ट्रेशन
      तर मान्यवर जर माझ्या या ज्ञानामध्ये काहि चुक असेल तर वर कमेंट करताना जी सुयोग्य भाषा वापरली त्यात सुधारणा करत आम्हाला ही ज्ञान द्या...🙏🙏🙏

    • @surajvavare298
      @surajvavare298 Před 4 lety +1

      @@arshadattar7889 tuzi aai Bangladeshi muslim barobar zopte Kay

    • @rahemaninamdar2062
      @rahemaninamdar2062 Před 4 lety +1

      उडुन गेला,, राज ठाकरे चा चौरंगी झेंडा ,,उरला दांडा,,,घालु का तुझ्या माघुन,,, ,,

    • @ALLINONEKnowledgeChannel
      @ALLINONEKnowledgeChannel Před 4 lety

      Tula kay mahiti te sang

  • @ashokshah9835
    @ashokshah9835 Před 4 lety +5

    #_I_Support_Raj_Saaheb

  • @jayeshraut8847
    @jayeshraut8847 Před 4 lety +1

    Mns only nice raj saheb

  • @satishr2071
    @satishr2071 Před 4 lety +11

    I support Raj thakre

  • @nimesh5926
    @nimesh5926 Před 4 lety +176

    या फालतू मुद्द्यात विकासाचा दर सांगितल्याबद्दल धन्यवाद !

  • @jakappalokure6693
    @jakappalokure6693 Před 2 lety +1

    देशातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रत्येक समाज कठंकाना व दंगलीत सहभागी वैक्ती ला फाशीची शिक्षा झालीचं पाहिजे असे माझे मत आहे

  • @bhaktichache6015
    @bhaktichache6015 Před 2 lety +1

    New Maharashtra New CM only Raj Thakrey

  • @ssrider2268
    @ssrider2268 Před 4 lety +22

    Zee 24 तास झालं आता एबीपी माझा चा नंबर आहे बंद पडायचं

  • @harijadhav2583
    @harijadhav2583 Před 4 lety +25

    मराठी शिका र आगोदर

    • @sahilshaikh4739
      @sahilshaikh4739 Před 4 lety

      haridas jadhav @ chor lokaaa shikaelaa detel devaa naa !!!! Amit thakrey age 28 yrs job neta !!! 1 mla aanii 1 nagar sewak chi party !!! Aaataa saag mala paise aeetat kutneeee!!!!!

    • @surajvavare298
      @surajvavare298 Před 4 lety

      @@sahilshaikh4739 Maulana lokana Pakistan madhe patava....sale sagle Islam cha naav badnaam kele ahe Maulana ni

  • @raisshirgaonkar9718
    @raisshirgaonkar9718 Před 2 lety +1

    Good video. Mr. Kulkarni.

  • @RJvocal
    @RJvocal Před 2 lety +3

    Raj saheb🙏

  • @sangramsakunde7996
    @sangramsakunde7996 Před 4 lety +7

    The great leader Raj saheb Thackeray

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Před 4 lety +64

    पहिला मराठीत बोला म्हणावं...नालायक लोक तुम्ही मीडिया वाले...मराठीत बोला ...

  • @deoguruji2209
    @deoguruji2209 Před 2 lety +2

    Raj THAKRE ncha Nirnay Ekdam Carrect Aahe. 👍

  • @ranahanmantkachave9559
    @ranahanmantkachave9559 Před 4 lety +1

    एक सांगतो की साहेब आपल्या छ. शिवाजी महाराजच्या काळात मेन व्यक्ती ह्या अनेक होते तेही मुसलीम होते. त्यामुळे महाराजानी त्यांच्यासाठी गडकिल्ले वरती मजीत बांधुन दिल्या.
    त्यावेळी भोगे नव्हती साहेब त्यावेळेस शांत नमाज करीत होते.पण आज काळात भोग्याची काय गरज ह्या लोकानां का फासते .....

  • @d.r.deshmukh1396
    @d.r.deshmukh1396 Před 4 lety +11

    त्यांना काही माहिती पण नाही आणि हे न्यूज वाले सगळ्या ना भडकवतात

  • @nitinkulkarni3657
    @nitinkulkarni3657 Před 4 lety +38

    या देशात आणखी मुसलमान आणा आणि आमच्या उरावर बसवा

    • @pinkupurohit2452
      @pinkupurohit2452 Před 4 lety +2

      Ya ya ya aamchya Bokandi. Basa

    • @aniketr.2529
      @aniketr.2529 Před 4 lety +2

      खरं आहे

    • @rahemaninamdar2062
      @rahemaninamdar2062 Před 4 lety +1

      कोनता मुसलमान तुझ्या बोकांडी बहला र ,,

    • @glorybhanjara2450
      @glorybhanjara2450 Před 4 lety

      @@rahemaninamdar2062 tula ka ata list dyagahi ka

    • @kiranvijapure8716
      @kiranvijapure8716 Před 4 lety +1

      @@rahemaninamdar2062 तसे भरपुर आहेत पण सध्या तरी ' शरजील इमाम ' या इसमाच नाव ऐकलंच अससील...

  • @pdeept8816
    @pdeept8816 Před 2 lety +1

    पत्रकार मराठी भाषेत सर्वप्रथम प्रश्न का नाही विचारत? आणि मुळात राज ठाकरे ह्यांनी प्रार्थनेला नाही तर कर्कश आवाजाला विरोध केला आहे.

  • @badmunda6674
    @badmunda6674 Před 4 lety +10

    Raj Thackeray 💪

  • @rajkiytolebaji1139
    @rajkiytolebaji1139 Před 4 lety +14

    सन्माननीय राज साहेबांविषयी चर्चा सुरु आहे ,
    मला वाटतंय पत्रकार महोदयांना याची पूर्णपणे जाणीव आहे
    मराठी बोलण्यासाठीच फोर्स करत आहेत
    हि आहे आमच्या राजाची ताकत
    तुमच्या राजाला साथ द्या
    जय मनसे

  • @rambhoyar7553
    @rambhoyar7553 Před 4 lety +30

    कितीही ओरडा राज साहेब जे काही निर्णय घेतील आणि जे काही बोलतील ते। सर्व बरोबरच आहे

  • @akhandahindurastra2828
    @akhandahindurastra2828 Před 2 lety +1

    Raj saheb 🚩🚩

  • @jayshreepawar2515
    @jayshreepawar2515 Před 2 lety

    Bahut aache se aapne Muslim ki dil ki baat dikhai hai very nice

  • @kunaldangmali5406
    @kunaldangmali5406 Před 4 lety +8

    ONLY RAJ SAHEB 🔥🇮🇳

  • @ganeshwahekar6502
    @ganeshwahekar6502 Před 4 lety +18

    आबादी वाढल्या मूळ लाऊडस्पीकर लागतात हें कळत नाही का पत्रकार भाऊ तुम्हाला

    • @smitamungurdekar6762
      @smitamungurdekar6762 Před 4 lety

      Ka Amcha Arti ha lokani Kaly hi na ?

    • @ganeshwahekar6502
      @ganeshwahekar6502 Před 4 lety

      @@smitamungurdekar6762 नेमक काय म्हणायच आहे तुला ताई ते स्पष्ट बोल ..माझा वयक्तीक मो.न.7378974709

  • @ganeshgunewad9128
    @ganeshgunewad9128 Před 4 lety +1

    Raj thakre jindabad

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 lety +1

    मनसेने 'भोंगे अभियान' पाठीमागे घ्यावे.

  • @user-fl6ky9ls3d
    @user-fl6ky9ls3d Před 4 lety +12

    पहेल्यादा हे सांगा की पाकिस्तानी आले कस भारतात का सिमे वर सुरक्षा नाही का

    • @shezarushdi8415
      @shezarushdi8415 Před 4 lety

      Hach prashn sagalayni milun Gov. Se vicharayala paheje,Jai Hind,Jai Maharashtra.Proud to be indian

  • @appasahebgadade1639
    @appasahebgadade1639 Před 4 lety +7

    राज साहेब आगे बढो

  • @chakradharpatildesigne3016

    बाहेरच्या घुसखोरां विषयी एवढं काय प्रेम आहे यांना

  • @magdhira6417
    @magdhira6417 Před 2 lety

    लोकांची प्रश्न सोडून इतर अनावश्यक मुद्दे पटलावर घेणाऱ्या कोणत्याही पक्षाला थारा नाही..हा युपी, बिहार नाही.. महाराष्ट्राचे नवनिर्माण अशा पद्धतीने होऊच शकत नाही.. मनसेचे आधीचे विचार पटायचे पण आता नाही.. 🙏🙏जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 Před 4 lety +79

    काही मद्रासछाप मराठी का बोलत नाहीत ।
    हे नक्कीच बाहेरचे आहे ।

    • @rahemaninamdar2062
      @rahemaninamdar2062 Před 4 lety

      अरे भाडखाऊ,,, मद्रास सुद्धा भारतात आहे,,, भारतीय भाषा हिंदी आहे ,,महाराष्ट्र भारतातील एक रज्य आहे विसरला का ,बदाम खत जा, गु नको खाऊ

    • @satishr2071
      @satishr2071 Před 4 lety +1

      Karan he Bangladeshi aahet manun hyna Marathi yet nahi.hyna phele hakla

    • @sunilbaranval2729
      @sunilbaranval2729 Před 4 lety

      @@rahemaninamdar2062 ĺĺ

    • @latifshaikh9219
      @latifshaikh9219 Před 4 lety

      Maharashtrat rahanar mote udyogpati Gujarati, marwadi, ani south indian aahet. Kadhi ttanch ek pan tweet kiva interview bagitala ka marathi madhe... Fqt tumch ya timala tondatun marathi vad yeto

  • @maheshjagzap8841
    @maheshjagzap8841 Před 4 lety +3

    अरे रीपोर्टर तू ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींची बातमी आनि दखल घे उगाच लोकांना बावळट नको बनवू

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 Před 4 lety +2

    माझ.समर्थन. हाय.राज.ठाकरे. सांहेबाना. मी.समर्थन. करतो.राज.ठाकरे. सांहेबाना. पुर्णपणे. मी.शिवसेना चाकार्य.करताहाय.पणसमर्थन.राज.ठाकरे. सांहेबाना. करतो.

  • @sachinmate4032
    @sachinmate4032 Před 4 lety +1

    अहो पत्रकार बंधु हो आमच्या शेतकरी बांधवां बद्दल कऱ्जमाफि विषयी बातम्या दाखवत जाना तुम्ही काय सारख सारख तेच लावलय नाशिक मधील ईगतपुरी तालुक्यातील धरण ग्रस्तां विषयी काही ठोस पावले उचलणाऱ्या बातम्या दाखवा राजकीय गोष्टींचा विट कंटाळा आलायं जय महाराष्ट्र

  • @adityakhandagale791
    @adityakhandagale791 Před 4 lety +22

    मराठी सोडून हिंदीचा आग्रह धरत आहेत आणि हे महाराष्ट्रातील आहेत

    • @satishr2071
      @satishr2071 Před 4 lety +1

      He Bangladeshi aahet manun virodh karat aahet

    • @javed___shaikh...3680
      @javed___shaikh...3680 Před 4 lety

      मराठी भाषा ठिक बोलता येत नसेल तर तो महाराष्ट्रातील नाही हे बोलणं ठिक नाही,
      महाराष्ट्रातील बहुतांश लोकांना हिंदी बोलता येत नाही म्हणून तो भारतीय नाहीत का?
      हिंदी ही राष्ट्रभाषा आहे.

    • @adityakhandagale791
      @adityakhandagale791 Před 4 lety +1

      @@javed___shaikh...3680 ऐ गावठी, कोणत्या मदरश्यात शिकवलं रे तुला की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे? फुकणीच्या, मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि मराठी बोलता यायलाच पाहिजे महाराष्ट्रात राहात असाल तर

    • @javed___shaikh...3680
      @javed___shaikh...3680 Před 4 lety

      @@adityakhandagale791 मला वाटतं तू डोक्यावर पडलाय, मी असं म्हटलं कि भारतात बहुतांश भागात हिंदी बोलता येत नाही म्हणून त्यांना भारतातून हद्दपार करणार का? कारण हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे आणि जर भारतात राह्यायंच असेल तर हिंदी ही बोलता आलिच पाहिजे कळाले का, जर नाही कळत असेल तर मुत पिऊन ऐ.

    • @adityakhandagale791
      @adityakhandagale791 Před 4 lety

      @@javed___shaikh...3680 मदरसा छाप अक्कल😂😂😂 हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणे😂😂

  • @user-vb1jp7ss9z
    @user-vb1jp7ss9z Před 4 lety +7

    ABP माझा बंद करा.हा न्यूज चॅनेल समाजात वाद निर्माण करतो

  • @hemantshinde9873
    @hemantshinde9873 Před 2 lety

    भारतात राहणाऱ्या प्रत्येक धर्माच्या जनतेचं प्रथम कर्तव्य राष्ट्रधर्म आहे. राष्ट्रद्रोह नाही.
    संपूर्ण जगात अशा प्रकारचे कायदे अस्तित्वात आहेत, व कालानुरूप ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यावश्यक असते.
    कोणत्याही विशिष्ट धर्मा करीता नव्हे तर राष्ट्रीय हिताच्या दूर दृष्टीने निर्माण केलेलें हे कायदे भारताची लोकसंख्या, अर्थ कारण, बेरोजगारी व पुढच्या पिढ्यांची राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन केलेले आहेत. जे अत्यंत आवश्यक आहेत.
    या विधायक कायद्यांना विरोध करून कोणीही धर्माचा हवाला देत , धर्माचं राजकारण करत राष्ट्र द्रोह का करावा ???

  • @ashokghule9115
    @ashokghule9115 Před 4 lety

    राजसाहेब....खुप छान

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Před 4 lety +4

    राज साहेबांनी बरोबर बोलय कारण जे बाहेरचे आहेत ते बाहेरच जाणार ...आणि तुमचा धर्म घरात ठेवा ना...कशाला रस्त्यावर अंनता...

  • @sharadpatil6404
    @sharadpatil6404 Před 4 lety +33

    निच एबीपी निच तुम्ही सगळे

  • @user-ip6do2qb2r
    @user-ip6do2qb2r Před 4 lety +1

    राज साहेब बरोबर आहेत

  • @parshwatannir1033
    @parshwatannir1033 Před 4 lety +1

    फक्त राज साहेब