Rahul kulkarni मधली ओळ 82:उद्धव ठाकरे यांनी केलं ते बरोबर होतं,की एकनाथ शिंदेंनी केलं ते बरोबर आहे ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #ABPMajha #MarathiNews #CongressProtest #SanjayRaut #MaharashtraCabinet
    Rahul kulkarni मधली ओळ 82:उद्धव ठाकरे यांनी केलं ते बरोबर होतं,की एकनाथ शिंदेंनी केलं ते बरोबर आहे ?
    मधली ओळ (Madhali Oal) देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घटनांचं सविस्तर विश्लेषण सोप्या भाषेत एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी (Rahul Kulkarni ABP Majha) यांच्यासोबत. बातमी कोणतीही असो, त्या बातमीचा अर्थ आणि अन्वयार्थ काय? त्याचे समाजमनावर परिणाम काय? हे सर्व आपण मधली ओळमध्ये पाहू शकाल. राहुल कुलकर्णी हे एबीपी माझाचे वरिष्ठ पत्रकार आहेत.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Komentáře • 2,2K

  • @Pranav_Bhau04
    @Pranav_Bhau04 Před 2 lety +195

    फक्त आणि फक्त मा. उद्धव ठाकरे साहेब समर्थक 🚩🚩🚩

  • @apatil5386
    @apatil5386 Před 2 lety +480

    साहेब उद्धव ठाकरे यांचा गट नाही, ती शिवसेना🏹 आहे.

    • @shivamcollection3020
      @shivamcollection3020 Před 2 lety +4

      महाराष्ट्र की जनता ने दो फैसले किये पहला भाजपा एक नंबर और शिन्दे गुट को असली शिवसेना अगर अब भी'उद्धव जी की बन्द आँख नही खुले तो खुद ज़िम्मेदार है

    • @Amit4293
      @Amit4293 Před 2 lety +2

      @@shivamcollection3020 आँखे तो लोगोकी खुलनी चाहिये वक्त रहते.. हालत खराब है आज देश की.. पढाई करो भाई

    • @shivamcollection3020
      @shivamcollection3020 Před 2 lety

      @@Amit4293 desh ki halat sahi hai aaj sare padosi desho ko dekho shrilanka, Pakistan, afganistan ab Bangladesh agr China aur tiywan ka yudhh hua to America bhi kamjor hoga aur bharat vishv guru bnega

    • @Amit4293
      @Amit4293 Před 2 lety +1

      @@shivamcollection3020 matlab kya ab srilanka se tulnaa hogi bharat ki.. kaha hum mahasatta banne ka sapna dekhte the aur kaha aaj pakistan se competition karte he.. are bhai bharat ka competition china aur america he.. bharat ek vishal desh he.. aur baki baate chhodo yuddh hoga ya nahi hoga.. aur huva bhi to america ki economy humse 8 guna badi he aur china ki humse 5 guna badi he.. japan pr bhi to atomic bomb giraye gaye the.. lekin aaj unki economy humse aage he

    • @shivamcollection3020
      @shivamcollection3020 Před 2 lety

      @@Amit4293 sirf dekhte chalo kya honewala hai

  • @tukaramshinde6322
    @tukaramshinde6322 Před 2 lety +101

    आई तुळजाभवानी उद्धव साहेब यांना सदैव आशीर्वाद देणार 100%ही माझी खात्री आहे. 👌🙏

  • @shivajijagtap2769
    @shivajijagtap2769 Před rokem +6

    आम्ही शिवसैनिक श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सोबत आहे जय महाराष्ट्र 🙏🏻 🚩

  • @user-sn3mt9qv6y
    @user-sn3mt9qv6y Před 2 lety +167

    ठाकरे 💪

  • @maheshunde1693
    @maheshunde1693 Před 2 lety +213

    Only uddhav Saheb Thackeray

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade6712 Před 2 lety +74

    ED च्या भीतीने सर्वजण पडलेले आहेत
    शिंदे साहेब आवडता नेता आहे
    परंतु खरी शिवसेना उद्धव साहेबांची

    • @krishnakadam9541
      @krishnakadam9541 Před 2 lety

      शिवसेना ठाकरे नची पण न्याय जनतेला मिळणे गरजेचे

    • @saniyapathan4791
      @saniyapathan4791 Před rokem

      Bala sahebn chya vicharachi khari
      Shivsena Shinde Saheb pudhe gheun jaat ahe

  • @jobjob6232
    @jobjob6232 Před 2 lety +22

    Only Uddhav sir🏹
    Only shiv sena 🏹🚩

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 Před 2 lety +109

    फक्त ठाकरे

  • @swapnilatkale6283
    @swapnilatkale6283 Před 2 lety +159

    उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय होणार

  • @harishpalav3038
    @harishpalav3038 Před rokem +5

    माननीय उद्धव ठाकरे साहेब. जय महाराष्ट्र

  • @hotelatithi2690
    @hotelatithi2690 Před 2 lety +10

    जय श्री स्वामी समर्थ उद्धव साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत 🙏🙏

  • @bhimraolandge6997
    @bhimraolandge6997 Před 2 lety +188

    फक्त उद्धव साहेब🚩

  • @workcation8098
    @workcation8098 Před 2 lety +105

    Only uddhav Thackeray

  • @meenakshidhawle8324
    @meenakshidhawle8324 Před 2 lety +62

    Uddhavji 👍👍

  • @DineshYadav-cz9ed
    @DineshYadav-cz9ed Před 2 lety +12

    Only uddav Thakre Saheb

  • @chandrashekharsalunkhe9818
    @chandrashekharsalunkhe9818 Před 2 lety +139

    इतिहास बघितला तर ठाकरे साहेबांनी महाराष्ट्रासाठी बरेच काम केले आहे
    आम्ही त्यांना वंदू आणि ते कायम आमच्या हृदयात असणार आणि राहणार

    • @dagadukolape8217
      @dagadukolape8217 Před 2 lety +2

      Only Udhav Thakare

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Před 2 lety +5

      ओन्ली ठाकरे ब्रँड

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb Před 2 lety +1

      महाविकास आगडी निवडून आली पाहिजेत, मग राष्ट्रवादी,काँग्रेस चा मुख्यमंत्री होईल, शिवसेनेत चा आता मुख्यमंत्री होणे नाही ,दम राहाल नाही आता सेने मध्ये ,only राष्ट्रवादी

    • @raviteja3473
      @raviteja3473 Před 2 lety

      ​@@dagadukolape8217 a
      '

    • @AnQsh143
      @AnQsh143 Před rokem

      🤣

  • @pratikvs3930
    @pratikvs3930 Před 2 lety +123

    Uddhav Saheb🙏🏻❤️🚩

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Před 2 lety +8

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🏹🚩

  • @hanmantgaikwad2332
    @hanmantgaikwad2332 Před 2 lety +12

    Only Udhav Saheb 💐💐

  • @cndeshmukh2348
    @cndeshmukh2348 Před 2 lety +87

    Udhav saheb

  • @santoshfase195
    @santoshfase195 Před 2 lety +109

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय उध्दव ठाकरे
    साहेब जय शिवसेना जय महाराष्ट्र

  • @niteshmashaye9478
    @niteshmashaye9478 Před rokem +3

    उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत आम्ही 🚩🙏🏻

  • @priyasatam9012
    @priyasatam9012 Před 2 lety +27

    Uddhav Thakre Saheb🙏

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 Před 2 lety +19

    Only उद्धव ठाकरे Saheb

  • @nitinnale9910
    @nitinnale9910 Před 2 lety +100

    उध्दव ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 Před rokem +13

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏

  • @dattatraysasane7377
    @dattatraysasane7377 Před 2 lety +3

    फक्त उद्धव साहेब यांची शिवसेना आहे त्यांना त्यांना आमचा पाठिंबा आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @rakeshshinde6399
    @rakeshshinde6399 Před 2 lety +147

    Uddhav saheb only 👍

  • @chindhukharat5317
    @chindhukharat5317 Před 2 lety +174

    सर्व जनतेने गौरव फक्त शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना दिलेल्या आहेत जम्बो मंत्रिमंडळाचा विस्तार कधीच होणार नाही

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Před 2 lety

      Mungerilal

    • @sanjayjadhav7832
      @sanjayjadhav7832 Před 2 lety

      लोन वरश कोरोना काळात निधि खरच केला या आमदाराना निधि आजुन पायझे होता

    • @rajujangam3708
      @rajujangam3708 Před rokem

      खरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व शिवसेना ही फक्त हिदुरुदय बाळासाहेब ठाकरे यांची

  • @SBM-ib2iq
    @SBM-ib2iq Před rokem +6

    उद्धव साहेब ठाकरे 🙏🚩🙏

    • @sapnaganve895
      @sapnaganve895 Před rokem

      उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @user-wo6to1kz4l
    @user-wo6to1kz4l Před 2 lety +3

    भारती काकी तुमचे मनापासून आभार जय महाराष्ट्र जय शिवसेना जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @sudhirmane5013
    @sudhirmane5013 Před 2 lety +41

    फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेब शिवसेना जय हो

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 Před 2 lety +114

    उद्धव साहेब.

  • @harshadkarekar3597
    @harshadkarekar3597 Před 2 lety +19

    श्री उध्दव ठाकरे 👍

  • @vedantunboxer5331
    @vedantunboxer5331 Před 2 lety +46

    We are with uddhav thakare saheb

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 Před 2 lety +108

    Uddhav Thakrey and original Shivsena ... ✌✌

  • @santoshsutar6691
    @santoshsutar6691 Před 2 lety +154

    Only उद्धव साहेब

  • @geetamate3966
    @geetamate3966 Před 2 lety +17

    महाराष्ट्रातील सत्ता ही कोणत्याही धर्माकरीता नसून ती भारतीय महाराष्ट्रीयन लोकांकरीता आहे. हिंदूत्व हे काही आमची समस्या नाही...
    शिक्षण, रौजगार, आरोग्य , निवारा ह्याच आमच्या समस्या आहेत.
    सर्वांना घेऊन चालणारा पक्ष कां नको...
    हिंदूत्वाचा जयघोष करून आपली प्रगती होणार आहे काय

    • @Naturalremedies16
      @Naturalremedies16 Před 2 lety

      Tai bangal la bhet deun ya jara .. muslim area madhe je Hindi rahatat tyachya ghari
      .ac gharat basun comments karat naka basu

  • @ajaypatil8731
    @ajaypatil8731 Před 2 lety +4

    ठाकरे साहेब 👌👌

  • @himmatraosargar4568
    @himmatraosargar4568 Před 2 lety +56

    Only Uddhav Thakre Saheb Jay Shivsena

  • @satishugale7463
    @satishugale7463 Před 2 lety +228

    उद्धव ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र

    • @pandurangmate6980
      @pandurangmate6980 Před 2 lety +4

      ठाकरे साहेब

    • @user-bw6vb1bg6v
      @user-bw6vb1bg6v Před 2 lety +1

      सरळ विचार आहेत..पक्षातुन नेते मंडळी बाहेर‌ पडतात कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जात नाही.. ते फक्त पक्ष वाढीसाठी तरी करत नाही ना.?.. शर्यतीत कासव असला ना तरी ससाला धावायलाच लागतो.. शर्यत एकटात होत नाही .. महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, पोशाख , परंपरा फक्त मराठी माणूस पालन करत आहे..

    • @nitinparab9807
      @nitinparab9807 Před 2 lety +2

      ठाकरे साहेब यांना पाठीभा

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 Před 2 lety +3

      *उद्धवजी ठाकरे यांच्या सारखा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही.*

    • @rajeshborde1181
      @rajeshborde1181 Před 2 lety

      ऊधव ठाकरे यांचीच शिवसेना आहे

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Před 2 lety +3

    उद्धव ठाकरे साहेब हे सत्यच आहे आणि त्यांचीच खरी शिवसेना बंड नेत्याच्या मागे येडीचे सावर असल्यामुळे ते भाजपमध्ये गेले आहे आपल्याला फक्त बचाव करण्यासाठी ते भाजपमध्ये सामील झाले आहेत जय भवानी जय शिवसेना महाविकास आघाडीचा विजय अस

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Před 2 lety +4

    धन्यवाद ताई खऱ्या बोलल्या

  • @rakeshchaudhari5735
    @rakeshchaudhari5735 Před 2 lety +197

    Shiv sena 💯💯💯👌✌

  • @rajendrapednekar9221
    @rajendrapednekar9221 Před 2 lety +116

    उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना.
    आणि शिंदे हा गट.शिवसेनेतून फुटलेला.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 2 lety

      फूटलेला गट हा गद्दार च आहे ,या बाबतीत दूमत नाही ,
      येणाऱ्या निवडणुकीत यांना जनता यांची जागा दाखवणार आहे ,हे निश्चित

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 Před 2 lety

      Only Eknath shinde is an real shivsena

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci Před 2 lety +2

    शिव सेना जिंदाबाद ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @pournimapingale4838
    @pournimapingale4838 Před 2 lety +7

    Only Thackeray 👍💯🙏

  • @pradipbhosale4028
    @pradipbhosale4028 Před 2 lety +53

    उद्धव साहेब

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 Před 2 lety +112

    उद्धवजी ठाकरे साहेब यांची शिवसेना आहे

    • @vasantpandit2167
      @vasantpandit2167 Před rokem

      वळले लपवून*पन श्रद्र पन्नास सळो

    • @myfuhrerr
      @myfuhrerr Před rokem

      🤣

  • @babasahebsuryawanshi5566
    @babasahebsuryawanshi5566 Před 2 lety +12

    माजी मुख्य मंञी उध्दव जी ठाकरे साहेब हेच पदाला शोभणारे नेतृत्व लोकप्रिय आहे.जय महाराष्ट्र.

  • @jadhavdaulatlaxmanjadhavja1800

    फक़त ऊदव ठाकरे साहेब जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट जय शिवसेना

  • @chandojishejule7149
    @chandojishejule7149 Před 2 lety +74

    Only udhav saheb ❤️👍

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 Před 2 lety +67

    उद्धव ठाकरे जिंदाबाद.🚩🚩

  • @yogeshdeshmukh7547
    @yogeshdeshmukh7547 Před 2 lety +107

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @sunilduryodhan2764
    @sunilduryodhan2764 Před 2 lety +21

    only uddhao thakare originally shivsena

  • @yogeshkhutwad5458
    @yogeshkhutwad5458 Před 2 lety +41

    उद्धव ठाकरे साहेब विजय होणार

  • @rampatil6005
    @rampatil6005 Před 2 lety +44

    उद्धव ठाकरे साहेबांनी 34 हजार शेतकऱ्यांच्या सातबारा कोऱ्या केले आहेत हे सर्व शेतकरी राजाला माहित आहे मला हाच तो आशीर्वाद त्यांना भेटल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @dattatraymore5527
    @dattatraymore5527 Před 2 lety +6

    उध्वजी👍👍

  • @krushnachavan3647
    @krushnachavan3647 Před rokem +1

    जन जनार्दन मन पूर्वक, शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब 100 %

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Před 2 lety +117

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
    🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
    🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩

  • @vishalchavan8688
    @vishalchavan8688 Před 2 lety +71

    ,सामान्य माणसाच्या मनातला मुख्यमंत्री फक्त आणी फक्त उद्धवसाहेब ठाकरे..

  • @nomadicanna4585
    @nomadicanna4585 Před 2 lety +3

    लोक ठाकरे सोबतच 🙏🙏

  • @valmikshelke59
    @valmikshelke59 Před 2 lety +48

    All Maharashtra with you Uddhav Balasaheb Thakre 🚩 Jay Shivsena 🚩🏹

    • @saniyapathan4791
      @saniyapathan4791 Před rokem

      A tu ka maharashtar cha bap ahe kare aala motha all maharashtra with you udhav thakre hat

    • @saniyapathan4791
      @saniyapathan4791 Před rokem

      Jay Shivsena Jay Shinde Saheb

  • @ranjeetpatil6095
    @ranjeetpatil6095 Před 2 lety +126

    only uddav thakre saheb

  • @jaydhumal
    @jaydhumal Před 2 lety +68

    Only thakhare 🚩🚩🚩🚩

  • @prakashingavale3811
    @prakashingavale3811 Před 2 lety +4

    Udhav ji is grate

  • @arunzambare7748
    @arunzambare7748 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना 🙏🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🙏

  • @geetamore9377
    @geetamore9377 Před 2 lety +123

    We support Uddhav Thackeray Saheb

  • @theuniqueinformationideas2034

    Only uddhav thakrye.

  • @bhagwanmaghade594
    @bhagwanmaghade594 Před 2 lety +2

    ठाकरे साहेब...

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 Před 2 lety +1

    आमचा पाठिंबा शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेबांना. जय महाराष्ट्र

  • @swapnilbankar3896
    @swapnilbankar3896 Před 2 lety +40

    उध्दव ठाकरे साहेब हे विजयी होणार

  • @vishnudeshmukh6953
    @vishnudeshmukh6953 Před 2 lety +1

    ज़य महाराष्ट्र शिवशेना ज़िदाबाज़ उधव ठाकरे

  • @abhishekparikh5288
    @abhishekparikh5288 Před 2 lety +10

    ❤ उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @harshadswami4046
    @harshadswami4046 Před 2 lety +9

    फक्त ऊदधव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @satishghadi3670
    @satishghadi3670 Před 2 lety +69

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @jayantsurve168
    @jayantsurve168 Před 2 lety +1

    🚩फक्त उध्दव साहेब ठाकरे 🚩🏹

  • @jivanwakde3546
    @jivanwakde3546 Před 2 lety +4

    शंभर टक्के उद्धव साहेब ठाकरे यांना जनता दरबारात न्याय मिळेल शिवसेना उद्धव साहेब ठाकरे यांचीच बाळासाहेबांचीच इतर कोणाची असू शकत नाही हे सत्य आहे जय महाराष्ट्र

  • @hindu700
    @hindu700 Před 2 lety +85

    THAKRE 💯

  • @india8898
    @india8898 Před 2 lety +169

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @ramjadhav7046
    @ramjadhav7046 Před 2 lety +8

    Jay uddhav saheb 🚩🏹🚩🏹🚩🏹

  • @ManojDevlekar
    @ManojDevlekar Před rokem +1

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 Před 2 lety +102

    ठाकरे झिंदाबाद

  • @vaibhavkokare379
    @vaibhavkokare379 Před 2 lety +167

    फक्त उद्धव ठाकरे साहेब,,

    • @Omiee537
      @Omiee537 Před 2 lety +2

      कोण उद्धव? घरकोंबडा? 🤣

    • @user-nn8yl8hp6t
      @user-nn8yl8hp6t Před 2 lety +3

      @@Omiee537 BJP chamcha

    • @shubhamasutkar9407
      @shubhamasutkar9407 Před 2 lety

      @@Omiee537 तुया बापाची टांग

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i Před 2 lety +2

      ​@@Omiee537 tuzy aaicha nawara

    • @india8898
      @india8898 Před 2 lety

      @@Omiee537 गप रे गुजराती दलाला....नक्कीच तुझ्या घराजवळ गुजराती ड्राइवर राहत असणार ....आई ला विचार जरा....😀😀😀

  • @yashwantbedarkar364
    @yashwantbedarkar364 Před 2 lety +1

    जनतेचा विश्वास उध्दव ठाकरे,

  • @vidyakudalkar9510
    @vidyakudalkar9510 Před 2 lety +2

    Thakare sir

  • @vinodkadam7106
    @vinodkadam7106 Před 2 lety +120

    Only Udhav thakare. Jay maharashtra.

    • @vishwaswable81
      @vishwaswable81 Před 2 lety

      Hon'ble Udhhav Thackeray !

    • @vishwaswable81
      @vishwaswable81 Před 2 lety

      If you are really Maharashtrian then only Shivsena alliance with Congress and NCP in Mumbai as well as at national level also !

  • @aanandraowankhede5116
    @aanandraowankhede5116 Před 2 lety +69

    Great Udhav saheb Thakare

    • @dnyaneshwardangat731
      @dnyaneshwardangat731 Před 2 lety

      फकत माननीय उद्धवसाहेब ठाकरे जय महारष्ट्र जय शिवराय जय शिवसना जय महाराष्ट्र 💯💯❤️👍

  • @manish2g
    @manish2g Před 2 lety +29

    Shree Swami Samarth 🙏

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 Před rokem

    माननीय उद्धव साहेब ठाकरे हे हिंदू धर्मातील व तसेच सर्व धर्मातील समाजातील लोकांना समोर घेऊन जाणारे महाराष्ट्रातील एकमेव नेते होते

  • @harshthakare8399
    @harshthakare8399 Před 2 lety +123

    श्री स्वामी समर्थ

  • @sudammakhare8258
    @sudammakhare8258 Před rokem +1

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अध्यक्ष आहेत शिवसेना हा गट नाही ही शिवसेना एक पक्ष आहे फक्त शिवसेना च दिल्ली

  • @sadanandzore8997
    @sadanandzore8997 Před rokem +2

    उद्धव साहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤

  • @ganeshbagul8339
    @ganeshbagul8339 Před 2 lety +74

    आवाज कोणाचा शिवसेनेचा उद्धव साहेब आगे बढो

  • @sureshgavali6058
    @sureshgavali6058 Před 2 lety +312

    महाराष्ट्राच्या तुळजापुरला या आम्ही सदैव उध्दव साहेबां सोबत 🙏

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 Před 2 lety

      नरेंद्र बोरगावकर यांना
      अचानक एक दिवसात प्रवेश दिला
      उध्दव जीनी
      तुळजापूरची
      निवडणूक झाल्यावर ते परत काँग्रेस मध्ये गेले
      मग यात सामान्य शिवसैनिकांची फसवणूक होत नाही का

    • @digambarchaudhari8490
      @digambarchaudhari8490 Před 2 lety +11

      Udhav thakare

    • @shivamcollection3020
      @shivamcollection3020 Před 2 lety +3

      Kahi honar nahi

    • @this.developer415
      @this.developer415 Před 2 lety +6

      pal bey. Amhi pan tuljapur che ahot. amcha mat he kayam devendra ani eknath shinde la

    • @pratikkolhepatil1993
      @pratikkolhepatil1993 Před 2 lety +6

      @@this.developer415 Shinde saheb 💯🚩🚩🚩

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Před rokem +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद आमही उद्धव साहेबांबरोबर आहोत

  • @rajpatil8657
    @rajpatil8657 Před 2 lety +1

    🚩🚩फक्त शिवसेना पक्षप्रमुख - उद्धव बाळासाहेब ठाकरें🚩🚩

  • @dishapawar8141
    @dishapawar8141 Před 2 lety +82

    उद्धवजी 👍

  • @samadhankharat1007
    @samadhankharat1007 Před 2 lety +90

    Only uddhav thakare 🚩