Dhananjay Mahadik : कोल्हापूर उत्तरवर भाजपचा दावा, धनंजय महाडिकांनी धाकट्या मुलाचं नाव पुढं केलं

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #abpmajhalive #AshadiEkadashi #Pandharpur #Mahapuja #EkanathShinde #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
    Dhananjay Mahadik Full PC : कोल्हापूर उत्तरवर भाजपचा दावा, धनंजय महाडिकांनी धाकट्या मुलाचं नाव पुढं केलं
    Video Credit #dhananjaymahadik | Sanket Varak /Producer | Vivek Sudhakar Shinde/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 104

  • @dremmy69
    @dremmy69 Před měsícem +48

    घ्या उरावर अजून गादीचा मान😅

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs Před měsícem +39

    शाहूंनी माफी मागावी

  • @roshanmulik7778
    @roshanmulik7778 Před měsícem +20

    हिंदूंच्या अडीअडचणीला नेहमी महाडिक साहेब एक पाऊल पुढे असतात दंगल झालेली त्यावेळी सुद्धा अटक झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना महाडिक साहेबांनी सोडवल धन्यवाद साहेब इथून पुढे हिंदू समाज भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहे 🚩

  • @rnishant2
    @rnishant2 Před měsícem +21

    शाहू तुम्हाला मी महाराज म्हणणार नाही आमच्यासाठी छत्रपती हे शिवाजी महाराज आहेत त्यांच्यासाठी आम्ही आमचा जीव देखील देऊ

  • @lokashahibharat2327
    @lokashahibharat2327 Před měsícem +54

    शाहू ना एकाही हिन्दु ने मत देऊ नये

    • @sks1464
      @sks1464 Před měsícem +13

      आम्ही मराठा देणार आणि तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका

    • @mpsc_lover_RAMA_143
      @mpsc_lover_RAMA_143 Před měsícem +10

      ​@@sks1464 ह्याचा अर्थ तुम्ही अतिरेकी आहात का 😂...?

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před měsícem

      ​@@sks1464मी मराठाच आहे... इस्लामिक अतिरेकी पणाचे समर्थन करणार असाल तर एकही मराठा मतदान करणार नाही.. त्यांच्या साठी तुम्ही सर्व काफिर आहात..आज विशालगड कब्जा केला..उद्या तुमचे शहर गाव कब्जा करतील..मग तुमची घरे जसे काश्मीर मध्ये झालाय.
      मराठा आरक्षण वर आम्ही पण युती विरोधात मतदान केले पण हे असले धर्मांध लोकांना विरूद्ध एकत्र येऊन कायद्याने जाच बसवा म्हणजे शिव भक्तांना कायदा हातात घेण्याची गरज नाही.

    • @sharadasabe9717
      @sharadasabe9717 Před měsícem

      म्हणजे गु खाणारच 😂😂​@@sks1464

    • @sks1464
      @sks1464 Před měsícem

      @@mpsc_lover_RAMA_143 हो आम्ही अतिरेकी आहोत आणि ज्यांनी हल्ला केला ते तूप भात खाणारे आहेत

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS Před měsícem +15

    14-15 वर्षमागे, आपण कोणत्या सरकार मधे होता, आपले वडील आपा महाडिक कुटला पक्षात होते मग ह्याच्यावरून असे लक्षात येते की तुम्हीच त्यांना साथ दिली असं मानावं का

    • @OnlinerEport-it6ig
      @OnlinerEport-it6ig Před měsícem +2

      तुमचा साहेब वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना पाठिंबा देऊन निवडून आणतो ते बघ

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS Před měsícem

      @@OnlinerEport-it6ig त्याचा याच्याशी काय संबंध, आणि निवडूण तर आणतोय तुमचा साहेब स्वता निवडूण यायचं वांद

    • @OnlinerEport-it6ig
      @OnlinerEport-it6ig Před měsícem

      @@EMRAAN_SONGS आणि त्याच विरोधी पक्षांच्या नावाने बोंब मारायची

  • @vijays9662
    @vijays9662 Před měsícem +32

    काही म्हणा सगळ्या सणा ..उत्सवात सुखा दुःखात सगळ्या जनतेत असणारे कुटुंब म्हणजे म्हाडीक...बाकी बंट्या ची पिले आता बोलणार नाहीत

  • @somanathsutar4262
    @somanathsutar4262 Před měsícem +8

    🤣🤣🤣 वस्तुस्थिती माहित नाही ह्याला.

  • @raviraut8313
    @raviraut8313 Před měsícem +32

    तुम्हला हिंदू चा काही घेण देणं नाही, केवळ उत्तर वर दावा , दक्षिण मध्ये उमेदवार. सतरा पक्ष बदल फक्त परिवार साठी, कशाला धर्म बदल बोलता. तुम्हच इथ मुलगा जन्माला कि साखर कारखान्याचं मालक होतो.

    • @OnlinerEport-it6ig
      @OnlinerEport-it6ig Před měsícem +2

      आणि दुसरीकडची शिक्षणसंस्था जमीनेचे मालक होतात😂

    • @avinashgaikwad2173
      @avinashgaikwad2173 Před měsícem

      तु नक्किच शरद पवारांचा पाळीव कुत्रा आहेस, किंवा राहुल गांधीचा मुलगा आहेस अस दिसतंय

    • @raviraut8313
      @raviraut8313 Před měsícem +1

      @@OnlinerEport-it6ig हेच सुरु आहे, शिवप्रेमी लिहणारे ५ किलो राशन साठी लाईन मध्ये उभे दिसतात. बेरोजगारी ने कट्टर समर्थक, किंग मेकर, भावी नगरसेवक, शिवभक्त, गडप्रेमी, ध्वजप्रमुख या नवीन फुकट छाप पदवी निर्माण केल्या. कोणता नेता, उद्योगपती लावून फिरतो का ?

    • @OnlinerEport-it6ig
      @OnlinerEport-it6ig Před měsícem

      @@raviraut8313 आबिद सुद्धा सरकारी लाभ घेण्यात कमी नाही, नुसता भार आहे देशावर

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Před měsícem +7

    छ.शिवाजी महाराजांनी सर्व समाज्यावर प्रेम केलं.आज शिवाजी महाराज असते तर.अन्याय करणारांची मुंडकी छाटली असती.श्याहुला. महाराज बोलायची लाज वाटते.

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc Před měsícem +6

    शाहू महाराज❤

  • @vijaygulave26
    @vijaygulave26 Před měsícem +6

    हिंदू खासदार..🚩

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES Před měsícem +9

    आला हा... विशाळगड बद्द्ल आधी , इतके वर्ष काही तरी बोलला का..

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ Před měsícem +15

    गादीचा मान हिरव्या रंगाची बाजू घेतोय

  • @RS-ri6se
    @RS-ri6se Před měsícem +8

    कस बंटी पाटील म्हणत्यात तस🤣🤣🤣🤣
    घ्या उडवून आता😂😂😂😂
    कोल्हापूरकर अजुन किती दिवस असले लोक सत्तेत ठेवणार 😢

  • @kulakrnikulakrni9925
    @kulakrnikulakrni9925 Před měsícem +17

    एक महिना बारा (12)दिवसात महाराजांना वाण नाही पण गुण लागला.
    दुर्दैव महाराष्ट्रातील शिव समर्थकांचे.
    या पुढे याना महाराज कसे म्हणावे;असा प्रश्न उपस्थित झाला तर नवल नाही.

    • @sssss4534
      @sssss4534 Před měsícem

      कुलकर्णी अण्णाजी पंथाची औलाद नकोस ज्ञानदेव

  • @hijama_in_kolahapur
    @hijama_in_kolahapur Před měsícem +3

    कल्पना नाही तर बोलायच नाही.. पुर्ण कल्पना आधी करुण घियावी, mag बोलावे, हे गाजापुर मधे झालेल आहे की विशाल गढ़ मधे हे महित नाही आहे, तर कशाला कायपन बोलायचे....

  • @myanimals1212
    @myanimals1212 Před měsícem +2

    क्रिश महाडिक जिंदाबाद , राजा वही बनेगा जो हकदार है

  • @user-xp6we7gr5p
    @user-xp6we7gr5p Před měsícem +4

    जाहीर निषेध शाहू चा

  • @funnyman4413
    @funnyman4413 Před měsícem +4

    Bjp is not hindu samaj

  • @avinashnalawade997
    @avinashnalawade997 Před měsícem +4

    Vastu sthithi mahit nahi mg press kashi gadbad karun ghetli saheb?

  • @ganeshkharnar5591
    @ganeshkharnar5591 Před měsícem +3

    काँग्रेस ला मतदान केल्यावर अजून काय होणार😢

  • @SeachGateINDIA
    @SeachGateINDIA Před měsícem +14

    बरोबर आहे शाहू महाराजांनी शिवभक्तांना नाही तर भाजप ला अतिरेकी म्हणायला पाहिजे होता 👺

    • @mpsc_lover_RAMA_143
      @mpsc_lover_RAMA_143 Před měsícem

      अरे चुनत्यां पण ते शिव भक्तांना अतिरेकी म्हंटले आहेत. भाजप la नाही 😂

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 Před měsícem +2

    शेवट काँग्रेस विचारधारा 🤡🤡🤡

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 Před měsícem +2

    जाळपोळ करणे मालमत्ते ची नुकसान करणे मारहाण करणे हे कितपत ठीक आहे सरकार ने याचा तपास करुन दोशिवर कारवाई करावीः

    • @LetsGo-yp6yo
      @LetsGo-yp6yo Před měsícem +2

      Lahan mulanchy bus vr dagadfek jhali Teva kuthai hota

  • @salmanzanji3492
    @salmanzanji3492 Před měsícem +12

    महाडिक साहेब ही वृत्ती हिंसक ही शिवप्रेमीची नाहीच शाहू महाराज बरोबर बोलले

    • @anirudhavadgavkar3747
      @anirudhavadgavkar3747 Před měsícem +4

      Shivapremi hinsak nastat???😂😂😂 Vichar afzalylala

    • @shree3836
      @shree3836 Před měsícem +1

      Ekda itihasatun baher ya ata shur pana border vr asto aplyach deshatil lokavar nahi

    • @anirudhavadgavkar3747
      @anirudhavadgavkar3747 Před měsícem

      @@shree3836 shur pana border vr asto mg jevha deshat dangal uthel tevha ky lapun basycha?

    • @salmanzanji3492
      @salmanzanji3492 Před měsícem

      @@shree3836 👍👍👍👍👍👍👍

    • @satyajitdesai5972
      @satyajitdesai5972 Před měsícem +1

      महाडिकला 'साहेब' म्हणताय ? 😂

  • @youthindia9304
    @youthindia9304 Před měsícem +1

    अतिक्रमण ग्रस्त लोक गडावर रे,जिथे अतिक्रमणाचा विषय नाही तिथे गेले हे माहिती असून उगाच राजकीय विरोध म्हणून टीका नको

  • @ravipatiljadhao2662
    @ravipatiljadhao2662 Před měsícem +1

    आपन भान असले सारखं बोलाव शिवभक्ताचा बद्दल
    शिवभक्त दुसरे कोणी नाही ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे विसरू नका

  • @tejas7664
    @tejas7664 Před měsícem +4

    महाडिकांनी पहिली आपली तीन मुले विशाल गडावर पाठवावी आंदोलन करायला मग पाहू.

  • @OnlinerEport-it6ig
    @OnlinerEport-it6ig Před měsícem +1

    कोल्हापूरकर मत देण्यापूर्वी = साहेब जिकड आम्ही तिकड, आमचं ठरलय, ह्यालाच निवडून देऊ....
    .
    कोल्हापूरकर मत दिल्यानंतर. = 5 वर्षानंतर ह्याला ठरवून पाडू 😂

  • @lokashahibharat2327
    @lokashahibharat2327 Před měsícem +11

    शाहू ना हिंदूंनी मत दिले नाही का

    • @sks1464
      @sks1464 Před měsícem +6

      आम्ही मराठा देणार आणि तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका

    • @mpsc_lover_RAMA_143
      @mpsc_lover_RAMA_143 Před měsícem

      ​@@sks1464तू मराठा नाहीस लांडा आहेस तू

  • @nileshmunje5094
    @nileshmunje5094 Před měsícem

    महाडिक साहेब. जय भवानी जय शिवराय 🚩

  • @RS-ri6se
    @RS-ri6se Před měsícem +1

    जाहीर निषेध 🏴
    सत्तेपायी लाचार झालेले लोक हिंदूंना अतिरेकी म्हणतात तो आमचा महाराज नाहीच....
    संभाजी छत्रपतींच्या सोबत आम्ही कायम आहोत...
    शाहू भोसले मनातून उतरले...
    जे लोक अतिक्रमन करतात त्यांच्या समोर कान पकडले😂😂😂
    सत्ते पायी काही करू शकतात हे लोक😂😂

  • @user-st6lg1qz4e
    @user-st6lg1qz4e Před měsícem

    बरोबर बोलला तुम्ही

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc Před měsícem +4

    धन्या तू आधी कोणत्या पक्षात होतास

    • @sachinkuchgave7365
      @sachinkuchgave7365 Před měsícem

      Rahulya tu kontya dharmat ahe. Chu.iya sarkha manuski asa bolu nako ata. 😂

  • @pandurangkamble4064
    @pandurangkamble4064 Před měsícem +6

    शिवप्रेमिंना अतिरेकी म्हटलेलं नाही दंगलखा खोरांना म्हटलय? सत्तेत आहात अतिक्रमण का काढलं नाही . काढलं . असतं तर हीवेळ आली नसती. मदत करू नये असं तुमाला वाटतंका ?

    • @mpsc_lover_RAMA_143
      @mpsc_lover_RAMA_143 Před měsícem

      अरे 🍌 संभाजी राजे दंगल करायला gelte का मग. संभाजी राजे होते ना .तिथं.मग

    • @r_shreyash04
      @r_shreyash04 Před měsícem +1

      Clip bgh tu

  • @SuryaKhant-jj7cu
    @SuryaKhant-jj7cu Před měsícem

    महाडिक साहेब छान बोलताय आपण

  • @sunrisesolo
    @sunrisesolo Před měsícem +1

    tumhich sutradhar aahat asch vataty....maharajanvishayi boltanna tond aavrun bola

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m Před měsícem

    असे कसे हे इस्लामी खासदार निवडून दिले कोल्हापूरकरानी...

  • @hemantwadibhasme3095
    @hemantwadibhasme3095 Před měsícem +2

    Maharajani shivbhaktana atereki mhantana shivbhaktanachya manacha vichar karayla pahije hota.shevati congress kunsaboat ahe he disun alay

  • @dharkari108k
    @dharkari108k Před měsícem

    शिवप्रेमी अतिरेकी असतील तर औरंग्या प्रेमी कोण

  • @dipakmane3599
    @dipakmane3599 Před měsícem +1

    Tumhi pan 14-15 varshyaadhi congress-rastravadi madhe hota😅😅

  • @uujadhav7777
    @uujadhav7777 Před měsícem +3

    भाजपवाल्यांनो शाहू महाराज, शाहू महाराज आहेत हे लक्षात घ्या.
    एखाद्याचा संसार कोणीही उध्वस्त करणं हे अतिरेकी प्रव्रुत्ती पेक्षा कमी नाही
    लगेच तेढं निर्माण करणं भाजप नेत्यांना शोभलं पाहिजे.
    अतिरेक करणं म्हणजे काय?
    मराठी म्हणी शिका जरा
    एखादा माणूस समोर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि धीर देण्यासाठी जातोय आणि तुम्ही लगेच काही गोष्टींचा अतिरेक करणं योग्य नाही.

  • @moko8667
    @moko8667 Před měsícem

    Ashe patrakar asne kalachi garaj aahe Fast aani seconds question vicharnarya patrakarala maja salam aahe ki tyani sattya pristichi janiv karun dili mahadik sahebanna ❤saheb tumu pan kutlya he vishayavar bolat astana tyacha purna abhyas karun bolat java jya lolanni gajapur gava made hala kela te atirekhich hote

  • @Tiger-yl7rx
    @Tiger-yl7rx Před měsícem

    Yaveli krushnraj 🚩bunty patil yana jaga dakhvnyachi vel ali aahe 🚩🚩

  • @user-he1pe5ff2j
    @user-he1pe5ff2j Před měsícem +1

    Mharaj barabr bole te aterekich hote

  • @akshaymansuke9939
    @akshaymansuke9939 Před měsícem +2

    छत्रपती cm honar ahet attta शिवभक्तांनी ठरवल

  • @avinashnalawade997
    @avinashnalawade997 Před měsícem

    Tumhala kille,gad,mahit aahe ka?

  • @vikramlic3099
    @vikramlic3099 Před měsícem +2

    म्हाताऱ्याचं वय झाले थोडा ताबा सुटणार समजून घ्या सर्वांनी

  • @firojshah1151
    @firojshah1151 Před měsícem

    Mahadik saheb je ghadlay the kaydyala dharun nahi ....aathikrumun kadaychi jababdari shasnachi hothi ....kayda hathath gheun lutmar karne hay chhathrapathinchya mavlyanchu kaam nahi....mahadik saheb thumhi vishyacha viparyas Karu naka....va samaja madhe thed nirman hoil aasu kahihi bolu naka....jo thakdichya joravar aathyachar kartho tho aathirekich aastho.....

  • @vjk3581
    @vjk3581 Před měsícem +3

    Ha ala ata shahanpan shikvayla yanna uth suth bunty patil shivay kon dist nahi....bunty patilanni magashi sangitlay 2 veglya goshti ahet...bt yanna ata adesh ala vrun rajkaran kara lagech chalu yanchi bjp chi chatugiri....

  • @shree3836
    @shree3836 Před měsícem

    Shahu smajayala murkhano tumhala aayushy kharch karav lagel itihasala sakshi manun haidos ghalun kay honar aahe 5km asnarya gavachi lok maralit evdhe nich kase asu shakta hindu jarur aaho apn pn tithlya hindunchi pn nasdhus jhali

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES Před měsícem +7

    आला हा... विशाळगड बद्द्ल आधी , इतके वर्ष काही तरी बोलला का..