OBC आंदोलनाला Parner च्या मेंढपाळांचा पाठिंबा, Laxman Hake यांची घेतली भेट | Jalna |OBC Reservation

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #LaxmanHake #OBCreservation #JalnaNews #Parner
    ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पारनेर येथील मेंढपाळ आले. मेंढपाळांनी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. 'हा माणूस मरेपर्यंत शासन करतय काय? या माणसाने अन्न पाणी सोडले आहे, सरकारने गांभीर्याने घ्यावं. आमचा कैवारी कोणीच नाही', असं मेंढपाळ यावेळी म्हणाले.
    #MHT060
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 143

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před 2 měsíci +65

    ओबीसी एकजुटिचा हा मोठा विजय आहे राजकारण गेले खड्ड्यात प्रथम सर्व ओबीसी बांधव यांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद आपण एकजूट आसीच जन्मोजन्मी ठेवा तेव्हा लोकप्रिय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या आत्म्यास शांती लाभेल माधव पयाटरण यांना कोणाचीही नजर नाही लागली पाहिजे

  • @santoshkadav4274
    @santoshkadav4274 Před 2 měsíci +49

    ओबीसी एकजुटीचा विजय असो

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 Před 2 měsíci +129

    OBC बांधवानो 🙏राजकारण, विधानसभा, लोकसभा गेले चुलीत, आधी दादागिरी कुणाची खपवून घ्यायची नाही, स्वाभिमान सर्वपरी 🙏

    • @mahi36
      @mahi36 Před 2 měsíci +5

      Yes दादागिरी खपवून घेयची नाही...जस मुंडे बीड मध्ये करतात,जस अजित पवार बारामतीत करतात,जस भुजबळ येवल्यात , जस शिंदे ठाण्यात करता.....😂😂 हाके पण काही कमी नाही....nt आरक्षण असून पण ...उपोषणाला बसलाय😂😂😂

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Před 2 měsíci +1

      ​@@mahi36राजकीय आरक्षण हे पहिल्यासारखे चालू ठेवा टककेवरी वाढवून अबकड नुसार वर्गीकरण करावे

    • @user-qx2mf2sc1y
      @user-qx2mf2sc1y Před 2 měsíci

      Tumala maratha bas … st madhu arkshan gheycha bagha

    • @ajaydherange5832
      @ajaydherange5832 Před 2 měsíci

      माढा समाजाचे ताटातलं मराठा मागतोय ते तुम्ही खात आहे

    • @ilovehidustan476
      @ilovehidustan476 Před 2 měsíci +2

      कुणाची दादागिरी सहन नाही कराची गांदित पाय घालायचा

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před 2 měsíci +53

    एकच नंबर भाऊ जय भगवान लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे सर्व महाराष्ट्रातील सर्व समर्थक हे हाके साहेब यांच्या जीवाला जीव देणारे मावळे सोबत आहेत काळजी करू नका

  • @Dnyandan06
    @Dnyandan06 Před 2 měsíci +25

    OBC चा तारणहार - हाके साहेब.
    सदैव आपल्या सोबत.
    जय OBC , जय भीम
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @kishandhulgunde4275
      @kishandhulgunde4275 Před 2 měsíci

      तुमचा कैवारी कोणी नाही नीलेश लंके णिवडुण कसे दिले

    • @user-cr5tv2bt8z
      @user-cr5tv2bt8z Před 2 měsíci

      तारणहार😂 हाके साहेब😂 काय वचन दिलं आमदार झाल्यावर नोकरी देतो म्हणून😂 हाके साहेब Nt,, काय काम केलं धनगरा साठी,,, आमदार व्हायचे त्याला,, 2500 मत पडले तुला काय तारणार,, वडापाव खाऊन आंदोलन करत आहे,, भुजबळ कडून पैसे घेऊन

  • @gorakhnathshelkikar4117
    @gorakhnathshelkikar4117 Před 2 měsíci +45

    एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व

    • @user-cr5tv2bt8z
      @user-cr5tv2bt8z Před 2 měsíci

      बरोबर सगळे सर्व मराठी ओबीसी,,,

  • @bhujanwarriors1286
    @bhujanwarriors1286 Před 2 měsíci +44

    Jai OBC VJNT smaja जय भीम जय ज्योती जय क्रांती जय हिंद जय भारत

  • @santoshmundhe3661
    @santoshmundhe3661 Před 2 měsíci +17

    आम्हाला अभिमान आहे आमचा म्होरक्या उच्चशिक्षित आणि संविधानाची जाण असणारा आहे.#LaxmanHakesir.

    • @user-cr5tv2bt8z
      @user-cr5tv2bt8z Před 2 měsíci

      उच्चशिक्षित😂 स्वतःसाठी जगणारा😂 पैसे त्याने घेतले😂 गर्व तुला😂 वारे पट्ट्या😂,Nt, मध्ये धनगरांना आरक्षण मिळवून देत नाही,, ओबीसी मराठा आहेत हे त्याला माहीत आहे,,,

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 Před 2 měsíci +23

    खर आहे.... सध्या गरीब समजाचा आवाज दाबला जात आहे❤😮

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 Před 2 měsíci +19

    जय मल्हार जय अहिल्या जय ओबीसी समाज जिंदाबाद संपूर्ण महाराष्ट्रात पेटुन उठा

    • @user-cr5tv2bt8z
      @user-cr5tv2bt8z Před 2 měsíci

      कशाने पेटवायचं,, ओबीसी, धनगर नाही, Nt आहे ,, लिहिलेलं खोटं कसं ठरवता येईल,,, सही शिक्का गॅजेट,, देव आला तरी ठरू शकत नाही खोटं,,, 😂 वडापाव खाऊन बेजार😂 स्वतःची बुद्धी गहाण ठेवली, छगन भुजबळ,, माळी, नेत्याकडे समाजसेवा कडे पण नाही

  • @gorakshanathgawali2134
    @gorakshanathgawali2134 Před 2 měsíci +28

    फक्त ओबीसी

  • @ip198
    @ip198 Před 2 měsíci +21

    Great दादा 👍👍👍

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el Před 2 měsíci +13

    जय मल्हार जय ओबीसी 💪🔥

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Před 2 měsíci +8

    या व्हिडिओच्या माध्यमातून खूप दिवसांनी जुने माणसे पाहायला मिळाली

  • @bomkarj
    @bomkarj Před 2 měsíci +6

    जय ओबीसी , जय अहिल्या, जय उमाजी नाईक, जय अठरापगड जाती..

  • @ganeshbargaje9658
    @ganeshbargaje9658 Před 2 měsíci +11

    एकच पर्व... Obc सर्व ❤❤

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x Před 2 měsíci +19

    मराठ्यांच्या जमिनी ताब्यात घ्या

    • @rohitbongale3744
      @rohitbongale3744 Před 2 měsíci

      य देतो बाबा आधीच चार एकर हाय त्या मधील दोन एकर भावाच दोन माझ घ्या ताब्यात जमीन

    • @satishmohod5456
      @satishmohod5456 Před 2 měsíci

      येण घरी बसुन काय फटाके फोडत

  • @appasahebayush
    @appasahebayush Před 2 měsíci +10

    जय ओबीसी🎉❤

  • @NavnatRajgurav
    @NavnatRajgurav Před 2 měsíci +11

    जय मल्हार

  • @SachinLongale
    @SachinLongale Před 2 měsíci +8

    ओबीसी जागा झाला .

  • @rajendarkolekar6793
    @rajendarkolekar6793 Před 2 měsíci +7

    ओबीसी बांधवांनी एकजूट दाखवावी विधानसभेला

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 Před 2 měsíci +16

    O b c👍

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 Před 2 měsíci +4

    आमचे धनगर बांधव पवार साहेब साठी
    मरतात .मात्र पवार साहेब भेटीला सुधा
    येऊ शकतं नाहीत .जागे व्हा धनगर बांधव जय भीम जय मल्हार जय ☝️☝️

  • @RoyaBanjaraRathod
    @RoyaBanjaraRathod Před 2 měsíci +5

    हाके भाऊ आले आणि कमीत कमी OBC तील प्रत्येक जातीला तरी जागृत तरी केला याचा अभिमान आहे......नाहीतर OBC वाल्यांना काहीच घेणं देणं नाही राज्यात कोण लोक काय खेळ खेळत आहे

    • @user-cr5tv2bt8z
      @user-cr5tv2bt8z Před 2 měsíci

      लोकं हक्काचा खेळ खेळत आहेत,, हक्के स्वार्थाचा खेळ खेळत आहे आमदारकीसाठी,, हक्के पैसे घेऊन, बोलणारा आहे,,, तो ओबीसी नाही,,, धनगर समाजाचे नेतृत्व नाही,,, भुलभुलैया करत आहे

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 Před 2 měsíci +8

    जय ओबीसी ❤

  • @Asoka_S
    @Asoka_S Před 2 měsíci +6

    लोकसभा, विधानसभा निवडणुक आणि आरक्षण हे तर चालू राहील पण कोणाचीच दादागिरी जरा सुधा खपून घ्यायची नाही.

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Před 2 měsíci +1

    वंचित OBC आवाज प्रा लक्ष्मण हाके

    • @user-cr5tv2bt8z
      @user-cr5tv2bt8z Před 2 měsíci

      Nt म्हणजे धनगर समाजाचा, आवाज नाही हाके, OBC, मध्ये धनगर नाही

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne Před 2 měsíci +6

    I support Hake साहेब

  • @Samta1714
    @Samta1714 Před 2 měsíci +3

    जय ओबीसी जय महाराष्ट्र

  • @parmeshwarchewle5429
    @parmeshwarchewle5429 Před 2 měsíci +9

    Jai OBC ❤❤❤

  • @user-wx9xy9ye6f
    @user-wx9xy9ye6f Před 2 měsíci +6

    आता खरा ओबीसी जागा झाला..

  • @Zjkababkz
    @Zjkababkz Před 2 měsíci +6

    पारनेरचा कारभारी लंकेना धनगरांची मते नाही पाहिजेत काय विधानसभेला?????

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 Před 2 měsíci +8

    सरकार हो. ही लोकं आहेत ओबीसी ची
    उघडा डोळे बघा नीट

  • @munjalande3067
    @munjalande3067 Před 2 měsíci +7

    गमे साहेब एकच नंबर

  • @user-je6tj1vz3z
    @user-je6tj1vz3z Před 2 měsíci +3

    मेंढपालाच्या भूमिकेत आले नाहीत , मेंढपालच आहेत ते ढवलपूरीचे ओरीजनल धनगर बांधव आहेत ते

  • @vitthalsolunke9993
    @vitthalsolunke9993 Před 2 měsíci +4

    पञकार भाऊ ,
    ते मेंढपाळाच्या भुमिकेत नाही हो!
    ते मेंढपाळच आहेत.

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei Před 2 měsíci

      पारनेरच ' मेढपाळ तुम्ही एनटी मध्ये आहे

  • @rb7015
    @rb7015 Před 2 měsíci +3

    ❤❤

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj Před 2 měsíci +3

    जय मल्हार जय ओबिसी

  • @user-fj7mc4qh4x
    @user-fj7mc4qh4x Před 2 měsíci +9

    OBC

  • @a.k.thombare8700
    @a.k.thombare8700 Před 2 měsíci +3

    Dada chan bolla

  • @ShivrajPanchal9
    @ShivrajPanchal9 Před 2 měsíci +1

    Great speech 💯 right

  • @shankarkekan6248
    @shankarkekan6248 Před 2 měsíci

    आपल संरक्षण हेच आपल आरक्षण घाबरू नका धनगर वंजारी माळी गावागावातील छोट्या OBC बांधवानो बाबासाहेबांनी सर्वान साठी घटना लिहीली आहे तिचा वापर करा या देशातील जल जमिन आणि आपल सार्वजनिक जिवन हे आपल्या मालकीचे आहे यास कोणतीही मसल पावर काहीच करू शकत नाही गेली आता मोगलशाही कुतूबशाही आणि असलेली प्रस्तापितांची राजेशाही आता फक्त लोकशाही जय OBC जय भिम जय संविधान

  • @user-vk5pc5cu8x
    @user-vk5pc5cu8x Před 2 měsíci +1

    Great and real speech by the boy.

  • @praveshdwar
    @praveshdwar Před 2 měsíci +2

    Jay malhar

  • @dhanajikharat5188
    @dhanajikharat5188 Před 2 měsíci +1

    धनगर बांधवांच्या वेशात नाहीत ते मूळ खरेखुरे धनगरच आहेत.

  • @sukhdevparit8074
    @sukhdevparit8074 Před 2 měsíci +2

    Yalkot yalkot Jai Malhar

  • @user-ho5vw1xy8i
    @user-ho5vw1xy8i Před 2 měsíci +17

    ही सरकारची चाल आहे हाकेला आणि वाघमारे यांना सरकारने उपोषणाला बसवले आहे खाऊ पिऊ उपोषणाला चल भाऊ

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 Před 2 měsíci +9

      तूला काही थोडीशी लाज वाटते का,जरागे उपोषणाला बसला होता त्याला पण सरकार खाऊपिऊ घालत होते का, स्वःताला मोठा भाऊ समजतोय,जराखर बोल

    • @appasahebayush
      @appasahebayush Před 2 měsíci +3

      शरद पवार यांनी सांगितले आहे😊

    • @Rushi2477
      @Rushi2477 Před 2 měsíci +3

      काय ऊर्जा आहे राव😂😂😂

    • @Meticulous213
      @Meticulous213 Před 2 měsíci

      चपटी गावठी मिथुन

  • @user-pr8nz4lf9q
    @user-pr8nz4lf9q Před 2 měsíci +2

    ❤❤❤❤

  • @yogeshraut9460
    @yogeshraut9460 Před 2 měsíci +4

    jay obc babano aapalaya fakt ekatra yahacha aapali takhadh dhakhavu devun.

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Před 2 měsíci

    बाबा सत्य हकीकत सांगितली

  • @SUNIL-ce6ez
    @SUNIL-ce6ez Před 2 měsíci +11

    सरकार पुरस्कृत आंदोलन आणि सरकारची paid मीडिया

    • @Misktw
      @Misktw Před 2 měsíci +8

      आपला बाब्या आणि लोकांच कार्ट..

    • @sarjeraoghutukade8586
      @sarjeraoghutukade8586 Před 2 měsíci +2

      😂😂😂😂

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 Před 2 měsíci +1

      Jarange jatiwadi cha pan tutari andolan 😅

  • @user-qz1qs5he3p
    @user-qz1qs5he3p Před 2 měsíci +8

    Hake sar

  • @pratapmane9766
    @pratapmane9766 Před 2 měsíci +3

    Jarangeche andolan samajasathi Hake sahebace pan Samjasathich ahenaa Jai OBC

  • @sainath6251
    @sainath6251 Před 2 měsíci

    हाके, पडळकर, ओबीसी बचाव आंदोलन करतात आणि धनगर समाज ST प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करतो विचार करण्या सारखे आहे

  • @parthpashte4778
    @parthpashte4778 Před 2 měsíci +5

    हाके कुठला आहे उपोषण कुठे करतो हि सरकारची चाल आहे

    • @rahulmane210
      @rahulmane210 Před 2 měsíci

      खऱ्याला न्याय नाही.बाहू

    • @a.k.thombare8700
      @a.k.thombare8700 Před 2 měsíci +2

      Hake saheb.aplya maharashtrat uposhanala basle ahet apla Maharashtra

  • @shindesuraj4119
    @shindesuraj4119 Před 2 měsíci

    हाके नी आंदोलनं st प्रवर्ग मधे समवेशन साठी करायला पाहिजेत होते मुळात आंदोलनं करून काहींचं नाही मिळवला आणि nt c मधे कुणबी येतच नाही

  • @prashan9561
    @prashan9561 Před 2 měsíci +6

    धनगर समाजाला obc मधून फायदा झाला का

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Před 2 měsíci +9

      सरपंच जिल्हापरिषद केंद्रात ओबीसी मधूनच असत धनगर बांधवांचा मराठा बांधव ल पण न्याय मिळावं आम्ही धनगर मराठा समाज चे विरोधात नाही पण पहिले ओबीसी असल्याने ओबीसी च रक्षण करणे हे काम आहे ओबीसी च

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 Před 2 měsíci

      ​@@PandurangPole-fz9mbtumche vichar pahata pratek thikani maratha samajacha pahila vichar karne garjeche aahe ase adhorekhit hote

  • @RatanPawar-ll5dw
    @RatanPawar-ll5dw Před 2 měsíci

    Jai bhim jai savidhan Jai OBC jai joti jai karanti Jai lahuji jai babasaheb ambedkar jai chatrapati shivaji maharaj

  • @sharmilakute7339
    @sharmilakute7339 Před 2 měsíci

    जय ओबीसी

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 Před 2 měsíci

    मराठ्यांचा व्देष करत असाल तर कायम ठेवा

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 Před 2 měsíci

    आता मतदान करताना ओबीसी एसी एसटी लाच करायचं

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 Před 2 měsíci

    Obc चे तारण हार हाके, भुजबळ, सामंत.

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 Před 2 měsíci

    Hake, Waghmare साहेब नाही मिळणार आता कुठलंच पद 😢😢 Sorry

  • @user-xp7kl9fk5m
    @user-xp7kl9fk5m Před 2 měsíci

    Ok.dada.obc.❤

  • @nitinkadam1109
    @nitinkadam1109 Před 2 měsíci

    धनगर चे आरक्षण nt मध्ये
    गरीब मेडपाल बोलून गेले आमचं आरक्षण मोठे श्रीमंत लोकं खातात म्हणजे
    कोण pasiwale धनगर बागायतदार जमीन वाले धनगर
    मराठा तर काही खात नाही ना nt ch आरक्षण

  • @pranavsul3190
    @pranavsul3190 Před 2 měsíci

    ❤❤ jay Malhar

  • @NishaShinde-r9l
    @NishaShinde-r9l Před 2 měsíci +2

    अरे जिथं ते उपोषण करते ते कॅमेरा लावा तो खातोय वडापाव

  • @parthpashte4778
    @parthpashte4778 Před 2 měsíci

    जरांगे पाटलाची तरी सासर वाडी आहे हाकेची काय आहे हित मतदान पण नाही हिते मग कशाला भाऊ हिते

  • @Sj-yg3ns
    @Sj-yg3ns Před 2 měsíci

    मला एक कळत आता पर्यंत माझे मित्र फायदा घेत आलेत आपल्या पण मित्राचा फायदा करावा.....शेवटी न्याय हा न्याय असतो मग कुठून ही मिळेल मिळवायचा असेल तर विचार करावा ......

  • @bhagyashreedeshmukh4701
    @bhagyashreedeshmukh4701 Před 2 měsíci +1

    मराठी.मिडीयाने.जातीवाद.पसरवल.

  • @user-ev4wu8hu2i
    @user-ev4wu8hu2i Před 2 měsíci +1

    आरूनराव टकले

  • @balasahebbachkar352
    @balasahebbachkar352 Před 2 měsíci

    तुम्ही लोकसभेला ज्याला मदत केली त्याने तुम्हाला विचारले का

  • @mahi36
    @mahi36 Před 2 měsíci

    धनगर समाज deserve st आरक्षण! हाके नी त्यासाठी प्रयत्न केले असते तर त्यांचा भल झालं असतं....इकडून तिकडे फिरण्यापेक्षा st चे नेते झाले असते

  • @santoshbankar377
    @santoshbankar377 Před 2 měsíci

    Obc

  • @harikavde6016
    @harikavde6016 Před 2 měsíci

    एकटा खातो ना राव तो

  • @kavitatarmale3849
    @kavitatarmale3849 Před 2 měsíci +1

    शाब्बास बधूनो

  • @user-yw4hd2rg4w
    @user-yw4hd2rg4w Před 2 měsíci

    Kharch dolyat pani al😢

  • @rahulsabale7921
    @rahulsabale7921 Před 2 měsíci +6

    अरे यांचा काय संबंध यांचा प्रवर्गच वेगळा आहे nt , विनाकारण मराठा समाजाला विरोध करत आहेत काही अर्थ आहे का? पाटील मागत आहेत obc मधुन आणि दुख nt ला का होत आहे निव्वळ फालतुगिरी चाललीय आहे

    • @suniltele158
      @suniltele158 Před 2 měsíci +14

      कारण nt हा obc चा एक प्रवर्ग आहे

    • @arjuntarde5406
      @arjuntarde5406 Před 2 měsíci +5

      केंद्र सरकार मध्ये ओ बी सी मध्ये आहे भावा

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 Před 2 měsíci +3

      Tula अभ्यासाची गरज आहे मित्रा😂

    • @LoneWolf-gf5ip
      @LoneWolf-gf5ip Před 2 měsíci +3

      अभ्यास कर अडाणी माणसा 😂

  • @user-yo4wg4uv2e
    @user-yo4wg4uv2e Před 2 měsíci

    Magcha aavaj khup yeto

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p Před měsícem

    Padlkar shedge jankar thakle hake aale pahili kaybinet visrle aarkshnache kayzale s t nahi milnar

  • @manisherande4568
    @manisherande4568 Před 2 měsíci

    Hake ghusto an neela disto.....

  • @user-ro5fn7mo2c
    @user-ro5fn7mo2c Před 2 měsíci

    Lanke nivdun dila na atta ghya thokun😢

  • @gableraj35
    @gableraj35 Před 2 měsíci

    Paid news 😊😊😊😊

  • @nileshkundlik6802
    @nileshkundlik6802 Před 2 měsíci

    Kunbi Nondi Zakle hote ty Sapdlya wr nusta Aakas yancha....

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 měsíci +3

    भाजपा सोडा.

  • @vikaslandge-gv2vm
    @vikaslandge-gv2vm Před 2 měsíci

    Aare tumhala st madun pahije aahe aata te kase bhetel obc madhech raha

  • @user-vf9ub3oz8r
    @user-vf9ub3oz8r Před 2 měsíci +2

    जय OBC

  • @user-rw6vo8jb2b
    @user-rw6vo8jb2b Před 2 měsíci +4

    Jay malhar